सोडतीतील प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर आजपासून RTE वेटिंग लिस्टमधील प्रवेश सुरु मुंबई : आरटीई सोडतीतील प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर आता प्रतीक्षा यादीतील प्रवेश प्रक्रिया आजपासून (शुक्रवार, ता.2) सुरुवात होत आहे. आरटीईच्या या सोडतीमध्ये राज्यभरातून 68 हजार 203 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्यामुळे 1 लाख 15 हजार 472 जागांपैकी 47 हजार 269 जागा रिक्त राहिल्या आहेत. प्रतीक्षा यादीतील प्रवेश 8 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. राज्यभरातून पहिल्या फेरीसाठी 1 लाख 926 विद्यार्थ्यांची निवड झाली होती. 29 सप्टेंबरला पहिल्या यादीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ६८ हजार २८३ विद्यार्थ्यानी प्रवेश घेतले. यामध्ये मुंबईतून निवड झालेल्या 5371 विद्यार्थ्यांपैकी 3132 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. पहिल्या यादीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावरती आता 2 ऑक्टोबरपासून प्रतीक्षा यादीतील प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात येत आहे. महत्त्वाची बातमी : टोल दरवाढीमुळे टोलनाक्‍यांवर वाद, ठाण्यात वाहतूक कोंडीत भर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना मेसेजद्वारे प्रवेशाची तारीख कळवण्यात येणार आहे. परंतु ज्या पालकांना मेसेज येणार नाही. त्यांनी आरटीई पोर्टलवर प्रवेशाची तारीख अर्ज क्रमांक टाकून निश्चित करावा, अशा सूचना शिक्षण विभागाकडून पालकांना दिल्या आहेत. शाळेत प्रवेशासाठी पालकांनी गर्दी करू नये, तसेच बालकांना प्रवेशासाठी आणू नये. तसेच प्रवेशासाठी पालकांनी मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रतीबरोबरच पोर्टलवरून हमी पत्र आणि अ‍ॅलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून सोबत आणावी अशा सूचना शिक्षण विभागाकडून दिल्या आहेत. ( संपादन - सुमित बागुल )  RTE maharashtra lottery admission of those who were in waiting list start News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, October 1, 2020

सोडतीतील प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर आजपासून RTE वेटिंग लिस्टमधील प्रवेश सुरु मुंबई : आरटीई सोडतीतील प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर आता प्रतीक्षा यादीतील प्रवेश प्रक्रिया आजपासून (शुक्रवार, ता.2) सुरुवात होत आहे. आरटीईच्या या सोडतीमध्ये राज्यभरातून 68 हजार 203 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्यामुळे 1 लाख 15 हजार 472 जागांपैकी 47 हजार 269 जागा रिक्त राहिल्या आहेत. प्रतीक्षा यादीतील प्रवेश 8 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. राज्यभरातून पहिल्या फेरीसाठी 1 लाख 926 विद्यार्थ्यांची निवड झाली होती. 29 सप्टेंबरला पहिल्या यादीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ६८ हजार २८३ विद्यार्थ्यानी प्रवेश घेतले. यामध्ये मुंबईतून निवड झालेल्या 5371 विद्यार्थ्यांपैकी 3132 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. पहिल्या यादीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावरती आता 2 ऑक्टोबरपासून प्रतीक्षा यादीतील प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात येत आहे. महत्त्वाची बातमी : टोल दरवाढीमुळे टोलनाक्‍यांवर वाद, ठाण्यात वाहतूक कोंडीत भर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना मेसेजद्वारे प्रवेशाची तारीख कळवण्यात येणार आहे. परंतु ज्या पालकांना मेसेज येणार नाही. त्यांनी आरटीई पोर्टलवर प्रवेशाची तारीख अर्ज क्रमांक टाकून निश्चित करावा, अशा सूचना शिक्षण विभागाकडून पालकांना दिल्या आहेत. शाळेत प्रवेशासाठी पालकांनी गर्दी करू नये, तसेच बालकांना प्रवेशासाठी आणू नये. तसेच प्रवेशासाठी पालकांनी मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रतीबरोबरच पोर्टलवरून हमी पत्र आणि अ‍ॅलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून सोबत आणावी अशा सूचना शिक्षण विभागाकडून दिल्या आहेत. ( संपादन - सुमित बागुल )  RTE maharashtra lottery admission of those who were in waiting list start News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3ilUZhA

No comments:

Post a Comment