कोरोना महामारित 'रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणाली' बजावतेय महत्त्वाची भूमिका मुंबई - कोरोना महामारित संपुर्ण पालिका प्रशासन कामाला लागले असताना पालिकेची प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये दिवसरात्र कोरोना रुग्णांना उपचार देत आहेत. मात्र, या सर्व परिस्थितीत डॉक्टरांचे काम थोडे हलके व्हावे यासाठी नायर रुग्णालयात पालिकेने सुरू केलेल्या एचएमआयएस म्हणजेच रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणालीचा खुप मोठा फायदा होत आहे. नायर रुग्णालयात पालिकेकडून पहिल्यांदाच रूग्ण आणि रूग्णालयाची माहिती रूग्णालयातील कर्मचार्यांना उपलब्ध व्हावी यासाठी रूग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणाली राबवण्यात येत आहे. यासाठी रूग्णालयात 20 एलईडी लावण्यात आल्या आहेत. या प्रणालीमुळे, सर्व स्वाब रिपोर्टस रुग्णालयातील वाॅर्डसमध्ये, आयसीयूमध्ये ही दिसतात. पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांपैकी नायर रुग्णालयात अतिशय मेहनत घेऊन ही कामाची पद्धती अवलंबली जात आहे. त्यानुसार, आता नायरनंतर कस्तूरबा, राजावाडी, कूपर, दळवी, पोदार, बीकेसीच्या जंबो केंद्रात ही प्रणाली राबवली जात आहे.  BIG NEWS - दुष्काळात तेरावा महिना ! ऐन लॉकडाऊनमध्ये डिझेल दरवाढीने एसटीचे चाक आणखी खोलात... ही होतेय डॉक्टरांना मदत-  या प्रणालीमुळे, एका क्लिकवर रुग्णांचा पत्ता, फोन नंबर, मेल आयडी योग्य माहिती मिळते. त्यावरून मानसोपचारतज्ज्ञ वाॅर्डमध्ये येऊन रूग्णांचे समुपदेशन करतात. हेल्पलाईनवर जर एखाद्या रूग्णाच्या नातेवाईकाने रूग्णाबाबतची फोन करून विचारल्यास, लगेच या प्रणालीवर जाऊन सर्च करून त्याची योग्य माहिती देतात. या प्रणाली अंतर्गत एक विशेष काउंटर सुरू करण्यात आलंय. जिथे कस्तुरबा रुग्णालयातून येणार्या पाॅझिटीव्ह किंवा निगेटिव्ह रिपोर्ट आले की एका मेलवरून ती माहिती भरली जाते आणि एका वेळेस ही माहिती सर्व वाॅर्डमध्ये दिसते. त्यानुसार जे रूग्ण उपचारांसाठी नायरमध्ये दाखल होणार आहेत त्यांच्यासाठी बेडसची सुविधा केली जाते. मग, जे रूग्ण उपचार घेऊन बरे झाले असतील त्यांना डिस्चार्ज किंवा कोविड केअर सेंटरमध्ये पाठवले जाते. शिवाय रूग्णांचा डिस्चार्ज ही एका क्लिकवर होतो.  या प्रणालीवर आयुक्तांचे लक्ष-  या प्रणालीवर आयुक्तांचे ही विशेष लक्ष आहे. किती बेड रिकामी आहेत, किती रूग्ण आहेत, संशयित रूग्ण किती? किती जणांना डिस्चार्ज दिला गेला या सर्व बाबींची माहिती एका क्लिक वर मिळतेय. म्हणजे संपूर्णपणे पारदर्शक अशी ही प्रणाली पालिकेकडून राबवली जात आहे.  BIG NEWS  बोलाच भात अन् बोलाचीच कढी; एकीकडे चीनी मालावर बहिष्काराच्या घोषणा आणि दुसरीकडे चीनी मोबाईलवर भारतीयांच्या उड्या... अजूनही अनेक बदल या प्रकल्पात केले जात आहेत. प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबवायला डाॅक्टरांना त्रास झाला. मात्र, आता ही प्रणाली कस्तुरबा, सेव्हन हिल्स, वांद्रे भाभा, कूपर या रुग्णालयातही सुरू झाली आहे. डॅशबोर्ड बनवून ही सर्व माहिती एका क्लिकवर मिळते. कागदपत्रे गहाळ होण्याचीही किंवा कागदापासून होणारा संसर्ग टाळण्यासाठी ही मदत होते. यातून कामाचा अतिताण ही कमी होतोय. असं डॉ. सारिका चपाणे, नोडल ऑफिसर, रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणाली, नायर रुग्णालय यांनी सांगितलंय   Hospital Management Information System is very helpful amid corona pandemic says BMC News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, June 19, 2020

