जर्मन भावंडांनी आईच्या लॉंड्रीत बुट शिवण्याचा व्यवसाय सुरु केला अन् 'पुमा आणि आदिदास' कंपन्यांचा उदय झाला! आज जगभरात स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणाऱ्यांपैकी एक अग्रगण्य नावं म्हणजे, 'पुमा आणि आदिदास'! जगात सर्वाधिक स्पोर्टसच्याबाबतीत विचार केला, तर आजही पुमा आणि आदिदासकडेच पाहिले जाते, ही त्यांच्या विश्वासहर्तेची वेगळी खासियत आहे. सध्याच्या फॅशनेबल दुनियेत तरुण-तरुणी आपण आकर्षक दिसावे यासाठी विविध फंडे वापरत असते, यात आता आणखी भर पडली आहे ती म्हणजे, शूजची! जगातल्या ब्रँडेड कंपनीचे शूज आपल्या पायात असावेत, असे बऱ्याच जणांना वाटते, पण महागड्या किंमतीमुळे ते शक्य होत नाही, परंतु स्पोर्टसच्या दुनियेत 'पुमा आणि आदिदासने घेतलेली भरारी, हे याचेच द्योतक आहे, आज जगात पाहायला गेलं, तर पुमा आणि आदिदासला टक्कर देणारी अशी शूजची कोणतीच दुनिया नाही, जिथे कंपनीचं नाव नाही, शाळा, काॅलेज, संस्था अशी बऱ्याच ठिकाणी ब्रँडेड कंपनीचा मोठा विस्तार झाला, पण आपल्याला हे माहिती आहे?, पुमा आणि आदिदास कंपनीचा कसा उदय झाला आणि कंपनी कशी उदयास आली, या कंपन्यांमागचं 'इंट्रेस्टिंग' कारण आपण जाणून घेऊयात..  नाशिक जिल्हा परिषदेतर्फे कोरोना काळात आतापर्यंत ६५ टक्के निधी खर्च - लीना बनसोड एका छोट्याशा शहरात सुरु झालेला हा व्यवसाय जगभरात झपाट्याने पोहोचला. पुमा आणि आदिदास या कंपन्या माहित नाहीत, असा एकही व्यक्ती या जगात नाही, कारण या दोन्ही कंपन्यांनी आपली वेगळी अशी ओळख जनमाणसांत निर्माण केलीय. पुमा आणि आदिदास या जगप्रसिध्द ब्रँडची सुरुवातच मुळात दोन सख्ख्या भावंडांच्या टोकाच्या वादातून झालीय, ही गोष्ट थोडी 'इंट्रेस्टिंग' आहे, पण खरी आहे. अडॉल्फ आणि रुडॉल्फ डॅसलर या दोन भावांच्या कारनाम्यानेच कंपन्याचा झालेला विस्तार खूप काही सांगून जातो. जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचे काम समाधानकारक - पालकमंत्री भुजबळ अडॉल्फ आणि रुडॉल्फ डॅसलर या दोघांचा जन्म Herzogenaurach या छोट्याशा शहरात झाला. अडॉल्फने लवकरच वडिलांप्रमाणे बुट बनवण्याचे काम शिकून घेत पोटापाण्याचा प्रश्न मिटवला. १९२० साली दोन जर्मन भावंडांनी मिळून त्यांच्या आईच्या लॉंड्रीमध्ये बुट शिवण्याचा व्यवसाय सुरु केला. त्या दोघांचे वडील एका बुटाच्या कंपनीत काम करायचे. या छोट्याशा उद्योगात अडॉल्फ हा नवे प्रयोग करत असे, तर रुडॉल्फ हा मार्केटींगची बाजू सांभाळत असे. या कंपनीचं नाव होतं स्पोर्ट्स फॅब्रिक गेब्रूडर डॅसलर Gebrüder Dassler, Sportschuhfabrik (The Dassler Brother’s Sports Shoe Factory). अण्णासाहेब शिंदे असते, तर शेतकऱ्यांवर ही वेळ आलीच नसती; पवारांचा केंद्रावर निशाणा परफेक्ट अँबेसिडर अन् जगभरात नाव.. खेळाच्या मैदानात खेळाडूंची कामगिरी उंचावतील, असे बुट बनवता आले पाहिजेत. या विचाराने अडॉल्फला झपाटले होते. त्याच्या नवनव्या कल्पना कंपनीला चांगल्याच पुढे घेऊन जात होत्या. मात्र, डॅसलर बंधूच्या या बुटांना खरी प्रसिध्दी मिळाली ती अमरिकेचा जेसी ओवन्स