तीन मंत्र्यांवर बारा खात्यांचा भार  कोल्हापूर, ता. 5 : विरोधी पक्षाचे आमदार म्हणून मुंबईला गेलेल्या आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील आणि आमदार राजेंद्र पाटील यंड्रावकर यांना सत्तेतील मंत्री होण्याचा मान मिळाला. श्री मुश्रीफ यांना कॅबिनेट तर श्री पाटील आणि श्री यड्रावकर यांना राज्यमंत्री पदाची धुरा सांभाळावी लागणार आहे. यानिमित्ताने जिल्ह्यातील या तिन्ही मंत्र्यांकडे राज्यातील बारा महत्वाच्या खात्यांमध्ये काम करावे लागणार आहे.  हे पण वाचा - ..आणि त्याच शववाहिकेतून सुधीरचा मृतदेह आणवा लागला   मुश्रीफ यांना ग्रामविकास मंत्री तर सतेज पाटील यांच्याकडे गृहराज्य (शहर), गृहनिर्माण, परिहवन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण मंत्री म्हणून काम करावे लागणार आहे. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून संधी मिळाली आहे.  यापूर्वी हसन मुश्रीफ यांनी कामगार मंत्री, जलसंपदा (प्रभारी), नगरविकास राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. विधी मंडळात सातत्याने निवडूण येत असल्याने मुंबईतील मंत्रालय व विविध खात्यांचा चांगला अभ्यास व अनुभव आहे. सद्याचे ग्रामविकास खाते हे पूर्वी आर. आर. पाटील यांनी सांभाळले होते. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियाने पासून ते आताच्या ग्रामपंचायतींना थेट निधी अशी ग्रामीण भागातील जनतेच्या हिताची कामे ग्रामविकासच्या माध्यमातून करतात येतात. गावागावांचा विकास साधणारे आणि चेहरामोहरा बदलणारे अशी या खात्याची ओळख आहे. ग्रामपंचायतीपासून पंचायत समित्या, जिल्हा परिषद अशा सर्वच घटकांचा यामध्ये समावेश होतो.  सतेज पाटील यांनी यापूर्वी गृहराज्यमंत्री म्हणून शहरी व ग्रामीण असे एकत्रितपणे काम पाहिले होते. युती शासनाच्या काळात शहरी व ग्रामीण अशी दोन स्वतंत्र राज्यमंत्री पदे निर्माण केली. महाविकास आघाडीनेही हीच रचना कामय ठेवली आहे. या खात्यासह गृहनिर्माण, परिवहन, माहिती-तंत्रज्ञान या खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे आली आहे.  हे पण वाचा - ...त्यामुळे गहिवरले मंत्री हसन मुश्रीफ राज्य मंत्रीमंडळात अनपेक्षीत स्थान मिळालेल्या राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना पहिल्याच संधीत आरोग्य खात्याचे जबाबदारी मिळाली आहे. ते ग्रामीण रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, सर्व सरकाळी दवाखाने त्यांच्या आखत्यारित येतात. साप चावला दुर्गंम भागातील लोकांना शहरातील दवाखान्यात यावे लागते. ही उणीव भरून काढून त्यांना अशा वैद्यकीय सुविधा ग्रामीण भागापर्यंत पोचविता येणार आहे. तसेच, अन्न व औषध प्रशासनाच्यामाध्यमातून कर्नाटकमधून महाराष्ट्रात येणारा चोरटा गुटखा रोखण्याच आव्हानही त्यांना पेलावे लागणार आहे.  News Item ID:  599-news_story-1578251641 Mobile Device Headline:  तीन मंत्र्यांवर बारा खात्यांचा भार  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  कोल्हापूर, ता. 5 : विरोधी पक्षाचे आमदार म्हणून मुंबईला गेलेल्या आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील आणि आमदार राजेंद्र पाटील यंड्रावकर यांना सत्तेतील मंत्री होण्याचा मान मिळाला. श्री मुश्रीफ यांना कॅबिनेट तर श्री पाटील आणि श्री यड्रावकर यांना राज्यमंत्री पदाची धुरा सांभाळावी लागणार आहे. यानिमित्ताने जिल्ह्यातील या तिन्ही मंत्र्यांकडे राज्यातील बारा महत्वाच्या खात्यांमध्ये काम करावे लागणार आहे.  