आजचे राशिभविष्य आणि पंचांग - १७ फेब्रुवारी २०२१ पंचांग - बुधवार : माघ शुद्ध ६, चंद्रनक्षत्र आश्विनी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय सकाळी १०.३३, चंद्रास्त रात्री ११.२१, सूर्योदय ७.०२, सूर्यास्त ६.३४, भारतीय सौर माघ २७ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८५६ : अमेरिकन संशोधक फ्रेड्रिक युजिन आयव्हेक्‍स यांचा जन्म. छायाचित्रांच्या छपाईसाठी ठिपक्‍यांचा वापर करण्याचे हाफटोन तंत्र शोधून काढण्यात त्यांनी यश मिळविले. तोपर्यंत छपाई चित्रांचाच वापर होत असे. छायाचित्रे वापरता येत नसत. १८८३ : क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे एडन येथे काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना निधन. १९३२ : जेम्स चॅडविक या ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिकाने कॅव्हॅंडिश प्रयोगशाळेत अणूतील सूक्ष्म न्यूट्रॉन कणांचा शोध लावला. १९७८ : प्रसिद्ध मराठी कवी, कादंबरीकार, समीक्षक, नाटककार व संपादक पुरुषोत्तम शिवराम रेगे यांचे निधन. २००० : भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक वाहनासाठी (जीएसएलव्ही) आवश्‍यक असलेल्या ‘क्रायोजेनिक संचातील’ चाचणी करण्यात भारत यशस्वी.  २००१ : मराठी चित्रपटरसिकांच्या हृदयसिंहासनावर अर्धशतकाहून अधिक काळ अधिराज्य गाजविणारे श्रेष्ठ अभिनेते आणि चित्रकार चंद्रकांत मांडरे यांचे निधन.  दिनमान - मेष : रखडलेली कामे मार्गी लागतील. आत्मविश्‍वास वाढविणारी घटना घडेल. वृषभ : प्रवास शक्‍यतो टाळावेत. प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. मिथुन : वैचारिक व बौद्धिक परिवर्तन होईल. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल.  कर्क : सार्वजनिक क्षेत्रात तुमचा दबदबा वाढेल. मान व प्रतिष्ठा लाभेल. सिंह : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. कन्या : काहींना दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. प्रवास शक्‍यतो टाळावेत. तुळ : आपली मते पटवून देण्यात यशस्वी व्हाल. वैवाहिक सौख्य लाभेल. वृश्‍चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. प्रवासात काळजी घ्यावी. धनु : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. संततिसौख्य लाभेल. मकर : व्यवसायातील निर्णय मार्गी लावू शकाल. नोकरीत प्रगती होईल. कुंभ : मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल. मीन : प्रवास सुखकर होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, February 16, 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - १७ फेब्रुवारी २०२१ पंचांग - बुधवार : माघ शुद्ध ६, चंद्रनक्षत्र आश्विनी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय सकाळी १०.३३, चंद्रास्त रात्री ११.२१, सूर्योदय ७.०२, सूर्यास्त ६.३४, भारतीय सौर माघ २७ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८५६ : अमेरिकन संशोधक फ्रेड्रिक युजिन आयव्हेक्‍स यांचा जन्म. छायाचित्रांच्या छपाईसाठी ठिपक्‍यांचा वापर करण्याचे हाफटोन तंत्र शोधून काढण्यात त्यांनी यश मिळविले. तोपर्यंत छपाई चित्रांचाच वापर होत असे. छायाचित्रे वापरता येत नसत. १८८३ : क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे एडन येथे काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना निधन. १९३२ : जेम्स चॅडविक या ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिकाने कॅव्हॅंडिश प्रयोगशाळेत अणूतील सूक्ष्म न्यूट्रॉन कणांचा शोध लावला. १९७८ : प्रसिद्ध मराठी कवी, कादंबरीकार, समीक्षक, नाटककार व संपादक पुरुषोत्तम शिवराम रेगे यांचे निधन. २००० : भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक वाहनासाठी (जीएसएलव्ही) आवश्‍यक असलेल्या ‘क्रायोजेनिक संचातील’ चाचणी करण्यात भारत यशस्वी.  २००१ : मराठी चित्रपटरसिकांच्या हृदयसिंहासनावर अर्धशतकाहून अधिक काळ अधिराज्य गाजविणारे श्रेष्ठ अभिनेते आणि चित्रकार चंद्रकांत मांडरे यांचे निधन.  दिनमान - मेष : रखडलेली कामे मार्गी लागतील. आत्मविश्‍वास वाढविणारी घटना घडेल. वृषभ : प्रवास शक्‍यतो टाळावेत. प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. मिथुन : वैचारिक व बौद्धिक परिवर्तन होईल. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल.  कर्क : सार्वजनिक क्षेत्रात तुमचा दबदबा वाढेल. मान व प्रतिष्ठा लाभेल. सिंह : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. कन्या : काहींना दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. प्रवास शक्‍यतो टाळावेत. तुळ : आपली मते पटवून देण्यात यशस्वी व्हाल. वैवाहिक सौख्य लाभेल. वृश्‍चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. प्रवासात काळजी घ्यावी. धनु : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. संततिसौख्य लाभेल. मकर : व्यवसायातील निर्णय मार्गी लावू शकाल. नोकरीत प्रगती होईल. कुंभ : मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल. मीन : प्रवास सुखकर होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2ZkBChP

No comments:

Post a Comment