success story : पॅथालाॅजी चालक ते सूक्ष्म जीवशास्त्रातील पीएच.डी. होल्डर; सातत्यपूर्ण प्रयत्नातून मिळविले यश गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : आपण ज्या क्षेत्रात करिअर करतो त्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. आयुष्याला कलाटणी देणाऱ्या घटनामुळे ते शक्य होत नाही. परंतु, हे सगळ सांभाळत आपली जिद्द पूर्ण करणारे समाजात आहेत. याचा प्रत्यय दिला मनीष वासमवार यांनी. पंचायत समितीचे सदस्यपद, समाजकारण व पॅथालाॅजी सांभाळत त्यांनी सूक्ष्म जीवशास्त्रात विषयात पीएच.डी. पूर्ण केली. आज गोंडवाना विद्यापीठात कुलगुरूंच्या हस्ते पीएच.डी. पदवी बहाल करीत त्यांचा सन्मान करण्यात आला. मनीष वासमवार हे मुळचे गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी येथील रहिवाशी. अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात आहेत. विविध सामाजिक कार्यात ते वेळोवेळी सहभाग घेतात. गोंडपिपरी येथे त्यांची वासमवार पॅथालाॅजी आहे. पॅथालाॅजी ते स्वतःच सांभाळतात. अधिक माहितीसाठी - गुप्तधन, तिलिस्मी औषध शोधण्यासाठी शेतात जमले नागरिक; सोबत होता हा दुर्मिळ प्राणी जीवशास्त्रात एमएससी पूर्ण केल्यानंतर त्यांनी पीएच.डी.चे स्वप्न पाहिले. परंतु, एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या असल्याने ते कठीण वाटले. त्यांनी मागील अडीच वर्ष गोंडपिपरी पंचायत समितीचे उपसभापती पद सांभाळले. ते आता सदस्य म्हणून काम पहाताहेत. सक्रिय राजकारण व इतर अनेक क्षेत्र सांभाळून त्यांनी आपली जिद्द पूर्ण करण्याचे ठरविले. अन् सहा वर्ष अथक परिश्रम करून सूक्ष्म जीवशास्त्र या विषयात पीएच.डी. पूर्ण केली. आज गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात पार पडलेल्या कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी यांच्या हस्ते त्यांना पीएच.डी. पदवी बहाल करण्यात आली. डाॅ. मनीष वासमवार यांनी आपल्या यशाचे श्रेय सरदार पटेल महाविद्यालयाच्या सूक्ष्म जीवशास्त्र विभागाचे प्रमुख डाॅ. विजय वाढई, डाॅ. गोकुल गोंड यांना दिले आहे. सक्रिय राजकारण, पॅथालाॅजी व समाजकारण करतानाच आपली जिद्द कायम ठेऊन सातत्यपूर्ण प्रयत्नांनी पीएच.डी. पूर्ण केल्याबद्दल अनेकांनी वासमवार यांचे अभिनंदन केले आहे. जाणून घ्या - वाढदिवसाला नातेवाईक बसले जेवायला; बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन राज्यपालांकडूनही शुभेच्छा गुरुवारी गोंडवाना विद्यापीठाचा आठवा दीक्षांत समारंभ पार पडला. याप्रसंगी राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगव्दारे या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी मार्गदर्शनही केले. सोबत यशश्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, January 28, 2021

success story : पॅथालाॅजी चालक ते सूक्ष्म जीवशास्त्रातील पीएच.डी. होल्डर; सातत्यपूर्ण प्रयत्नातून मिळविले यश गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : आपण ज्या क्षेत्रात करिअर करतो त्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. आयुष्याला कलाटणी देणाऱ्या घटनामुळे ते शक्य होत नाही. परंतु, हे सगळ सांभाळत आपली जिद्द पूर्ण करणारे समाजात आहेत. याचा प्रत्यय दिला मनीष वासमवार यांनी. पंचायत समितीचे सदस्यपद, समाजकारण व पॅथालाॅजी सांभाळत त्यांनी सूक्ष्म जीवशास्त्रात विषयात पीएच.डी. पूर्ण केली. आज गोंडवाना विद्यापीठात कुलगुरूंच्या हस्ते पीएच.डी. पदवी बहाल करीत त्यांचा सन्मान करण्यात आला. मनीष वासमवार हे मुळचे गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी येथील रहिवाशी. अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात आहेत. विविध सामाजिक कार्यात ते वेळोवेळी सहभाग घेतात. गोंडपिपरी येथे त्यांची वासमवार पॅथालाॅजी आहे. पॅथालाॅजी ते स्वतःच सांभाळतात. अधिक माहितीसाठी - गुप्तधन, तिलिस्मी औषध शोधण्यासाठी शेतात जमले नागरिक; सोबत होता हा दुर्मिळ प्राणी जीवशास्त्रात एमएससी पूर्ण केल्यानंतर त्यांनी पीएच.डी.चे स्वप्न पाहिले. परंतु, एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या असल्याने ते कठीण वाटले. त्यांनी मागील अडीच वर्ष गोंडपिपरी पंचायत समितीचे उपसभापती पद सांभाळले. ते आता सदस्य म्हणून काम पहाताहेत. सक्रिय राजकारण व इतर अनेक क्षेत्र सांभाळून त्यांनी आपली जिद्द पूर्ण करण्याचे ठरविले. अन् सहा वर्ष अथक परिश्रम करून सूक्ष्म जीवशास्त्र या विषयात पीएच.डी. पूर्ण केली. आज गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात पार पडलेल्या कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी यांच्या हस्ते त्यांना पीएच.डी. पदवी बहाल करण्यात आली. डाॅ. मनीष वासमवार यांनी आपल्या यशाचे श्रेय सरदार पटेल महाविद्यालयाच्या सूक्ष्म जीवशास्त्र विभागाचे प्रमुख डाॅ. विजय वाढई, डाॅ. गोकुल गोंड यांना दिले आहे. सक्रिय राजकारण, पॅथालाॅजी व समाजकारण करतानाच आपली जिद्द कायम ठेऊन सातत्यपूर्ण प्रयत्नांनी पीएच.डी. पूर्ण केल्याबद्दल अनेकांनी वासमवार यांचे अभिनंदन केले आहे. जाणून घ्या - वाढदिवसाला नातेवाईक बसले जेवायला; बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन राज्यपालांकडूनही शुभेच्छा गुरुवारी गोंडवाना विद्यापीठाचा आठवा दीक्षांत समारंभ पार पडला. याप्रसंगी राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगव्दारे या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी मार्गदर्शनही केले. सोबत यशश्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3ox4Sfg

No comments:

Post a Comment