संजय झाला व्हिलन, मी झालो हिरो, 93 च्या बॉंम्बस्फोट खटल्याचा उलगडला पट कोल्हापूर : न्यायाधिशांनी 7 वर्षांची शिक्षा सुनावताच संजय दत्त कोसळला, थरथर कापू लागला. "मी त्याला म्हणालो "डरो मत, लोग तुम्हे डरपोक समझेंगे.' गुन्हा सिद्ध झाल्याने त्या दिवशी संजय लोकांच्या मनातील व्हिलन ठरला. आणि मी हिरो झालो. अशा शब्दात विशेष सरकारी वकिल पद्मश्री डॉ.उज्वल निकम यांनी 93 च्या बॉंम्बस्फोट खटल्याचा पट उलगडला.  अजमल कसाबची फाशी, टायगर मेनन, अबुसालेम या सर्वांबरोबर त्यांचा झालेला संवाद त्यांनी श्रोत्यांना ऐकवला. सखी सबला फौंडेशनच्या रौप्य महोत्सव उद्घाटन सोहळ्याला ते प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  हे पण वाचा -...त्यामुळे गहिवरले मंत्री हसन मुश्रीफ  यावेळी "जे सांगेन ते खरे सांगेन' हा त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम झाला. यावेळी ऍड.निकम बोलत होते. शाहू सांस्कृतिक भवन येथे हा सोहळा झाला.  उच्च न्यायालयातील वकील ऍड.प्रियांका राणे-पाटील यांनी निकम यांची मुलाखत घेतली. यावेळी उज्वल निकम म्हणाले,""गुन्हेगाराशी मी बोलतो. त्यामुळे त्याच्या मनात काय सुरू आहे, ते मला कळते. संजय दत्तला आपण सुटणार असे वाटत होते. त्यामुळे तो निर्धास्त दिसत होता. मात्र जसे न्यायाधिशांनी "तू दोषी असून तूला 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोवण्यात येत आहे,' असे सांगितले. तसा हा "हिरो' लटलट कापू लागला. तो कोसळला. मी त्याच्या जवळ गेलो. त्याचा हात हातात घेतला. त्याला म्हणालो, तू रडलास तर लोक तुला डरपोक समजतील. मग पुढे तुझे सिनेमे कोण पाहणार. त्याला ते पटले मग तो स्थिर उभारला. संजय दत्त विषयी सहानभूती बाळगणारा एक मोठा वर्ग त्यावेळी होता. जर संजय रडला असता तर त्याच्याबद्दल हळहळ वाटणाऱ्यांचा तो हिरो ठरला असता. मी तसे होऊ दिले नाही. त्यामुळे गुन्हा सिद्ध झाल्याने तो व्हिलनच झाला आणि मी मात्र हिरो ठरलो.' अबु सालेम बद्दल निकम म्हणाले, "तुझ्या सारख्या गुन्हेगाराशी मोनिका बेदीने लग्न कसे केले? असे विचारल्यावर त्याला राग आला. पण या प्रश्‍नातून मी त्याला तू कायद्यापुढे गुन्हेगारच आहेस. तुझी पात्रता तेवढीच आहे हे दाखवून दिले. गुन्हेगाराला जेव्हा शिक्षा होते त्यावेळी ते सुधारत नाहीत. पण त्याच्या मनात पश्‍चातापाची भावना निर्माण होते. हीच त्याची शिक्षा असते.'  यावेळी महापौर ऍड.सुमंजिरी लाटकर, उद्योजक नेमचंद संघवी, सबला फौंडेशनच्या अध्यक्षा प्रा.आशा मणियार, उपाध्यक्ष हिमा शहा, खजिनदार रेखा मेहता, गोकूळचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके, क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.  हे पण वाचा -..आणि त्याच शववाहिकेतून सुधीरचा मृतदेह आणवा लागला भिती नाही अभिमान वाटतो  मुलाखतीच्या वेळी उज्वल निकम यांच्या पत्नी ज्योती यांनाही प्रश्‍न विचारण्यात आले. दहशतवाद्यांच्या विरोधात खटले लढणाऱ्या पती बरोबर संसार करताना भिती वाटते का? यावर त्या म्हणाल्या 1993 खटल्यावेळी थोडी काळजी वाटली पण आता भिती नाही अभिमान वाटतो.  