कोरोनाने सिंधुदुर्गात आणखी एक मृत्यू  ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात आज केवळ चार नवीन रुग्ण मिळाले आहेत. 12 रुग्णांनी कोरोनावर मात केली; मात्र ओरोस सिद्धार्थनगर येथील 72 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. गेल्या तीन दिवसांत पाच रुग्णांचे निधन झाले आहे.  आतापर्यंत एकूण बाधित पाच हजार 839 आहेत. यातील पाच हजार 455 रुग्णांनी कोरोनावर मात केली. 156 जणांचे निधन झाले. जिल्ह्यात 222 सक्रिय रुग्ण आहेत. यातील सहा जण जिल्ह्याबाहेर उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.  सक्रियपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील चौघे ऑक्‍सिजनवर तर एक व्हेटिंलेटरवर आहे. आर.टी.पी.सी.आर टेस्टमध्ये 28 हजार 434 नमुने तपासले. यातील चार हजार 111 पॉझिटिव्ह आहेत. आज 67 नमुने घेतले. अँटिजेन टेस्टमध्ये 20 हजार 764 नमुने तपासले. पैकी एक हजार 857 पॉझिटिव्ह आहेत. नवीन 61 नमुने घेतले. आतापर्यंत एकूण 49 हजार 198 नमुने तपासले.  तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण व कंसात मृत्यू असे ः देवगड 411 (9), दोडामार्ग 327 (3), कणकवली 1791 (39), कुडाळ 1308 (30), मालवण 483 (16), सावंतवाडी 803 (41), वैभववाडी 177 (7), वेंगुर्ले 522, (10) जिल्ह्याबाहेरील रुग्ण 17 (1). तालुकानिहाय सक्रिय रुग्ण- देवगड - 17, दोडामार्ग - 22, कणकवली - 43, कुडाळ - 49, मालवण - 21, सावंतवाडी - 30, वैभववाडी - 15, वेंगुर्ले - 21 व जिल्ह्याबाहेरील 4.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, December 28, 2020

कोरोनाने सिंधुदुर्गात आणखी एक मृत्यू  ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात आज केवळ चार नवीन रुग्ण मिळाले आहेत. 12 रुग्णांनी कोरोनावर मात केली; मात्र ओरोस सिद्धार्थनगर येथील 72 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. गेल्या तीन दिवसांत पाच रुग्णांचे निधन झाले आहे.  आतापर्यंत एकूण बाधित पाच हजार 839 आहेत. यातील पाच हजार 455 रुग्णांनी कोरोनावर मात केली. 156 जणांचे निधन झाले. जिल्ह्यात 222 सक्रिय रुग्ण आहेत. यातील सहा जण जिल्ह्याबाहेर उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.  सक्रियपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील चौघे ऑक्‍सिजनवर तर एक व्हेटिंलेटरवर आहे. आर.टी.पी.सी.आर टेस्टमध्ये 28 हजार 434 नमुने तपासले. यातील चार हजार 111 पॉझिटिव्ह आहेत. आज 67 नमुने घेतले. अँटिजेन टेस्टमध्ये 20 हजार 764 नमुने तपासले. पैकी एक हजार 857 पॉझिटिव्ह आहेत. नवीन 61 नमुने घेतले. आतापर्यंत एकूण 49 हजार 198 नमुने तपासले.  तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण व कंसात मृत्यू असे ः देवगड 411 (9), दोडामार्ग 327 (3), कणकवली 1791 (39), कुडाळ 1308 (30), मालवण 483 (16), सावंतवाडी 803 (41), वैभववाडी 177 (7), वेंगुर्ले 522, (10) जिल्ह्याबाहेरील रुग्ण 17 (1). तालुकानिहाय सक्रिय रुग्ण- देवगड - 17, दोडामार्ग - 22, कणकवली - 43, कुडाळ - 49, मालवण - 21, सावंतवाडी - 30, वैभववाडी - 15, वेंगुर्ले - 21 व जिल्ह्याबाहेरील 4.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2WTM6TS

No comments:

Post a Comment