Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, June 3, 2020

'निसर्ग' तडाख्यानंतर रायगड जिल्ह्यात जनजीवन हळूहळू पूर्वपदावर

'निसर्ग' तडाख्यानंतर रायगड जिल्ह्यात जनजीवन हळूहळू पूर्वपदावर

June 03, 2020 0 Comments
रायगड जिल्ह्यात वादळाचा जोर ओसरला असून पाऊसही थांबला आहे. त्यामुळे जिह्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे.   from Zee24 Taas: Maharash...
Read More
रायगडमध्ये 'निसर्ग' चक्रीवादळानंतरची शांतता
पुण्यात बाजार समितीच्या नऊ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

मार्केट यार्ड - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सात कर्मचाऱ्यांना तर ठेकेदाराकडील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या दीड महिन्यापासून बाजार बंद होता. बाजार सुरू करताना खबरदारी म्हणून कर्मचाऱ्यांची कोरोनाची तपासणी केली होती. त्यामध्ये हे कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख म्हणाले की, मार्केट यार्डात येणारे अनेक अडते, कामगार, कर्मचारी हे बाधित भागातील होते. त्यामुळे तरकारी, फळे, कांदा-बटाटा, केळी आणि पणन विभाग दीड महिन्यांपासून बंद होते. परंतु, शेतकऱ्यांच्या शेतमालाचा विचार करून आणि जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून बाजार 50 दिवसानंतर 31 मे पासून बाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

बाजार बंद असल्याने बाजार आवारात काम करणारे सफाई कर्मचारी आणि अन्य कर्मचारी बाजारात येत नव्हते. त्यानंतर बाजार सुरू करताना खबरदारी म्हणून प्रत्यक्ष बाजार आवारात काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्याचा निर्णय समितीने घेतला होता. त्यानंतर समितीच्या 179 कर्मचाऱ्यांची टेस्ट केली असता त्यात बाजार समितीचे 7 आणि ठेकेदाराकडील 2 असे एकूण 9 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. 

बाजार आवारात मोठ्या प्रमाणावर लोकांचा वावर असतो. सामाजिक अंतर ठेवून, बाजाराचे निर्जंतुकीकरण करून आणि सर्व प्रकारची योग्य ती खबरदारी घेऊन बाजार सुरू आहे. तसेच, बाजार आवारात कोणाला कोरोनाचे लक्षणे आढळल्यास तातडीने कळवावे. 
- बी. जे. देशमुख,  प्रशासक, पुणे बाजार समिती 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुण्यात बाजार समितीच्या नऊ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण मार्केट यार्ड - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सात कर्मचाऱ्यांना तर ठेकेदाराकडील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या दीड महिन्यापासून बाजार बंद होता. बाजार सुरू करताना खबरदारी म्हणून कर्मचाऱ्यांची कोरोनाची तपासणी केली होती. त्यामध्ये हे कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.   ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख म्हणाले की, मार्केट यार्डात येणारे अनेक अडते, कामगार, कर्मचारी हे बाधित भागातील होते. त्यामुळे तरकारी, फळे, कांदा-बटाटा, केळी आणि पणन विभाग दीड महिन्यांपासून बंद होते. परंतु, शेतकऱ्यांच्या शेतमालाचा विचार करून आणि जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून बाजार 50 दिवसानंतर 31 मे पासून बाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा बाजार बंद असल्याने बाजार आवारात काम करणारे सफाई कर्मचारी आणि अन्य कर्मचारी बाजारात येत नव्हते. त्यानंतर बाजार सुरू करताना खबरदारी म्हणून प्रत्यक्ष बाजार आवारात काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्याचा निर्णय समितीने घेतला होता. त्यानंतर समितीच्या 179 कर्मचाऱ्यांची टेस्ट केली असता त्यात बाजार समितीचे 7 आणि ठेकेदाराकडील 2 असे एकूण 9 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे.  बाजार आवारात मोठ्या प्रमाणावर लोकांचा वावर असतो. सामाजिक अंतर ठेवून, बाजाराचे निर्जंतुकीकरण करून आणि सर्व प्रकारची योग्य ती खबरदारी घेऊन बाजार सुरू आहे. तसेच, बाजार आवारात कोणाला कोरोनाचे लक्षणे आढळल्यास तातडीने कळवावे.  - बी. जे. देशमुख,  प्रशासक, पुणे बाजार समिती  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2XvdHw3
Read More
लोकांच्या हाताला काम; लॉकडाउन शिथिल झाल्याचा परिणाम 

नवी दिल्ली -  कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लागू करण्यात आलेला लॉकडाउन हळूहळू शिथिल केला जाऊ लागला असून याचे परिणाम अर्थचक्रावर देखील होताना दिसत आहेत. अनेक राज्यांमध्ये उद्योग सुरू झाले असून कामगार देखील कामावर परतले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मनरेगाची काही कामे सुरू झाल्याने ग्रामीण भागांतील लोकांना मोठा आधार मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अर्थचक्र गतिमान झाल्याने बेरोजगारीचे प्रमाण घटल्याचे दिसून येते. दिल्ली, बिहार, झारखंडमध्ये रोजगाराच्या बाबतीत बरीच सुधारणा झाल्याचे उद्योग संघटनांचे म्हणणे आहे. उत्तराखंड, आसाम आणि ओडिशातील स्थितीमध्येही सुधारणा झाल्याचे दिसून येते. 