News Item ID:  599-news_story-1578250629 Mobile Device Headline:  संजय झाला व्हिलन, मी झालो हिरो, 93 च्या बॉंम्बस्फोट खटल्याचा उलगडला पट Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  कोल्हापूर : न्यायाधिशांनी 7 वर्षांची शिक्षा सुनावताच संजय दत्त कोसळला, थरथर कापू लागला. "मी त्याला म्हणालो "डरो मत, लोग तुम्हे डरपोक समझेंगे.' गुन्हा सिद्ध झाल्याने त्या दिवशी संजय लोकांच्या मनातील व्हिलन ठरला. आणि मी हिरो झालो. अशा शब्दात विशेष सरकारी वकिल पद्मश्री डॉ.उज्वल निकम यांनी 93 च्या बॉंम्बस्फोट खटल्याचा पट उलगडला.  अजमल कसाबची फाशी, टायगर मेनन, अबुसालेम या सर्वांबरोबर त्यांचा झालेला संवाद त्यांनी श्रोत्यांना ऐकवला. सखी सबला फौंडेशनच्या रौप्य महोत्सव उद्घाटन सोहळ्याला ते प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  हे पण वाचा -...त्यामुळे गहिवरले मंत्री हसन मुश्रीफ  यावेळी "जे सांगेन ते खरे सांगेन' हा त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम झाला. यावेळी ऍड.निकम बोलत होते. शाहू सांस्कृतिक भवन येथे हा सोहळा झाला.  उच्च न्यायालयातील वकील ऍड.प्रियांका राणे-पाटील यांनी निकम यांची मुलाखत घेतली. यावेळी उज्वल निकम म्हणाले,""गुन्हेगाराशी मी बोलतो. त्यामुळे त्याच्या मनात काय सुरू आहे, ते मला कळते. संजय दत्तला आपण सुटणार असे वाटत होते. त्यामुळे तो निर्धास्त दिसत होता. मात्र जसे न्यायाधिशांनी "तू दोषी असून तूला 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोवण्यात येत आहे,' असे सांगितले. तसा हा "हिरो' लटलट कापू लागला. तो कोसळला. मी त्याच्या जवळ गेलो. त्याचा हात हातात घेतला. त्याला म्हणालो, तू रडलास तर लोक तुला डरपोक समजतील. मग पुढे तुझे सिनेमे कोण पाहणार. त्याला ते पटले मग तो स्थिर उभारला. संजय दत्त विषयी सहानभूती बाळगणारा एक मोठा वर्ग त्यावेळी होता. जर संजय रडला असता तर त्याच्याबद्दल हळहळ वाटणाऱ्यांचा तो हिरो ठरला असता. मी तसे होऊ दिले नाही. त्यामुळे गुन्हा सिद्ध झाल्याने तो व्हिलनच झाला आणि मी मात्र हिरो ठरलो.' अबु सालेम बद्दल निकम म्हणाले, "तुझ्या सारख्या गुन्हेगाराशी मोनिका बेदीने लग्न कसे केले? असे विचारल्यावर त्याला राग आला. पण या प्रश्‍नातून मी त्याला तू कायद्यापुढे गुन्हेगारच आहेस. तुझी पात्रता तेवढीच आहे हे दाखवून दिले. गुन्हेगाराला जेव्हा शिक्षा होते त्यावेळी ते सुधारत नाहीत. पण त्याच्या मनात पश्‍चातापाची भावना निर्माण होते. हीच त्याची शिक्षा असते.'  यावेळी महापौर ऍड.सुमंजिरी लाटकर, उद्योजक नेमचंद संघवी, सबला फौंडेशनच्या अध्यक्षा प्रा.आशा मणियार, उपाध्यक्ष हिमा शहा, खजिनदार रेखा मेहता, गोकूळचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके, क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.  हे पण वाचा -..आणि त्याच शववाहिकेतून सुधीरचा मृतदेह आणवा लागला भिती नाही अभिमान वाटतो  मुलाखतीच्या वेळी उज्वल निकम यांच्या पत्नी ज्योती यांनाही प्रश्‍न विचारण्यात आले. दहशतवाद्यांच्या विरोधात खटले लढणाऱ्या पती बरोबर संसार करताना भिती वाटते का? यावर त्या म्हणाल्या 1993 खटल्यावेळी थोडी काळजी वाटली पण आता भिती नाही अभिमान वाटतो.  