गावकऱ्यांच्या लढ्याला यश...वाचा कुचासेबाबतचा निर्णय दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - कुडासे गाव विभाजणाची प्रारूप अधिसूचना रद्द करत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिला. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून गाव विभाजनावरून सुरू असलेल्या वादावर तूर्त पडदा पडला आहे. गावकऱ्यांच्या लढ्याला या निर्णयामुळे यश मिळाले. तिलारी नदीवरील नव्या पुलाने या निर्णयात महत्वाची भूमिका बजावली.  तिलारी नदीपात्रामुळे कुडासे गावाचे कुडासे व वानोशी, असे दोन भाग होतात. तिलारी नदीपात्रामुळे वानोशी, धनगरवाडी, देवमळा इथल्या ग्रामस्थांना पलिकडे असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये कामासाठी जाताना अधिक अंतरामुळे अडचणी येतात. पावसाळ्यात तर पुलावर पाणी असल्याने होडीचा आधार घ्यावा लागतो किंवा खूप दुरून ग्रामपंचायतीत जावे लागते. शिवाय मराठी शाळा माध्यमिक शाळा, मतदान केंद्रे आमच्या भागात असल्याने वानोशी महसुली गाव स्वतंत्र बनवावा, अशी मागणी केली होती.  तत्कालीन जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी त्या प्रस्तावावर चर्चा विनिमय करून गाव विभाजनाची प्रारूप अधिसूचना काढून हरकती नोंदविण्याची संधी दिली होती. त्यानंतर गाव विभाजनास विरोध करणारे ठराव कुडासे ग्रामस्थांनी घेतले. तत्कालीन ग्रामपंचायतीतल्या काही पदाधिकाऱ्यांवर पदाचा गैरवापर करून लोकांना विश्‍वासात न घेता गाव विभाजनाचा प्रस्ताव पाठविल्याचा आरोपही केला होता. त्यावरून ग्रामसभेतही गदारोळ झाला होता. दुसरीकडे एका गटाने गाव विभाजन हवे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केले होते तर गाव विभाजन नको म्हणणाऱ्या गटाने विभाजनाची मागणी करणारा प्रस्ताव गावाला विश्‍वासात न घेता दिला आहे. त्यातील माहिती विसंगत आहे. तिलारी नदीपात्रामुळे गावाचे दोन भाग पडत असले तरी पुर्वीसारखी भौगोलिक परिस्थिती आता नाही. तिलारी नदीवर पूल झाल्याने सर्व वाड्या जवळ आल्या आहेत. त्यामुळे विभाजनाची गरज नाही, असे सांगून प्रत्यक्ष पाहणीची मागणी केली.  नव्या पुलामुळे आधार  आलेल्या हरकतींचा विचार करून 15 नोव्हेंबर 2019 ला दोडामार्ग तहसीलदारांनी प्रत्यक्षस्थळी पाहणी केली आणि प्रांताधिकाऱ्यांना अहवाल पाठवला. त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांनी अभिप्राय दिला. गाव विभाजनासंदर्भात आलेल्या असंख्य हरकती आणि दोघांचे अभिप्राय लक्षात घेवून जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी तिलारी नदीवर मोठा पूल झाल्याने ग्रामपंचायतीपासून इतर वाड्यांवर जाण्या-येण्यासाठी केवळ पाच किलोमीटर अंतर पडत असल्याने कुडासेचे विभाजन करून नवा वानोशी महसुली गाव निर्माण करण्याची आवश्‍यकता नसल्याचा निर्णय दिला.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, June 16, 2020

गावकऱ्यांच्या लढ्याला यश...वाचा कुचासेबाबतचा निर्णय दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - कुडासे गाव विभाजणाची प्रारूप अधिसूचना रद्द करत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिला. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून गाव विभाजनावरून सुरू असलेल्या वादावर तूर्त पडदा पडला आहे. गावकऱ्यांच्या लढ्याला या निर्णयामुळे यश मिळाले. तिलारी नदीवरील नव्या पुलाने या निर्णयात महत्वाची भूमिका बजावली.  तिलारी नदीपात्रामुळे कुडासे गावाचे कुडासे व वानोशी, असे दोन भाग होतात. तिलारी नदीपात्रामुळे वानोशी, धनगरवाडी, देवमळा इथल्या ग्रामस्थांना पलिकडे असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये कामासाठी जाताना अधिक अंतरामुळे अडचणी येतात. पावसाळ्यात तर पुलावर पाणी असल्याने होडीचा आधार घ्यावा लागतो किंवा खूप दुरून ग्रामपंचायतीत जावे लागते. शिवाय मराठी शाळा माध्यमिक शाळा, मतदान केंद्रे आमच्या भागात असल्याने वानोशी महसुली गाव स्वतंत्र बनवावा, अशी मागणी केली होती.  तत्कालीन जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी त्या प्रस्तावावर चर्चा विनिमय करून गाव विभाजनाची प्रारूप अधिसूचना काढून हरकती नोंदविण्याची संधी दिली होती. त्यानंतर गाव विभाजनास विरोध करणारे ठराव कुडासे ग्रामस्थांनी घेतले. तत्कालीन ग्रामपंचायतीतल्या काही पदाधिकाऱ्यांवर पदाचा गैरवापर करून लोकांना विश्‍वासात न घेता गाव विभाजनाचा प्रस्ताव पाठविल्याचा आरोपही केला होता. त्यावरून ग्रामसभेतही गदारोळ झाला होता. दुसरीकडे एका गटाने गाव विभाजन हवे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केले होते तर गाव विभाजन नको म्हणणाऱ्या गटाने विभाजनाची मागणी करणारा प्रस्ताव गावाला विश्‍वासात न घेता दिला आहे. त्यातील माहिती विसंगत आहे. तिलारी नदीपात्रामुळे गावाचे दोन भाग पडत असले तरी पुर्वीसारखी भौगोलिक परिस्थिती आता नाही. तिलारी नदीवर पूल झाल्याने सर्व वाड्या जवळ आल्या आहेत. त्यामुळे विभाजनाची गरज नाही, असे सांगून प्रत्यक्ष पाहणीची मागणी केली.  नव्या पुलामुळे आधार  आलेल्या हरकतींचा विचार करून 15 नोव्हेंबर 2019 ला दोडामार्ग तहसीलदारांनी प्रत्यक्षस्थळी पाहणी केली आणि प्रांताधिकाऱ्यांना अहवाल पाठवला. त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांनी अभिप्राय दिला. गाव विभाजनासंदर्भात आलेल्या असंख्य हरकती आणि दोघांचे अभिप्राय लक्षात घेवून जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी तिलारी नदीवर मोठा पूल झाल्याने ग्रामपंचायतीपासून इतर वाड्यांवर जाण्या-येण्यासाठी केवळ पाच किलोमीटर अंतर पडत असल्याने कुडासेचे विभाजन करून नवा वानोशी महसुली गाव निर्माण करण्याची आवश्‍यकता नसल्याचा निर्णय दिला.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3ftiQe0

No comments:

Post a Comment