लॉकडाउनमुळे लोकांना मोठ्याप्रमाणात रोजगार गमवावा लागल्याने केंद्र सरकारने त्यांना आधार देण्यासाठी असंख्य नव्या योजनांची घोषणा केली होती. राज्यस्तरावर ग्राम विकास, जल संसाधन, वने आणि पर्यावरण, रस्ते उभारणी यासारख्या कामांना वेग देण्यात आला असून या माध्यमातून आठ लाख एवढ्या रोजगारांची निर्मिती करण्यात आली आहे. केवळ मनरेगाच्या माध्यमातून दहा लाखांपेक्षाह अधिक लोकांना रोजगार देण्यात आला असून कृषीक्षेत्रालाही अनुदानाचा मोठा आधार मिळाला आहे. मे महिन्यात देशात २.१ कोटी रोजगाराची निर्मिती झाली असून हे प्रमाण एप्रिलच्या तुलनेत अधिक आहे. विशेष म्हणजे देशातील बहुतांश मोठे उद्योग बंद असताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोजगाराची निर्मिती झाली आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लोकांच्या हाताला काम; लॉकडाउन शिथिल झाल्याचा परिणाम  नवी दिल्ली -  कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लागू करण्यात आलेला लॉकडाउन हळूहळू शिथिल केला जाऊ लागला असून याचे परिणाम अर्थचक्रावर देखील होताना दिसत आहेत. अनेक राज्यांमध्ये उद्योग सुरू झाले असून कामगार देखील कामावर परतले आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  मनरेगाची काही कामे सुरू झाल्याने ग्रामीण भागांतील लोकांना मोठा आधार मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अर्थचक्र गतिमान झाल्याने बेरोजगारीचे प्रमाण घटल्याचे दिसून येते. दिल्ली, बिहार, झारखंडमध्ये रोजगाराच्या बाबतीत बरीच सुधारणा झाल्याचे उद्योग संघटनांचे म्हणणे आहे. उत्तराखंड, आसाम आणि ओडिशातील स्थितीमध्येही सुधारणा झाल्याचे दिसून येते.  लॉकडाउनमुळे लोकांना मोठ्याप्रमाणात रोजगार गमवावा लागल्याने केंद्र सरकारने त्यांना आधार देण्यासाठी असंख्य नव्या योजनांची घोषणा केली होती. राज्यस्तरावर ग्राम विकास, जल संसाधन, वने आणि पर्यावरण, रस्ते उभारणी यासारख्या कामांना वेग देण्यात आला असून या माध्यमातून आठ लाख एवढ्या रोजगारांची निर्मिती करण्यात आली आहे. केवळ मनरेगाच्या माध्यमातून दहा लाखांपेक्षाह अधिक लोकांना रोजगार देण्यात आला असून कृषीक्षेत्रालाही अनुदानाचा मोठा आधार मिळाला आहे. मे महिन्यात देशात २.१ कोटी रोजगाराची निर्मिती झाली असून हे प्रमाण एप्रिलच्या तुलनेत अधिक आहे. विशेष म्हणजे देशातील बहुतांश मोठे उद्योग बंद असताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोजगाराची निर्मिती झाली आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Xu5BU6
Read More
पिंपरी-चिंचवडमध्ये होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक; कुठे ते जाणून घ्या...

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे स्मारक मोशीतील बोऱ्हाडेवाडी विनायकनगर येथे उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ३२ कोटी ६५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यासह विविध विकासकामांसाठी येणाऱ्या ३९ कोटी ४६ लाख रुपये खर्चास महापालिका स्थायी समिती सभेने बुधवारी (ता. 3) मंजुरी दिली.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष आण्णा लोंढे होते. जलशुद्धीकरण केंद्र सेक्टर २३ येथील टप्पा एक फिल्टर बेडची वाळू बदलने, सुरक्षा आवरण करणे व तदआनुषंगिक कामांसाठी एक कोटी ७२ लाख रुपये खर्चास मंजूरी देण्यात आली.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पाणीपुरवठा विभागाकडील भोसरी पंपिंग, भोसरी गावठाण, आश्रम शाळा, शांतीनगर व संत तुकाराम नगर परीक्षेत्रातील पाण्याच्या टाकीचे परिचालन करणे व किरकोळ दुरूस्तीची कामे करण्यासाठी ७५ लाख ९५ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच,  दिघी व बोपखेल परीक्षेत्रातील पाण्याच्या टाकीचे परिचालन करणे व किरकोळ दुरूस्तीची कामे करण्यासाठी ५९ लाख १३ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यासही मंजुरी देण्यात आली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

भोसरी उपविभाग अंतर्गत विविध ठिकाणी डी.आय. पाईप लाईन टाकणे व आनुषंगिक कामे करण्यासाठी ५२ लाख ३४ हजार रुपये, प्रभाग ११ कृष्णानगर, शिवतेजनगर परिसरातील चेंबर्स व ड्रेनेज लाईनची आवश्यकतेनुसार देखभाल व दुरूस्तीसाठी २८ लाख ९९ हजार रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली.  

