जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 6 जानेवारी दिनमान 6 जानेवारी 2020 : सोमवार  मेष : गेल्या दोन दिवसात शिल्लक राहिलेली कामे आज पूर्ण होतील. शासकीय कामात यश लाभेल. आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल.  वृषभ : अजूनही ग्रहमान प्रतिकूलच आहे. काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. आरोग्याची साथ लाभेल.  मिथुन : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. वृत्तपत्र, कायदा क्षेत्रात वेगाने प्रगती होणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल.  कर्क : प्रॉपर्टीला व गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. खर्च आवाक्‍याच्या बाहेर जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.  सिंह : सर्व क्षेत्रात सफलता लाभणार आहे. नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. एखादी चांगली घटना घडेल.  कन्या : आरोग्य चांगले राहणार आहे. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. जबाबदारी वाढणार आहे.  तूळ : जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्‍यता आहे. पावले योग्य दिशेने पडत आहेत. तुम्हाला सर्वांची साथ लाभणार आहे.  वृश्‍चिक : कर्ज प्रकरणे मंजूर होतील. शासकीय कामात यश लाभेल. नोकरीत बढतीची शक्‍यता आहे.  धनू : अनेकांचे सहाय्य लाभणार आहे. बॅंकिंग, विमा क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. चांगली घटना घडणार आहे.  मकर : सर्व बाबतीत सावधगिरी हवी. अनपेक्षितपणे खर्च वाढणार आहेत. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.  कुंभ : वरिष्ठ सर्वांची साथ लाभणार आहे. विवाहेच्छुंचे विवाह जमतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.  मीन : महत्त्वाची आर्थिक कामे आज उरकून घ्यावीत. कोर्ट-कचेरीच्या कामात यश लाभेल. नोकरीत बढतीची शक्‍यता आहे.  पंचांग 6 जानेवारी 2020  सोमवार : पौष शुद्ध 11, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 7.09, सूर्यास्त 6.08, चंद्रोदय दुपारी 2.29, चंद्रास्त रात्री 2.49, पुत्रदा एकादशी, भारतीय सौर पौष 16, शके 1941.  News Item ID:  599-news_story-1578235000 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 6 जानेवारी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  दिनमान 6 जानेवारी 2020 : सोमवार  मेष : गेल्या दोन दिवसात शिल्लक राहिलेली कामे आज पूर्ण होतील. शासकीय कामात यश लाभेल. आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल.  वृषभ : अजूनही ग्रहमान प्रतिकूलच आहे. काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. आरोग्याची साथ लाभेल.  मिथुन : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. वृत्तपत्र, कायदा क्षेत्रात वेगाने प्रगती होणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल.  कर्क : प्रॉपर्टीला व गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. खर्च आवाक्‍याच्या बाहेर जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.  सिंह : सर्व क्षेत्रात सफलता लाभणार आहे. नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. एखादी चांगली घटना घडेल.  कन्या : आरोग्य चांगले राहणार आहे. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. जबाबदारी वाढणार आहे.  तूळ : जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्‍यता आहे. पावले योग्य दिशेने पडत आहेत. तुम्हाला सर्वांची साथ लाभणार आहे.  वृश्‍चिक : कर्ज प्रकरणे मंजूर होतील. शासकीय कामात यश लाभेल. नोकरीत बढतीची शक्‍यता आहे.  धनू : अनेकांचे सहाय्य लाभणार आहे. बॅंकिंग, विमा क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. चांगली घटना घडणार आहे.  मकर : सर्व बाबतीत सावधगिरी हवी. अनपेक्षितपणे खर्च वाढणार आहेत. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.  कुंभ : वरिष्ठ सर्वांची साथ लाभणार आहे. विवाहेच्छुंचे विवाह जमतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.  मीन : महत्त्वाची आर्थिक कामे आज उरकून घ्यावीत. कोर्ट-कचेरीच्या कामात यश लाभेल. नोकरीत बढतीची शक्‍यता आहे.  पंचांग 6 जानेवारी 2020  सोमवार : पौष शुद्ध 11, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 7.09, सूर्यास्त 6.08, चंद्रोदय दुपारी 2.29, चंद्रास्त रात्री 2.49, पुत्रदा एकादशी, भारतीय सौर पौष 16, शके 1941.  Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 6 January 2020 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang चंद्र सूर्य Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 6 जानेवारी 2020  सोमवार : पौष शुद्ध 11, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 7.09, सूर्यास्त 6.08, चंद्रोदय दुपारी 2.29, चंद्रास्त रात्री 2.49, पुत्रदा एकादशी, भारतीय सौर पौष 16, शके 1941.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, January 5, 2020

