Vidhan Sabha 2019 : रणांगण शांत होणार विधानसभा 2019 : मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार उद्या (ता. १९) संपत असून, २१ ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज झाला आहे. यंदा निवडणूक प्रचारात देशपातळीपासून राज्यस्तरावरील सर्व नेत्यांनी सहभाग घेतला होता.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार निवडणुका जाहीर होण्याच्या आधीपासूनच राज्यभरात सभा घेत आहेत. काँग्रेसच्या प्रचारासाठी राहुल गांधी, राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, मध्य प्रदेशातील नेते जोतिरादित्य शिंदे, केंद्रीय नेते आनंद शर्मा यांच्यासह अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राज्य मंत्रिमंडळातील सर्वच मंत्री आणि अन्य राज्यांतील भाजप नेत्यांनी राज्य पिंजून काढले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर, ‘एमआयएम’चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी, ‘रिपाइं’चे रामदास आठवले आदी नेत्यांनी राज्यभरात प्रचारसभा घेतल्या. निवडणूक आघाडीवर आदित्य ठाकरेंचा वरळीत मॉर्निंग वॉक नागपूरमध्ये निवडणुकीसाठी परराज्यातील होमगार्ड ज्योतिरादित्य शिंदे यांचे कोल्हापुरात यूथ कनेक्‍ट नाशिकमध्ये शरद पवार एचएएल कर्मचाऱ्यांच्या भेटीस नांदेडमध्ये अभिनेत्री अमिषा पटेल हिचा रोड शो News Item ID:  599-news_story-1571421669 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 : रणांगण शांत होणार Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  विधानसभा 2019 : मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार उद्या (ता. १९) संपत असून, २१ ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज झाला आहे. यंदा निवडणूक प्रचारात देशपातळीपासून राज्यस्तरावरील सर्व नेत्यांनी सहभाग घेतला होता.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार निवडणुका जाहीर होण्याच्या आधीपासूनच राज्यभरात सभा घेत आहेत. काँग्रेसच्या प्रचारासाठी राहुल गांधी, राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, मध्य प्रदेशातील नेते जोतिरादित्य शिंदे, केंद्रीय नेते आनंद शर्मा यांच्यासह अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राज्य मंत्रिमंडळातील सर्वच मंत्री आणि अन्य राज्यांतील भाजप नेत्यांनी राज्य पिंजून काढले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर, ‘एमआयएम’चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी, ‘रिपाइं’चे रामदास आठवले आदी नेत्यांनी राज्यभरात प्रचारसभा घेतल्या. निवडणूक आघाडीवर आदित्य ठाकरेंचा वरळीत मॉर्निंग वॉक नागपूरमध्ये निवडणुकीसाठी परराज्यातील होमगार्ड ज्योतिरादित्य शिंदे यांचे कोल्हापुरात यूथ कनेक्‍ट नाशिकमध्ये शरद पवार एचएएल कर्मचाऱ्यांच्या भेटीस नांदेडमध्ये अभिनेत्री अमिषा पटेल हिचा रोड शो Vertical Image:  English Headline:  maharashtra Vidhansabha 2019 publicity stop politcs Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क विधानसभा 2019 maharashtra निवडणूक निवडणूक आयोग भाजप sharad pawar काँग्रेस mns uddhav thakare aditya thakare raj thakre vidhansabha 2019 prakash ambedkar mumbai mallikarjun kharge पीयूष गोयल मुख्यमंत्री chandrakant patil yuva sena vanchit bahujan aghadi mim ramdas athavale Search Functional Tags:  विधानसभा 2019, Maharashtra, निवडणूक, निवडणूक आयोग, भाजप, Sharad Pawar, काँग्रेस, MNS, Uddhav Thakare, Aditya Thakare, Raj Thakre, Vidhansabha 2019, Prakash Ambedkar, Mumbai, Mallikarjun Kharge, पीयूष गोयल, मुख्यमंत्री, Chandrakant Patil, Yuva Sena, Vanchit Bahujan Aghadi, MIM, Ramdas Athavale Twitter Publish:  Meta Description:  राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार उद्या (ता. १९) संपत असून, २१ ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज झाला आहे. Send as Notification:  Topic Tags:  भाजप महाराष्ट्र मनसे राष्ट्रवादी शिवसेना शरद पवार उद्धव ठाकरे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, October 18, 2019

