राज्यसभेत भाजप बहुमताच्या जवळ नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पहिल्या पाच वर्षांच्या संपूर्ण कार्यकाळात संसदीय कामकाजात मोठा अडथळा ठरलेल्या राज्यसभेतील सत्तारूढ भाजप आघाडीचा दुष्काळ संपण्याच्या मार्गावर असून, वरिष्ठ सदनात भाजपला साध्या बहुमतासाठी आता जेमतेम पाच खासदारांची गरज आहे. आगामी हिवाळी अधिवेशनापर्यंत राज्यसभेतील बहुमताचे दुष्काळ निवारण करण्याचा चंग भाजप नेतृत्वाने बांधला आहे. हिवाळी अधिवेशन येत्या १८ नोव्हेंबरच्या आसपास सुरू होईल तेव्हा महिनाभराच्या या अधिवेशनातच भाजपने बहुमताचा आकडा गाठण्याची तयारी केली आहे. कर्नाटकातील काँग्रेसचे खासदार के. सी. राममूर्ती यांच्यापाठोपाठ आणखी दोन ते तीन कन्नड खासदारही भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात असून, यातील दोघे काँग्रेसचे दिग्गज नेते असल्याचे सांगितले जाते. एच. डी. देवेगौडा यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाचे डी. कृपेंद्र रेड्डी यांच्यावरही भाजपने जाळे फेकले आहे. याशिवाय महाराष्ट्रातील बुद्धिवादी वर्तुळात उठबस असलेल्या एका खासदारांशीही भाजपने संपर्क साधल्याची जोरदार चर्चा आहे. सप, काँग्रेस व तेलुगू देसमचे अनेक खासदार यापूर्वीच भाजपकडे गेले आहेत. राममूर्तींच्या राजीनाम्यानंतर व भाजपच्या वेटिंग लिस्टवरील आणखी सदस्यांना धरून भाजप आघाडीला आता फक्त चार ते पाच खासदार हवे आहेत. २४५ सदस्यांच्या राज्यसभेत विधेयक मंजुरीसाठी १२६ हा जादुई आकडा आहे. अण्णा द्रमुकचे ११, तेलुगू देसमचे सहा आणि वायएसआर काँग्रेसचे दोन खासदारही भाजपकडे आहेत. प्रसंगी नवीन पटनाईकांचा बीजू जनता दलही मोदींना पाठिंबा देतो, हे कलम ३७० रद्द करण्यासारख्या विधेयकावेळी नुकतेच दिसले आहे. २४५ राज्यसभेचे सदस्य ८३ भाजपचे संख्याबळ ११९ ‘एनडीए’ धरून संख्याबळ News Item ID:  599-news_story-1571420392 Mobile Device Headline:  राज्यसभेत भाजप बहुमताच्या जवळ Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पहिल्या पाच वर्षांच्या संपूर्ण कार्यकाळात संसदीय कामकाजात मोठा अडथळा ठरलेल्या राज्यसभेतील सत्तारूढ भाजप आघाडीचा दुष्काळ संपण्याच्या मार्गावर असून, वरिष्ठ सदनात भाजपला साध्या बहुमतासाठी आता जेमतेम पाच खासदारांची गरज आहे. आगामी हिवाळी अधिवेशनापर्यंत राज्यसभेतील बहुमताचे दुष्काळ निवारण करण्याचा चंग भाजप नेतृत्वाने बांधला आहे. हिवाळी अधिवेशन येत्या १८ नोव्हेंबरच्या आसपास सुरू होईल तेव्हा महिनाभराच्या या अधिवेशनातच भाजपने बहुमताचा आकडा गाठण्याची तयारी केली आहे. कर्नाटकातील काँग्रेसचे खासदार के. सी. राममूर्ती यांच्यापाठोपाठ आणखी दोन ते तीन कन्नड खासदारही भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात असून, यातील दोघे काँग्रेसचे दिग्गज नेते असल्याचे सांगितले जाते. एच. डी. देवेगौडा यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाचे डी. कृपेंद्र रेड्डी यांच्यावरही भाजपने जाळे फेकले आहे. याशिवाय महाराष्ट्रातील बुद्धिवादी वर्तुळात उठबस असलेल्या एका खासदारांशीही भाजपने संपर्क साधल्याची जोरदार चर्चा आहे. सप, काँग्रेस