पुणे महापालिका बजेट ठळक मुद्दे काय आहेत वाचा पुणे - कोरोनामुळे घटलेले उत्पन्न, राज्य सरकारकडे थकलेले अनुदान या पार्श्‍वभूमीवर उत्पन्नवाढीसाठी नवे स्रोत नसतानाही महापालिका आयुक्तांनी पुढील वर्षीचे सुमारे ७ हजार ६५० कोटी रुपयांचे प्रारूप अंदाजपत्रक शुक्रवारी सादर केले. काय आहेत यातील ठळक मुद्दे - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा घनकचरा व्यवस्थापन रामटेकडी येथे ७५० मेट्रीक टन कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प उभारणे बावधन व भूगाव येथे १०० मेट्रीक टनाचा प्रक्रिया प्रकल्प   उरुळी देवाची येथे २०० मेट्रीक टनाचा कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणे  ''एनसीएपी’च्या माध्यमातून रोड स्वीपर व रोड स्प्रींकलर खरेदी करणे  वेस्ट टू एनर्जी प्लॅन्टसाठी आवश्‍यक पाण्यासाठी रामटेकडी येथे मलनिःसारण प्रकल्प उभारणे  चिकन व मटण वेस्ट प्रक्रियेसाठी सीएसआर माध्यमातून नवीन तंत्रज्ञान आधारित प्रक्रिया प्रकल्प उभारणे आरोग्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची पूर्वतयारी करणार  स्वॅबसेंटर, प्रयोगशाळा तपासणी, औषधे उपलब्ध करणे, आवश्यकतेप्रमाणे मनुष्यबळ उपलब्ध करणे  जागतिक बँकेच्या मदतीने कोंढव्यातील कत्तलखाना आंतरराष्ट्रीय दर्जाचा करणे, ‘पीपीपी’ तत्त्वावर हा कत्तलखाना चालून नागरिकांना उत्तम दर्जाचे मांस उपलब्ध होईल नायडू रुग्णालयाच्या विस्‍ताराचे नियोजन करणे, सध्याच्या आरोग्य केंद्रांमध्ये सोयी सुविधा निर्माण करणे.  वाहतूक नियोजन  विश्रांतवाडी येथे पुणे महापालिका व राष्ट्रीय महामार्ग योजनेअंतर्गत उड्डाणपूल उभारणे, त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करून पूर्वगणनपत्रक तयार करणे  नऱ्हे, वडगाव, धायरी, खडकवासला भागाला जोडणाऱ्या सिंहगड रस्त्यावर उड्डाणपूल बांधणे, यासाठी १२० कोटीचा खर्च अपेक्षीत  इलेक्ट्रॉनिक बस घेण्यासाठी पीएमपीकडून निविदाप्रक्रिया राबविण्यासाठी ५० कोटीची तरतूद मुळा-मुठा नदीचे ४४ किलोमीटरचे पुनर्जीवन करण्यासाठी पर्यावरण विभागाची परवानगी मिळाली असून, विविध विभागांची एनओसी, मिळवणे, एसपीव्ही स्थापन करणे, प्रकल्प उभारणीसाठी फायनान्शियल मॉडेल तयार करणे यासाठी १५० कोटीची तरतूद पुढील वर्षभर २४३१ बसेसचा ताफा पुणेकरांसाठी उपलब्ध असणार  बीआरटी एसी इलेक्ट्रीक ३५० बसेस जीसीसी तत्त्वावर व फेमच्या १५० बसेस घेण्याचे नियोजन  पथ  पुणे महापालिका सायकल क्लब स्थापन झाला असून, सध्या ९५ किलोमीटरचे सायकल ट्रॅक आहे. आठ ठिकाणी आणखी १० किलोमीटरचे ट्रॅक केले जातील जंगली महाराज रस्त्याप्रमाणे शहरात नव्याने सहा रस्त्यांवर पादचारी पूरक व सुरक्षीततेच्या दृष्टीने विकसित करणे  पुणे शहरात प्रवेश करताना प्रमुख चार रस्त्यांवर सुशोभीकरण करणे, माहिती फलक लावणे  आंबिल ओढ्याला आलेल्या पुराचा विचार करून आराखडा तयार करून महत्तम पूररेषेचा विचार केला जात आहे. त्यामध्ये कात्रज ते हिंगणे दरम्यान २१ कलव्हर्ट पाडून नव्याने  बांधण्यात येतील. वहन क्षमता वाढवली जाईल