Video : कुटुंबाप्रमाणे जपलेली मांजरे कोरोनामुळे बेघर पिंपरी - घरी मांजरी पाळण्याचा छंद गेल्या ३४ वर्षांपासून चिंचवड येथील एका ७० वर्षीय आजींनी जोपासला. मांजरांना हक्काचं घर आणि प्रेम मिळवून देणाऱ्या आजी, अशी त्यांची परिसरात ओळख आहे. मांजरांवर त्या दरमहा तीन हजार रुपये खर्च करत. मात्र, कोरोनाविषयी चुकीचा समज आणि कोरोना झाल्यास समाज काय म्हणेल, या भीतीने त्यांनी 12 मांजरे दूर सोडून दिली. आता त्यांच्यात अपराधी भावना निर्माण होऊन मांजराच्या काळजीने त्या रडून आकांत करीत आहेत. माणसांना भावना तरी व्यक्त करता येतात. पण मुक्‍या प्राण्यांचं काय, अशाच एका हृदय पिळवटून टाकणाऱ्या एका प्रसंगातून गेलेल्या संवेदनशील आजी म्हणजे गीता शशिकांत तोरो.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा चिंचवडगाव-लक्ष्मीनगरमध्ये तोरो आजी त्यांच्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. मुळातच आजींना लहानपणापासून मांजरी पाळण्याचा छंद होता. त्यांना पती शशिकांत यांची साथ मिळाल्याने गेल्या 34 वर्षांपासून त्यांनी स्वच्छंदीपणे छंद जोपासला. त्यांच्या कुटुंबात मनूताई, काळू, स्विटू, काळ्या-बाळ्या, सोनू, मोनू, मण्या अशी त्यापैकी काहींची नावे असलेली मांजरे आनंदाने नांदत. त्या पुण्यातून दरमहा तीन हजार रुपये खर्चून ‘कॅटफूड’ आणत. आठवड्यातून एकदा सर्व मांजरींना स्वच्छ अंघोळ, केस-नख कापत. त्यांचे प्रजनन व आरोग्य, आहार, स्वच्छता करायच्या. या सर्व मांजरांची निवासी खोलीची दिवसातून दोनदा स्वच्छ केली जायची. दिवसातून तीनवेळा त्यांची भांडी घासत.  दरवाजा बंद राहिल्यावर बाहेर गेल्यावर मांजरांचे हाल होऊ नये, म्हणून त्यांनी खास मुख्य दरवाजा आणि सेफ्टी डोअरला छोटासा दरवाजा काढला. मांजरे तिथूनच ये-जा करत. ती त्यांच्या कुंटुबातील सदस्यच होती, अशाप्रकारे त्यांची काळजी घ्यायच्या. आजींनी त्यांच्या प्रत्येक हालचाली कॅमेऱ्यात कैद केल्या आहेत. ‘फोटो अल्बम’ आणि ‘वॉलफ्रेम’मधून त्यांनी जपल्या आहेत. सुरुवातीला त्यांच्याकडे दोन-तीन मांजरी होत्या. नंतर त्या पिल्लांच्याच आजी बनल्या. महिन्यातून एकदा त्यांना लस द्यायच्या. एवढी काळजी माणसंदेखील माणसांची घेत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशा प्रकारे अवघे आयुष्य त्यांनी 40 ते 45 मांजरासोबत जीवन जगल्या. पिंपरी-चिंचवडमध्ये आज 580 जणांना डिस्चार्ज, तर एवढ्या जणांचा मृत्यू मात्र, आता कोरोनामुळे माणसं माणसांना विसरली आहेत. कुत्र्या-मांजरामुळे कोरोनाचा फैलाव होत असल्याचा समज-गैरसमज. शेजारच्यांनी सांगितले, की या मांजरीमुळे तुम्हाला झाल्यास काय करणार, तुम्ही या वयात कुठे जाणार, असे म्हटल्यावर त्यांच्या मनात भीतीचे काहूर माजले. काळजावर दगड ठेवून त्यांनी नऊ पिलांसह त्यांची आई आणि दोन मोठ्या मांजरींना दूर सोडून दिल्यावर घर खायला उठले. कुठेतरी त्यांच्याशी निर्दयपणे वागल्याची अपराधीपणाची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. आजही त्या काळजीपोटी रडून आकांत करत आहेत. मावळातील ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा घट्ट; तळेगावातील संख्या चिंताजनक Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, July 18, 2020

