पुणे शहरात दहशत पसरविणा-या दोन सराईतांवर स्थानबद्धतीचे कारवाई पुणे - शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्‍यात आणणाऱ्या गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी व त्यांची गुन्हेगारी रोखण्यासाठी शहर पोलिसांकडून कडक प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून दहशत पसरविणा-या दोन सराईतांवर स्थानबद्धतीचे कारवाई केली आहे. झोपडपट्टीदादा निर्मूलन (एमपीडीए- महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस ऍक्‍टिविटी ऍक्‍ट) कायद्यानुसार दोघांना एका वर्षांसाठी येरवडा कारागृहात पाठविण्यात आले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  सनी शंकर जाधव (वय 22, रा. चैत्रबन वसाहत, बिबवेवाडी) आणि ऋषीकेश ऊर्फ बारक्‍या संजय लोंढे (वय 23, रा. तळजाई वसाहत, पद्मावती) अशी या सराईतांची नावे आहेत. जाधव याच्यावर बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोयता, रॉड, टामी यासारखे हत्यारे बाळगून खुनाचा प्रयत्न, जबरी दुखापत, दंगा, बेकायदेशीर हत्यार बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. खळबळजनक! राष्ट्रवादीच्या नगरसेवकच्या हत्येचा कट; येरवड्यात शिक्षा भोगणाऱ्या गुंडाने घेतली सुपारी! गेल्या चार वर्षात त्याच्याविरुद्ध एकूण 12 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्याला एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील झावरे यांनी पाठवला होता. पुणेकरांनो, 'थर्टी फर्स्ट'ला बाहेर पडताय? जाणून घ्या वाहतुकीतील बदल   लोंढे याच्यावर सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सरकारी नोकरावर हल्ला, खुनाचा प्रयत्न, हत्यारे बाळगणे अशा प्रकारचे गेल्या सहा वर्षांत 11 गुन्हे दाखल आहेत. त्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्याबाबत सहकारनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण वायकर यांनी प्रस्ताव पाठवला होता. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दोन्ही प्रस्तावांची पडताळणी करून स्थानबद्धतेचे आदेश दिले. सत्यजित तांबेचे संधीसाधू राजकारण संपूर्ण राज्याला माहित आहे - अंकिता पाटील   Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, December 30, 2020

पुणे शहरात दहशत पसरविणा-या दोन सराईतांवर स्थानबद्धतीचे कारवाई पुणे - शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्‍यात आणणाऱ्या गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी व त्यांची गुन्हेगारी रोखण्यासाठी शहर पोलिसांकडून कडक प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून दहशत पसरविणा-या दोन सराईतांवर स्थानबद्धतीचे कारवाई केली आहे. झोपडपट्टीदादा निर्मूलन (एमपीडीए- महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस ऍक्‍टिविटी ऍक्‍ट) कायद्यानुसार दोघांना एका वर्षांसाठी येरवडा कारागृहात पाठविण्यात आले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  सनी शंकर जाधव (वय 22, रा. चैत्रबन वसाहत, बिबवेवाडी) आणि ऋषीकेश ऊर्फ बारक्‍या संजय लोंढे (वय 23, रा. तळजाई वसाहत, पद्मावती) अशी या सराईतांची नावे आहेत. जाधव याच्यावर बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोयता, रॉड, टामी यासारखे हत्यारे बाळगून खुनाचा प्रयत्न, जबरी दुखापत, दंगा, बेकायदेशीर हत्यार बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. खळबळजनक! राष्ट्रवादीच्या नगरसेवकच्या हत्येचा कट; येरवड्यात शिक्षा भोगणाऱ्या गुंडाने घेतली सुपारी! गेल्या चार वर्षात त्याच्याविरुद्ध एकूण 12 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्याला एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील झावरे यांनी पाठवला होता. पुणेकरांनो, 'थर्टी फर्स्ट'ला बाहेर पडताय? जाणून घ्या वाहतुकीतील बदल   लोंढे याच्यावर सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सरकारी नोकरावर हल्ला, खुनाचा प्रयत्न, हत्यारे बाळगणे अशा प्रकारचे गेल्या सहा वर्षांत 11 गुन्हे दाखल आहेत. त्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्याबाबत सहकारनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण वायकर यांनी प्रस्ताव पाठवला होता. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दोन्ही प्रस्तावांची पडताळणी करून स्थानबद्धतेचे आदेश दिले. सत्यजित तांबेचे संधीसाधू राजकारण संपूर्ण राज्याला माहित आहे - अंकिता पाटील   Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2KS3WUV

No comments:

Post a Comment