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 6 जानेवारी दिनमान 6 जानेवारी 2020 : सोमवार  मेष : गेल्या दोन दिवसात शिल्लक राहिलेली कामे आज पूर्ण होतील. शासकीय कामात यश लाभेल. आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल.  वृषभ : अजूनही ग्रहमान प्रतिकूलच आहे. काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. आरोग्याची साथ लाभेल.  मिथुन : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. वृत्तपत्र, कायदा क्षेत्रात वेगाने प्रगती होणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल.  कर्क : प्रॉपर्टीला व गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. खर्च आवाक्‍याच्या बाहेर जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.  सिंह : सर्व क्षेत्रात सफलता लाभणार आहे. नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. एखादी चांगली घटना घडेल.  कन्या : आरोग्य चांगले राहणार आहे. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. जबाबदारी वाढणार आहे.  तूळ : जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्‍यता आहे. पावले योग्य दिशेने पडत आहेत. तुम्हाला सर्वांची साथ लाभणार आहे.  वृश्‍चिक : कर्ज प्रकरणे मंजूर होतील. शासकीय कामात यश लाभेल. नोकरीत बढतीची शक्‍यता आहे.  धनू : अनेकांचे सहाय्य लाभणार आहे. बॅंकिंग, विमा क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. चांगली घटना घडणार आहे.  मकर : सर्व बाबतीत सावधगिरी हवी. अनपेक्षितपणे खर्च वाढणार आहेत. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.  कुंभ : वरिष्ठ सर्वांची साथ लाभणार आहे. विवाहेच्छुंचे विवाह जमतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.  मीन : महत्त्वाची आर्थिक कामे आज उरकून घ्यावीत. कोर्ट-कचेरीच्या कामात यश लाभेल. नोकरीत बढतीची शक्‍यता आहे.  पंचांग 6 जानेवारी 2020  सोमवार : पौष शुद्ध 11, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 7.09, सूर्यास्त 6.08, चंद्रोदय दुपारी 2.29, चंद्रास्त रात्री 2.49, पुत्रदा एकादशी, भारतीय सौर पौष 16, शके 1941.  News Item ID:  599-news_story-1578235000 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 6 जानेवारी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  दिनमान 6 जानेवारी 2020 : सोमवार  मेष : गेल्या दोन दिवसात शिल्लक राहिलेली कामे आज पूर्ण होतील. शासकीय कामात यश लाभेल. आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल.  वृषभ : अजूनही ग्रहमान प्रतिकूलच आहे. काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. आरोग्याची साथ लाभेल.  मिथुन : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. वृत्तपत्र, कायदा क्षेत्रात वेगाने प्रगती होणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल.  कर्क : प्रॉपर्टीला व गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. खर्च आवाक्‍याच्या बाहेर जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.  सिंह : सर्व क्षेत्रात सफलता लाभणार आहे. नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. एखादी चांगली घटना घडेल.  कन्या : आरोग्य चांगले राहणार आहे. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. जबाबदारी वाढणार आहे.  तूळ : जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्‍यता आहे. पावले योग्य दिशेने पडत आहेत. तुम्हाला सर्वांची साथ लाभणार आहे.  वृश्‍चिक : कर्ज प्रकरणे मंजूर होतील. शासकीय कामात यश लाभेल. नोकरीत बढतीची शक्‍यता आहे.  धनू : अनेकांचे सहाय्य लाभणार आहे. बॅंकिंग, विमा क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. चांगली घटना घडणार आहे.  मकर : सर्व बाबतीत सावधगिरी हवी. अनपेक्षितपणे खर्च वाढणार आहेत. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.  कुंभ : वरिष्ठ सर्वांची साथ लाभणार आहे. विवाहेच्छुंचे विवाह जमतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.  मीन : महत्त्वाची आर्थिक कामे आज उरकून घ्यावीत. कोर्ट-कचेरीच्या कामात यश लाभेल. नोकरीत बढतीची शक्‍यता आहे.  पंचांग 6 जानेवारी 2020  सोमवार : पौष शुद्ध 11, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 7.09, सूर्यास्त 6.08, चंद्रोदय दुपारी 2.29, चंद्रास्त रात्री 2.49, पुत्रदा एकादशी, भारतीय सौर पौष 16, शके 1941.  Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 6 January 2020 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang चंद्र सूर्य Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 6 जानेवारी 2020  सोमवार : पौष शुद्ध 11, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 7.09, सूर्यास्त 6.08, चंद्रोदय दुपारी 2.29, चंद्रास्त रात्री 2.49, पुत्रदा एकादशी, भारतीय सौर पौष 16, शके 1941.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2Fp9z6Q

No comments:

Post a Comment