Video : कुटुंबाप्रमाणे जपलेली मांजरे कोरोनामुळे बेघर पिंपरी - घरी मांजरी पाळण्याचा छंद गेल्या ३४ वर्षांपासून चिंचवड येथील एका ७० वर्षीय आजींनी जोपासला. मांजरांना हक्काचं घर आणि प्रेम मिळवून देणाऱ्या आजी, अशी त्यांची परिसरात ओळख आहे. मांजरांवर त्या दरमहा तीन हजार रुपये खर्च करत. मात्र, कोरोनाविषयी चुकीचा समज आणि कोरोना झाल्यास समाज काय म्हणेल, या भीतीने त्यांनी 12 मांजरे दूर सोडून दिली. आता त्यांच्यात अपराधी भावना निर्माण होऊन मांजराच्या काळजीने त्या रडून आकांत करीत आहेत. माणसांना भावना तरी व्यक्त करता येतात. पण मुक्‍या प्राण्यांचं काय, अशाच एका हृदय पिळवटून टाकणाऱ्या एका प्रसंगातून गेलेल्या संवेदनशील आजी म्हणजे गीता शशिकांत तोरो.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा चिंचवडगाव-लक्ष्मीनगरमध्ये तोरो आजी त्यांच्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. मुळातच आजींना लहानपणापासून मांजरी पाळण्याचा छंद होता. त्यांना पती शशिकांत यांची साथ मिळाल्याने गेल्या 34 वर्षांपासून त्यांनी स्वच्छंदीपणे छंद जोपासला. त्यांच्या कुटुंबात मनूताई, काळू, स्विटू, काळ्या-बाळ्या, सोनू, मोनू, मण्या अशी त्यापैकी काहींची नावे असलेली मांजरे आनंदाने नांदत. त्या पुण्यातून दरमहा तीन हजार रुपये खर्चून ‘कॅटफूड’ आणत. आठवड्यातून एकदा सर्व मांजरींना स्वच्छ अंघोळ, केस-नख कापत. त्यांचे प्रजनन व आरोग्य, आहार, स्वच्छता करायच्या. या सर्व मांजरांची निवासी खोलीची दिवसातून दोनदा स्वच्छ केली जायची. दिवसातून तीनवेळा त्यांची भांडी घासत.  दरवाजा बंद राहिल्यावर बाहेर गेल्यावर मांजरांचे हाल होऊ नये, म्हणून त्यांनी खास मुख्य दरवाजा आणि सेफ्टी डोअरला छोटासा दरवाजा काढला. मांजरे तिथूनच ये-जा करत. ती त्यांच्या कुंटुबातील सदस्यच होती, अशाप्रकारे त्यांची काळजी घ्यायच्या. आजींनी त्यांच्या प्रत्येक हालचाली कॅमेऱ्यात कैद केल्या आहेत. ‘फोटो अल्बम’ आणि ‘वॉलफ्रेम’मधून त्यांनी जपल्या आहेत. सुरुवातीला त्यांच्याकडे दोन-तीन मांजरी होत्या. नंतर त्या पिल्लांच्याच आजी बनल्या. महिन्यातून एकदा त्यांना लस द्यायच्या. एवढी काळजी माणसंदेखील माणसांची घेत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशा प्रकारे अवघे आयुष्य त्यांनी 40 ते 45 मांजरासोबत जीवन जगल्या. पिंपरी-चिंचवडमध्ये आज 580 जणांना डिस्चार्ज, तर एवढ्या जणांचा मृत्यू मात्र, आता कोरोनामुळे माणसं माणसांना विसरली आहेत. कुत्र्या-मांजरामुळे कोरोनाचा फैलाव होत असल्याचा समज-गैरसमज. शेजारच्यांनी सांगितले, की या मांजरीमुळे तुम्हाला झाल्यास काय करणार, तुम्ही या वयात कुठे जाणार, असे म्हटल्यावर त्यांच्या मनात भीतीचे काहूर माजले. काळजावर दगड ठेवून त्यांनी नऊ पिलांसह त्यांची आई आणि दोन मोठ्या मांजरींना दूर सोडून दिल्यावर घर खायला उठले. कुठेतरी त्यांच्याशी निर्दयपणे वागल्याची अपराधीपणाची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. आजही त्या काळजीपोटी रडून आकांत करत आहेत. मावळातील ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा घट्ट; तळेगावातील संख्या चिंताजनक Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/32vbnba

No comments:

Post a Comment