कोरोना महामारित 'रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणाली' बजावतेय महत्त्वाची भूमिका मुंबई - कोरोना महामारित संपुर्ण पालिका प्रशासन कामाला लागले असताना पालिकेची प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये दिवसरात्र कोरोना रुग्णांना उपचार देत आहेत. मात्र, या सर्व परिस्थितीत डॉक्टरांचे काम थोडे हलके व्हावे यासाठी नायर रुग्णालयात पालिकेने सुरू केलेल्या एचएमआयएस म्हणजेच रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणालीचा खुप मोठा फायदा होत आहे. नायर रुग्णालयात पालिकेकडून पहिल्यांदाच रूग्ण आणि रूग्णालयाची माहिती रूग्णालयातील कर्मचार्यांना उपलब्ध व्हावी यासाठी रूग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणाली राबवण्यात येत आहे. यासाठी रूग्णालयात 20 एलईडी लावण्यात आल्या आहेत. या प्रणालीमुळे, सर्व स्वाब रिपोर्टस रुग्णालयातील वाॅर्डसमध्ये, आयसीयूमध्ये ही दिसतात. पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांपैकी नायर रुग्णालयात अतिशय मेहनत घेऊन ही कामाची पद्धती अवलंबली जात आहे. त्यानुसार, आता नायरनंतर कस्तूरबा, राजावाडी, कूपर, दळवी, पोदार, बीकेसीच्या जंबो केंद्रात ही प्रणाली राबवली जात आहे.  BIG NEWS - दुष्काळात तेरावा महिना ! ऐन लॉकडाऊनमध्ये डिझेल दरवाढीने एसटीचे चाक आणखी खोलात... ही होतेय डॉक्टरांना मदत-  या प्रणालीमुळे, एका क्लिकवर रुग्णांचा पत्ता, फोन नंबर, मेल आयडी योग्य माहिती मिळते. त्यावरून मानसोपचारतज्ज्ञ वाॅर्डमध्ये येऊन रूग्णांचे समुपदेशन करतात. हेल्पलाईनवर जर एखाद्या रूग्णाच्या नातेवाईकाने रूग्णाबाबतची फोन करून विचारल्यास, लगेच या प्रणालीवर जाऊन सर्च करून त्याची योग्य माहिती देतात. या प्रणाली अंतर्गत एक विशेष काउंटर सुरू करण्यात आलंय. जिथे कस्तुरबा रुग्णालयातून येणार्या पाॅझिटीव्ह किंवा निगेटिव्ह रिपोर्ट आले की एका मेलवरून ती माहिती भरली जाते आणि एका वेळेस ही माहिती सर्व वाॅर्डमध्ये दिसते. त्यानुसार जे रूग्ण उपचारांसाठी नायरमध्ये दाखल होणार आहेत त्यांच्यासाठी बेडसची सुविधा केली जाते. मग, जे रूग्ण उपचार घेऊन बरे झाले असतील त्यांना डिस्चार्ज किंवा कोविड केअर सेंटरमध्ये पाठवले जाते. शिवाय रूग्णांचा डिस्चार्ज ही एका क्लिकवर होतो.  या प्रणालीवर आयुक्तांचे लक्ष-  या प्रणालीवर आयुक्तांचे ही विशेष लक्ष आहे. किती बेड रिकामी आहेत, किती रूग्ण आहेत, संशयित रूग्ण किती? किती जणांना डिस्चार्ज दिला गेला या सर्व बाबींची माहिती एका क्लिक वर मिळतेय. म्हणजे संपूर्णपणे पारदर्शक अशी ही प्रणाली पालिकेकडून राबवली जात आहे.  BIG NEWS  बोलाच भात अन् बोलाचीच कढी; एकीकडे चीनी मालावर बहिष्काराच्या घोषणा आणि दुसरीकडे चीनी मोबाईलवर भारतीयांच्या उड्या... अजूनही अनेक बदल या प्रकल्पात केले जात आहेत. प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबवायला डाॅक्टरांना त्रास झाला. मात्र, आता ही प्रणाली कस्तुरबा, सेव्हन हिल्स, वांद्रे भाभा, कूपर या रुग्णालयातही सुरू झाली आहे. डॅशबोर्ड बनवून ही सर्व माहिती एका क्लिकवर मिळते. कागदपत्रे गहाळ होण्याचीही किंवा कागदापासून होणारा संसर्ग टाळण्यासाठी ही मदत होते. यातून कामाचा अतिताण ही कमी होतोय. असं डॉ. सारिका चपाणे, नोडल ऑफिसर, रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणाली, नायर रुग्णालय यांनी सांगितलंय   Hospital Management Information System is very helpful amid corona pandemic says BMC News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2zM1IAY

No comments:

Post a Comment