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर यांच्या स्मारकासाठी महापालिका बांधकाम खर्च करणार असल्याने क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती यांना बांधकाम परवानगीसाठी येणारे २७ लाख ४६ हजार विकास शुल्क व प्रशमन शुल्क माफ करण्यास बैठकीत मंजुरी देण्यात आली.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पिंपरी-चिंचवडमध्ये होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक; कुठे ते जाणून घ्या... पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे स्मारक मोशीतील बोऱ्हाडेवाडी विनायकनगर येथे उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ३२ कोटी ६५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यासह विविध विकासकामांसाठी येणाऱ्या ३९ कोटी ४६ लाख रुपये खर्चास महापालिका स्थायी समिती सभेने बुधवारी (ता. 3) मंजुरी दिली.   ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष आण्णा लोंढे होते. जलशुद्धीकरण केंद्र सेक्टर २३ येथील टप्पा एक फिल्टर बेडची वाळू बदलने, सुरक्षा आवरण करणे व तदआनुषंगिक कामांसाठी एक कोटी ७२ लाख रुपये खर्चास मंजूरी देण्यात आली. पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पाणीपुरवठा विभागाकडील भोसरी पंपिंग, भोसरी गावठाण, आश्रम शाळा, शांतीनगर व संत तुकाराम नगर परीक्षेत्रातील पाण्याच्या टाकीचे परिचालन करणे व किरकोळ दुरूस्तीची कामे करण्यासाठी ७५ लाख ९५ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच,  दिघी व बोपखेल परीक्षेत्रातील पाण्याच्या टाकीचे परिचालन करणे व किरकोळ दुरूस्तीची कामे करण्यासाठी ५९ लाख १३ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यासही मंजुरी देण्यात आली.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  भोसरी उपविभाग अंतर्गत विविध ठिकाणी डी.आय. पाईप लाईन टाकणे व आनुषंगिक कामे करण्यासाठी ५२ लाख ३४ हजार रुपये, प्रभाग ११ कृष्णानगर, शिवतेजनगर परिसरातील चेंबर्स व ड्रेनेज लाईनची आवश्यकतेनुसार देखभाल व दुरूस्तीसाठी २८ लाख ९९ हजार रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली.   पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर यांच्या स्मारकासाठी महापालिका बांधकाम खर्च करणार असल्याने क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती यांना बांधकाम परवानगीसाठी येणारे २७ लाख ४६ हजार विकास शुल्क व प्रशमन शुल्क माफ करण्यास बैठकीत मंजुरी देण्यात आली. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3dwnXtb
Read More
दिल्ली में मास्क लगाए बदमाशों ने पायलट को लूटा, FIR दर्ज https://ift.tt/3eOdHNn
लॉकडाउनंतर अर्थव्यवस्था गतिशील; पाच राज्यांमध्ये व्यवहार मार्गावर येण्यास सुरुवात 

नवी दिल्ली- कोरोनाव्हायरसमुळे देशात २२ मार्च रोजी लॉकडाउन जाहीर झाले. त्यानंतर टप्प्याटप्प्यानंतर ते ३१ मे पर्यंत वाढवत नेण्यात आले. आता पाचव्या टप्प्यात अनेक निर्बंध शिथिल केले असून राज्यांचे आर्थिक व्यवहारही मार्गावर येत आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात सुमारे २७ टक्के योगदान असलेल्या पाच राज्यांची अर्थव्यवस्था लॉकडाउनच्या परिणामातून हळूहळू बाहेर येत आहे. ‘इलारा सिक्युरटीज इन्स.’ या संकेतस्थळाने बदलत्या स्थितीचे विश्‍लेषण केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पाच राज्ये 
केरळ, पंजाब, तमिळनाडू, हरियाना आणि कर्नाटक 

विश्‍लेषणाचा आधार 
विजेचा वापर 
वाहतूक 
घाऊक बाजारात कृषी शेतमालाची उपलब्धता 
गुगलवरील वाहतुकीबाबत माहिती 

विश्‍लेषण 
- पंजाब व हरियानात विजेच्या मागणीत सुधारणा. 
- शेतीच्या कामांसाठी विजेची मागणी 
- दिल्लीतही विजेची मागणी वाढली असून वाहतूकही वाढ 
- महाराष्ट्र, गुजरातसारख्या औद्योगिक राज्यांत कोरोनाचा प्रसार जास्त असल्याने आर्थिक व्यवस्थेत फारशी सुधारणा नाही 

