महिला शेतकऱ्यांनी शोधला स्वावलंबनाचा मार्ग उमरगा (जि. उस्मानाबाद) : तालुक्यातील व्हंताळ येथील शेतकरी कुटुंबातील महिलांनी एकत्र येऊन साधारणतः अडीच वर्षांपूर्वी स्थापन केलेला राजमाता जिजाऊ महिला बचतगट एकमेकांच्या आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. आता महिलांनी या भागात उत्पादित होणाऱ्या हळदीवर प्रक्रिया करून त्याचे पावडर पॅकिंग करून बाजारपेठेत विक्री सुरू केली आहे. बचतगटाच्या अध्यक्ष छबूबाई नंदकुमार जाधव, सचिव रेखा महेश जाधव (पाटील) यांच्या पुढाकारातून अडीच वर्षांपूर्वी राजमाता जिजाऊ महिला बचतगटाची स्थापना करण्यात आली. महिलांनी दरमहा शंभर रुपयांप्रमाणे बचत करण्याचे ठरविले, तशी वाटचालही सुरू झाली. एकमेकींना अडीअडचणींना बचतगटाचा फायदा झाली. पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले   स्टेट बँकेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक श्री. कांबळे यांनी बचतगटाचे चांगले काम पाहून तीन लाखांचे कर्ज दिले. त्यानंतर प्रत्येक महिलेने आपापल्या प्रयत्नांनी व्यवसाय करून संसारात मदत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, शेतकऱ्याची होणारी फरपट, कष्ट, अस्मानी संकट, शेतीमालाला मेहनतीप्रमाणे भाव न मिळणे अशा झळा सोसाव्या लागत होत्या. त्यामुळे बचतगटाच्या माध्यमातून छोटासा व्यवसाय, उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला. गावचे कृषिमित्र महेश राम जाधव (पाटील), कृषी सहायक पी. व्ही. तोरंबे, ‘आत्मा’चे अधिकारी श्री. गरजे, तालुका कृषी अधिकारी सुनीलकुमार जाधव यांचे त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले आणि त्यातूनच एक विचार पुढे आला, की शेतीत कष्ट करून शेतकऱ्याच्या शेतीमालाला स्थिर व चांगला भाव मिळत नाही. धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..! शेतकऱ्यांनी राबराब राबून पोटच्या लेकरासारखं शेती सांभाळायची आणि शेवटी त्याच्या हातात काहीच उरत नव्हतं. याची चीड नेहमी यायची. म्हणून महिला बचतगटाचे तालुक्याचे अधिकारी श्री. नाईक, ‘आत्मा’चे श्री. गरजे यांच्याशी चर्चा करून शेतीवर आधारित महिला उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. परिसरातील एकुरगा व व्हंताळ परिसरात हळदीचे उत्पन्न शेतकरी चांगल्या प्रकारे व भरपूर कष्टाने घेतले जाते, येथेच हळद प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला आणि त्याचे काम सुरू केले. गटामार्फत शेतकऱ्यांची हळद सात हजार रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे घेतली जात आहे. त्याचे पावडर तयार करून गटाचा ब्रॅण्ड लावून व पॅकिंगद्वारे बाजारपेठेत नैसर्गिक, शुद्ध व आरोग्यदायी हळद पावडरची विक्री गटामार्फत सुरू असल्याचे गटाच्या अध्यक्ष छबूबाई नंदकुमार जाधव यांनी सांगितले.  ग्रामीण भागात शेती व्यवसायाला व्यापकता मिळत नाही. निसर्गाचे असंतुलन शेती व्यवसायाला मारक ठरत आहे. बचतगटाच्या माध्यमातून हळद पावडर निर्मितीचा लघुउद्योग सुरू केला आहे. त्याला आणखी व्यापक स्वरूप प्राप्त होण्यासाठी बँकाची आर्थिक मदत, अधिकाऱ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. पावडर तयार करण्यासाठी सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या हळद खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. त्यांना सध्या प्रतिक्विंटल सात हजार रुपये हमीभाव देण्याचा प्रयत्न करतोय.  - रेखा जाधव (पाटील), सचिव, राजमाता जिजाऊ महिला बचतगट    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, July 1, 2020