या धावकामुळे! त्याची ऑलिम्पिक स्पर्धेमधली कामगिरी बघून त्याने घातलेल्या शूची चर्चा अख्ख्या जगभरात झाली. जेसी हा त्यांच्या बुटाच्या जहिरातीसाठी परफेक्ट अँबेसिडर ठरला. त्याने १९३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत चार सुवर्णपदके पटकावली आणि अडॉल्फ आणि रुडॉल्फ यांची कंपनी जगभर प्रसिध्द झाली. १९२३ ते १९३२ व्यावसाय अगदी जोरात चालला, त्यांच्या व्यावसायाने नवी उड्डाणे घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या कंपनीला हिटलरच्या युथ क्लब सदस्यांसाठी बूट बनवण्याचे काम मिळालं, अख्ख्या जर्मनीत एकमेव कंपनी बनली. दोघे बंधू हिटलरच्या नाझी पक्षाचे सदस्य बनले. त्यांचे बुट जगभरात नाव कमवू लागले आणि त्या कंपनीचा जगभरात गवगवा निर्माण झाला. कंपनीचा आलेख वाढतच गेला; पण... जेव्हा दुसरे महायुध्द पेटले, तेव्हा लोकांना कामे मिळत नव्हती. बरेच जण सैन्यात दाखल होतं होते. दुसऱ्या महायुध्दात जेव्हा उद्योग बंद पडायला लागले, युध्दाच्या सुरुवातीला २००,००० जोड्या वर्षाला इतकी विक्री होतं होती, आता कंपनी बास्केटबॉल, हॉकी आणि बेसबॉल या खेळांचे बुट देखील तयार करु लागली होती. हळूहळू जेव्हा भावंडामध्ये त्यांचा बायकांचा कंपनीच्या कामात हस्तक्षेप वाढला आणि दिवसेंदिवस वाद विकोपाला गेले. १९४० साली अडॉल्फ याला सैन्यात भरती व्हावे लागले. मात्र, डॅसलर शू कंपनीत त्याची गरज असल्यामुळे त्याला सैन्यातून सोडण्यात आले, परंतु रुडॉल्फ जो पहिल्या महायुध्दात सहभागी झाला होता, त्याला १९४३ साली पुन्हा सैन्यात दाखल जावं लागलं. सैन्यात परत जावं लागण्यासाठी अडॉल्फ हा जबाबदार असून कंपनीचा ताबा स्वतःकडे घेण्यासाठी त्याने हा कट केल्याचा समज करुन घेतला. रुडॉल्फ हा सैन्यातून पळून आला. पण, जर्मन गेस्टेपो पोलिसांनी त्याला पकडून जेलमध्ये टाकलं, संपूर्ण युध्द संपेपर्यंत तो जेलमध्ये अडॉल्फच्या नावाने बोटे मोडत राहिला. नाझी पक्षाशी संबंध असल्यामुळे युध्द संपल्यावर देखील त्याला एक वर्ष जेलमध्येच काढावे लागले. महायुध्द संपल्यावरही डॅसलर भावांमधील संबंध बिघडतच गेले. कंपनीचा ताबा मिळवण्याच्या धडपडीत ते अगदी टोकाला गेले. सरतेशेवटी एका कडाक्याच्या भांडणानंतर १९४८ साली कंपनीचे दोन भाग करण्यात आले, कंपनीची सर्व संपत्ती आणि त्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांचे देखील विभाजन करण्यात आले. अडॉल्फ हा डॅसलर शू कंपनीचा ताबा आणि एक तृतीअंश कामगार मिळाले, तर रुडॉल्फ आणि त्याच्या समर्थकांनी त्यांची स्वतःची कंपनी सुरु केली. दोघांनी त्यांच्या त्यांच्या कंपन्यांची नावे बदलत मार्ग वेगळे केले. अडॉल्फने त्याचं नाव आणि आडनावाचे पहिली अक्षरं वापरत 'आदिदास' हे नाव ठेवलं, तर रुडॉल्फने सुरुवातीला कंपनीचं नाव रुडा (Ruda) असं ठेवले. पण, ते तेवढं न पटल्याने ते बदलून पुमा असं केलं. रुडॉल्फची पुमा जी ऑरा नदिच्या दक्षिणेला स्थापन झाली आणि अडॉल्फची आदिदास नदीच्या उत्तरेला या दोन कंपन्या स्थापन झाल्या अन् त्या शहराची देखील अक्षरशः दोन भागांत विभागणी झाली. मराठा