आजचे राशिभविष्य आणि पंचांग - ३० जानेवारी २०२१ पंचांग - शनिवार : पौष कृष्ण २, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय ७.०९ सूर्यास्त ६.२६, चंद्रोदय रात्री ८.२३, चंद्रास्त सकाळी ८.२३, भारतीय सौर माघ ९ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९११ : जॅक्‍सन खून प्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा. १९४८ : दिल्ली येथे सायंप्रार्थनेच्या वेळी महात्मा गांधींची हत्या.  १९९६ : हार्मोनिअम आणि ऑर्गन या वाद्यांवर अनेक वर्षे मोठमोठ्या कलाकारांची उत्कृष्ठ साथसंगत केलेले गोविंदराव पटवर्धन यांचे निधन. १९९७ : महात्मा गांधींच्या अस्थींचे त्यांचे पणतू तुषार अरुण गांधी यांनी अलाहाबाद येथील संगमात विसर्जन केले. गेली ४७ वर्षे या अस्थी कटकमधील बॅंकेच्या लॉकरमध्ये होत्या. २००१ : ज्येष्ठ नाटककार प्रा.वसंत कानेटकर यांचे नाशिक येथे निधन. २००३ : सर्वधर्म व समाजात शांतता व सामंजस्याची भावना निर्माण करण्यासाठी केलेल्या कामाबद्दल भारतीय विद्या भवनला ‘गांधी शांतता पुरस्कार’ जाहीर. २००४ : मराठी गाण्यांचे प्रसिद्ध गीतकार रमेश अणावकर  यांचे निधन. २००२ : भारतातील गरीब मुलांवर जवळजवळ ५७ हजार प्लॅस्टिक सर्जरी करणारे अनिवासी भारतीय डॉक्‍टर शरदकुमार दीक्षित यांना ‘एनआरआय ऑफ द इयर २००१’ हा पुरस्कार जाहीर. दिनमान - मेष : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. तुमचा इतरांवर बौद्धिक प्रभाव राहील. वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. मिथुन : नातेवाईकांच्यावर खर्च कराल. प्रवास सुखकर होतील. कर्क : आर्थिक कामे यशस्वी होतील. काहींना अचानक धनलाभ संभवतो. सिंह : महत्त्वाची कामे पार पडतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. हितशत्रुंवर मात कराल.व्यवसायात वाढ होईल. तुळ : प्रियजनांचा सहवास लाभेल. संततिसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील. वृश्‍चिक  : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील. धनु : मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. अडचणींवर मात कराल. मकर : मानसिक अस्वस्थता राहील. काहींना प्रवासाचे योग येतील. कुंभ : वैवाहिक जीवनात मतभेद संभवतात. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. मीन : हितशत्रुंवर मात कराल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, January 29, 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - ३० जानेवारी २०२१ पंचांग - शनिवार : पौष कृष्ण २, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय ७.०९ सूर्यास्त ६.२६, चंद्रोदय रात्री ८.२३, चंद्रास्त सकाळी ८.२३, भारतीय सौर माघ ९ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९११ : जॅक्‍सन खून प्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा. १९४८ : दिल्ली येथे सायंप्रार्थनेच्या वेळी महात्मा गांधींची हत्या.  १९९६ : हार्मोनिअम आणि ऑर्गन या वाद्यांवर अनेक वर्षे मोठमोठ्या कलाकारांची उत्कृष्ठ साथसंगत केलेले गोविंदराव पटवर्धन यांचे निधन. १९९७ : महात्मा गांधींच्या अस्थींचे त्यांचे पणतू तुषार अरुण गांधी यांनी अलाहाबाद येथील संगमात विसर्जन केले. गेली ४७ वर्षे या अस्थी कटकमधील बॅंकेच्या लॉकरमध्ये होत्या. २००१ : ज्येष्ठ नाटककार प्रा.वसंत कानेटकर यांचे नाशिक येथे निधन. २००३ : सर्वधर्म व समाजात शांतता व सामंजस्याची भावना निर्माण करण्यासाठी केलेल्या कामाबद्दल भारतीय विद्या भवनला ‘गांधी शांतता पुरस्कार’ जाहीर. २००४ : मराठी गाण्यांचे प्रसिद्ध गीतकार रमेश अणावकर  यांचे निधन. २००२ : भारतातील गरीब मुलांवर जवळजवळ ५७ हजार प्लॅस्टिक सर्जरी करणारे अनिवासी भारतीय डॉक्‍टर शरदकुमार दीक्षित यांना ‘एनआरआय ऑफ द इयर २००१’ हा पुरस्कार जाहीर. दिनमान - मेष : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. तुमचा इतरांवर बौद्धिक प्रभाव राहील. वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. मिथुन : नातेवाईकांच्यावर खर्च कराल. प्रवास सुखकर होतील. कर्क : आर्थिक कामे यशस्वी होतील. काहींना अचानक धनलाभ संभवतो. सिंह : महत्त्वाची कामे पार पडतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. हितशत्रुंवर मात कराल.व्यवसायात वाढ होईल. तुळ : प्रियजनांचा सहवास लाभेल. संततिसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील. वृश्‍चिक  : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील. धनु : मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. अडचणींवर मात कराल. मकर : मानसिक अस्वस्थता राहील. काहींना प्रवासाचे योग येतील. कुंभ : वैवाहिक जीवनात मतभेद संभवतात. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. मीन : हितशत्रुंवर मात कराल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3cvW1rI

No comments:

Post a Comment