पिंपरी चिंचवड अतिरिक्त आयुक्तांमध्ये अधिकार, पदभार वाटप पिंपरी - महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी (तीन) नगरसचिव उल्हास जगताप यांची नियुक्ती आयुक्त राजेश पाटील यांनी केली. या शिवाय, तीनही अतिरिक्त आयुक्तांच्या अधिकारांचे वाटप केले.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा महापालिका सेवेत नविन आकृतिबंधानुसार अतिरिक्त आयुक्तांची तीन पदे मंजूर आहेत. त्यातील एक व दोन क्रमांकाचे पद शासकीय सेवेतून, तर तीन क्रमांकाचे पद महापालिका सेवेतील अधिकाऱ्यांमधून भरायचे आहे. सध्या शासकीय सेवेतून दोन क्रमांकाच्या पदावर अजित पवार कार्यरत आहेत. एक व तीन क्रमांकाची पदे रिक्त होती. एक क्रमांकाच्या पदावर विकास ढाकणे सोमवारी (ता. १५) रुजू झाले आहेत.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप तीन क्रमांकाच्या पदासाठी महापालिका सेवेतील उल्हास जगताप यांची नियुक्ती शुक्रवारी (ता. १९) करण्यात आली. शिवाय, तीनही अतिरिक्त आयुक्तांचे अधिकार व जबाबदाऱ्यांचे वाटप आयुक्तांनी केले.  आकुर्डीत दोन टोळ्यांमध्ये राडा; परिसरात दहशतीचे वातावरण असे आहेत अधिकार आयुक्त राजेश पाटील - अमृत, स्मार्ट सिटी, जेएनएनयूआरएम असे विशेष प्रकल्प अतिरिक्त आयुक्त (एक) विकास ढाकणे - प्रशासन, नगररचना, स्थापत्य (मुख्यालय, उद्यान, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन, प्रकल्प), शिक्षण, अग्निशमन, उद्यान व वृक्षसंवर्धन, आरोग्य (स्वच्छता अभियान), मध्यवर्ती भांडार, क्रीडा व बांधकाम परवाना.  अतिरिक्त आयुक्त (दोन) अजित पवार - वैद्यकीय, वायसीएम, विद्युत मुख्य कार्यालय (दूरसंचारसह), आपत्ती व्यवस्थापन, नागरवस्ती विकास योजना, गृहप्रकल्प, बीआरटीएस, निवडणूक, जनगणना, पशुवैद्यकीय, करसंकलन, आकाशचिन्ह व परवाना, अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन, भूमी व जिंदगी, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन, पाणीपुरवठा व जलनिस्सारण. अतिरिक्त आयुक्त (तीन) उल्हास जगताप - सर्व क्षेत्रिय कार्यालये व त्या अंतर्गतचे सर्व विभाग (सार्वजनिक वाचनालय व सभागृह), कायदा, सभाशाखा, आयटीआय, कार्यशाळा, अभिलेख, सुरक्षा, माहिती व जनसंपर्क. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, February 19, 2021

पिंपरी चिंचवड अतिरिक्त आयुक्तांमध्ये अधिकार, पदभार वाटप पिंपरी - महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी (तीन) नगरसचिव उल्हास जगताप यांची नियुक्ती आयुक्त राजेश पाटील यांनी केली. या शिवाय, तीनही अतिरिक्त आयुक्तांच्या अधिकारांचे वाटप केले.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा महापालिका सेवेत नविन आकृतिबंधानुसार अतिरिक्त आयुक्तांची तीन पदे मंजूर आहेत. त्यातील एक व दोन क्रमांकाचे पद शासकीय सेवेतून, तर तीन क्रमांकाचे पद महापालिका सेवेतील अधिकाऱ्यांमधून भरायचे आहे. सध्या शासकीय सेवेतून दोन क्रमांकाच्या पदावर अजित पवार कार्यरत आहेत. एक व तीन क्रमांकाची पदे रिक्त होती. एक क्रमांकाच्या पदावर विकास ढाकणे सोमवारी (ता. १५) रुजू झाले आहेत.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप तीन क्रमांकाच्या पदासाठी महापालिका सेवेतील उल्हास जगताप यांची नियुक्ती शुक्रवारी (ता. १९) करण्यात आली. शिवाय, तीनही अतिरिक्त आयुक्तांचे अधिकार व जबाबदाऱ्यांचे वाटप आयुक्तांनी केले.  आकुर्डीत दोन टोळ्यांमध्ये राडा; परिसरात दहशतीचे वातावरण असे आहेत अधिकार आयुक्त राजेश पाटील - अमृत, स्मार्ट सिटी, जेएनएनयूआरएम असे विशेष प्रकल्प अतिरिक्त आयुक्त (एक) विकास ढाकणे - प्रशासन, नगररचना, स्थापत्य (मुख्यालय, उद्यान, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन, प्रकल्प), शिक्षण, अग्निशमन, उद्यान व वृक्षसंवर्धन, आरोग्य (स्वच्छता अभियान), मध्यवर्ती भांडार, क्रीडा व बांधकाम परवाना.  अतिरिक्त आयुक्त (दोन) अजित पवार - वैद्यकीय, वायसीएम, विद्युत मुख्य कार्यालय (दूरसंचारसह), आपत्ती व्यवस्थापन, नागरवस्ती विकास योजना, गृहप्रकल्प, बीआरटीएस, निवडणूक, जनगणना, पशुवैद्यकीय, करसंकलन, आकाशचिन्ह व परवाना, अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन, भूमी व जिंदगी, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन, पाणीपुरवठा व जलनिस्सारण. अतिरिक्त आयुक्त (तीन) उल्हास जगताप - सर्व क्षेत्रिय कार्यालये व त्या अंतर्गतचे सर्व विभाग (सार्वजनिक वाचनालय व सभागृह), कायदा, सभाशाखा, आयटीआय, कार्यशाळा, अभिलेख, सुरक्षा, माहिती व जनसंपर्क. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2M71JFP

No comments:

Post a Comment