आरक्षणाचा अंतिम लढा छत्रपतीं च्या नेतृत्वाखाली व्हावा; शिवेंद्रसिंहराजेंची भावना दोन भाऊ अन् झुकलेल्या मानांचे शहर.. Herzogenaurach  झुकलेल्या मानांचे शहर “the town of bent necks”  म्हणून ओळखले जाऊ लागले. त्याचे कारण शहरातला प्रत्येक जण भेटणाऱ्याने पायात कोणते बुट घातले आहेत ते तपासत असतं. या घरातील भांडणाचा शहराच्या सामजिक जीवनावर देखील खोलवर परिणाम झाला. जवळपास शहरातील प्रत्येक घरातील एकतरी व्यक्ती आदिदास किंवा पुमा कंपनीत काम करत असे. शहरातील प्रत्येक गोष्टींवर याचा वादाचा परिणाम झाला. शहरात दोन गट इतके कट्टर होते की, व्यापारापासून ते लग्न जुळण्यापर्यंत सगळं वेगळं असे. पुमाचा समर्थक आदिदासशी वापरणाऱ्यांशी कसलेच संबंध ठेवत नसे, त्यामुळे लोकांत दरी निर्माण झाली. शहरातील हा टोकाचा वाद दोघे बंधू जीवंत असेपर्यंत चालला. डॅसलर कुटुंबाच्या पुढच्या पिढीच्या ताब्यात उद्योग गेल्यानंतर हळूहळू वादावर पडदा पडत गेला. तरी तो संपूर्ण मिटण्यासाठी जवळपास काही दशकांचा काळ वाट पहावी लागली. २००९ साली दोन्ही कंपन्यांमध्ये फुटबॉलचा मैत्रीपूर्ण सामना आयोजित करण्यात आला. जवळपास सत्तर वर्ष डॅसलर भावंडांमधील मतभेदांमुळे Herzogenaurach शहरं विभागलं होतं. पण, त्यानंतर मात्र आदिदास आणि पुमा जगातील नामांकीत कंपन्या बनल्या हे तितकचं खरं ठरलं! संपादन : बाळकृष्ण मधाळे Tajya news Feeds https://ift.tt/3iXgwif - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, January 28, 2021

जर्मन भावंडांनी आईच्या लॉंड्रीत बुट शिवण्याचा व्यवसाय सुरु केला अन् 'पुमा आणि आदिदास' कंपन्यांचा उदय झाला! आज जगभरात स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणाऱ्यांपैकी एक अग्रगण्य नावं म्हणजे, 'पुमा आणि आदिदास'! जगात सर्वाधिक स्पोर्टसच्याबाबतीत विचार केला, तर आजही पुमा आणि आदिदासकडेच पाहिले जाते, ही त्यांच्या विश्वासहर्तेची वेगळी खासियत आहे. सध्याच्या फॅशनेबल दुनियेत तरुण-तरुणी आपण आकर्षक दिसावे यासाठी विविध फंडे वापरत असते, यात आता आणखी भर पडली आहे ती म्हणजे, शूजची! जगातल्या ब्रँडेड कंपनीचे शूज आपल्या पायात असावेत, असे बऱ्याच जणांना वाटते, पण महागड्या किंमतीमुळे ते शक्य होत नाही, परंतु स्पोर्टसच्या दुनियेत 'पुमा आणि आदिदासने घेतलेली भरारी, हे याचेच द्योतक आहे, आज जगात पाहायला गेलं, तर पुमा आणि आदिदासला टक्कर देणारी अशी शूजची कोणतीच दुनिया नाही, जिथे कंपनीचं नाव नाही, शाळा, काॅलेज, संस्था अशी बऱ्याच ठिकाणी ब्रँडेड कंपनीचा मोठा विस्तार झाला, पण आपल्याला हे माहिती आहे?, पुमा आणि आदिदास कंपनीचा कसा उदय झाला आणि कंपनी कशी उदयास आली, या कंपन्यांमागचं 'इंट्रेस्टिंग' कारण आपण जाणून घेऊयात..  