उद्यान  कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात नवे मत्स्यालय तयार करणे  सारस बाग व पेशवे उद्यानाचा एकात्मिक विकास आराखडा तयार करून ३२ एकर जागेवर आंतरराष्ट्रीय बोटॅनिकल गार्डन निर्माण केले जाईल दिव्यांगाविषयी जाणीव निर्माण व्हावी यासाठी शहरात संवेदना पार्क तायर केले जाईल. यामध्ये श्‍वास, वास, श्रवण यांच्या माध्यमातून वनस्पतींचे ज्ञान होईल  लहान मुलांसाठी खराडी येथे अर्बन ९५ संकल्पनेवर उद्यान निर्मिती  भवन रचना कोथरूड येथे एक्झिबिशन सेंटर व ग. दि. माडगुळकर यांचे स्मारक उभारणे  बाणेर येथे मागासवर्गीय विद्यार्थिनी, महिलांसाठी निवासी प्रशिक्षण केंद्र उभारणे कमला नेहरू रुग्णालयात ब्लड बँक विकसित करणे  बालगंधर्व रंगमंदिर पुनर्निर्माण करणे, कोथरूड येथे शिवसृष्टी उभारणे  शिक्षण  शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी गुणवत्ता कक्ष स्थापन केला जाईल.  महापालिकेच्या क्रीडा निकेतन शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अपघात विमा योजना प्रस्तावित  प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ शाळा स्पर्धा घेणार  नॅशनल स्क्रील क्वॉलिफिकेशन फ्रेमवर्कच्या (एनएसक्यूएफ) उद्द्दीष्टानुसार श्री छत्रपती शिवाजी महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (आयटीआय) अद्ययावतीकर केले जाणार  अतिक्रमण निर्मूलन फेरीवाला झोन निर्माण करून झोन फलक प्रदर्शित केले जातील प्रत्येक परिमंडळात गोडाऊन बांधणे, सीसीटीव्ही बसविणे, पथारी प्रकल्प अंमलबजावणी करणे, पुनर्वसनासाठी नव्याने ओटा स्कीम बांधणे अतिक्रमण कारवाईत जप्त केलेल्या मालासाठी टॅगिंग करणे व नोंद ठेवण्यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करणे माहिती व तंत्रज्ञान  मिळकतकर विभागातर्फे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, डाटा ॲनालिसिसचा वापर करून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वॉररुम अद्ययावत करण्यात येईल. स्मार्ट सिटी, पोलिस, अग्निशामक दल, पीएमपी व पुणे महापालिका यांच्यासाठी एकत्रित संगणकीय कार्यप्रणाली केली जाणार आहे.  पुणे महापालिकेकडे मोठ्या प्रमाणावर माहिती उपलब्ध आहे, त्याचे विश्लेषण (डेटा ॲनॅलिसिस) करून महापालिकेचे प्रशासकीय काम गतिमान केले जाईल. यासाठी डॅशबोर्डही असणार आहे.  नगरसचिव कार्यालयाकडे १९५० पासूनचे महत्त्वाची कागदपत्रे, नस्ती, अभिलेख, नोंदी, विविध समित्यांचे ठराव, निर्णय स्कॅनिंग करून डिजिटल स्वरूपात जतन केले जाईल.   हेरिटेज सेल सिंहगडावरील छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीस्थळाचे सुशोभीकरण करणे व पर्यटक, खगोल शास्त्रज्ञांसाठी दुर्बीण बसविणे.  लाल महाल येथे शाहिस्तेखानावर हल्ला या प्रसंगावर आधारित फिल्म तयार करणे  आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक स्मारक येथे विकास कामे करणे  पुण्यातील पर्यटनवाढीसाठी पुस्तिका तयार करणे Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, January 29, 2021