Vidhan Sabha 2019 : रणांगण शांत होणार विधानसभा 2019 : मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार उद्या (ता. १९) संपत असून, २१ ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज झाला आहे. यंदा निवडणूक प्रचारात देशपातळीपासून राज्यस्तरावरील सर्व नेत्यांनी सहभाग घेतला होता.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार निवडणुका जाहीर होण्याच्या आधीपासूनच राज्यभरात सभा घेत आहेत. काँग्रेसच्या प्रचारासाठी राहुल गांधी, राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, मध्य प्रदेशातील नेते जोतिरादित्य शिंदे, केंद्रीय नेते आनंद शर्मा यांच्यासह अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राज्य मंत्रिमंडळातील सर्वच मंत्री आणि अन्य राज्यांतील भाजप नेत्यांनी राज्य पिंजून काढले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर, ‘एमआयएम’चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी, ‘रिपाइं’चे रामदास आठवले आदी नेत्यांनी राज्यभरात प्रचारसभा घेतल्या. निवडणूक आघाडीवर आदित्य ठाकरेंचा वरळीत मॉर्निंग वॉक नागपूरमध्ये निवडणुकीसाठी परराज्यातील होमगार्ड ज्योतिरादित्य शिंदे यांचे कोल्हापुरात यूथ कनेक्‍ट नाशिकमध्ये शरद पवार एचएएल कर्मचाऱ्यांच्या भेटीस नांदेडमध्ये अभिनेत्री अमिषा पटेल हिचा रोड शो News Item ID:  599-news_story-1571421669 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 : रणांगण शांत होणार Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  विधानसभा 2019 : मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार उद्या (ता. १९) संपत असून, २१ ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज झाला आहे. यंदा निवडणूक प्रचारात देशपातळीपासून राज्यस्तरावरील सर्व नेत्यांनी सहभाग घेतला होता.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार निवडणुका जाहीर होण्याच्या आधीपासूनच राज्यभरात सभा घेत आहेत. काँग्रेसच्या प्रचारासाठी राहुल गांधी, राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, मध्य प्रदेशातील नेते जोतिरादित्य शिंदे, केंद्रीय नेते आनंद शर्मा यांच्यासह अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राज्य मंत्रिमंडळातील सर्वच मंत्री आणि अन्य राज्यांतील भाजप नेत्यांनी राज्य पिंजून काढले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर, ‘एमआयएम’चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी, ‘रिपाइं’चे रामदास आठवले आदी नेत्यांनी राज्यभरात प्रचारसभा घेतल्या. निवडणूक आघाडीवर आदित्य ठाकरेंचा वरळीत मॉर्निंग वॉक नागपूरमध्ये निवडणुकीसाठी परराज्यातील होमगार्ड ज्योतिरादित्य शिंदे यांचे कोल्हापुरात यूथ कनेक्‍ट नाशिकमध्ये शरद पवार एचएएल कर्मचाऱ्यांच्या भेटीस नांदेडमध्ये अभिनेत्री अमिषा पटेल हिचा रोड शो Vertical Image:  English Headline:  maharashtra Vidhansabha 2019 publicity stop politcs Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क विधानसभा 2019 maharashtra निवडणूक निवडणूक आयोग भाजप sharad pawar काँग्रेस mns uddhav thakare aditya thakare raj thakre vidhansabha 2019 prakash ambedkar mumbai mallikarjun kharge पीयूष गोयल मुख्यमंत्री chandrakant patil yuva sena vanchit bahujan aghadi mim ramdas athavale Search Functional Tags:  विधानसभा 2019, Maharashtra, निवडणूक, निवडणूक आयोग, भाजप, Sharad Pawar, काँग्रेस, MNS, Uddhav Thakare, Aditya Thakare, Raj Thakre, Vidhansabha 2019, Prakash Ambedkar, Mumbai, Mallikarjun Kharge, पीयूष गोयल, मुख्यमंत्री, Chandrakant Patil, Yuva Sena, Vanchit Bahujan Aghadi, MIM, Ramdas Athavale Twitter Publish:  Meta Description:  राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार उद्या (ता. १९) संपत असून, २१ ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज झाला आहे. Send as Notification:  Topic Tags:  भाजप महाराष्ट्र मनसे राष्ट्रवादी शिवसेना शरद पवार उद्धव ठाकरे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/33LXN0e

No comments:

Post a Comment