ग्राहकांचा खर्च करण्याचा कल 
नवीन जीवनशैलीनुसार ग्राहकांचा खर्च करण्याचा प्राधान्यक्रम बदलला आहे का, याची चाचपणी मुंबईतील इलारा सिक्युरटीज’मधील अर्थतज्ज्ञ गरिमा कपूर यांनी गुगल सर्च ट्रेंडची पाहणी केली. कोरोनामुळे खरेदीचा कल काही प्रमाणात बदलला तरी आगामी महिन्यांत मागणी कायम राहील, असा अंदाज त्यांनी वर्तविला. 
- सलून, वातानुकूलन यंत्रे, विमान प्रवास, दुचाकी वाहने, धुलाई यंत्रे, व्हॅक्युम क्लिनर खरेदीसाठी प्रतीक्षा 
- पहिल्यांदा लॉकडाउन जाहीर झाल्यावर औषधे आणि किराणा माल यांना एकदम मागणी वाढली 
- कोरोनाच्या प्रतिबंधासाठी द्रवरूप साबणाला मागणी 
- लॉकडाउनमध्येही इअरफोन, मोबाईल फोन, लॅपटॉप, दागिने, मॉप, मायक्रोवेव्ह ओव्हन, खेळणी आणि केसांसाठीचे तेल आदींना मागणी 

अर्थव्यवस्था पूर्वपदावर येणे हे भारतासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. देशात आर्थिक व्यवहारांत सुधारणा होत तरी सध्या ती धिमीच दिसत आहे. 
गरिमा कपूर, अर्थतज्ज्ञ, इलारा सिक्युरटीज, मुंबई 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लॉकडाउनंतर अर्थव्यवस्था गतिशील; पाच राज्यांमध्ये व्यवहार मार्गावर येण्यास सुरुवात  नवी दिल्ली- कोरोनाव्हायरसमुळे देशात २२ मार्च रोजी लॉकडाउन जाहीर झाले. त्यानंतर टप्प्याटप्प्यानंतर ते ३१ मे पर्यंत वाढवत नेण्यात आले. आता पाचव्या टप्प्यात अनेक निर्बंध शिथिल केले असून राज्यांचे आर्थिक व्यवहारही मार्गावर येत आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात सुमारे २७ टक्के योगदान असलेल्या पाच राज्यांची अर्थव्यवस्था लॉकडाउनच्या परिणामातून हळूहळू बाहेर येत आहे. ‘इलारा सिक्युरटीज इन्स.’ या संकेतस्थळाने बदलत्या स्थितीचे विश्‍लेषण केले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  पाच राज्ये  केरळ, पंजाब, तमिळनाडू, हरियाना आणि कर्नाटक  विश्‍लेषणाचा आधार  विजेचा वापर  वाहतूक  घाऊक बाजारात कृषी शेतमालाची उपलब्धता  गुगलवरील वाहतुकीबाबत माहिती  विश्‍लेषण  - पंजाब व हरियानात विजेच्या मागणीत सुधारणा.  - शेतीच्या कामांसाठी विजेची मागणी  - दिल्लीतही विजेची मागणी वाढली असून वाहतूकही वाढ  - महाराष्ट्र, गुजरातसारख्या औद्योगिक राज्यांत कोरोनाचा प्रसार जास्त असल्याने आर्थिक व्यवस्थेत फारशी सुधारणा नाही  ग्राहकांचा खर्च करण्याचा कल  नवीन जीवनशैलीनुसार ग्राहकांचा खर्च करण्याचा प्राधान्यक्रम बदलला आहे का, याची चाचपणी मुंबईतील इलारा सिक्युरटीज’मधील अर्थतज्ज्ञ गरिमा कपूर यांनी गुगल सर्च ट्रेंडची पाहणी केली. कोरोनामुळे खरेदीचा कल काही प्रमाणात बदलला तरी आगामी महिन्यांत मागणी कायम राहील, असा अंदाज त्यांनी वर्तविला.  - सलून, वातानुकूलन यंत्रे, विमान प्रवास, दुचाकी वाहने, धुलाई यंत्रे, व्हॅक्युम क्लिनर खरेदीसाठी प्रतीक्षा  - पहिल्यांदा लॉकडाउन जाहीर झाल्यावर औषधे आणि किराणा माल यांना एकदम मागणी वाढली  - कोरोनाच्या प्रतिबंधासाठी द्रवरूप साबणाला मागणी  - लॉकडाउनमध्येही इअरफोन, मोबाईल फोन, लॅपटॉप, दागिने, मॉप, मायक्रोवेव्ह ओव्हन, खेळणी आणि केसांसाठीचे तेल आदींना मागणी  अर्थव्यवस्था पूर्वपदावर येणे हे भारतासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. देशात आर्थिक व्यवहारांत सुधारणा होत तरी सध्या ती धिमीच दिसत आहे.  गरिमा कपूर, अर्थतज्ज्ञ, इलारा सिक्युरटीज, मुंबई  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2XuFwEF
Read More
शिक्षणात आता नवमाध्यमांचा वापर; ‘लर्न फ्रॉम होम’साठी सोशल मिडियावर भर 

नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाउन अनलॉक करण्यात आल्यानंतर आता इयत्ता दहावी आणि बारावीसाठी केंद्र सरकारने पर्यायी शैक्षणिक वेळापत्रक आज जाहीर केले आहे. देशात कोरोनाचा परिणाम किमान वर्षभर जाणवत राहणार असल्याचे स्पष्ट असल्याने शिक्षणातही इंटरनेटसह नवमाध्यमांचा वापर करण्यावर सरकारचा भर असेल. किंबहुना ‘लर्न फ्रॉम होम’ ही नवी शैक्षणिक पद्धती सर्वांनाच स्वीकारणे भाग असेल हेही यातून स्पष्ट झाले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी वर्ष २०२०-२१ साठीच्या शैक्षणिक सत्राचे वेळापत्रक जाहीर केले असून ‘एनसीईआरटी’ने ते तयार केले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे जास्तीत जास्त काळ घरूनच अभ्यासक्रम पूर्ण करावा यादृष्टीने हे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. निशंक सांगितले की, ‘‘नवीन वेळापत्रक व दिशाशानिर्देश तयार करताना मोबाईल, रेडिओ, दूरचित्रवाणी, एसएमएस व समाज माध्यमांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त शिक्षण पोहोचविण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. शाळा सुरू होतील तेव्हा शाळांमध्ये सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे, हात वारंवार धुणे आदी अटींचे पालन सक्तीने करण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या प्रशासनावर राहील. ज्या विद्यार्थ्यांकडे इंटरनेट नाही व त्यामुळे ते फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्‌सॲपचा वापर करू शकत नसतील त्यांच्यासाठी शिक्षकांनी एसएमएस, मोबाईल कॉल आदींद्वारे शंकानिरसन करावे.’’ 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

विद्यार्थ्यांवर ताण नाही 
पुस्तकांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करता यावे आणि परिक्षांच्या ताणतणावापासूनही ते मुक्त राहावेत याचीही काळजी घेण्यात आल्याचेही पोखरियाल म्हणाले. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने यापूर्वी पहिली ते दहावी तसेच पदवीपर्यंतच्या वर्गांसाठी पर्यायी शैक्षणिक वेळापत्रक व दिशानिर्देश जारी केले होते. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

शिक्षणात आता नवमाध्यमांचा वापर; ‘लर्न फ्रॉम होम’साठी सोशल मिडियावर भर  नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाउन अनलॉक करण्यात आल्यानंतर आता इयत्ता दहावी आणि बारावीसाठी केंद्र सरकारने पर्यायी शैक्षणिक वेळापत्रक आज जाहीर केले आहे. देशात कोरोनाचा परिणाम किमान वर्षभर जाणवत राहणार असल्याचे स्पष्ट असल्याने शिक्षणातही इंटरनेटसह नवमाध्यमांचा वापर करण्यावर सरकारचा भर असेल. किंबहुना ‘लर्न फ्रॉम होम’ ही नवी शैक्षणिक पद्धती सर्वांनाच स्वीकारणे भाग असेल हेही यातून स्पष्ट झाले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी वर्ष २०२०-२१ साठीच्या शैक्षणिक सत्राचे वेळापत्रक जाहीर केले असून ‘एनसीईआरटी’ने ते तयार केले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे जास्तीत जास्त काळ घरूनच अभ्यासक्रम पूर्ण करावा यादृष्टीने हे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. निशंक सांगितले की, ‘‘नवीन वेळापत्रक व दिशाशानिर्देश तयार करताना मोबाईल, रेडिओ, दूरचित्रवाणी, एसएमएस व समाज माध्यमांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त शिक्षण पोहोचविण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. शाळा सुरू होतील तेव्हा शाळांमध्ये सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे, हात वारंवार धुणे आदी अटींचे पालन सक्तीने करण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या प्रशासनावर राहील. ज्या विद्यार्थ्यांकडे इंटरनेट नाही व त्यामुळे ते फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्‌सॲपचा वापर करू शकत नसतील त्यांच्यासाठी शिक्षकांनी एसएमएस, मोबाईल कॉल आदींद्वारे शंकानिरसन करावे.’’  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा विद्यार्थ्यांवर ताण नाही  पुस्तकांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करता यावे आणि परिक्षांच्या ताणतणावापासूनही ते मुक्त राहावेत याचीही काळजी घेण्यात आल्याचेही पोखरियाल म्हणाले. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने यापूर्वी पहिली ते दहावी तसेच पदवीपर्यंतच्या वर्गांसाठी पर्यायी शैक्षणिक वेळापत्रक व दिशानिर्देश जारी केले होते.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3cCehMQ
Read More