Vertical Image:  English Headline:  Ad Ujjwal Nikam Exclusive Interview by Esakal Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा वर्षा varsha संजय दत्त sanjay dutt सरकार government पद्मश्री कोल्हापूर पूर floods हसन मुश्रीफ hassan mushriff खत fertiliser वन forest उच्च न्यायालय high court वकील गुन्हेगार विषय topics बाळ baby infant लग्न क्रिकेट cricket Search Functional Tags:  वर्षा, Varsha, संजय दत्त, Sanjay Dutt, सरकार, Government, पद्मश्री, कोल्हापूर, पूर, Floods, हसन मुश्रीफ, Hassan Mushriff, खत, Fertiliser, वन, forest, उच्च न्यायालय, High Court, वकील, गुन्हेगार, विषय, Topics, बाळ, baby, infant, लग्न, क्रिकेट, cricket Twitter Publish:  Meta Keyword:  Ad Ujjwal Nikam Exclusive Interview by Esakal Meta Description:  Ad Ujjwal Nikam Exclusive Interview by Esakal. न्यायाधिशांनी 7 वर्षांची शिक्षा सुनावताच संजय दत्त कोसळला, थरथर कापू लागला. "मी त्याला म्हणालो "डरो मत, लोग तुम्हे डरपोक समझेंगे.' गुन्हा सिद्ध झाल्याने त्या दिवशी संजय लोकांच्या मनातील व्हिलन ठरला. आणि मी हिरो झालो. अशा शब्दात विशेष सरकारी वकिल पद्मश्री डॉ.उज्वल निकम यांनी 93 च्या बॉंम्बस्फोट खटल्याचा पट उलगडला.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, January 5, 2020

संजय झाला व्हिलन, मी झालो हिरो, 93 च्या बॉंम्बस्फोट खटल्याचा उलगडला पट कोल्हापूर : न्यायाधिशांनी 7 वर्षांची शिक्षा सुनावताच संजय दत्त कोसळला, थरथर कापू लागला. "मी त्याला म्हणालो "डरो मत, लोग तुम्हे डरपोक समझेंगे.' गुन्हा सिद्ध झाल्याने त्या दिवशी संजय लोकांच्या मनातील व्हिलन ठरला. आणि मी हिरो झालो. अशा शब्दात विशेष सरकारी वकिल पद्मश्री डॉ.उज्वल निकम यांनी 93 च्या बॉंम्बस्फोट खटल्याचा पट उलगडला.  अजमल कसाबची फाशी, टायगर मेनन, अबुसालेम या सर्वांबरोबर त्यांचा झालेला संवाद त्यांनी श्रोत्यांना ऐकवला. सखी सबला फौंडेशनच्या रौप्य महोत्सव उद्घाटन सोहळ्याला ते प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  हे पण वाचा -...त्यामुळे गहिवरले मंत्री हसन मुश्रीफ  यावेळी "जे सांगेन ते खरे सांगेन' हा त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम झाला. यावेळी ऍड.निकम बोलत होते. शाहू सांस्कृतिक भवन येथे हा सोहळा झाला.  उच्च न्यायालयातील वकील ऍड.प्रियांका राणे-पाटील यांनी निकम यांची मुलाखत घेतली. यावेळी उज्वल निकम म्हणाले,""गुन्हेगाराशी मी बोलतो. त्यामुळे त्याच्या मनात काय सुरू आहे, ते मला कळते. संजय दत्तला आपण सुटणार असे वाटत होते. त्यामुळे तो निर्धास्त दिसत होता. मात्र जसे न्यायाधिशांनी "तू दोषी असून तूला 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोवण्यात येत आहे,' असे सांगितले. तसा हा "हिरो' लटलट कापू लागला. तो कोसळला. मी त्याच्या जवळ गेलो. त्याचा हात हातात घेतला. त्याला