इंग्लंडहून पिंपरी-चिंचवड शहरात आलेले सहा पॉझिटीव्ह; नऊ व्यक्तींचा झाला मृत्यू पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी 167 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 96 हजार 483 झाली आहे. आज 198 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 93 हजार 305 झाली आहे. सध्या एक हजार 424 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील दोन व शहराबाहेरील सात अशा नऊ व्यक्तींचा मृत्यू झाला. दरम्यान, इंग्लंडहून आलेले आणखी चार प्रवासी पॉझिटीव्ह आढळले असून एकूण संख्या सहा झाली आहे.  आजपर्यंत मृत्यू झालेल्या शहरातील रुग्णांची संख्या एक हजार 754 झाली आहे. तर, शहराबाहेरील 729 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेले शहरातील पुरुष चिंचवड (वय74) व महिला सांगवी (वय 55) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेले शहराबाहेरील पुरुष चाकण (वय 60), जुन्नर (वय 58 व 65), अमरावती (वय 67), देहूरोड (वय 39), विश्रांतवाडी (वय 44) व महिला आळंदी (वय 60) येथील रहिवासी आहेत.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा इंग्लंडहून आलेले व मुंबई विमानतळावर उतरलेल्या शहरातील 267 प्रशावाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी 188 प्रवाशांची तपासणी केली असून 156 जण नकारात्मक आले आहेत. सहा जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. 26 जणांचा तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहे.  खळबळजनक! राष्ट्रवादीच्या नगरसेवकच्या हत्येचा कट; येरवड्यात शिक्षा भोगणाऱ्या गुंडाने घेतली सुपारी! सध्या महापालिका रुग्णालयांत 640 रुग्ण उपचार घेत आहेत. 784 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील एक हजार 393 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात चार हजार 504 जणांची तपासणी करण्यात आली. आज 638 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 86 हजार 346 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे.  पुणेकरांनो, 'थर्टी फर्स्ट'ला बाहेर पडताय? जाणून घ्या वाहतुकीतील बदल आज दोन हजार 133 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एक हजार 687 जणांचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. आज रुग्णालयातून दोन हजार 157 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एक हजार 389 जणांचा तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहेत.  ‘थर्टी फर्स्ट’ रात्री पावणेअकरापर्यंतच; पुणे महापालिकेने काढले आदेश आजपर्यंत पाच लाख 47 हजार 710 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील चार लाख 49 हजार 838 जणांचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. आजपर्यंत पाच लाख 46 हजार ग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, December 30, 2020

इंग्लंडहून पिंपरी-चिंचवड शहरात आलेले सहा पॉझिटीव्ह; नऊ व्यक्तींचा झाला मृत्यू पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी 167 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 96 हजार 483 झाली आहे. आज 198 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 93 हजार 305 झाली आहे. सध्या एक हजार 424 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील दोन व शहराबाहेरील सात अशा नऊ व्यक्तींचा मृत्यू झाला. दरम्यान, इंग्लंडहून आलेले आणखी चार प्रवासी पॉझिटीव्ह आढळले असून एकूण संख्या सहा झाली आहे.  आजपर्यंत मृत्यू झालेल्या शहरातील रुग्णांची संख्या एक हजार 754 झाली आहे. तर, शहराबाहेरील 729 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेले शहरातील पुरुष चिंचवड (वय74) व महिला सांगवी (वय 55) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेले शहराबाहेरील पुरुष चाकण (वय 60), जुन्नर (वय 58 व 65), अमरावती (वय 67), देहूरोड (वय 39), विश्रांतवाडी (वय 44) व महिला आळंदी (वय 60) येथील रहिवासी आहेत.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा इंग्लंडहून आलेले व मुंबई विमानतळावर उतरलेल्या शहरातील 267 प्रशावाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी 188 प्रवाशांची तपासणी केली असून 156 जण नकारात्मक आले आहेत. सहा जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. 26 जणांचा तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहे.  खळबळजनक! राष्ट्रवादीच्या नगरसेवकच्या हत्येचा कट; येरवड्यात शिक्षा भोगणाऱ्या गुंडाने घेतली सुपारी! सध्या महापालिका रुग्णालयांत 640 रुग्ण उपचार घेत आहेत. 784 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील एक हजार 393 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात चार हजार 504 जणांची तपासणी करण्यात आली. आज 638 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 86 हजार 346 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे.  पुणेकरांनो, 'थर्टी फर्स्ट'ला बाहेर पडताय? जाणून घ्या वाहतुकीतील बदल आज दोन हजार 133 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एक हजार 687 जणांचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. आज रुग्णालयातून दोन हजार 157 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एक हजार 389 जणांचा तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहेत.  ‘थर्टी फर्स्ट’ रात्री पावणेअकरापर्यंतच; पुणे महापालिकेने काढले आदेश आजपर्यंत पाच लाख 47 हजार 710 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील चार लाख 49 हजार 838 जणांचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. आजपर्यंत पाच लाख 46 हजार ग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3ht3U1R

No comments:

Post a Comment