व तेलुगू देसमचे अनेक खासदार यापूर्वीच भाजपकडे गेले आहेत. राममूर्तींच्या राजीनाम्यानंतर व भाजपच्या वेटिंग लिस्टवरील आणखी सदस्यांना धरून भाजप आघाडीला आता फक्त चार ते पाच खासदार हवे आहेत. २४५ सदस्यांच्या राज्यसभेत विधेयक मंजुरीसाठी १२६ हा जादुई आकडा आहे. अण्णा द्रमुकचे ११, तेलुगू देसमचे सहा आणि वायएसआर काँग्रेसचे दोन खासदारही भाजपकडे आहेत. प्रसंगी नवीन पटनाईकांचा बीजू जनता दलही मोदींना पाठिंबा देतो, हे कलम ३७० रद्द करण्यासारख्या विधेयकावेळी नुकतेच दिसले आहे. २४५ राज्यसभेचे सदस्य ८३ भाजपचे संख्याबळ ११९ ‘एनडीए’ धरून संख्याबळ Vertical Image:  English Headline:  BJP majority Rajyasabha Politics Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क भाजप नरेंद्र मोदी हिवाळी अधिवेशन अधिवेशन संसद विधेयक narendra modi दुष्काळ कर्नाटक काँग्रेस खासदार maharashtra एनडीए Search Functional Tags:  भाजप, नरेंद्र मोदी, हिवाळी अधिवेशन, अधिवेशन, संसद, विधेयक, Narendra Modi, दुष्काळ, कर्नाटक, काँग्रेस, खासदार, Maharashtra, एनडीए Twitter Publish:  Meta Description:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पहिल्या पाच वर्षांच्या संपूर्ण कार्यकाळात संसदीय कामकाजात मोठा अडथळा ठरलेल्या राज्यसभेतील सत्तारूढ भाजप आघाडीचा दुष्काळ संपण्याच्या मार्गावर असून, वरिष्ठ सदनात भाजपला साध्या बहुमतासाठी आता जेमतेम पाच खासदारांची गरज आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, October 18, 2019

राज्यसभेत भाजप बहुमताच्या जवळ नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पहिल्या पाच वर्षांच्या संपूर्ण कार्यकाळात संसदीय कामकाजात मोठा अडथळा ठरलेल्या राज्यसभेतील सत्तारूढ भाजप आघाडीचा दुष्काळ संपण्याच्या मार्गावर असून, वरिष्ठ सदनात भाजपला साध्या बहुमतासाठी आता जेमतेम पाच खासदारांची गरज आहे. आगामी हिवाळी अधिवेशनापर्यंत राज्यसभेतील बहुमताचे दुष्काळ निवारण करण्याचा चंग भाजप नेतृत्वाने बांधला आहे. हिवाळी अधिवेशन येत्या १८ नोव्हेंबरच्या आसपास सुरू होईल तेव्हा महिनाभराच्या या अधिवेशनातच भाजपने बहुमताचा आकडा गाठण्याची तयारी केली आहे. कर्नाटकातील काँग्रेसचे खासदार के. सी. राममूर्ती यांच्यापाठोपाठ आणखी दोन ते तीन कन्नड खासदारही भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात असून, यातील दोघे काँग्रेसचे दिग्गज नेते असल्याचे सांगितले जाते. एच. डी. देवेगौडा यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाचे डी. कृपेंद्र रेड्डी यांच्यावरही भाजपने जाळे फेकले आहे. याशिवाय महाराष्ट्रातील बुद्धिवादी वर्तुळात उठबस असलेल्या एका खासदारांशीही भाजपने संपर्क साधल्याची जोरदार चर्चा आहे. सप, काँग्रेस व तेलुगू देसमचे अनेक खासदार यापूर्वीच भाजपकडे गेले आहेत. राममूर्तींच्या राजीनाम्यानंतर व भाजपच्या वेटिंग लिस्टवरील आणखी सदस्यांना धरून भाजप आघाडीला आता फक्त चार ते पाच खासदार हवे आहेत. २४५ सदस्यांच्या राज्यसभेत विधेयक मंजुरीसाठी १२६ हा जादुई आकडा आहे. अण्णा द्रमुकचे ११, तेलुगू देसमचे सहा आणि वायएसआर