म्हणालो, तू रडलास तर लोक तुला डरपोक समजतील. मग पुढे तुझे सिनेमे कोण पाहणार. त्याला ते पटले मग तो स्थिर उभारला. संजय दत्त विषयी सहानभूती बाळगणारा एक मोठा वर्ग त्यावेळी होता. जर संजय रडला असता तर त्याच्याबद्दल हळहळ वाटणाऱ्यांचा तो हिरो ठरला असता. मी तसे होऊ दिले नाही. त्यामुळे गुन्हा सिद्ध झाल्याने तो व्हिलनच झाला आणि मी मात्र हिरो ठरलो.' अबु सालेम बद्दल निकम म्हणाले, "तुझ्या सारख्या गुन्हेगाराशी मोनिका बेदीने लग्न कसे केले? असे विचारल्यावर त्याला राग आला. पण या प्रश्‍नातून मी त्याला तू कायद्यापुढे गुन्हेगारच आहेस. तुझी पात्रता तेवढीच आहे हे दाखवून दिले. गुन्हेगाराला जेव्हा शिक्षा होते त्यावेळी ते सुधारत नाहीत. पण त्याच्या मनात पश्‍चातापाची भावना निर्माण होते. हीच त्याची शिक्षा असते.'  यावेळी महापौर ऍड.सुमंजिरी लाटकर, उद्योजक नेमचंद संघवी, सबला फौंडेशनच्या अध्यक्षा प्रा.आशा मणियार, उपाध्यक्ष हिमा शहा, खजिनदार रेखा मेहता, गोकूळचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके, क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.  हे पण वाचा -..आणि त्याच शववाहिकेतून सुधीरचा मृतदेह आणवा लागला भिती नाही अभिमान वाटतो  मुलाखतीच्या वेळी उज्वल निकम यांच्या पत्नी ज्योती यांनाही प्रश्‍न विचारण्यात आले. दहशतवाद्यांच्या विरोधात खटले लढणाऱ्या पती बरोबर संसार करताना भिती वाटते का? यावर त्या म्हणाल्या 1993 खटल्यावेळी थोडी काळजी वाटली पण आता भिती नाही अभिमान वाटतो.  News Item ID:  599-news_story-1578250629 Mobile Device Headline:  संजय झाला व्हिलन, मी झालो हिरो, 93 च्या बॉंम्बस्फोट खटल्याचा उलगडला पट Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  कोल्हापूर : न्यायाधिशांनी 7 वर्षांची शिक्षा सुनावताच संजय दत्त कोसळला, थरथर कापू लागला. "मी त्याला म्हणालो "डरो मत, लोग तुम्हे डरपोक समझेंगे.' गुन्हा सिद्ध झाल्याने त्या दिवशी संजय लोकांच्या मनातील व्हिलन ठरला. आणि मी हिरो झालो. अशा शब्दात विशेष सरकारी वकिल पद्मश्री डॉ.उज्वल निकम यांनी 93 च्या बॉंम्बस्फोट खटल्याचा पट उलगडला.  अजमल कसाबची फाशी, टायगर मेनन, अबुसालेम या सर्वांबरोबर त्यांचा झालेला संवाद त्यांनी श्रोत्यांना ऐकवला. सखी सबला फौंडेशनच्या रौप्य महोत्सव उद्घाटन सोहळ्याला ते प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  हे पण वाचा -...त्यामुळे गहिवरले मंत्री हसन मुश्रीफ  यावेळी "जे सांगेन ते खरे सांगेन' हा त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम झाला. यावेळी ऍड.निकम बोलत होते. शाहू सांस्कृतिक भवन येथे हा सोहळा झाला.  उच्च न्यायालयातील वकील ऍड.