इव्हेंटचे ‘मॅनेजमेंट’ बिघडलेलेच! कोरोनामुळे आर्थिक गणिते जुळवताना व्यावसायिकांची दमछाक पुणे - पदवीचे शिक्षण घेतानाच ‘इव्हेंट’साठी काम करीत होतो. थोडा अनुभव आल्यावर हाच व्यवसाय करण्याचे ठरविले. आता चार वर्षे झाली, मी ‘इव्हेंट मॅनेजमेंट’चा व्यवसाय करतोय. या व्यवसायाने माझी वैयक्तीक प्रगती झाली, आर्थिक अडचणीही दूर झाल्या. स्वतःचे घर घेत कुटुंब उभे केले. पण, या यशाला कोरोनाची नजर लागली आणि सर्व काही सुरळीत सुरू असलेल माझं आयुष्य आर्थिक चक्रव्युहामध्ये अडकले. अखेर चहाचे दुकान टाकले, हे शब्द आहेत अवघ्या २६ वर्षीय ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ व्यावसायिक शिवणे येथील सुमीत सिंह या तरुणाचे! - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  नुकतेच ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ व्यवसायात पडून यशाची शिखरे चढणाऱ्या सुमीतलाही याचा फटका बसला. अनलॉकच्या प्रक्रियेतून सर्व काही सुरू झाले, मात्र अजुनही इव्हेंट कंपन्यांना व्यावसाय नाही. आणखी किती महिने हा व्यावसाय ठप्प राहणार, याची शाश्‍वती नाही. राज्य शासनाने व्यवसाय काही प्रमाणात सुरू करण्याची परवानगी द्यावी असे विविध व्यावसायकांनी सांगितले. पुणे विभागातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ५ लाखांवर; वाचा कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण? या आहेत मुख्य अडचणी या क्षेत्रासाठी अधिकृत असोसिएशन नाही त्यमुळे एकूण इव्हेंट कंपन्यांची संख्या व कर्मचाऱ्यांची आकडीवारी नाही प्रशासनामार्फत सर्वाधिक दुर्लक्ष केला जाणारा व्यावसाय कार्यक्रमांवर मर्यादा असल्याने इव्हेंट केला जात नाही मोठ्या इव्हेंटवर अवलंबून असलेले इतर व्यावसायिक देखील आर्थिक अडचणीत फीसाठी अडवणूक कराल तर खबरदार; शाळांवर कडक कारवाईचे शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले संकेत शहरात २५० ते ३०० लहान-मोठ्या इव्हेंट कंपन्या आहेत. मंडप, फ्लेक्‍स व पोस्टर, केटरिंग, अँकर, सुरक्षिततेसाठी बाऊंसर अशा विविध क्षेत्रांतील लोकांचा उदरनिर्वाह यावर अवलंबून असते. या वर्षात संपूर्ण इव्हेंट उद्योगात ५० ते ७५ टक्के तोटा झाला आहे. - राघव रॉय कपूर, पुणे प्रतिनिधी, इव्हेंट्‌स अँड एन्टरटेंमेंट मॅनेजर्स असोसिएशन इव्हेंट कंपनी चालवणारे घरात बसून आहेत. उत्पन्न नसल्याने कर्मचाऱ्यांचे पगार आणि इतर आर्थिक अडचणी येत आहेत. नियम पाळून इव्हेंट सुरू करण्याची परवानगी शासनाने द्यावी.  - केतन कुलकर्णी, व्यवस्थापकीय संचालक- एक्वेरिअस वेंचर्स  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, October 31, 2020

इव्हेंटचे ‘मॅनेजमेंट’ बिघडलेलेच! कोरोनामुळे आर्थिक गणिते जुळवताना व्यावसायिकांची दमछाक पुणे - पदवीचे शिक्षण घेतानाच ‘इव्हेंट’साठी काम करीत होतो. थोडा अनुभव आल्यावर हाच व्यवसाय करण्याचे ठरविले. आता चार वर्षे झाली, मी ‘इव्हेंट मॅनेजमेंट’चा व्यवसाय करतोय. या व्यवसायाने माझी वैयक्तीक प्रगती झाली, आर्थिक अडचणीही दूर झाल्या. स्वतःचे घर घेत कुटुंब उभे केले. पण, या यशाला कोरोनाची नजर लागली आणि सर्व काही सुरळीत सुरू असलेल माझं आयुष्य आर्थिक चक्रव्युहामध्ये अडकले. अखेर चहाचे दुकान टाकले, हे शब्द आहेत अवघ्या २६ वर्षीय ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ व्यावसायिक शिवणे येथील सुमीत सिंह या तरुणाचे! - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  नुकतेच ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ व्यवसायात पडून यशाची शिखरे चढणाऱ्या सुमीतलाही याचा फटका बसला. अनलॉकच्या प्रक्रियेतून सर्व काही सुरू झाले, मात्र अजुनही इव्हेंट कंपन्यांना व्यावसाय नाही. आणखी किती महिने हा व्यावसाय ठप्प राहणार, याची शाश्‍वती नाही. राज्य शासनाने व्यवसाय काही प्रमाणात सुरू करण्याची परवानगी द्यावी असे विविध व्यावसायकांनी सांगितले. पुणे विभागातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ५ लाखांवर; वाचा कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण? या आहेत मुख्य अडचणी या क्षेत्रासाठी अधिकृत असोसिएशन नाही त्यमुळे एकूण इव्हेंट कंपन्यांची संख्या व कर्मचाऱ्यांची आकडीवारी नाही प्रशासनामार्फत सर्वाधिक दुर्लक्ष केला जाणारा व्यावसाय कार्यक्रमांवर मर्यादा असल्याने इव्हेंट केला जात नाही मोठ्या इव्हेंटवर अवलंबून असलेले इतर व्यावसायिक देखील आर्थिक अडचणीत फीसाठी अडवणूक कराल तर खबरदार; शाळांवर कडक कारवाईचे शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले संकेत शहरात २५० ते ३०० लहान-मोठ्या इव्हेंट कंपन्या आहेत. मंडप, फ्लेक्‍स व पोस्टर, केटरिंग, अँकर, सुरक्षिततेसाठी बाऊंसर अशा विविध क्षेत्रांतील लोकांचा उदरनिर्वाह यावर अवलंबून असते. या वर्षात संपूर्ण इव्हेंट उद्योगात ५० ते ७५ टक्के तोटा झाला आहे. - राघव रॉय कपूर, पुणे प्रतिनिधी, इव्हेंट्‌स अँड एन्टरटेंमेंट मॅनेजर्स असोसिएशन इव्हेंट कंपनी चालवणारे घरात बसून आहेत. उत्पन्न नसल्याने कर्मचाऱ्यांचे पगार आणि इतर आर्थिक अडचणी येत आहेत. नियम पाळून इव्हेंट सुरू करण्याची परवानगी शासनाने द्यावी.  - केतन कुलकर्णी, व्यवस्थापकीय संचालक- एक्वेरिअस वेंचर्स  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3eeLY9l

No comments:

Post a Comment