महिला शेतकऱ्यांनी शोधला स्वावलंबनाचा मार्ग उमरगा (जि. उस्मानाबाद) : तालुक्यातील व्हंताळ येथील शेतकरी कुटुंबातील महिलांनी एकत्र येऊन साधारणतः अडीच वर्षांपूर्वी स्थापन केलेला राजमाता जिजाऊ महिला बचतगट एकमेकांच्या आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. आता महिलांनी या भागात उत्पादित होणाऱ्या हळदीवर प्रक्रिया करून त्याचे पावडर पॅकिंग करून बाजारपेठेत विक्री सुरू केली आहे. बचतगटाच्या अध्यक्ष छबूबाई नंदकुमार जाधव, सचिव रेखा महेश जाधव (पाटील) यांच्या पुढाकारातून अडीच वर्षांपूर्वी राजमाता जिजाऊ महिला बचतगटाची स्थापना करण्यात आली. महिलांनी दरमहा शंभर रुपयांप्रमाणे बचत करण्याचे ठरविले, तशी वाटचालही सुरू झाली. एकमेकींना अडीअडचणींना बचतगटाचा फायदा झाली. पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले   स्टेट बँकेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक श्री. कांबळे यांनी बचतगटाचे चांगले काम पाहून तीन लाखांचे कर्ज दिले. त्यानंतर प्रत्येक महिलेने आपापल्या प्रयत्नांनी व्यवसाय करून संसारात मदत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, शेतकऱ्याची होणारी फरपट, कष्ट, अस्मानी संकट, शेतीमालाला मेहनतीप्रमाणे भाव न मिळणे अशा झळा सोसाव्या लागत होत्या. त्यामुळे बचतगटाच्या माध्यमातून छोटासा व्यवसाय, उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला. गावचे कृषिमित्र महेश राम जाधव (पाटील), कृषी सहायक पी. व्ही. तोरंबे, ‘आत्मा’चे अधिकारी श्री. गरजे, तालुका कृषी अधिकारी सुनीलकुमार जाधव यांचे त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले आणि त्यातूनच एक विचार पुढे आला, की शेतीत कष्ट करून शेतकऱ्याच्या शेतीमालाला स्थिर व चांगला भाव मिळत नाही. धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..! शेतकऱ्यांनी राबराब राबून पोटच्या लेकरासारखं शेती सांभाळायची आणि शेवटी त्याच्या हातात काहीच उरत नव्हतं. याची चीड नेहमी यायची. म्हणून महिला बचतगटाचे तालुक्याचे अधिकारी श्री. नाईक, ‘आत्मा’चे श्री. गरजे यांच्याशी चर्चा करून शेतीवर आधारित महिला उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. परिसरातील एकुरगा व व्हंताळ परिसरात हळदीचे उत्पन्न शेतकरी चांगल्या प्रकारे व भरपूर कष्टाने घेतले जाते, येथेच हळद प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला आणि त्याचे काम सुरू केले. गटामार्फत शेतकऱ्यांची हळद सात हजार रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे घेतली जात आहे. त्याचे पावडर तयार करून गटाचा ब्रॅण्ड लावून व पॅकिंगद्वारे बाजारपेठेत नैसर्गिक, शुद्ध व आरोग्यदायी हळद पावडरची विक्री गटामार्फत सुरू असल्याचे गटाच्या अध्यक्ष छबूबाई नंदकुमार जाधव यांनी सांगितले.  ग्रामीण भागात शेती व्यवसायाला व्यापकता मिळत नाही. निसर्गाचे असंतुलन शेती व्यवसायाला मारक ठरत आहे. बचतगटाच्या माध्यमातून हळद पावडर निर्मितीचा लघुउद्योग सुरू केला आहे. त्याला आणखी व्यापक स्वरूप प्राप्त होण्यासाठी बँकाची आर्थिक मदत, अधिकाऱ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. पावडर तयार करण्यासाठी सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या हळद खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. त्यांना सध्या प्रतिक्विंटल सात हजार रुपये हमीभाव देण्याचा प्रयत्न करतोय.  - रेखा जाधव (पाटील), सचिव, राजमाता जिजाऊ महिला बचतगट    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/31CTwyG

No comments:

Post a Comment