आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 29 डिसेंबर पंचांग - मंगळवार : मार्गशीर्ष शुद्ध १४, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ७.०७ सूर्यास्त ६.०६, चंद्रोदय सायंकाळी ५.२९, चंद्रास्त सकाळी ७.०९, श्री दत्तात्रेय जयंती, (पौर्णिमा प्रारंभ सकाळी ७.५४), भारतीय सौर पौष ८ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - जागतिक जैविक विविधता दिन १८४४ - अ. भा. काँग्रेसचे पहिले अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी यांचा जन्म. सुरेंद्रनाथ बॅनर्जींवरील १८८३ च्या न्यायालयीन बेअदबीच्या खटल्यात त्यांनी सुरेंद्रनाथांचा बचाव केला.  १९०० - गायक नट मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा जन्म. त्यांच्या पुण्यप्रभाव, भावबंधन, मानापमान, संन्यस्तखड्‌ग, ब्रह्मकुमारी इ.नाटकांतील स्त्री-पुरुष भूमिका व त्यांची वेगवेगळ्या शैलीची तडफदार गाणी नाट्यरसिकांना वेड लावून गेली. १९९८ - गृहनिर्माण प्रकल्प व अन्य प्रकल्पांसाठी अतिरिक्त जमिनीचा विकास करण्याच्या हेतूने कमाल जमीन धारणा कायदा (१९७६) रद्द करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. १९९९ - सरत्या शतकातील ‘सर्वोत्तम भारतीय क्रीडापटू’ म्हणून भारतीय ऑलिंपिक संघटनेने ‘हॉकीचे जादूगार’  ध्यानचंद व ‘सुवर्णकन्या’ पी. टी. उषा यांची निवड केली. २००३ - टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुुरू व वेदविद्येचे ज्येष्ठ अभ्यासक व डॉ. चिंतामणी गणेश काशीकर यांचे निधन. दिनमान - मेष : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. वृषभ : आर्थिक कामास दिवस अनुकूल आहे. महत्त्वाची आर्थिक कामे पूर्ण करू शकाल. मिथुन : उत्साह, उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कर्क : प्रवास शक्‍यतो टाळावेत. वाहने चालवताना दक्षता घ्यावी.महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. सिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींबरोबर सुसंवाद साधू शकाल. कन्या : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. तुळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. वृश्‍चिक : वादविवादात सहभाग नको. मानसिक अस्वस्थता जाणवेल. धनु : महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. दैनंदिन कामात सुयश लाभेल. मकर : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. कुंभ : महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेवू शकाल. संततिसौख्य लाभेल. मीन : मानसिक प्रसन्नता लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, December 28, 2020

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 29 डिसेंबर पंचांग - मंगळवार : मार्गशीर्ष शुद्ध १४, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ७.०७ सूर्यास्त ६.०६, चंद्रोदय सायंकाळी ५.२९, चंद्रास्त सकाळी ७.०९, श्री दत्तात्रेय जयंती, (पौर्णिमा प्रारंभ सकाळी ७.५४), भारतीय सौर पौष ८ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - जागतिक जैविक विविधता दिन १८४४ - अ. भा. काँग्रेसचे पहिले अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी यांचा जन्म. सुरेंद्रनाथ बॅनर्जींवरील १८८३ च्या न्यायालयीन बेअदबीच्या खटल्यात त्यांनी सुरेंद्रनाथांचा बचाव केला.  १९०० - गायक नट मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा जन्म. त्यांच्या पुण्यप्रभाव, भावबंधन, मानापमान, संन्यस्तखड्‌ग, ब्रह्मकुमारी इ.नाटकांतील स्त्री-पुरुष भूमिका व त्यांची वेगवेगळ्या शैलीची तडफदार गाणी नाट्यरसिकांना वेड लावून गेली. १९९८ - गृहनिर्माण प्रकल्प व अन्य प्रकल्पांसाठी अतिरिक्त जमिनीचा विकास करण्याच्या हेतूने कमाल जमीन धारणा कायदा (१९७६) रद्द करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. १९९९ - सरत्या शतकातील ‘सर्वोत्तम भारतीय क्रीडापटू’ म्हणून भारतीय ऑलिंपिक संघटनेने ‘हॉकीचे जादूगार’  ध्यानचंद व ‘सुवर्णकन्या’ पी. टी. उषा यांची निवड केली. २००३ - टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुुरू व वेदविद्येचे ज्येष्ठ अभ्यासक व डॉ. चिंतामणी गणेश काशीकर यांचे निधन. दिनमान - मेष : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. वृषभ : आर्थिक कामास दिवस अनुकूल आहे. महत्त्वाची आर्थिक कामे पूर्ण करू शकाल. मिथुन : उत्साह, उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कर्क : प्रवास शक्‍यतो टाळावेत. वाहने चालवताना दक्षता घ्यावी.महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. सिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींबरोबर सुसंवाद साधू शकाल. कन्या : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. तुळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. वृश्‍चिक : वादविवादात सहभाग नको. मानसिक अस्वस्थता जाणवेल. धनु : महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. दैनंदिन कामात सुयश लाभेल. मकर : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. कुंभ : महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेवू शकाल. संततिसौख्य लाभेल. मीन : मानसिक प्रसन्नता लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3mRJJvD

No comments:

Post a Comment