पुणे महापालिका बजेट ठळक मुद्दे काय आहेत वाचा पुणे - कोरोनामुळे घटलेले उत्पन्न, राज्य सरकारकडे थकलेले अनुदान या पार्श्‍वभूमीवर उत्पन्नवाढीसाठी नवे स्रोत नसतानाही महापालिका आयुक्तांनी पुढील वर्षीचे सुमारे ७ हजार ६५० कोटी रुपयांचे प्रारूप अंदाजपत्रक शुक्रवारी सादर केले. काय आहेत यातील ठळक मुद्दे - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा घनकचरा व्यवस्थापन रामटेकडी येथे ७५० मेट्रीक टन कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प उभारणे बावधन व भूगाव येथे १०० मेट्रीक टनाचा प्रक्रिया प्रकल्प   उरुळी देवाची येथे २०० मेट्रीक टनाचा कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणे  ''एनसीएपी’च्या माध्यमातून रोड स्वीपर व रोड स्प्रींकलर खरेदी करणे  वेस्ट टू एनर्जी प्लॅन्टसाठी आवश्‍यक पाण्यासाठी रामटेकडी येथे मलनिःसारण प्रकल्प उभारणे  चिकन व मटण वेस्ट प्रक्रियेसाठी सीएसआर माध्यमातून नवीन तंत्रज्ञान आधारित प्रक्रिया प्रकल्प उभारणे आरोग्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची पूर्वतयारी करणार  स्वॅबसेंटर, प्रयोगशाळा तपासणी, औषधे उपलब्ध करणे, आवश्यकतेप्रमाणे मनुष्यबळ उपलब्ध करणे  जागतिक बँकेच्या मदतीने कोंढव्यातील कत्तलखाना आंतरराष्ट्रीय दर्जाचा करणे, ‘पीपीपी’ तत्त्वावर हा कत्तलखाना चालून नागरिकांना उत्तम दर्जाचे मांस उपलब्ध होईल नायडू रुग्णालयाच्या विस्‍ताराचे नियोजन करणे, सध्याच्या आरोग्य केंद्रांमध्ये सोयी सुविधा निर्माण करणे.  वाहतूक नियोजन  विश्रांतवाडी येथे पुणे महापालिका व राष्ट्रीय महामार्ग योजनेअंतर्गत उड्डाणपूल उभारणे, त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करून पूर्वगणनपत्रक तयार करणे  नऱ्हे, वडगाव, धायरी, खडकवासला भागाला जोडणाऱ्या सिंहगड रस्त्यावर उड्डाणपूल बांधणे, यासाठी १२० कोटीचा खर्च अपेक्षीत  इलेक्ट्रॉनिक बस घेण्यासाठी पीएमपीकडून निविदाप्रक्रिया राबविण्यासाठी ५० कोटीची तरतूद मुळा-मुठा नदीचे ४४ किलोमीटरचे पुनर्जीवन करण्यासाठी पर्यावरण विभागाची परवानगी मिळाली असून, विविध विभागांची एनओसी, मिळवणे, एसपीव्ही स्थापन करणे, प्रकल्प उभारणीसाठी फायनान्शियल मॉडेल तयार करणे यासाठी १५० कोटीची तरतूद पुढील वर्षभर २४३१ बसेसचा ताफा पुणेकरांसाठी उपलब्ध असणार  बीआरटी एसी इलेक्ट्रीक ३५० बसेस जीसीसी तत्त्वावर व फेमच्या १५० बसेस घेण्याचे नियोजन  पथ  पुणे महापालिका सायकल क्लब स्थापन झाला असून, सध्या ९५ किलोमीटरचे सायकल ट्रॅक आहे. आठ ठिकाणी आणखी १० किलोमीटरचे ट्रॅक केले जातील जंगली महाराज रस्त्याप्रमाणे शहरात नव्याने सहा रस्त्यांवर पादचारी पूरक व सुरक्षीततेच्या दृष्टीने विकसित करणे  पुणे शहरात प्रवेश करताना प्रमुख चार रस्त्यांवर सुशोभीकरण करणे, माहिती फलक लावणे  आंबिल ओढ्याला आलेल्या पुराचा विचार करून आराखडा तयार करून महत्तम पूररेषेचा विचार केला जात आहे. त्यामध्ये कात्रज ते हिंगणे दरम्यान २१ कलव्हर्ट पाडून नव्याने  बांधण्यात येतील. वहन क्षमता वाढवली जाईल उद्यान  कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात नवे मत्स्यालय तयार करणे  सारस बाग व पेशवे उद्यानाचा एकात्मिक विकास आराखडा तयार करून ३२ एकर जागेवर आंतरराष्ट्रीय बोटॅनिकल गार्डन निर्माण केले जाईल दिव्यांगाविषयी जाणीव निर्माण व्हावी यासाठी शहरात संवेदना पार्क तायर केले जाईल. यामध्ये श्‍वास, वास, श्रवण यांच्या माध्यमातून वनस्पतींचे ज्ञान होईल  लहान मुलांसाठी खराडी येथे अर्बन ९५ संकल्पनेवर उद्यान निर्मिती  भवन रचना कोथरूड येथे एक्झिबिशन सेंटर व ग. दि. माडगुळकर यांचे स्मारक उभारणे  बाणेर येथे मागासवर्गीय विद्यार्थिनी, महिलांसाठी निवासी प्रशिक्षण केंद्र उभारणे कमला नेहरू रुग्णालयात ब्लड बँक विकसित करणे  बालगंधर्व रंगमंदिर पुनर्निर्माण करणे, कोथरूड येथे शिवसृष्टी उभारणे  शिक्षण  शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी गुणवत्ता कक्ष स्थापन केला जाईल.  महापालिकेच्या क्रीडा निकेतन शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अपघात विमा योजना प्रस्तावित  प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ शाळा स्पर्धा घेणार  नॅशनल स्क्रील क्वॉलिफिकेशन फ्रेमवर्कच्या (एनएसक्यूएफ) उद्द्दीष्टानुसार श्री छत्रपती शिवाजी महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (आयटीआय) अद्ययावतीकर केले जाणार  अतिक्रमण निर्मूलन फेरीवाला झोन निर्माण करून झोन फलक प्रदर्शित केले जातील प्रत्येक परिमंडळात गोडाऊन बांधणे, सीसीटीव्ही बसविणे, पथारी प्रकल्प अंमलबजावणी करणे, पुनर्वसनासाठी नव्याने ओटा स्कीम बांधणे अतिक्रमण कारवाईत जप्त केलेल्या मालासाठी टॅगिंग करणे व नोंद ठेवण्यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करणे माहिती व तंत्रज्ञान  मिळकतकर विभागातर्फे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, डाटा ॲनालिसिसचा वापर करून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वॉररुम अद्ययावत करण्यात येईल. स्मार्ट सिटी, पोलिस, अग्निशामक दल, पीएमपी व पुणे महापालिका यांच्यासाठी एकत्रित संगणकीय कार्यप्रणाली केली जाणार आहे.  पुणे महापालिकेकडे मोठ्या प्रमाणावर माहिती उपलब्ध आहे, त्याचे विश्लेषण (डेटा ॲनॅलिसिस) करून महापालिकेचे प्रशासकीय काम गतिमान केले जाईल. यासाठी डॅशबोर्डही असणार आहे.  नगरसचिव कार्यालयाकडे १९५० पासूनचे महत्त्वाची कागदपत्रे, नस्ती, अभिलेख, नोंदी, विविध समित्यांचे ठराव, निर्णय स्कॅनिंग करून डिजिटल स्वरूपात जतन केले जाईल.   हेरिटेज सेल सिंहगडावरील छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीस्थळाचे सुशोभीकरण करणे व पर्यटक, खगोल शास्त्रज्ञांसाठी दुर्बीण बसविणे.  लाल महाल येथे शाहिस्तेखानावर हल्ला या प्रसंगावर आधारित फिल्म तयार करणे  आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक स्मारक येथे विकास कामे करणे  पुण्यातील पर्यटनवाढीसाठी पुस्तिका तयार करणे Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3pxChb4

No comments:

Post a Comment