विषारी घटकांपासून पाण्याची मुक्तता; आयसरचे संशोधन पुणे - वाढत्या प्रदूषणामुळे दिवसेंदिवस जल-शुद्धीकरण यंत्रांची गरजही वाढत चालली आहे. घरगुती वापरासाठी विजेवर चालणारी जलशुद्धीकरण संयंत्रे (वॉटर प्युरिफायर) बाजारात मिळतात. परंतु, पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर) शास्त्रज्ञांनी एक नवीन पदार्थ विकसित केला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ज्यामुळे पाण्याची शुद्धता तर वाढतेच, पण त्याचबरोबर विजेचीही बचत होते. विशेष म्हणजे अतिशय सूक्ष्म विषारी घटकांनाही हा पदार्थ विलग करतो. आयसरचे शास्त्रज्ञ प्रा. सुजित घोष यांच्या नेतृत्वाखाली पीएचडीचे विद्यार्थी सम्राट मोलिक, साहिल फजल, देबान्जन माहतो आणि पदवीचा विद्यार्थी सत्यम सौरभ यांचे हे संशोधन ‘एसीएस सेन्ट्रल सायन्सेस’ शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे.  कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 20 लाखांची मदत कोणत्या विषारी घटकांना विलग करते? पाण्यात सहज मिसळणाऱ्या आर्सेनिक, सेलेनिअम, क्रोमियम अशा विषारी घटकांसह क्‍लोराईड, नायट्राईट, ब्रोमाईड आदी खनिजांची अनावश्‍यक मात्राही विलग करते.  जलशुद्धीकरण संयंत्र काय करते? कारखान्यांसह घरगुती वापराचे सांडपाणी जलस्त्रोतांमध्ये सोडण्यात येते. पर्यायाने विषारी रसायने, जिवाणू, कचरा, बुरशी आणि वायू पिण्याच्या पाण्यात मिसळतात. अशा अपायकारक घटकांना विलग करण्यासाठी हे संयंत्रे वापरण्यात येतात. बारामतीत प्रथमच प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग; रुग्णाचे प्राण वाचविण्यास यश काय आहे नवीन संशोधन? आयसरच्या शास्त्रज्ञांनी ‘स्पंज’सारखा एक पदार्थ विकसित केला आहे. ज्यामध्ये केटीऑनिक मेटल-ऑर्गेनिक पॉली हायड्रो आणि कोव्हॅलन्ट ऑर्गेनिक फ्रेमवर्क या दोन पदार्थांचे प्रकार वापरण्यात आले आहे. यांच्या छिद्रामध्ये अतिशय सूक्ष्म असलेले असेंद्रीय आणि विषारी घटक पकडून ठेवण्याची क्षमता आहे. एक ते ५० पार्टस पर मिलियन इतक्‍या सूक्ष्म आकाराच्या कणांचे विलगीकरण हा पदार्थ करतो. हाताला काम नाही, जगायचं कसं? असंघटित कामगारांचा पुण्यात 'ताटली सत्याग्रह'! पदार्थाचे वैशिष्ट्ये कमी किमतीत आणि सहज उपलब्ध विजेची गरज नाही  सहज आणि सोप्या  पद्धतीने वापरणे शक्‍य अतिशय सूक्ष्म विषारी घटकांनाही विलग करतो असे असावे शुद्ध पाणी पीएच - ६.८ ते ८.५ पाण्यात मिसळेले पदार्थ (टीडीएस) - एका लिटरला ३०० मिलिग्रॅमपर्यंतचा उत्तम, तर ३०० ते ६०० दरम्यानचा टीडीएस हा समाधानकारक. कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, क्‍लोराईड     आदी खनिजांचा प्रमाणात समावेश गरजेचा दूषित पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी विकसित करण्यात आलेला हा पदार्थ अधिक कार्यक्षम आहे. कमी किमतीत आणि पुनर्वापर करता येणारा हा पदार्थ जलशुद्धीकरणाचे भविष्य बदलेल, असा आम्हाला विश्‍वास आहे. - प्रा. सुजित घोष, शास्त्रज्ञ, आयसर, पुणे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, October 1, 2020