हे पण वाचा - ..आणि त्याच शववाहिकेतून सुधीरचा मृतदेह आणवा लागला   मुश्रीफ यांना ग्रामविकास मंत्री तर सतेज पाटील यांच्याकडे गृहराज्य (शहर), गृहनिर्माण, परिहवन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण मंत्री म्हणून काम करावे लागणार आहे. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून संधी मिळाली आहे.  यापूर्वी हसन मुश्रीफ यांनी कामगार मंत्री, जलसंपदा (प्रभारी), नगरविकास राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. विधी मंडळात सातत्याने निवडूण येत असल्याने मुंबईतील मंत्रालय व विविध खात्यांचा चांगला अभ्यास व अनुभव आहे. सद्याचे ग्रामविकास खाते हे पूर्वी आर. आर. पाटील यांनी सांभाळले होते. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियाने पासून ते आताच्या ग्रामपंचायतींना थेट निधी अशी ग्रामीण भागातील जनतेच्या हिताची कामे ग्रामविकासच्या माध्यमातून करतात येतात. गावागावांचा विकास साधणारे आणि चेहरामोहरा बदलणारे अशी या खात्याची ओळख आहे. ग्रामपंचायतीपासून पंचायत समित्या, जिल्हा परिषद अशा सर्वच घटकांचा यामध्ये समावेश होतो.  सतेज पाटील यांनी यापूर्वी गृहराज्यमंत्री म्हणून शहरी व ग्रामीण असे एकत्रितपणे काम पाहिले होते. युती शासनाच्या काळात शहरी व ग्रामीण अशी दोन स्वतंत्र राज्यमंत्री पदे निर्माण केली. महाविकास आघाडीनेही हीच रचना कामय ठेवली आहे. या खात्यासह गृहनिर्माण, परिवहन, माहिती-तंत्रज्ञान या खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे आली आहे.  हे पण वाचा - ...त्यामुळे गहिवरले मंत्री हसन मुश्रीफ राज्य मंत्रीमंडळात अनपेक्षीत स्थान मिळालेल्या राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना पहिल्याच संधीत आरोग्य खात्याचे जबाबदारी मिळाली आहे. ते ग्रामीण रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, सर्व सरकाळी दवाखाने त्यांच्या आखत्यारित येतात. साप चावला दुर्गंम भागातील लोकांना शहरातील दवाखान्यात यावे लागते. ही उणीव भरून काढून त्यांना अशा वैद्यकीय सुविधा ग्रामीण भागापर्यंत पोचविता येणार आहे. तसेच, अन्न व औषध प्रशासनाच्यामाध्यमातून कर्नाटकमधून महाराष्ट्रात येणारा चोरटा गुटखा रोखण्याच आव्हानही त्यांना पेलावे लागणार आहे.  Vertical Image:  English Headline:  12 Departments Rsponsibility on Kolhapur three Ministers Author Type:  External Author सुनील पाटील   कोल्हापूर पूर floods आमदार हसन मुश्रीफ hassan mushriff सतेज पाटील satej patil ग्रामविकास rural development विकास संसद सैनिक कल्याण आरोग्य health शिक्षण education औषध drug प्रशासन administrations मंत्रालय आर. आर. पाटील यती yeti जिल्हा परिषद साप snake महाराष्ट्र maharashtra Search Functional Tags:  कोल्हापूर, पूर, Floods, आमदार, हसन मुश्रीफ, Hassan Mushriff, सतेज पाटील, Satej Patil, ग्रामविकास, Rural Development, विकास, संसद, सैनिक, कल्याण, आरोग्य, Health, शिक्षण, Education, औषध, drug, प्रशासन, Administrations, मंत्रालय, आर. आर. पाटील, यती, Yeti, जिल्हा परिषद, साप, Snake, महाराष्ट्र, Maharashtra Twitter Publish:  Meta Keyword:  12 Departments Rsponsibility on Kolhapur three Ministers Meta Description:  12 Departments Rsponsibility on Kolhapur three Ministers Send as Notification:  Topic Tags:  कोल्हापूर महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, January 5, 2020

