ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेतून दिव्यांग व आजारी शिक्षकांना वगळावे मंचर - ग्रामपंचायत निवडणूक कामातून महिला, दिव्यांग आणि आजारी शिक्षकांना वगळण्याची मागणी आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष  सचिन तोडकर व सरचिटणीस सुनील भेके यांनी तहसीलदार रमा जोशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.    प्राथमिक शिक्षकांना राष्ट्रीय काम म्हणून निवडणूक व जनगणना हि कामे करावी लागतात. १५ जानेवारी २०२१ रोजी आंबेगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार असून  त्यासाठी प्राथमिक शिक्षकांची कर्मचारी म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे सदर नेमणूका करताना महिला शिक्षिका, दिव्यांग आणि गंभीर आजारी शिक्षक यांना निवडणूक कामातून वगळण्याची मागणी आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने  तहसीलदार रमा जोशी यांच्याकडे गुरुवार दि. ३१ रोजी निवेदनाद्वारे केली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ग्रामपंचायत निवडणुकीवेळी महिलांना निवडणुकीच्या आदल्या दिवशी बाहेरगावी मतदान केंद्रावर निवासी रहावे लागते. तेथे निवासाची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. मतदानाच्या दिवशी मतदान संपल्यानंतर मतदान यंत्र व इतर साहित्य जमा करण्यासाठी उशिरा पर्यंत तहसील कार्यालयात थांबावे लागते. तसेच, उशिरा रात्रीच्या वेळी घरी जाताना त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते त्यामुळे महिलांची कुचंबणा होऊ नये म्हणून महिला शिक्षकांना ग्रामपंचायत निवडणूक कामातून वगळण्याची आग्रही मागणी तहसीलदार रमा जोशी यांच्याकडे शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आलेली आहे. खडकवासला परिसरात पोलिसांची नाकाबंदी; मद्यपींवर पोलिसांची करडी नजर   त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाने अपंग कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून वगळण्याबाबत यापूर्वी अनेकदा सूचित केलेले असून तरीही दिव्यांग शिक्षकांना निवडणूक कामासाठी नियुक्त केले जाते. त्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होते त्यामुळे दिव्यांग व आजारी शिक्षकांना निवडणुका कामातून वगळण्याची आग्रही मागणी शिक्षक संघाच्या वतीने तहसीलदार रमा जोशी यांच्याकडे शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आलेली आहे. राज्याच्या तिजोरीत पडली कोटींची भर; महसूलमध्ये नोंदवला नवा विक्रम! आंबेगाव तालुक्यात निवडणूक होत असलेल्या  ग्रामपंचायतींची संख्या मर्यादीत असल्याने त्यासाठी कमी कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासनार आहे. त्यामुळे कर्मचारी नेमणूक करताना प्राथमिक शिक्षकांबरोबरच आवश्यकता भासल्यास माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षकांची तसेच, इतर विभागातील पुरुष कर्मचाऱ्यांची निवडणूक कामासाठी नेमणूक केल्यास सर्व महिला कर्मचारी, दिव्यांग व आजारी कर्मचारी यांना निवडणूक कामातून वगळणे शक्य होईल.  मुक्त विद्यालयातून अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांनो, नावनोंदणीसाठी मुदत वाढवली यावेळी शिष्टमंडळात आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन तोडकर सरचिटणीस सुनिल भेके, कार्याध्यक्ष संजय  केंगले, नेते विजय घिसे, प्रवक्ते विजय डोके, राज्य संघाचे उपाध्यक्ष महेश बढे, राज्य कार्यकारिणी सदस्य निलेश मिडगे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब सैद, जिल्हा कार्यकारणी सदस्य बाळासाहेब साबळे, शिक्षक पतसंस्थेचे संचालक राजेंद्र चासकर,राजाराम काथेर,भरत सोमवंशी यावेळी उपस्थित होते. आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या या मागण्यांना तहसीलदार रमा जोशी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून शंभर टक्के महिला शिक्षकांना निवडणूक कामातून वगळण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच अपंग, गंभीर आजारी शिक्षक व दिर्घ मुदतीच्या रजेवर असलेल्या शिक्षकांना निवडणूक कामातून वगळण्याचे आश्वासन शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिले आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, December 31, 2020

ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेतून दिव्यांग व आजारी शिक्षकांना वगळावे मंचर - ग्रामपंचायत निवडणूक कामातून महिला, दिव्यांग आणि आजारी शिक्षकांना वगळण्याची मागणी आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष  सचिन तोडकर व सरचिटणीस सुनील भेके यांनी तहसीलदार रमा जोशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.    प्राथमिक शिक्षकांना राष्ट्रीय काम म्हणून निवडणूक व जनगणना हि कामे करावी लागतात. १५ जानेवारी २०२१ रोजी आंबेगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार असून  त्यासाठी प्राथमिक शिक्षकांची कर्मचारी म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे सदर नेमणूका करताना महिला शिक्षिका, दिव्यांग आणि गंभीर आजारी शिक्षक यांना निवडणूक कामातून वगळण्याची मागणी आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने  तहसीलदार रमा जोशी यांच्याकडे गुरुवार दि. ३१ रोजी निवेदनाद्वारे केली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ग्रामपंचायत निवडणुकीवेळी महिलांना निवडणुकीच्या आदल्या दिवशी बाहेरगावी मतदान केंद्रावर निवासी रहावे लागते. तेथे निवासाची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. मतदानाच्या दिवशी मतदान संपल्यानंतर मतदान यंत्र व इतर साहित्य जमा करण्यासाठी उशिरा पर्यंत तहसील कार्यालयात थांबावे लागते. तसेच, उशिरा रात्रीच्या वेळी घरी जाताना त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते त्यामुळे महिलांची कुचंबणा होऊ नये म्हणून महिला शिक्षकांना ग्रामपंचायत निवडणूक कामातून वगळण्याची आग्रही मागणी तहसीलदार रमा जोशी यांच्याकडे शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आलेली आहे. खडकवासला परिसरात पोलिसांची नाकाबंदी; मद्यपींवर पोलिसांची करडी नजर   त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाने अपंग कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून वगळण्याबाबत यापूर्वी अनेकदा सूचित केलेले असून तरीही दिव्यांग शिक्षकांना निवडणूक कामासाठी नियुक्त केले जाते. त्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होते त्यामुळे दिव्यांग व आजारी शिक्षकांना निवडणुका कामातून वगळण्याची आग्रही मागणी शिक्षक संघाच्या वतीने तहसीलदार रमा जोशी यांच्याकडे शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आलेली आहे. राज्याच्या तिजोरीत पडली कोटींची भर; महसूलमध्ये नोंदवला नवा विक्रम! आंबेगाव तालुक्यात निवडणूक होत असलेल्या  ग्रामपंचायतींची संख्या मर्यादीत असल्याने त्यासाठी कमी कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासनार आहे. त्यामुळे कर्मचारी नेमणूक करताना प्राथमिक शिक्षकांबरोबरच आवश्यकता भासल्यास माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षकांची तसेच, इतर विभागातील पुरुष कर्मचाऱ्यांची निवडणूक कामासाठी नेमणूक केल्यास सर्व महिला कर्मचारी, दिव्यांग व आजारी कर्मचारी यांना निवडणूक कामातून वगळणे शक्य होईल.  मुक्त विद्यालयातून अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांनो, नावनोंदणीसाठी मुदत वाढवली यावेळी शिष्टमंडळात आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन तोडकर सरचिटणीस सुनिल भेके, कार्याध्यक्ष संजय  केंगले, नेते विजय घिसे, प्रवक्ते विजय डोके, राज्य संघाचे उपाध्यक्ष महेश बढे, राज्य कार्यकारिणी सदस्य निलेश मिडगे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब सैद, जिल्हा कार्यकारणी सदस्य बाळासाहेब साबळे, शिक्षक पतसंस्थेचे संचालक राजेंद्र चासकर,राजाराम काथेर,भरत सोमवंशी यावेळी उपस्थित होते. आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या या मागण्यांना तहसीलदार रमा जोशी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून शंभर टक्के महिला शिक्षकांना निवडणूक कामातून वगळण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच अपंग, गंभीर आजारी शिक्षक व दिर्घ मुदतीच्या रजेवर असलेल्या शिक्षकांना निवडणूक कामातून वगळण्याचे आश्वासन शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिले आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3o3vWDC

No comments:

Post a Comment