मावळात ५१५ जागांसाठी १५९६ अर्ज खडकाळा येथे सर्वांधिक ७१ तर कुसगाव पमा येथे सर्वांत कमी सात इच्छुक वडगाव मावळ - मावळातील ५७ ग्रामपंचायतींच्या १९० प्रभागांतील ५१५ जागांसाठी एक हजार ५९६ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी दिली.  खडकाळा येथे सर्वांत जास्त ७१ तर कुसगाव पमा येथे सर्वांत कमी सात अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने बुधवारी येथे कार्यकर्त्यांची तुडुंब गर्दी झाली होती. गुरुवारी (ता. ३१) अर्जांची छाननी केली जाणार आहे. मावळातील १५ जानेवारीला निवडणूक होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास २३ तारखेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नव्हता. २४ तारखेला दुसऱ्या दिवशी ३४, सोमवारी १९८ तर मंगळवारी ७३४ अर्ज दाखल झाले होते. बुधवारी अखेरच्या दिवशीही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वडगावात इच्छुकांची व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. अनेक गावातील इच्छुकांनी शक्तीप्रदर्शन करीत गटागटाने येऊन उमेदवारी अर्ज दाखल केले. दिवसभरात ६३० जणांनी अर्ज दाखल केले. आतापर्यंत एक हजार ५८९ उमेदवारांनी एक हजार ५९६ अर्ज दाखल केले आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ग्रामपंचायती व दाखल अर्जांची संख्या पुढील प्रमाणे : नवलाख उंब्रे ६०, माळेगाव बुद्रूक १९, इंगळूण १६, खांड १५, डाहूली २४, कशाळ २३, वडेश्‍वर ३४, कुसवली १२, आढे १७, परंदवडी २०, ऊर्से ४६, सोमाटणे ४०, धामणे २५, दारुंब्रे ३२, गहुंजे ४०, सांगवडे २१, आंबी ३८, माळवाडी २८, करंजगाव २४, गोवित्री २८, साई २४, घोणशेत २१, चिखलसे ३४, खडकाळा ७१, कुसगाव खुर्द १९, टाकवे बुद्रूक ६१, साते ६५, नाणे २४, कांब्रे नामा १७, वेहेरगाव ४२, ताजे २८, मळवली २७, पाटण २५, कार्ला ४७, खांडशी २०, उकसाण २०, शिरदे २२, तिकोना २३, कोथुर्णे १३, वारू ३४, मळवंडी ठुले २१, आपटी ११,  अजिवली २७, मोरवे १९, महागाव ४६, आंबेगाव १०, कुसगाव बुद्रूक ५५, कुरवंडे ३५, येलघोळ ८, शिवली २१, येळसे २६, बऊर २४, पाचाणे १४, कुसगाव पमा ७, थुगाव २६, शिवणे २६ व आढले खुर्द २१. गुरुवारी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, December 30, 2020

मावळात ५१५ जागांसाठी १५९६ अर्ज खडकाळा येथे सर्वांधिक ७१ तर कुसगाव पमा येथे सर्वांत कमी सात इच्छुक वडगाव मावळ - मावळातील ५७ ग्रामपंचायतींच्या १९० प्रभागांतील ५१५ जागांसाठी एक हजार ५९६ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी दिली.  खडकाळा येथे सर्वांत जास्त ७१ तर कुसगाव पमा येथे सर्वांत कमी सात अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने बुधवारी येथे कार्यकर्त्यांची तुडुंब गर्दी झाली होती. गुरुवारी (ता. ३१) अर्जांची छाननी केली जाणार आहे. मावळातील १५ जानेवारीला निवडणूक होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास २३ तारखेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नव्हता. २४ तारखेला दुसऱ्या दिवशी ३४, सोमवारी १९८ तर मंगळवारी ७३४ अर्ज दाखल झाले होते. बुधवारी अखेरच्या दिवशीही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वडगावात इच्छुकांची व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. अनेक गावातील इच्छुकांनी शक्तीप्रदर्शन करीत गटागटाने येऊन उमेदवारी अर्ज दाखल केले. दिवसभरात ६३० जणांनी अर्ज दाखल केले. आतापर्यंत एक हजार ५८९ उमेदवारांनी एक हजार ५९६ अर्ज दाखल केले आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ग्रामपंचायती व दाखल अर्जांची संख्या पुढील प्रमाणे : नवलाख उंब्रे ६०, माळेगाव बुद्रूक १९, इंगळूण १६, खांड १५, डाहूली २४, कशाळ २३, वडेश्‍वर ३४, कुसवली १२, आढे १७, परंदवडी २०, ऊर्से ४६, सोमाटणे ४०, धामणे २५, दारुंब्रे ३२, गहुंजे ४०, सांगवडे २१, आंबी ३८, माळवाडी २८, करंजगाव २४, गोवित्री २८, साई २४, घोणशेत २१, चिखलसे ३४, खडकाळा ७१, कुसगाव खुर्द १९, टाकवे बुद्रूक ६१, साते ६५, नाणे २४, कांब्रे नामा १७, वेहेरगाव ४२, ताजे २८, मळवली २७, पाटण २५, कार्ला ४७, खांडशी २०, उकसाण २०, शिरदे २२, तिकोना २३, कोथुर्णे १३, वारू ३४, मळवंडी ठुले २१, आपटी ११,  अजिवली २७, मोरवे १९, महागाव ४६, आंबेगाव १०, कुसगाव बुद्रूक ५५, कुरवंडे ३५, येलघोळ ८, शिवली २१, येळसे २६, बऊर २४, पाचाणे १४, कुसगाव पमा ७, थुगाव २६, शिवणे २६ व आढले खुर्द २१. गुरुवारी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3rGQB2n

No comments:

Post a Comment