तीन मंत्र्यांवर बारा खात्यांचा भार  कोल्हापूर, ता. 5 : विरोधी पक्षाचे आमदार म्हणून मुंबईला गेलेल्या आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील आणि आमदार राजेंद्र पाटील यंड्रावकर यांना सत्तेतील मंत्री होण्याचा मान मिळाला. श्री मुश्रीफ यांना कॅबिनेट तर श्री पाटील आणि श्री यड्रावकर यांना राज्यमंत्री पदाची धुरा सांभाळावी लागणार आहे. यानिमित्ताने जिल्ह्यातील या तिन्ही मंत्र्यांकडे राज्यातील बारा महत्वाच्या खात्यांमध्ये काम करावे लागणार आहे.  हे पण वाचा - ..आणि त्याच शववाहिकेतून सुधीरचा मृतदेह आणवा लागला   मुश्रीफ यांना ग्रामविकास मंत्री तर सतेज पाटील यांच्याकडे गृहराज्य (शहर), गृहनिर्माण, परिहवन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण मंत्री म्हणून काम करावे लागणार आहे. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून संधी मिळाली आहे.  यापूर्वी हसन मुश्रीफ यांनी कामगार मंत्री, जलसंपदा (प्रभारी), नगरविकास राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. विधी मंडळात सातत्याने निवडूण येत असल्याने मुंबईतील मंत्रालय व विविध खात्यांचा चांगला अभ्यास व अनुभव आहे. सद्याचे ग्रामविकास खाते हे पूर्वी आर. आर. पाटील यांनी सांभाळले होते. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियाने पासून ते आताच्या ग्रामपंचायतींना थेट निधी अशी ग्रामीण भागातील जनतेच्या हिताची कामे ग्रामविकासच्या माध्यमातून करतात येतात. गावागावांचा विकास साधणारे आणि चेहरामोहरा बदलणारे अशी या खात्याची ओळख आहे. ग्रामपंचायतीपासून पंचायत समित्या, जिल्हा परिषद अशा सर्वच घटकांचा यामध्ये समावेश होतो.  सतेज पाटील यांनी यापूर्वी गृहराज्यमंत्री म्हणून शहरी व ग्रामीण असे एकत्रितपणे काम पाहिले होते. युती शासनाच्या काळात शहरी व ग्रामीण अशी दोन स्वतंत्र राज्यमंत्री पदे निर्माण केली. महाविकास आघाडीनेही हीच रचना कामय ठेवली आहे. या खात्यासह गृहनिर्माण, परिवहन, माहिती-तंत्रज्ञान या खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे आली आहे.  हे पण वाचा - ...त्यामुळे गहिवरले मंत्री हसन मुश्रीफ राज्य मंत्रीमंडळात अनपेक्षीत स्थान मिळालेल्या राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना पहिल्याच संधीत आरोग्य खात्याचे जबाबदारी मिळाली आहे. ते ग्रामीण रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, सर्व सरकाळी दवाखाने त्यांच्या आखत्यारित येतात. साप चावला दुर्गंम भागातील लोकांना शहरातील दवाखान्यात यावे लागते. ही उणीव भरून काढून त्यांना अशा वैद्यकीय सुविधा ग्रामीण भागापर्यंत पोचविता येणार आहे. तसेच, अन्न व औषध प्रशासनाच्यामाध्यमातून कर्नाटकमधून महाराष्ट्रात येणारा चोरटा गुटखा रोखण्याच आव्हानही त्यांना पेलावे लागणार आहे.  News Item ID:  599-news_story-1578251641 Mobile Device Headline:  तीन मंत्र्यांवर बारा खात्यांचा भार  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  कोल्हापूर, ता. 5 : विरोधी पक्षाचे आमदार म्हणून मुंबईला गेलेल्या आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील आणि आमदार राजेंद्र पाटील यंड्रावकर यांना सत्तेतील मंत्री होण्याचा मान मिळाला. श्री मुश्रीफ यांना कॅबिनेट तर श्री पाटील आणि श्री यड्रावकर यांना राज्यमंत्री पदाची धुरा सांभाळावी लागणार आहे. यानिमित्ताने जिल्ह्यातील या तिन्ही मंत्र्यांकडे राज्यातील बारा महत्वाच्या खात्यांमध्ये काम करावे लागणार आहे.  हे पण वाचा - ..