स्वयंसेवी संस्थांसाठी ‘सोशल फॉर ॲक्‍शन’ पुणे - ‘सकाळ’ हे केवळ वृत्तपत्र नसून वेळोवेळी सामाजिक बांधिलकी स्वीकारणारी संस्था आहे. दैनिक ‘सकाळ’ने १९३२ पासून अनेक समाजविधायक उपक्रमांचे आयोजन केले आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’ला ८९ वर्षांची सामाजिक परंपरा आहे. ‘सकाळ’च्या प्रमुख ‘सकाळ सोशल फाउंडेशन’, ‘सकाळ रिलीफ फंड’ व ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थांद्वारे शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, नागरी प्रश्न, आपत्ती व्यवस्थापन, हेरिटेज संवर्धन, विशेष दिव्यांग विद्यार्थ्यांना मदत व सांस्कृतिक-कला या विविध क्षेत्रात अनेक समाजविधायक उपक्रमांचे आयोजन केले जाते. प्रत्येक सामाजिक उपक्रमासाठी आर्थिक मदतीची आवश्‍यकता असते. राज्यातील ग्रामीण व शहरी भागात अनेक सामाजिक स्वयंसेवी संस्था विविध समाजविधायक उपक्रमांचे सातत्याने आयोजन करीत असतात. तसेच, समाजातील अनेक होतकरू तरुण नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानात्मक शोधांसाठी प्रयत्न करतात. या युवकांना आर्थिक मदतीची नितांत गरज असते. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा एखाद्या स्वयंसेवी संस्थेच्या सामाजिक उपक्रमासाठी व्यक्तिगत स्वरूपात किंवा एखाद्या कंपनीच्या सीएसआर (सामाजिक उत्तरदायित्व विभागांतर्गत) निधी मिळत असतो. पण, प्रत्येक सामाजिक उपक्रमात जनजागृतीद्वारे सामूहिक लोकसहभाग वाढवला तर अशा सामाजिक उपक्रमांचा विस्तार होऊन होणारे परिणाम व फायदे समाजासाठी दीर्घकालीन व शाश्वत स्वरूपाचे असतात. हा हेतू लक्षात घेऊन ‘सकाळ’ने राज्यातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या उपक्रमांसाठी व नावीन्यपूर्ण संशोधन करणाऱ्या तरुणांना क्राउड फंडिंग मिळवून देण्यासाठी ‘सोशल फॉर ॲक्‍शन’ हा प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. याद्वारे आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. आरोपी अमली पदार्थ जगतातील संघटित गुन्हेगारांना देतात आश्रय यासाठी ‘सकाळ’कडून अशा क्रियाशील स्वयंसेवी संस्था व नावीन्यपूर्ण तांत्रिकदृष्ट्या शोधात्मक संशोधन करणारे तरुण यांचे उपक्रम, प्रस्ताव व माहिती मागविण्यात येत आहे. ‘सकाळ’कडे आलेले निवडक प्रकल्प-प्रस्ताव व माहिती ‘सोशल फॉर ॲक्‍शन’ या क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात येतील आणि क्राउड फंडिंगसाठी प्रयत्न केले जातील. पुणे-अहमदनगर रस्ता वाहतुकीसाठी बंद; रस्त्यावर शुकशुकाट! ‘सोशल फॉर ॲक्‍शन’ या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक थेट देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचे प्रमाणपत्र मिळेल. ‘सोशल फॉर ॲक्‍शन’ या क्राउड फंडिंग प्लॅटफॉर्मवर स्वयंसेवी संस्थांना सहभागी होण्यासाठी असलेली प्रक्रिया जलद व विनामूल्य आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, December 31, 2020

स्वयंसेवी संस्थांसाठी ‘सोशल फॉर ॲक्‍शन’ पुणे - ‘सकाळ’ हे केवळ वृत्तपत्र नसून वेळोवेळी सामाजिक बांधिलकी स्वीकारणारी संस्था आहे. दैनिक ‘सकाळ’ने १९३२ पासून अनेक समाजविधायक उपक्रमांचे आयोजन केले आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’ला ८९ वर्षांची सामाजिक परंपरा आहे. ‘सकाळ’च्या प्रमुख ‘सकाळ सोशल फाउंडेशन’, ‘सकाळ रिलीफ फंड’ व ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थांद्वारे शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, नागरी प्रश्न, आपत्ती व्यवस्थापन, हेरिटेज संवर्धन, विशेष दिव्यांग विद्यार्थ्यांना मदत व सांस्कृतिक-कला या विविध क्षेत्रात अनेक समाजविधायक उपक्रमांचे आयोजन केले जाते. प्रत्येक सामाजिक उपक्रमासाठी आर्थिक मदतीची आवश्‍यकता असते. राज्यातील ग्रामीण व शहरी भागात अनेक सामाजिक स्वयंसेवी संस्था विविध समाजविधायक उपक्रमांचे सातत्याने आयोजन करीत असतात. तसेच, समाजातील अनेक होतकरू तरुण नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानात्मक शोधांसाठी प्रयत्न करतात. या युवकांना आर्थिक मदतीची नितांत गरज असते. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा एखाद्या स्वयंसेवी संस्थेच्या सामाजिक उपक्रमासाठी व्यक्तिगत स्वरूपात किंवा एखाद्या कंपनीच्या सीएसआर (सामाजिक उत्तरदायित्व विभागांतर्गत) निधी मिळत असतो. पण, प्रत्येक सामाजिक उपक्रमात जनजागृतीद्वारे सामूहिक लोकसहभाग वाढवला तर अशा सामाजिक उपक्रमांचा विस्तार होऊन होणारे परिणाम व फायदे समाजासाठी दीर्घकालीन व शाश्वत स्वरूपाचे असतात. हा हेतू लक्षात घेऊन ‘सकाळ’ने राज्यातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या उपक्रमांसाठी व नावीन्यपूर्ण संशोधन करणाऱ्या तरुणांना क्राउड फंडिंग मिळवून देण्यासाठी ‘सोशल फॉर ॲक्‍शन’ हा प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. याद्वारे आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. आरोपी अमली पदार्थ जगतातील संघटित गुन्हेगारांना देतात आश्रय यासाठी ‘सकाळ’कडून अशा क्रियाशील स्वयंसेवी संस्था व नावीन्यपूर्ण तांत्रिकदृष्ट्या शोधात्मक संशोधन करणारे तरुण यांचे उपक्रम, प्रस्ताव व माहिती मागविण्यात येत आहे. ‘सकाळ’कडे आलेले निवडक प्रकल्प-प्रस्ताव व माहिती ‘सोशल फॉर ॲक्‍शन’ या क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात येतील आणि क्राउड फंडिंगसाठी प्रयत्न केले जातील. पुणे-अहमदनगर रस्ता वाहतुकीसाठी बंद; रस्त्यावर शुकशुकाट! ‘सोशल फॉर ॲक्‍शन’ या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक थेट देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचे प्रमाणपत्र मिळेल. ‘सोशल फॉर ॲक्‍शन’ या क्राउड फंडिंग प्लॅटफॉर्मवर स्वयंसेवी संस्थांना सहभागी होण्यासाठी असलेली प्रक्रिया जलद व विनामूल्य आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3pCNuqh

No comments:

Post a Comment