Corona : देशाच्या तुलनेत राज्याचा रिकव्हरी इतका रेट कमी.. औरंगाबाद - मराठवाड्यात कोरोनाचे संकट गडद होत असताना थोडी दिलासादायक बाब म्हणजे, मराठवाड्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण गुरुवारी (ता. २३) सायंकाळी सातपर्यंत ४५ टक्के इतके आहे. परंतु, दुसरी चिंतेची बाब अशी, की देशाच्या तुलनेत महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५.९८ टक्क्यांनी कमी आहे.  आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशभरातील कोरोनाचे २१ हजार ७०० रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. त्यात चार हजार ३२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशभरात ६८६ रुग्णांचा बळी गेला आहे. महाराष्ट्रात आता पाच हजार ६५२ कोरोनाचे एवढे रुग्ण आहेत. त्यात ७८९ रुग्ण रिकव्हर झाले आहेत. एकूण रुग्‍णांपैकी देशात रिकव्हर होणाऱ्यांचे १९ .९३ टक्के प्रमाण आहे. देशातील एकूण रुग्णांच्या तुलनेत राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांचे प्रमाण १३.९५ टक्के आहे. देशाच्या तुलनेत राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५.९८ टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे इतक्यात महाराष्ट्रात कोरोनाचा कहर संपेल अशी शक्यता नाही. जागतिक आरोग्य संघटनेनेही भारतात इतक्यात लॉकडाउन उठवू नये, अशी सूचना केली आहे. मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा औरंगाबाद जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, मराठवाड्यात कोरोनाचे एकूण ६२ रुग्ण आहेत. त्यातील २८ कोरोनामुक्त झाले आहेत. (२९ जणांवर उपचार सुरू, पाच रुग्णांचा मृत्यू) याचा विचार केल्यास मराठवाड्याचे रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण महाराष्ट्राच्या तुलनेत तीनपटींपेक्षा अधिक आहे. महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा राज्याच्या तुलनेत इथे रुग्णही १.०९ टक्के एवढे आहेत. मराठवाड्यात सर्वाधिक औरंगाबादेत ४० रुग्ण असून त्यापैकी १६ बरे होऊन घरी परतले आहेत.  बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी  देशाचा रिकव्हरी रेट - १९.९३ टक्के  राज्याचा रिकव्हरी रेट - १३.९५ टक्के  मराठवाड्याचा रिकव्हरी रेट - ४५.१६ टक्के  औरंगाबादचा रिकव्हरी रेट -४० टक्के  मराठवाड्यात कोरोनामुक्त  औरंगाबादेत - १६  हिंगोली - १  लातूर - ०८  उस्‍मानाबाद - ०३  एकूण कोरोनामुक्त -  २८  औरंगाबाद ः बरे झालेल्या रुग्णांचा वयोगट  ० ते १० - १  १० ते २० - --  २० ते ३० - ०५  ३० ते ४० - ०४  ४० ते ५० - ०२  ५० ते ६० - ०३  ६० ते ७० - --  ७० ते ८० - ०१  औरंगाबादेत मृत्यू झालेले  सर्वजण पन्नाशी पार केलेले  औरंगाबादेत एकूण चाळीस रुग्ण आहेत. त्यातील १६ बरे होऊन घरी परतले; तर १९ रुग्ण उपचार घेत आहेत. अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. पाच रुग्णांचा मृत्यू झाला असून हे सर्व रुग्ण पन्नाशी पार केलेले होते. औरंगाबादचा मृत्युदर गुरुवारी (ता.२३) सायंकाळी सातपर्यंत १२.५० टक्के एवढा आहे.  औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा       News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, April 23, 2020

Corona : देशाच्या तुलनेत राज्याचा रिकव्हरी इतका रेट कमी.. औरंगाबाद - मराठवाड्यात कोरोनाचे संकट गडद होत असताना थोडी दिलासादायक बाब म्हणजे, मराठवाड्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण गुरुवारी (ता. २३) सायंकाळी सातपर्यंत ४५ टक्के इतके आहे. परंतु, दुसरी चिंतेची बाब अशी, की देशाच्या तुलनेत महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५.९८ टक्क्यांनी कमी आहे.  आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशभरातील कोरोनाचे २१ हजार ७०० रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. त्यात चार हजार ३२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशभरात ६८६ रुग्णांचा बळी गेला आहे. महाराष्ट्रात आता पाच हजार ६५२ कोरोनाचे एवढे रुग्ण आहेत. त्यात ७८९ रुग्ण रिकव्हर झाले आहेत. एकूण रुग्‍णांपैकी देशात रिकव्हर होणाऱ्यांचे १९ .९३ टक्के प्रमाण आहे. देशातील एकूण रुग्णांच्या तुलनेत राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांचे प्रमाण १३.९५ टक्के आहे. देशाच्या तुलनेत राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५.९८ टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे इतक्यात महाराष्ट्रात कोरोनाचा कहर संपेल अशी शक्यता नाही. जागतिक आरोग्य संघटनेनेही भारतात इतक्यात लॉकडाउन उठवू नये, अशी सूचना केली आहे. मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा औरंगाबाद जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, मराठवाड्यात कोरोनाचे एकूण ६२ रुग्ण आहेत. त्यातील २८ कोरोनामुक्त झाले आहेत. (२९ जणांवर उपचार सुरू, पाच रुग्णांचा मृत्यू) याचा विचार केल्यास मराठवाड्याचे रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण महाराष्ट्राच्या तुलनेत तीनपटींपेक्षा अधिक आहे. महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा राज्याच्या तुलनेत इथे रुग्णही १.०९ टक्के एवढे आहेत. मराठवाड्यात सर्वाधिक औरंगाबादेत ४० रुग्ण असून त्यापैकी १६ बरे होऊन घरी परतले आहेत.  बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी  देशाचा रिकव्हरी रेट - १९.९३ टक्के  राज्याचा रिकव्हरी रेट - १३.९५ टक्के  मराठवाड्याचा रिकव्हरी रेट - ४५.१६ टक्के  औरंगाबादचा रिकव्हरी रेट -४० टक्के  मराठवाड्यात कोरोनामुक्त  औरंगाबादेत - १६  हिंगोली - १  लातूर - ०८  उस्‍मानाबाद - ०३  एकूण कोरोनामुक्त -  २८  औरंगाबाद ः बरे झालेल्या रुग्णांचा वयोगट  ० ते १० - १  १० ते २० - --  २० ते ३० - ०५  ३० ते ४० - ०४  ४० ते ५० - ०२  ५० ते ६० - ०३  ६० ते ७० - --  ७० ते ८० - ०१  औरंगाबादेत मृत्यू झालेले  सर्वजण पन्नाशी पार केलेले  औरंगाबादेत एकूण चाळीस रुग्ण आहेत. त्यातील १६ बरे होऊन घरी परतले; तर १९ रुग्ण उपचार घेत आहेत. अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. पाच रुग्णांचा मृत्यू झाला असून हे सर्व रुग्ण पन्नाशी पार केलेले होते. औरंगाबादचा मृत्युदर गुरुवारी (ता.२३) सायंकाळी सातपर्यंत १२.५० टक्के एवढा आहे.  औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा       News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3bL4xAh

No comments:

Post a Comment