'सेवन मंत्रा’च्या भाजीपाला आणि फळांचे मंगळवार, गुरूवारसाठी करा आजच बुकिंग पुणे - लॉकडाउनच्या काळात सर्व प्रकारच्या सुरक्षेची काळजी घेऊन, ‘ॲग्रोवन-सेवन मंत्रा’च्या भाजीपाला आणि फळांचे येत्या मंगळवारी (ता. २१) व गुरूवारी (ता. २३) घरपोच वितरण करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या आगाऊ नोंदणीला सुरवात झाली आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये १४ जुलैपासून कडक लॉकडाउन सुरू झाले आहे. त्यापूर्वी १३ तारखेला दोन्ही शहरात मागणीनुसार भाजीपाला-फळांचे वितरण करण्यात आले. आता लॉकडाउन शिथिल करून, त्यात भाजीपाला व फळे घेण्यास परवानगी देण्यात आल्याने रविवारी वितरण करण्यात येणार आहे. त्याचसोबत येत्या मंगळवार व गुरूवारसाठी नागरिकांना www.sevenmantras.com वर बुकिंग करता येणार आहे.  मी आतापर्यंत भाजी व फळे या दोन्ही प्रकारच्या बास्केट घेतल्या आहेत. सर्व भाज्या व फळे अतिशय उत्तम प्रतीची असतात. त्यांची किंमत पण वाजवी आहेत. त्यामुळे प्रत्येक आठवड्याला मी एक बास्केट बुक करते. -  सूरश्री प्रधान ताथवडे-वाकड  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा वाटले नाही की एवढ्या लवकर आणि स्वयंपाक करण्याच्या वेळेत ताजा भाजीपाला येईल. सर्व भाज्या उत्तम आणि दर्जेदार आहेत.  - ज्योत्स्ना दिघे, सिद्धटेक सोसायटी, सुतारवाडी लॉकडाउनच्या काळात मी ‘सेवन मंत्रा’कडून खूप वेळा भाजी आणि फळे मागवली. अत्यंत हायजेनिक पॅकिंग, उत्तम क्वालिटी आणि शेतामधून घरापर्यंत सेवा तीही वाजवी दरात ही सेवन मंत्राची वैशिष्ट्ये आहेत. - स्वाती पाटील, वानवडी Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/3hffbkZ - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, July 18, 2020

'सेवन मंत्रा’च्या भाजीपाला आणि फळांचे मंगळवार, गुरूवारसाठी करा आजच बुकिंग पुणे - लॉकडाउनच्या काळात सर्व प्रकारच्या सुरक्षेची काळजी घेऊन, ‘ॲग्रोवन-सेवन मंत्रा’च्या भाजीपाला आणि फळांचे येत्या मंगळवारी (ता. २१) व गुरूवारी (ता. २३) घरपोच वितरण करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या आगाऊ नोंदणीला सुरवात झाली आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये १४ जुलैपासून कडक लॉकडाउन सुरू झाले आहे. त्यापूर्वी १३ तारखेला दोन्ही शहरात मागणीनुसार भाजीपाला-फळांचे वितरण करण्यात आले. आता लॉकडाउन शिथिल करून, त्यात भाजीपाला व फळे घेण्यास परवानगी देण्यात आल्याने रविवारी वितरण करण्यात येणार आहे. त्याचसोबत येत्या मंगळवार व गुरूवारसाठी नागरिकांना www.sevenmantras.com वर बुकिंग करता येणार आहे.  मी आतापर्यंत भाजी व फळे या दोन्ही प्रकारच्या बास्केट घेतल्या आहेत. सर्व भाज्या व फळे अतिशय उत्तम प्रतीची असतात. त्यांची किंमत पण वाजवी आहेत. त्यामुळे प्रत्येक आठवड्याला मी एक बास्केट बुक करते. -  सूरश्री प्रधान ताथवडे-वाकड  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा वाटले नाही की एवढ्या लवकर आणि स्वयंपाक करण्याच्या वेळेत ताजा भाजीपाला येईल. सर्व भाज्या उत्तम आणि दर्जेदार आहेत.  - ज्योत्स्ना दिघे, सिद्धटेक सोसायटी, सुतारवाडी लॉकडाउनच्या काळात मी ‘सेवन मंत्रा’कडून खूप वेळा भाजी आणि फळे मागवली. अत्यंत हायजेनिक पॅकिंग, उत्तम क्वालिटी आणि शेतामधून घरापर्यंत सेवा तीही वाजवी दरात ही सेवन मंत्राची वैशिष्ट्ये आहेत. - स्वाती पाटील, वानवडी Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/3hffbkZ


via News Story Feeds https://ift.tt/3hbHVek

No comments:

Post a Comment