नाशिक जिल्हा परिषदेतर्फे कोरोना काळात आतापर्यंत ६५ टक्के निधी खर्च - लीना बनसोड एका छोट्याशा शहरात सुरु झालेला हा व्यवसाय जगभरात झपाट्याने पोहोचला. पुमा आणि आदिदास या कंपन्या माहित नाहीत, असा एकही व्यक्ती या जगात नाही, कारण या दोन्ही कंपन्यांनी आपली वेगळी अशी ओळख जनमाणसांत निर्माण केलीय. पुमा आणि आदिदास या जगप्रसिध्द ब्रँडची सुरुवातच मुळात दोन सख्ख्या भावंडांच्या टोकाच्या वादातून झालीय, ही गोष्ट थोडी 'इंट्रेस्टिंग' आहे, पण खरी आहे. अडॉल्फ आणि रुडॉल्फ डॅसलर या दोन भावांच्या कारनाम्यानेच कंपन्याचा झालेला विस्तार खूप काही सांगून जातो. जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचे काम समाधानकारक - पालकमंत्री भुजबळ अडॉल्फ आणि रुडॉल्फ डॅसलर या दोघांचा जन्म Herzogenaurach या छोट्याशा शहरात झाला. अडॉल्फने लवकरच वडिलांप्रमाणे बुट बनवण्याचे काम शिकून घेत पोटापाण्याचा प्रश्न मिटवला. १९२० साली दोन जर्मन भावंडांनी मिळून त्यांच्या आईच्या लॉंड्रीमध्ये बुट शिवण्याचा व्यवसाय सुरु केला. त्या दोघांचे वडील एका बुटाच्या कंपनीत काम करायचे. या छोट्याशा उद्योगात अडॉल्फ हा नवे प्रयोग करत असे, तर रुडॉल्फ हा मार्केटींगची बाजू सांभाळत असे. या कंपनीचं नाव होतं स्पोर्ट्स फॅब्रिक गेब्रूडर डॅसलर Gebrüder Dassler, Sportschuhfabrik (The Dassler Brother’s Sports Shoe Factory). अण्णासाहेब शिंदे असते, तर शेतकऱ्यांवर ही वेळ आलीच नसती; पवारांचा केंद्रावर निशाणा परफेक्ट अँबेसिडर अन् जगभरात नाव.. खेळाच्या मैदानात खेळाडूंची कामगिरी उंचावतील, असे बुट बनवता आले पाहिजेत. या विचाराने अडॉल्फला झपाटले होते. त्याच्या नवनव्या कल्पना कंपनीला चांगल्याच पुढे घेऊन जात होत्या. मात्र, डॅसलर बंधूच्या या बुटांना खरी प्रसिध्दी मिळाली ती अमरिकेचा जेसी ओवन्स या धावकामुळे! त्याची ऑलिम्पिक स्पर्धेमधली कामगिरी बघून त्याने घातलेल्या शूची चर्चा अख्ख्या जगभरात झाली. जेसी हा त्यांच्या बुटाच्या जहिरातीसाठी परफेक्ट अँबेसिडर ठरला. त्याने १९३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत चार सुवर्णपदके पटकावली आणि अडॉल्फ आणि रुडॉल्फ यांची कंपनी जगभर प्रसिध्द झाली. १९२३ ते १९३२ व्यावसाय अगदी जोरात चालला, त्यांच्या व्यावसायाने नवी उड्डाणे घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या कंपनीला हिटलरच्या युथ क्लब सदस्यांसाठी बूट बनवण्याचे काम मिळालं, अख्ख्या जर्मनीत एकमेव कंपनी बनली. दोघे बंधू हिटलरच्या नाझी पक्षाचे सदस्य बनले. त्यांचे बुट जगभरात नाव कमवू लागले आणि त्या कंपनीचा जगभरात गवगवा निर्माण झाला. कंपनीचा आलेख वाढतच गेला; पण... जेव्हा दुसरे महायुध्द पेटले, तेव्हा लोकांना कामे मिळत नव्हती. बरेच जण सैन्यात दाखल होतं होते. दुसऱ्या महायुध्दात जेव्हा उद्योग बंद पडायला लागले, युध्दाच्या सुरुवातीला २००,००० जोड्या वर्षाला इतकी विक्री होतं होती, आता कंपनी बास्केटबॉल, हॉकी आणि बेसबॉल या खेळांचे बुट देखील तयार करु लागली होती. हळूहळू जेव्हा भावंडामध्ये त्यांचा बायकांचा कंपनीच्या कामात हस्तक्षेप वाढला आणि दिवसेंदिवस वाद विकोपाला गेले. १९४० साली अडॉल्फ याला सैन्यात भरती व्हावे लागले. मात्र, डॅसलर शू कंपनीत त्याची गरज असल्यामुळे त्याला सैन्यातून सोडण्यात आले, परंतु रुडॉल्फ जो पहिल्या महायुध्दात सहभागी झाला होता, त्याला १९४३ साली पुन्हा सैन्यात दाखल जावं लागलं. सैन्यात परत जावं लागण्यासाठी अडॉल्फ हा जबाबदार असून कंपनीचा ताबा स्वतःकडे घेण्यासाठी त्याने हा कट केल्याचा समज करुन घेतला. रुडॉल्फ हा सैन्यातून पळून आला. पण, जर्मन गेस्टेपो पोलिसांनी त्याला पकडून जेलमध्ये टाकलं, संपूर्ण युध्द संपेपर्यंत तो जेलमध्ये अडॉल्फच्या नावाने बोटे मोडत राहिला. नाझी पक्षाशी संबंध असल्यामुळे युध्द संपल्यावर देखील त्याला एक वर्ष जेलमध्येच काढावे लागले. महायुध्द संपल्यावरही डॅसलर भावांमधील संबंध बिघडतच गेले. कंपनीचा ताबा मिळवण्याच्या धडपडीत ते अगदी टोकाला गेले. सरतेशेवटी एका कडाक्याच्या भांडणानंतर १९४८ साली कंपनीचे दोन भाग करण्यात आले, कंपनीची सर्व संपत्ती आणि त्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांचे देखील विभाजन करण्यात आले. अडॉल्फ हा डॅसलर शू कंपनीचा ताबा आणि एक तृतीअंश कामगार मिळाले, तर रुडॉल्फ आणि त्याच्या समर्थकांनी त्यांची स्वतःची कंपनी सुरु केली. दोघांनी त्यांच्या त्यांच्या कंपन्यांची नावे बदलत मार्ग वेगळे केले. अडॉल्फने त्याचं नाव आणि आडनावाचे पहिली अक्षरं वापरत 'आदिदास' हे नाव ठेवलं, तर रुडॉल्फने सुरुवातीला कंपनीचं नाव रुडा (Ruda) असं ठेवले. पण, ते तेवढं न पटल्याने ते बदलून पुमा असं केलं. रुडॉल्फची पुमा जी ऑरा नदिच्या दक्षिणेला स्थापन झाली आणि अडॉल्फची आदिदास नदीच्या उत्तरेला या दोन कंपन्या स्थापन झाल्या अन् त्या शहराची देखील अक्षरशः दोन भागांत विभागणी झाली. मराठा आरक्षणाचा अंतिम लढा छत्रपतीं च्या नेतृत्वाखाली व्हावा; शिवेंद्रसिंहराजेंची भावना दोन भाऊ अन् झुकलेल्या मानांचे शहर.. Herzogenaurach  झुकलेल्या मानांचे शहर “the town of bent necks”  म्हणून ओळखले जाऊ लागले. त्याचे कारण शहरातला प्रत्येक जण भेटणाऱ्याने पायात कोणते बुट घातले आहेत ते तपासत असतं. या घरातील भांडणाचा शहराच्या सामजिक जीवनावर देखील खोलवर परिणाम झाला. जवळपास शहरातील प्रत्येक घरातील एकतरी व्यक्ती आदिदास किंवा पुमा कंपनीत काम करत असे. शहरातील प्रत्येक गोष्टींवर याचा वादाचा परिणाम झाला. शहरात दोन गट इतके कट्टर होते की, व्यापारापासून ते लग्न जुळण्यापर्यंत सगळं वेगळं असे. पुमाचा समर्थक आदिदासशी वापरणाऱ्यांशी कसलेच संबंध ठेवत नसे, त्यामुळे लोकांत दरी निर्माण झाली. शहरातील हा टोकाचा वाद दोघे बंधू जीवंत असेपर्यंत चालला. डॅसलर कुटुंबाच्या पुढच्या पिढीच्या ताब्यात उद्योग गेल्यानंतर हळूहळू वादावर पडदा पडत गेला. तरी तो संपूर्ण मिटण्यासाठी जवळपास काही दशकांचा काळ वाट पहावी लागली. २००९ साली दोन्ही कंपन्यांमध्ये फुटबॉलचा मैत्रीपूर्ण सामना आयोजित करण्यात आला. जवळपास सत्तर वर्ष डॅसलर भावंडांमधील मतभेदांमुळे Herzogenaurach शहरं विभागलं होतं. पण, त्यानंतर मात्र आदिदास आणि पुमा जगातील नामांकीत कंपन्या बनल्या हे तितकचं खरं ठरलं! संपादन : बाळकृष्ण मधाळे Tajya news Feeds https://ift.tt/3iXgwif


via Tajya news Feeds https://ift.tt/2KWQQpu

No comments:

Post a Comment