विषारी घटकांपासून पाण्याची मुक्तता; आयसरचे संशोधन पुणे - वाढत्या प्रदूषणामुळे दिवसेंदिवस जल-शुद्धीकरण यंत्रांची गरजही वाढत चालली आहे. घरगुती वापरासाठी विजेवर चालणारी जलशुद्धीकरण संयंत्रे (वॉटर प्युरिफायर) बाजारात मिळतात. परंतु, पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर) शास्त्रज्ञांनी एक नवीन पदार्थ विकसित केला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ज्यामुळे पाण्याची शुद्धता तर वाढतेच, पण त्याचबरोबर विजेचीही बचत होते. विशेष म्हणजे अतिशय सूक्ष्म विषारी घटकांनाही हा पदार्थ विलग करतो. आयसरचे शास्त्रज्ञ प्रा. सुजित घोष यांच्या नेतृत्वाखाली पीएचडीचे विद्यार्थी सम्राट मोलिक, साहिल फजल, देबान्जन माहतो आणि पदवीचा विद्यार्थी सत्यम सौरभ यांचे हे संशोधन ‘एसीएस सेन्ट्रल सायन्सेस’ शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे.  कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 20 लाखांची मदत कोणत्या विषारी घटकांना विलग करते? पाण्यात सहज मिसळणाऱ्या आर्सेनिक, सेलेनिअम, क्रोमियम अशा विषारी घटकांसह क्‍लोराईड, नायट्राईट, ब्रोमाईड आदी खनिजांची अनावश्‍यक मात्राही विलग करते.  जलशुद्धीकरण संयंत्र काय करते? कारखान्यांसह घरगुती वापराचे सांडपाणी जलस्त्रोतांमध्ये सोडण्यात येते. पर्यायाने विषारी रसायने, जिवाणू, कचरा, बुरशी आणि वायू पिण्याच्या पाण्यात मिसळतात. अशा अपायकारक घटकांना विलग करण्यासाठी हे संयंत्रे वापरण्यात येतात. बारामतीत प्रथमच प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग; रुग्णाचे प्राण वाचविण्यास यश काय आहे नवीन संशोधन? आयसरच्या शास्त्रज्ञांनी ‘स्पंज’सारखा एक पदार्थ विकसित केला आहे. ज्यामध्ये केटीऑनिक मेटल-ऑर्गेनिक पॉली हायड्रो आणि कोव्हॅलन्ट ऑर्गेनिक फ्रेमवर्क या दोन पदार्थांचे प्रकार वापरण्यात आले आहे. यांच्या छिद्रामध्ये अतिशय सूक्ष्म असलेले असेंद्रीय आणि विषारी घटक पकडून ठेवण्याची क्षमता आहे. एक ते ५० पार्टस पर मिलियन इतक्‍या सूक्ष्म आकाराच्या कणांचे विलगीकरण हा पदार्थ करतो. हाताला काम नाही, जगायचं कसं? असंघटित कामगारांचा पुण्यात 'ताटली सत्याग्रह'! पदार्थाचे वैशिष्ट्ये कमी किमतीत आणि सहज उपलब्ध विजेची गरज नाही  सहज आणि सोप्या  पद्धतीने वापरणे शक्‍य अतिशय सूक्ष्म विषारी घटकांनाही विलग करतो असे असावे शुद्ध पाणी पीएच - ६.८ ते ८.५ पाण्यात मिसळेले पदार्थ (टीडीएस) - एका लिटरला ३०० मिलिग्रॅमपर्यंतचा उत्तम, तर ३०० ते ६०० दरम्यानचा टीडीएस हा समाधानकारक. कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, क्‍लोराईड     आदी खनिजांचा प्रमाणात समावेश गरजेचा दूषित पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी विकसित करण्यात आलेला हा पदार्थ अधिक कार्यक्षम आहे. कमी किमतीत आणि पुनर्वापर करता येणारा हा पदार्थ जलशुद्धीकरणाचे भविष्य बदलेल, असा आम्हाला विश्‍वास आहे. - प्रा. सुजित घोष, शास्त्रज्ञ, आयसर, पुणे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/36psNrK

No comments:

Post a Comment