'लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंनी आपल्याला स्वाभिमान दिला!' पुणे : 'अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातून स्वाभिमानाने कसं जगायचं हा संदेश त्यांनी सामान्य जनतेला दिला. चले जाव आंदोलन, गोवा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशा तीन महत्वाच्या आंदोलनांत अण्णा भाऊंनी त्यांच्या साहित्यातून लोकांच्या भावना चेतवण्याचं काम केलं, "असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी केले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष पुरस्कार वितरण सोहळा पुणे विद्यापीठात शनिवारी (ता.१५) पार पडला. 'लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार' शाहीर नंदेश उमप यांना डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते तर, 'माता रमाई मातृशक्ती पुरस्कार' अण्णाभाऊ साठे यांच्या सूसूनबाई सावित्रीमाई साठे यांना प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  यावेळी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य मा. राजेश पांडे, अधिसभा सदस्य डॉ. धनंजय लोखंडे, पदमश्री विखे-पाटील अध्यासनाचे प्रमुख डॉ. मुकुंद तापकीर, डॉ. श्रीपाद ढेकणे, डॉ. विलास आढाव, डॉ. ज्ञानेश्वर कुंभार, राजेंद्र राजगे आदी मान्यवर उपस्थित होते.   - पुणे जिल्ह्यातील नागरिकांनो सतर्क राहा; हवामान विभागानं दिलाय 'ऑरेंज अलर्ट'!​ डॉ. करमळकर म्हणाले, "समाजाचं एकत्रीकरण व्हावं यासाठी अण्णाभाऊ साठे यांनी साहित्यनिर्मिती केली. लोक चळवळ निर्माण करण्यासाठी त्यांनी साहित्य निर्माण केले आहे, त्यामुळे त्याची उंची वेगळी आहे. पुणे विद्यापीठात गेल्या पंधरा वर्षांपासून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या नावाने अध्यासन आहेत, याचा मला खूप अभिमान वाटतो." सावित्रीमाई साठे म्हणाल्या, हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी मोठी धन-दौलत आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा वारसा आमचे कुटुंब इथून पुढेही कायम चालवत राहील.  - एमपीएससीच्या बदललेल्या निर्णयामुळे गैरसोयच; डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली 'ही' मागणी​ शाहीर नंदेश उमप म्हणाले, गरिबांवर झालेल्या अन्यायावर मात करण्याचे कामी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याने केले आहे, आणि म्हणूनच त्यांच्या नावाआधी स्वातंत्र्यसैनिक साहित्यरत्न साहित्य सम्राट हे विशेषण मला महत्वाचे वाटते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख डॉ. सुनील भंडगे यांनी केले. आभार कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी मानले तर सूत्रसंचलन डॉ. प्रशांत साठे यांनी केले. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, August 16, 2020

'लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंनी आपल्याला स्वाभिमान दिला!' पुणे : 'अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातून स्वाभिमानाने कसं जगायचं हा संदेश त्यांनी सामान्य जनतेला दिला. चले जाव आंदोलन, गोवा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशा तीन महत्वाच्या आंदोलनांत अण्णा भाऊंनी त्यांच्या साहित्यातून लोकांच्या भावना चेतवण्याचं काम केलं, "असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी केले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष पुरस्कार वितरण सोहळा पुणे विद्यापीठात शनिवारी (ता.१५) पार पडला. 'लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार' शाहीर नंदेश उमप यांना डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते तर, 'माता रमाई मातृशक्ती पुरस्कार' अण्णाभाऊ साठे यांच्या सूसूनबाई सावित्रीमाई साठे यांना प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  यावेळी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य मा. राजेश पांडे, अधिसभा सदस्य डॉ. धनंजय लोखंडे, पदमश्री विखे-पाटील अध्यासनाचे प्रमुख डॉ. मुकुंद तापकीर, डॉ. श्रीपाद ढेकणे, डॉ. विलास आढाव, डॉ. ज्ञानेश्वर कुंभार, राजेंद्र राजगे आदी मान्यवर उपस्थित होते.   - पुणे जिल्ह्यातील नागरिकांनो सतर्क राहा; हवामान विभागानं दिलाय 'ऑरेंज अलर्ट'!​ डॉ. करमळकर म्हणाले, "समाजाचं एकत्रीकरण व्हावं यासाठी अण्णाभाऊ साठे यांनी साहित्यनिर्मिती केली. लोक चळवळ निर्माण करण्यासाठी त्यांनी साहित्य निर्माण केले आहे, त्यामुळे त्याची उंची वेगळी आहे. पुणे विद्यापीठात गेल्या पंधरा वर्षांपासून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या नावाने अध्यासन आहेत, याचा मला खूप अभिमान वाटतो." सावित्रीमाई साठे म्हणाल्या, हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी मोठी धन-दौलत आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा वारसा आमचे कुटुंब इथून पुढेही कायम चालवत राहील.  - एमपीएससीच्या बदललेल्या निर्णयामुळे गैरसोयच; डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली 'ही' मागणी​ शाहीर नंदेश उमप म्हणाले, गरिबांवर झालेल्या अन्यायावर मात करण्याचे कामी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याने केले आहे, आणि म्हणूनच त्यांच्या नावाआधी स्वातंत्र्यसैनिक साहित्यरत्न साहित्य सम्राट हे विशेषण मला महत्वाचे वाटते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख डॉ. सुनील भंडगे यांनी केले. आभार कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी मानले तर सूत्रसंचलन डॉ. प्रशांत साठे यांनी केले. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/344ZKZl

No comments:

Post a Comment