प्रियांका राणे-पाटील यांनी निकम यांची मुलाखत घेतली. यावेळी उज्वल निकम म्हणाले,""गुन्हेगाराशी मी बोलतो. त्यामुळे त्याच्या मनात काय सुरू आहे, ते मला कळते. संजय दत्तला आपण सुटणार असे वाटत होते. त्यामुळे तो निर्धास्त दिसत होता. मात्र जसे न्यायाधिशांनी "तू दोषी असून तूला 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोवण्यात येत आहे,' असे सांगितले. तसा हा "हिरो' लटलट कापू लागला. तो कोसळला. मी त्याच्या जवळ गेलो. त्याचा हात हातात घेतला. त्याला म्हणालो, तू रडलास तर लोक तुला डरपोक समजतील. मग पुढे तुझे सिनेमे कोण पाहणार. त्याला ते पटले मग तो स्थिर उभारला. संजय दत्त विषयी सहानभूती बाळगणारा एक मोठा वर्ग त्यावेळी होता. जर संजय रडला असता तर त्याच्याबद्दल हळहळ वाटणाऱ्यांचा तो हिरो ठरला असता. मी तसे होऊ दिले नाही. त्यामुळे गुन्हा सिद्ध झाल्याने तो व्हिलनच झाला आणि मी मात्र हिरो ठरलो.' अबु सालेम बद्दल निकम म्हणाले, "तुझ्या सारख्या गुन्हेगाराशी मोनिका बेदीने लग्न कसे केले? असे विचारल्यावर त्याला राग आला. पण या प्रश्‍नातून मी त्याला तू कायद्यापुढे गुन्हेगारच आहेस. तुझी पात्रता तेवढीच आहे हे दाखवून दिले. गुन्हेगाराला जेव्हा शिक्षा होते त्यावेळी ते सुधारत नाहीत. पण त्याच्या मनात पश्‍चातापाची भावना निर्माण होते. हीच त्याची शिक्षा असते.'  यावेळी महापौर ऍड.सुमंजिरी लाटकर, उद्योजक नेमचंद संघवी, सबला फौंडेशनच्या अध्यक्षा प्रा.आशा मणियार, उपाध्यक्ष हिमा शहा, खजिनदार रेखा मेहता, गोकूळचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके, क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.  हे पण वाचा -..आणि त्याच शववाहिकेतून सुधीरचा मृतदेह आणवा लागला भिती नाही अभिमान वाटतो  मुलाखतीच्या वेळी उज्वल निकम यांच्या पत्नी ज्योती यांनाही प्रश्‍न विचारण्यात आले. दहशतवाद्यांच्या विरोधात खटले लढणाऱ्या पती बरोबर संसार करताना भिती वाटते का? यावर त्या म्हणाल्या 1993 खटल्यावेळी थोडी काळजी वाटली पण आता भिती नाही अभिमान वाटतो.  Vertical Image:  English Headline:  Ad Ujjwal Nikam Exclusive Interview by Esakal Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा वर्षा varsha संजय दत्त sanjay dutt सरकार government पद्मश्री कोल्हापूर पूर floods हसन मुश्रीफ hassan mushriff खत fertiliser वन forest उच्च न्यायालय high court वकील गुन्हेगार विषय topics बाळ baby infant लग्न क्रिकेट cricket Search Functional Tags:  वर्षा, Varsha, संजय दत्त, Sanjay Dutt, सरकार, Government, पद्मश्री, कोल्हापूर, पूर, Floods, हसन मुश्रीफ, Hassan Mushriff, खत, Fertiliser, वन, forest, उच्च न्यायालय, High Court, वकील, गुन्हेगार, विषय, Topics, बाळ, baby, infant, लग्न, क्रिकेट, cricket Twitter Publish:  Meta Keyword:  Ad Ujjwal Nikam Exclusive Interview by Esakal Meta Description:  Ad Ujjwal Nikam Exclusive Interview by Esakal. न्यायाधिशांनी 7 वर्षांची शिक्षा सुनावताच संजय दत्त कोसळला, थरथर कापू लागला. "मी त्याला म्हणालो "डरो मत, लोग तुम्हे डरपोक समझेंगे.' गुन्हा सिद्ध झाल्याने त्या दिवशी संजय लोकांच्या मनातील व्हिलन ठरला. आणि मी हिरो झालो. अशा शब्दात विशेष सरकारी वकिल पद्मश्री डॉ.उज्वल निकम यांनी 93 च्या बॉंम्बस्फोट खटल्याचा पट उलगडला.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2SR1T5g

No comments:

Post a Comment