काँग्रेसचे दोन खासदारही भाजपकडे आहेत. प्रसंगी नवीन पटनाईकांचा बीजू जनता दलही मोदींना पाठिंबा देतो, हे कलम ३७० रद्द करण्यासारख्या विधेयकावेळी नुकतेच दिसले आहे. २४५ राज्यसभेचे सदस्य ८३ भाजपचे संख्याबळ ११९ ‘एनडीए’ धरून संख्याबळ News Item ID:  599-news_story-1571420392 Mobile Device Headline:  राज्यसभेत भाजप बहुमताच्या जवळ Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पहिल्या पाच वर्षांच्या संपूर्ण कार्यकाळात संसदीय कामकाजात मोठा अडथळा ठरलेल्या राज्यसभेतील सत्तारूढ भाजप आघाडीचा दुष्काळ संपण्याच्या मार्गावर असून, वरिष्ठ सदनात भाजपला साध्या बहुमतासाठी आता जेमतेम पाच खासदारांची गरज आहे. आगामी हिवाळी अधिवेशनापर्यंत राज्यसभेतील बहुमताचे दुष्काळ निवारण करण्याचा चंग भाजप नेतृत्वाने बांधला आहे. हिवाळी अधिवेशन येत्या १८ नोव्हेंबरच्या आसपास सुरू होईल तेव्हा महिनाभराच्या या अधिवेशनातच भाजपने बहुमताचा आकडा गाठण्याची तयारी केली आहे. कर्नाटकातील काँग्रेसचे खासदार के. सी. राममूर्ती यांच्यापाठोपाठ आणखी दोन ते तीन कन्नड खासदारही भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात असून, यातील दोघे काँग्रेसचे दिग्गज नेते असल्याचे सांगितले जाते. एच. डी. देवेगौडा यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाचे डी. कृपेंद्र रेड्डी यांच्यावरही भाजपने जाळे फेकले आहे. याशिवाय महाराष्ट्रातील बुद्धिवादी वर्तुळात उठबस असलेल्या एका खासदारांशीही भाजपने संपर्क साधल्याची जोरदार चर्चा आहे. सप, काँग्रेस व तेलुगू देसमचे अनेक खासदार यापूर्वीच भाजपकडे गेले आहेत. राममूर्तींच्या राजीनाम्यानंतर व भाजपच्या वेटिंग लिस्टवरील आणखी सदस्यांना धरून भाजप आघाडीला आता फक्त चार ते पाच खासदार हवे आहेत. २४५ सदस्यांच्या राज्यसभेत विधेयक मंजुरीसाठी १२६ हा जादुई आकडा आहे. अण्णा द्रमुकचे ११, तेलुगू देसमचे सहा आणि वायएसआर काँग्रेसचे दोन खासदारही भाजपकडे आहेत. प्रसंगी नवीन पटनाईकांचा बीजू जनता दलही मोदींना पाठिंबा देतो, हे कलम ३७० रद्द करण्यासारख्या विधेयकावेळी नुकतेच दिसले आहे. २४५ राज्यसभेचे सदस्य ८३ भाजपचे संख्याबळ ११९ ‘एनडीए’ धरून संख्याबळ Vertical Image:  English Headline:  BJP majority Rajyasabha Politics Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क भाजप नरेंद्र मोदी हिवाळी अधिवेशन अधिवेशन संसद विधेयक narendra modi दुष्काळ कर्नाटक काँग्रेस खासदार maharashtra एनडीए Search Functional Tags:  भाजप, नरेंद्र मोदी, हिवाळी अधिवेशन, अधिवेशन, संसद, विधेयक, Narendra Modi, दुष्काळ, कर्नाटक, काँग्रेस, खासदार, Maharashtra, एनडीए Twitter Publish:  Meta Description:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पहिल्या पाच वर्षांच्या संपूर्ण कार्यकाळात संसदीय कामकाजात मोठा अडथळा ठरलेल्या राज्यसभेतील सत्तारूढ भाजप आघाडीचा दुष्काळ संपण्याच्या मार्गावर असून, वरिष्ठ सदनात भाजपला साध्या बहुमतासाठी आता जेमतेम पाच खासदारांची गरज आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/33TnFYv

No comments:

Post a Comment