लॉकडाउनमध्ये ‘ऑक्सफर्ड’च्या ट्रॅकरमध्ये भारताला १०० पैकी १०० गुण मिळाले होते; पण.... नवी दिल्ली - कोरोनाव्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी भारतात लागू केलेला लॉकडाउन हा जगातील सर्वांत कडक होता, असे ऑक्सफर्ड विद्यापीठाने म्हटले आहे. मात्र तरीही पाच महिने १६ दिवसात भारतातील रुग्णांची संख्या एक लाखावरून दहा लाखांवर पोचली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा जगभरातील कोरोनाच्या रुग्णांचा अभ्यास करण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठाने ‘कोविड- १९ गव्हर्नमेंट रिस्पॉन्स ट्रॅकर’ तयार केला आहे. यामध्ये वेगवेगळ्या मुद्यांच्या आधारे मूल्यांकन करण्यात आले आहे. देशात पहिला लॉकडाउन २५ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत होता. त्या वेळी अत्यंत कडक निर्बंध होते. ‘ऑक्सफर्ड’च्या ट्रॅकरमध्ये या काळात भारताला १०० पैकी १०० गुण मिळाले होते. पण जसजशी लॉकडॉउनमध्ये शिथिलता आली तसे मूल्यांकन घसरत गेले. कँसरने पीडित 85 वर्षीय रुग्ण आणि त्याच्या पत्नीने कोरोनावर केली मात ...तर कोरोना आला असता नियंत्रणात  संसर्गाचा अति धोका असलेल्या ठिकाणी वॉर्ड पातळीवर चाचण्या होणे गरजेचे होते.  कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी केंद्राची राज्यांना मदत.  छोटी शहरे व गावांमध्ये चाचणी प्रयोगशाळांची निर्मिती.  अँटिजेन चाचण्या करणे आवश्‍यक.  खासगी प्रयोगशाळेत शुल्क कमी ठेवले असते तर सगळ्यांना चाचण्या करणे शक्य झाले असते.  लॉकडाउनमधील त्रुटी 1) कोरोनाच्या निदान चाचण्या वाढवण्याकडे दुर्लक्ष.  दुसऱ्या देशात लॉकडाउनच्या काळात चाचण्यांची संख्या वाढवली. चीनमधील वुहानमध्ये सर्व नागरिकांच्या चाचण्या करण्यासाठी दहा दिवसांचा लॉकडाउन जाहीर. भारतात या काळात स्वतःहून चाचण्या करण्याबाबत संदिग्ध होते, त्यांच्याच चाचण्या केल्या. 2) स्थलांतरित मजुरांचा प्रश्‍न लॉकडाउनपूर्वीच देशभरातील रेल्वे वाहतूक बंद.  काम बंद झाल्याने मजूर घरी परतण्यास सुरुवात. बहुतेक ठिकाणी मजुरांची गर्दी झाल्याने लॉकडाउनच्या निर्बंधांचा फज्जा उडाला. 3) श्रमिक विशेष रेल्वे सेवा सुरू स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी पोचवण्यासाठी श्रमिक रेल्वे सोडल्या. या प्रवासी वाहतुकीमुळे सर्व राज्यांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली. गोवा, ओडिशा, बिहार, पश्‍चिम बंगाल, केरळ, कर्नाटकमध्ये कोरोनाचा फैलाव. 4) मद्याची दुकाने सुरू करण्यास परवानगी लॉकडाउन -३ जाहीर होण्यापूर्वीच बाधितांमध्ये वाढ. तरीही मद्याची दुकाने सुरू करण्यास परवानगी.  देशभरात मद्य दुकानांपुढे गर्दी उसळली. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/3eOCa4U - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, July 18, 2020

लॉकडाउनमध्ये ‘ऑक्सफर्ड’च्या ट्रॅकरमध्ये भारताला १०० पैकी १०० गुण मिळाले होते; पण.... नवी दिल्ली - कोरोनाव्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी भारतात लागू केलेला लॉकडाउन हा जगातील सर्वांत कडक होता, असे ऑक्सफर्ड विद्यापीठाने म्हटले आहे. मात्र तरीही पाच महिने १६ दिवसात भारतातील रुग्णांची संख्या एक लाखावरून दहा लाखांवर पोचली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा जगभरातील कोरोनाच्या रुग्णांचा अभ्यास करण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठाने ‘कोविड- १९ गव्हर्नमेंट रिस्पॉन्स ट्रॅकर’ तयार केला आहे. यामध्ये वेगवेगळ्या मुद्यांच्या आधारे मूल्यांकन करण्यात आले आहे. देशात पहिला लॉकडाउन २५ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत होता. त्या वेळी अत्यंत कडक निर्बंध होते. ‘ऑक्सफर्ड’च्या ट्रॅकरमध्ये या काळात भारताला १०० पैकी १०० गुण मिळाले होते. पण जसजशी लॉकडॉउनमध्ये शिथिलता आली तसे मूल्यांकन घसरत गेले. कँसरने पीडित 85 वर्षीय रुग्ण आणि त्याच्या पत्नीने कोरोनावर केली मात ...तर कोरोना आला असता नियंत्रणात  संसर्गाचा अति धोका असलेल्या ठिकाणी वॉर्ड पातळीवर चाचण्या होणे गरजेचे होते.  कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी केंद्राची राज्यांना मदत.  छोटी शहरे व गावांमध्ये चाचणी प्रयोगशाळांची निर्मिती.  अँटिजेन चाचण्या करणे आवश्‍यक.  खासगी प्रयोगशाळेत शुल्क कमी ठेवले असते तर सगळ्यांना चाचण्या करणे शक्य झाले असते.  लॉकडाउनमधील त्रुटी 1) कोरोनाच्या निदान चाचण्या वाढवण्याकडे दुर्लक्ष.  दुसऱ्या देशात लॉकडाउनच्या काळात चाचण्यांची संख्या वाढवली. चीनमधील वुहानमध्ये सर्व नागरिकांच्या चाचण्या करण्यासाठी दहा दिवसांचा लॉकडाउन जाहीर. भारतात या काळात स्वतःहून चाचण्या करण्याबाबत संदिग्ध होते, त्यांच्याच चाचण्या केल्या. 2) स्थलांतरित मजुरांचा प्रश्‍न लॉकडाउनपूर्वीच देशभरातील रेल्वे वाहतूक बंद.  काम बंद झाल्याने मजूर घरी परतण्यास सुरुवात. बहुतेक ठिकाणी मजुरांची गर्दी झाल्याने लॉकडाउनच्या निर्बंधांचा फज्जा उडाला. 3) श्रमिक विशेष रेल्वे सेवा सुरू स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी पोचवण्यासाठी श्रमिक रेल्वे सोडल्या. या प्रवासी वाहतुकीमुळे सर्व राज्यांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली. गोवा, ओडिशा, बिहार, पश्‍चिम बंगाल, केरळ, कर्नाटकमध्ये कोरोनाचा फैलाव. 4) मद्याची दुकाने सुरू करण्यास परवानगी लॉकडाउन -३ जाहीर होण्यापूर्वीच बाधितांमध्ये वाढ. तरीही मद्याची दुकाने सुरू करण्यास परवानगी.  देशभरात मद्य दुकानांपुढे गर्दी उसळली. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/3eOCa4U


via News Story Feeds https://ift.tt/2ZI1Yve

No comments:

Post a Comment