Tuesday, June 2, 2020

कटिंग, दाढीची दरवाढ; पिंपरीतील नेटकऱ्यांनी सलून व्यावसायिंकाना घेतले सोशल मीडियावर 

पिंपरी : सलून व्यावसायिकांनी दाढी, कटींगच्या दरात भरमसाठ वाढ केल्याने नेटकऱ्यांनी सलून व्यावसायिकांना चांगलेच निशाण्यावर धरले आहे. 'रेट एवढे वाढवू नका, की लोक ऑनलाईन केस कापण्याचा क्‍लास जॉईन करुन स्वत:च केस कापू लागतील', 'आता एक महिन्याऐवजी चार महिन्यांनी केस कापू', 'हा निर्णय देणाऱ्याला पुरस्कार द्यायला हवा', 'सुशिक्षित बेरोजगारांसाठी जबरदस्त संधी,' अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर नोंदवून आपला राग व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाउन जाहीर झाल्याने मागील अडीच महिन्यांपासून सलूनची दुकाने बंद असल्याने अनेकांची अडचण झाली आहे. काहींनी केस वाढवून हेअर स्टाइलच बदलली. तर काहींनी थेट टक्‍कलच केले. दरम्यान, लॉकडाउन शिथिल केल्यानंतर काही ठिकाणी अटी-शर्तींवर सलून दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. त्यानुसार दुकानेही सुरू झाली. मात्र, ज्या अटींवर दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे त्याची पूर्तता करताना संपूर्ण दुकानाचे सॅनिटायजेशन करण्यासह स्वतंत्र ऍप्रन (अंगावर टाकण्याचे कापड), टॉवेल आदी साहित्य नव्याने वापरण्याची मागणी ग्राहकाकडून होत आहे. नवीन साहित्याच्या नावाखाली सलून व्यावसायिकांनी दाढी व कटिंगच्या दरात प्रचंड वाढ केली. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पूर्वी साध्या कटिंगसाठी साठ रूपये घेतले जायचे आता तब्बल दीडशे रूपये आकारले जात आहेत. तर साध्या दाढीचे पन्नासवरून शंभर व फोम दाढीचे सत्तर रूपयांवरून थेट 170 रूपये घेतले जात आहेत. अशाप्रकारे भरमसाठ दर आकारणाऱ्या दुकानदारांबाबत संताप व्यक्त केला जात आहे. विशेषत: सोशल मिडियावरील नेटकऱ्यांनी सलून व्यावसायिकांना चांगलेच धुतले आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या काम करताना ग्राहकांसह स्वतः योग्य काळजी घ्यावी लागत आहे. दुकानाचे सॅनिटायजेशन करण्यासह स्वतंत्र ऍप्रन, टॉवेल, ब्रश, वस्तरा आदी साहित्य नव्याने वापरावे लागत असून यासाठी खर्च होतो. त्यामुळे पूर्वीपेक्षा अधिकचे दर आकारले जात असल्याचे सलून व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउन शिथिल केल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरात दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली असता ग्राहकांकडून दुप्पट ते अडीचपट दर आकारले गेले. दोन दिवसांपासून आता पुन्हा दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान, काही ग्राहक नेहमीच्या कारागिराशिवाय इतर दुकानात जात नाही. अशावेळी दुकान बंद असले तरी काही कारागीर स्वत:च्या अथवा संबंधित ग्राहकाच्या घरी जाऊन दाढी, केस कापत आहे. मात्र, येथेही पूर्वीपेक्षा अधिकचे पैसे घेतले जात आहेत. 

योग्य दर आकारावेत

दुकानाचे सॅनिटायजेशन करण्यासह स्वतंत्र ऍप्रन,टॉवेल नवीन वापरणार असल्यास अतिरिक्त पैसे द्यायला तयार आहोत. मात्र, त्यालाही काहीतरी मर्यादा हव्यात. सध्या आकारले जाणारे दर खूपच जास्त आहेत. योग्य दर आकारणी केली जावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.

पूर्वीचा दर/आताचा दर 

कटिंग 60/150 

साधी दाढी 50/100 

फोम दाढी 70/120 

नेटकऱ्यांनी नोंदविलेल्या प्रतिक्रिया 

'रेट एवढे वाढवू नका, की लोक ऑनलाईन केस कापण्याचा क्‍लास जॉईन करुन स्वत:च केस कापू लागतील', 'मटण चारशेवरून सातशे रूपयांवर गेले, त्यामुळे आम्ही एक किलो वरून अर्धा किलोवर आलो. आता केस एक महिन्याऐवजी चार महिन्यांनी कापू, खर्च तेवढाच करणार', 'हा निर्णय देणाऱ्याला पुरस्कार द्या', 'इतरांनीही हा व्यवसाय करायला हवा, तेव्हाच मनमानीला चाप बसेल', 'युरोपियन, अमेरिकन नागरिकांप्रमाणे घरीच दाढी व कटिंग करायला तयार रहा', 'सुशिक्षित बेरोजगारांसाठी जबरदस्त संधी', 'युट्युबवर केस कापण्याचे प्रशिक्षण घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरू करा'. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

