कौटुंबिक हिंसाचारास केवळ महिलाच नाही तर पुरुषांनादेखील त्रास सहन करावा लागत आहे; म्हणून... पुणे - कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांसह पुरुषांवरील अन्याय दूर करत, त्यांना वैद्यकीय सेवा आणि विधी विषयक माहिती पुरवत गेल्या सहा महिन्यात महिला सहायक कक्षामार्फत (भरोसा सेल) ३३४  तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत. पती किंवा सासरच्या व्यक्ती सासूरवास करतात, पती नांदवत नाही, तसेच पत्नी किंवा तिच्या घरच्यांकडून त्रास होत असल्याच्या ७९२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कौटुंबिक हिंसाचार झाल्यानंतर त्यातून तात्काळ दिलासा मिळावा, यासाठी या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेच्या अंतर्गत कक्षाचे कामकाज चालते. कक्षांतर्गत पोलिस मदत, महिला हेल्पलाईन, समुपदेशन, वैद्यकीय सेवा, विधीविषयक सेवा, मानसोपचार तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, पिडीत महिलांचे पुनर्वसन, कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत संरक्षण सेवा तक्रारदारांना पुरवण्यात येतात. लोणीकरांनो आतातरी काळजी घ्या, आपल्या बेपर्वाईमुळे कोरोना पुन्हा वाढतोय... ‘भरोसा सेल’च्या माध्यमातून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांना त्यांच्या तक्रारीबाबत समुपदेशकांच्या माध्यमातून मदत केली. महिला सहायता कक्षाच्या माध्यमातून पती-पत्नीचे तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाते. त्यांच्यातील किरकोळ वाद मिटावे, हा यामागील प्रमुख हेतू असतो. जानेवारी ते जून अखेरीस कक्षात ७९२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यातील ३३४ प्रकरणे मार्गी लावण्यात आली आहेत. - बच्चन सिंग, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा डॉक्टर, मला श्वसनाचा खुप त्रास होतोय, बेड मिळेल का? हवेलीमधील परिस्थिती पुरूषांच्या १६० तक्रारी कौटुंबिक हिंसाचारास केवळ महिला बळी पडत नसून, पुरुषांनादेखील पत्नी किंवा तिच्या कुटुंबियांचा त्रास सहन करावा लागत आहे. जून अखेरीस अशा १६० तक्रारी दाखल झाल्या आहेत. क्षुल्लक कारणांवरून बोलणे, अवास्तव अपेक्षा बाळगणे, पतीच्या घरच्यावरून वाद करणे असे या तक्रारींचे स्वरूप आहे. येथे मागता येते  मदत अन्याय झालेली व्यक्ती पोलिस आयुक्त कार्यालयात अर्ज करू शकते. तसेच पुढील हेल्पलाइनवर त्यांना योग्य ती मदत केली जाते. महिला हेल्पलाईन नंबर - १०९१ कक्षाचा नंबर -  ०२० - २६१२५२५२ Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/3hcmdH2 - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, July 17, 2020

कौटुंबिक हिंसाचारास केवळ महिलाच नाही तर पुरुषांनादेखील त्रास सहन करावा लागत आहे; म्हणून... पुणे - कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांसह पुरुषांवरील अन्याय दूर करत, त्यांना वैद्यकीय सेवा आणि विधी विषयक माहिती पुरवत गेल्या सहा महिन्यात महिला सहायक कक्षामार्फत (भरोसा सेल) ३३४  तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत. पती किंवा सासरच्या व्यक्ती सासूरवास करतात, पती नांदवत नाही, तसेच पत्नी किंवा तिच्या घरच्यांकडून त्रास होत असल्याच्या ७९२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कौटुंबिक हिंसाचार झाल्यानंतर त्यातून तात्काळ दिलासा मिळावा, यासाठी या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेच्या अंतर्गत कक्षाचे कामकाज चालते. कक्षांतर्गत पोलिस मदत, महिला हेल्पलाईन, समुपदेशन, वैद्यकीय सेवा, विधीविषयक सेवा, मानसोपचार तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, पिडीत महिलांचे पुनर्वसन, कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत संरक्षण सेवा तक्रारदारांना पुरवण्यात येतात. लोणीकरांनो आतातरी काळजी घ्या, आपल्या बेपर्वाईमुळे कोरोना पुन्हा वाढतोय... ‘भरोसा सेल’च्या माध्यमातून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांना त्यांच्या तक्रारीबाबत समुपदेशकांच्या माध्यमातून मदत केली. महिला सहायता कक्षाच्या माध्यमातून पती-पत्नीचे तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाते. त्यांच्यातील किरकोळ वाद मिटावे, हा यामागील प्रमुख हेतू असतो. जानेवारी ते जून अखेरीस कक्षात ७९२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यातील ३३४ प्रकरणे मार्गी लावण्यात आली आहेत. - बच्चन सिंग, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा डॉक्टर, मला श्वसनाचा खुप त्रास होतोय, बेड मिळेल का? हवेलीमधील परिस्थिती पुरूषांच्या १६० तक्रारी कौटुंबिक हिंसाचारास केवळ महिला बळी पडत नसून, पुरुषांनादेखील पत्नी किंवा तिच्या कुटुंबियांचा त्रास सहन करावा लागत आहे. जून अखेरीस अशा १६० तक्रारी दाखल झाल्या आहेत. क्षुल्लक कारणांवरून बोलणे, अवास्तव अपेक्षा बाळगणे, पतीच्या घरच्यावरून वाद करणे असे या तक्रारींचे स्वरूप आहे. येथे मागता येते  मदत अन्याय झालेली व्यक्ती पोलिस आयुक्त कार्यालयात अर्ज करू शकते. तसेच पुढील हेल्पलाइनवर त्यांना योग्य ती मदत केली जाते. महिला हेल्पलाईन नंबर - १०९१ कक्षाचा नंबर -  ०२० - २६१२५२५२ Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/3hcmdH2


via News Story Feeds https://ift.tt/3jpTkcy

No comments:

Post a Comment