आणि त्याच शववाहिकेतून सुधीरचा मृतदेह आणवा लागला   मुश्रीफ यांना ग्रामविकास मंत्री तर सतेज पाटील यांच्याकडे गृहराज्य (शहर), गृहनिर्माण, परिहवन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण मंत्री म्हणून काम करावे लागणार आहे. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून संधी मिळाली आहे.  यापूर्वी हसन मुश्रीफ यांनी कामगार मंत्री, जलसंपदा (प्रभारी), नगरविकास राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. विधी मंडळात सातत्याने निवडूण येत असल्याने मुंबईतील मंत्रालय व विविध खात्यांचा चांगला अभ्यास व अनुभव आहे. सद्याचे ग्रामविकास खाते हे पूर्वी आर. आर. पाटील यांनी सांभाळले होते. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियाने पासून ते आताच्या ग्रामपंचायतींना थेट निधी अशी ग्रामीण भागातील जनतेच्या हिताची कामे ग्रामविकासच्या माध्यमातून करतात येतात. गावागावांचा विकास साधणारे आणि चेहरामोहरा बदलणारे अशी या खात्याची ओळख आहे. ग्रामपंचायतीपासून पंचायत समित्या, जिल्हा परिषद अशा सर्वच घटकांचा यामध्ये समावेश होतो.  सतेज पाटील यांनी यापूर्वी गृहराज्यमंत्री म्हणून शहरी व ग्रामीण असे एकत्रितपणे काम पाहिले होते. युती शासनाच्या काळात शहरी व ग्रामीण अशी दोन स्वतंत्र राज्यमंत्री पदे निर्माण केली. महाविकास आघाडीनेही हीच रचना कामय ठेवली आहे. या खात्यासह गृहनिर्माण, परिवहन, माहिती-तंत्रज्ञान या खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे आली आहे.  हे पण वाचा - ...त्यामुळे गहिवरले मंत्री हसन मुश्रीफ राज्य मंत्रीमंडळात अनपेक्षीत स्थान मिळालेल्या राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना पहिल्याच संधीत आरोग्य खात्याचे जबाबदारी मिळाली आहे. ते ग्रामीण रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, सर्व सरकाळी दवाखाने त्यांच्या आखत्यारित येतात. साप चावला दुर्गंम भागातील लोकांना शहरातील दवाखान्यात यावे लागते. ही उणीव भरून काढून त्यांना अशा वैद्यकीय सुविधा ग्रामीण भागापर्यंत पोचविता येणार आहे. तसेच, अन्न व औषध प्रशासनाच्यामाध्यमातून कर्नाटकमधून महाराष्ट्रात येणारा चोरटा गुटखा रोखण्याच आव्हानही त्यांना पेलावे लागणार आहे.  Vertical Image:  English Headline:  12 Departments Rsponsibility on Kolhapur three Ministers Author Type:  External Author सुनील पाटील   कोल्हापूर पूर floods आमदार हसन मुश्रीफ hassan mushriff सतेज पाटील satej patil ग्रामविकास rural development विकास संसद सैनिक कल्याण आरोग्य health शिक्षण education औषध drug प्रशासन administrations मंत्रालय आर. आर. पाटील यती yeti जिल्हा परिषद साप snake महाराष्ट्र maharashtra Search Functional Tags:  कोल्हापूर, पूर, Floods, आमदार, हसन मुश्रीफ, Hassan Mushriff, सतेज पाटील, Satej Patil, ग्रामविकास, Rural Development, विकास, संसद, सैनिक, कल्याण, आरोग्य, Health, शिक्षण, Education, औषध, drug, प्रशासन, Administrations, मंत्रालय, आर. आर. पाटील, यती, Yeti, जिल्हा परिषद, साप, Snake, महाराष्ट्र, Maharashtra Twitter Publish:  Meta Keyword:  12 Departments Rsponsibility on Kolhapur three Ministers Meta Description:  12 Departments Rsponsibility on Kolhapur three Ministers Send as Notification:  Topic Tags:  कोल्हापूर महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/35kCkw0

No comments:

Post a Comment