व्यावसायिकांची मनमानी 

दाढी, कटिंग करताना नवीन वस्तू वापरण्यासाठी अधिकचा खर्च असल्याच्या नावाखाली व्यावसायिकांनी मनमानी पद्धतीने दरवाढ केली आहे. दरम्यान, यासाठी वापरण्यात येणाऱ्या नवीन वस्तूंच्या किंमतीनुसार दर आकारणी केली तरी सलून व्यावसायिकांनी आकारलेले सध्याचे दर त्यापेक्षा अधिक होत आहेत. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कटिंग, दाढीची दरवाढ; पिंपरीतील नेटकऱ्यांनी सलून व्यावसायिंकाना घेतले सोशल मीडियावर  पिंपरी : सलून व्यावसायिकांनी दाढी, कटींगच्या दरात भरमसाठ वाढ केल्याने नेटकऱ्यांनी सलून व्यावसायिकांना चांगलेच निशाण्यावर धरले आहे. 'रेट एवढे वाढवू नका, की लोक ऑनलाईन केस कापण्याचा क्‍लास जॉईन करुन स्वत:च केस कापू लागतील', 'आता एक महिन्याऐवजी चार महिन्यांनी केस कापू', 'हा निर्णय देणाऱ्याला पुरस्कार द्यायला हवा', 'सुशिक्षित बेरोजगारांसाठी जबरदस्त संधी,' अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर नोंदवून आपला राग व्यक्त केला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप लॉकडाउन जाहीर झाल्याने मागील अडीच महिन्यांपासून सलूनची दुकाने बंद असल्याने अनेकांची अडचण झाली आहे. काहींनी केस वाढवून हेअर स्टाइलच बदलली. तर काहींनी थेट टक्‍कलच केले. दरम्यान, लॉकडाउन शिथिल केल्यानंतर काही ठिकाणी अटी-शर्तींवर सलून दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. त्यानुसार दुकानेही सुरू झाली. मात्र, ज्या अटींवर दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे त्याची पूर्तता करताना संपूर्ण दुकानाचे सॅनिटायजेशन करण्यासह स्वतंत्र ऍप्रन (अंगावर टाकण्याचे कापड), टॉवेल आदी साहित्य नव्याने वापरण्याची मागणी ग्राहकाकडून होत आहे. नवीन साहित्याच्या नावाखाली सलून व्यावसायिकांनी दाढी व कटिंगच्या दरात प्रचंड वाढ केली.  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पूर्वी साध्या कटिंगसाठी साठ रूपये घेतले जायचे आता तब्बल दीडशे रूपये आकारले जात आहेत. तर साध्या दाढीचे पन्नासवरून शंभर व फोम दाढीचे सत्तर रूपयांवरून थेट 170 रूपये घेतले जात आहेत. अशाप्रकारे भरमसाठ दर आकारणाऱ्या दुकानदारांबाबत संताप व्यक्त केला जात आहे. विशेषत: सोशल मिडियावरील नेटकऱ्यांनी सलून व्यावसायिकांना चांगलेच धुतले आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या काम करताना ग्राहकांसह स्वतः योग्य काळजी घ्यावी लागत आहे. दुकानाचे सॅनिटायजेशन करण्यासह स्वतंत्र ऍप्रन, टॉवेल, ब्रश, वस्तरा आदी साहित्य नव्याने वापरावे लागत असून यासाठी खर्च होतो. त्यामुळे पूर्वीपेक्षा अधिकचे दर आकारले जात असल्याचे सलून व्यावसायिकांचे म्हणणे आहे. पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा लॉकडाउन शिथिल केल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरात दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली असता ग्राहकांकडून दुप्पट ते अडीचपट दर आकारले गेले. दोन दिवसांपासून आता पुन्हा दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान, काही ग्राहक नेहमीच्या कारागिराशिवाय इतर दुकानात जात नाही. अशावेळी दुकान बंद असले तरी काही कारागीर स्वत:च्या अथवा संबंधित ग्राहकाच्या घरी जाऊन दाढी, केस कापत आहे. मात्र, येथेही पूर्वीपेक्षा अधिकचे पैसे घेतले जात आहेत.  योग्य दर आकारावेत दुकानाचे सॅनिटायजेशन करण्यासह स्वतंत्र ऍप्रन,टॉवेल नवीन वापरणार असल्यास अतिरिक्त पैसे द्यायला तयार आहोत. मात्र, त्यालाही काहीतरी मर्यादा हव्यात. सध्या आकारले जाणारे दर खूपच जास्त आहेत. योग्य दर आकारणी केली जावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे. पूर्वीचा दर/आताचा दर  कटिंग 60/150  साधी दाढी 50/100  फोम दाढी 70/120  नेटकऱ्यांनी नोंदविलेल्या प्रतिक्रिया  'रेट एवढे वाढवू नका, की लोक ऑनलाईन केस कापण्याचा क्‍लास जॉईन करुन स्वत:च केस कापू लागतील', 'मटण चारशेवरून सातशे रूपयांवर गेले, त्यामुळे आम्ही एक किलो वरून अर्धा किलोवर आलो. आता केस एक महिन्याऐवजी चार महिन्यांनी कापू, खर्च तेवढाच करणार', 'हा निर्णय देणाऱ्याला पुरस्कार द्या', 'इतरांनीही हा व्यवसाय करायला हवा, तेव्हाच मनमानीला चाप बसेल', 'युरोपियन, अमेरिकन नागरिकांप्रमाणे घरीच दाढी व कटिंग करायला तयार रहा', 'सुशिक्षित बेरोजगारांसाठी जबरदस्त संधी', 'युट्युबवर केस कापण्याचे प्रशिक्षण घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरू करा'.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  व्यावसायिकांची मनमानी  दाढी, कटिंग करताना नवीन वस्तू वापरण्यासाठी अधिकचा खर्च असल्याच्या नावाखाली व्यावसायिकांनी मनमानी पद्धतीने दरवाढ केली आहे. दरम्यान, यासाठी वापरण्यात येणाऱ्या नवीन वस्तूंच्या किंमतीनुसार दर आकारणी केली तरी सलून व्यावसायिकांनी आकारलेले सध्याचे दर त्यापेक्षा अधिक होत आहेत.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Xpx1dT
Read More
सावंतवाडीतील बहुचर्चित मल्टिस्पेशालिटीसाठी आता अशी हालचाल

