आजचे राशिभविष्य आणि पंचांग : १९ जुलै पंचांग - रविवार - आषाढ कृ. १६, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.०९, सूर्यास्त ७.१४, चंद्रोदय प. ४.२९, चंद्रास्त सायं. ६.१५, भारतीय सौर २८, शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १७४५ - पहिल्या बाजीरावाचे खंदे सहकारी आणि शिंदे-होळकर म्हणून गाजलेल्या जोडीतील पराक्रमी वीर पुरुष राणोजी शिंदे यांचे निधन. १९३८ - खगोलशास्त्र व खगोलभौतिकी या क्षेत्रांतील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचा जन्म. १९६४ मध्ये केंब्रिजमधील शास्त्रज्ञ प्रा. फ्रेड हॉईल यांच्यासमवेत संशोधन करून त्यांनी गुरुत्वाकर्षणासंदर्भातील एक नवा सिद्धांत मांडला.  १९४७ - म्यानमारमधील (ब्रह्मदेश) नेते उपाध्यक्ष आँग सान यांची रंगून येथे हत्या. सध्या ब्रह्मदेशातील (म्यानमारमधील) हुकूमशाहीविरोधी लढ्याचे नेतृत्व करणाऱ्या आँग सान सू क्‍यी या त्यांच्या कन्या होत. १९६९ - देशातील चौदा मोठ्या बॅंकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा वटहुकूम जारी. राष्ट्रीयीकरणानंतर भारतात ज्या वेगाने बॅंकिंग उद्योगाची भरभराट झाली, ती जगातही अपूर्व स्वरूपाची होती. १९९२ - ज्येष्ठ उर्दू कवी मजरुह सुलतानपुरी यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे इक्‍बाल सन्मान पुरस्कार प्रदान. १९९३ - ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी डॉ.बानू कोयाजी यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना समाजसेवेसाठीचा ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर. १९९५ - सोलापूर आणि पुणे येथे रुग्णोपयोगी साहित्य संग्रहित करुन गरजूंना उपलब्ध करुन देण्याच्या उपक्रमाचे संस्थापक द. प्र. भावे ऊर्फ भावे गुरुजी यांचे निधन. १९९८ - बोस्टन (अमेरिका) येथे झालेल्या अमेरिकन खुल्या कॅरम स्पर्धेत पुण्याच्या डॉ.अमित केळकरने सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकाविले. १९९९ - दक्षिण आफ्रिकेच्या पेन्नी हेन्सने महिलांच्या २०० मीटर बॅंकस्ट्रोक, सहाव्या जेनेट इव्हान आमंत्रित जलतरण स्पर्धेत विश्‍वविक्रम नोंदविला. तिने ही शर्यत २ मिनिटे २४.५१ सेकंदांत पूर्ण केली. दिनमान - मेष : उत्साह, उमेद वाढेल. अनेक कामे हातावेगळी करण्यात यश लाभेल. वृषभ : पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. आर्थिक प्रगती होईल. मानसिक उत्साह वाढेल. मिथुन : हाती घेतलेली कामे मार्गी लागतील. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. कर्क : खर्च वाढणार आहेत. एखादी मानसिक चिंता त्रास देईल. सिंह : अनेकांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. कामे मार्गी लागतील. कन्या : व्यवसायात प्रगती होईल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. तुळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल. वृश्‍चिक : कामात अडचणी जाणवतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभणार नाही. धनु : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. नवीन परिचय होतील. मानसिक उत्साह वाढेल. मकर : वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. अडचणी जाणवणार आहेत. कुंभ : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. व्यवसायात स्थिती उत्तम राहील. मीन : तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. सार्वजनिक कामात यश लाभेल. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, July 18, 2020

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : १९ जुलै पंचांग - रविवार - आषाढ कृ. १६, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.०९, सूर्यास्त ७.१४, चंद्रोदय प. ४.२९, चंद्रास्त सायं. ६.१५, भारतीय सौर २८, शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १७४५ - पहिल्या बाजीरावाचे खंदे सहकारी आणि शिंदे-होळकर म्हणून गाजलेल्या जोडीतील पराक्रमी वीर पुरुष राणोजी शिंदे यांचे निधन. १९३८ - खगोलशास्त्र व खगोलभौतिकी या क्षेत्रांतील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचा जन्म. १९६४ मध्ये केंब्रिजमधील शास्त्रज्ञ प्रा. फ्रेड हॉईल यांच्यासमवेत संशोधन करून त्यांनी गुरुत्वाकर्षणासंदर्भातील एक नवा सिद्धांत मांडला.  १९४७ - म्यानमारमधील (ब्रह्मदेश) नेते उपाध्यक्ष आँग सान यांची रंगून येथे हत्या. सध्या ब्रह्मदेशातील (म्यानमारमधील) हुकूमशाहीविरोधी लढ्याचे नेतृत्व करणाऱ्या आँग सान सू क्‍यी या त्यांच्या कन्या होत. १९६९ - देशातील चौदा मोठ्या बॅंकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा वटहुकूम जारी. राष्ट्रीयीकरणानंतर भारतात ज्या वेगाने बॅंकिंग उद्योगाची भरभराट झाली, ती जगातही अपूर्व स्वरूपाची होती. १९९२ - ज्येष्ठ उर्दू कवी मजरुह सुलतानपुरी यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे इक्‍बाल सन्मान पुरस्कार प्रदान. १९९३ - ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी डॉ.बानू कोयाजी यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना समाजसेवेसाठीचा ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर. १९९५ - सोलापूर आणि पुणे येथे रुग्णोपयोगी साहित्य संग्रहित करुन गरजूंना उपलब्ध करुन देण्याच्या उपक्रमाचे संस्थापक द. प्र. भावे ऊर्फ भावे गुरुजी यांचे निधन. १९९८ - बोस्टन (अमेरिका) येथे झालेल्या अमेरिकन खुल्या कॅरम स्पर्धेत पुण्याच्या डॉ.अमित केळकरने सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकाविले. १९९९ - दक्षिण आफ्रिकेच्या पेन्नी हेन्सने महिलांच्या २०० मीटर बॅंकस्ट्रोक, सहाव्या जेनेट इव्हान आमंत्रित जलतरण स्पर्धेत विश्‍वविक्रम नोंदविला. तिने ही शर्यत २ मिनिटे २४.५१ सेकंदांत पूर्ण केली. दिनमान - मेष : उत्साह, उमेद वाढेल. अनेक कामे हातावेगळी करण्यात यश लाभेल. वृषभ : पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. आर्थिक प्रगती होईल. मानसिक उत्साह वाढेल. मिथुन : हाती घेतलेली कामे मार्गी लागतील. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. कर्क : खर्च वाढणार आहेत. एखादी मानसिक चिंता त्रास देईल. सिंह : अनेकांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. कामे मार्गी लागतील. कन्या : व्यवसायात प्रगती होईल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. तुळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल. वृश्‍चिक : कामात अडचणी जाणवतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभणार नाही. धनु : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. नवीन परिचय होतील. मानसिक उत्साह वाढेल. मकर : वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. अडचणी जाणवणार आहेत. कुंभ : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. व्यवसायात स्थिती उत्तम राहील. मीन : तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. सार्वजनिक कामात यश लाभेल. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2CuadBY

No comments:

Post a Comment