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील बहुचर्चित मल्टिस्पेशालिटी रुग्णालयासाठीची जागा बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याआधी भूमिपूजन झालेली जागा न्यायप्रविष्ठ असल्याने पर्यायी जागेचा शोध सुरू झाला आहे. आज शहरातील पोलिस परेड ग्राऊंड शेजारील सरकारी जागेची या रुग्णालयासाठी पर्याय म्हणून खासदार विनायक राऊत यांनी पाहणी केली. 

तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी शासकीय जागा दाखविली. या वेळी बांधकाम कार्यकारी अभियंता युवराज देसाई यांना ही जागा निश्‍चित करण्यासाठी पुढील सोपस्कार करा, असे निर्देश राऊत यांनी दिले. न्यायालयीन अडथळा असल्याने शासनाच्या मालकीच्या नव्या जागेची पाहणी खासदार राऊत यांनी केली. या जागेची कागदपत्रे लवकरात लवकर आरोग्य विभागाला सादर करा, अशी सूचनाही तहसीलदार म्हात्रे यांना दिली. 

जिल्ह्यात अपुऱ्या आरोग्य सुविधांचा प्रश्‍न गंभीर होता. याविरोधात आवाज उठवला गेला. त्यानंतर तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नाने मल्टिस्पेशालिटी रुग्णालय मंजूर झाले. विधानसभा निवडणुकीपूर्वी सध्याच्या कुटीर रुग्णालयाच्या परिसरात याचे भूमिपूजन झाले होते. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेमुळे या रुग्णालयाचे पुढचे काम थांबले आहे; मात्र आता या रुग्णालयाची लवकर उभारणी करावी, अशी मागणी स्थानिकांतून सुरू असल्याने अखेर शासनस्तरावर तसा निर्णय घेण्यात आला. येथील महसूल विभागाला शासकीय जमिनीची माहिती देण्यास सांगितले. यात पोलिस परेड मैदानाच्या बाजूला आठ एकर जागा शासकीय मालकीची असून या जागेचा पर्याय निश्‍चित करावा, अशी मागणी केली आहे. 

त्रुटी तत्काळ दूर करा 
जागेची पाहणी खासदार राऊत यांनी केली. तहसीलदार म्हात्रे, बांधकामचे कार्यकारी अभियंता देसाई यांना जागेबाबत काय त्रुटी असतील, तर लवकरात लवकर दूर करा, असे सांगितले. या जागेचा प्रस्ताव तातडीने आरोग्य विभागाकडे देण्याच्या सूचनाही केल्या आहेत. उपजिल्हा रुग्णालयापासून ही जागा दहा मिनिटाच्या अंतरावर असल्याने या जागेबाबत तातडीने विचार करू, असे आश्‍वासन राऊत यांनी दिले आहेत.  

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सावंतवाडीतील बहुचर्चित मल्टिस्पेशालिटीसाठी आता अशी हालचाल सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील बहुचर्चित मल्टिस्पेशालिटी रुग्णालयासाठीची जागा बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याआधी भूमिपूजन झालेली जागा न्यायप्रविष्ठ असल्याने पर्यायी जागेचा शोध सुरू झाला आहे. आज शहरातील पोलिस परेड ग्राऊंड शेजारील सरकारी जागेची या रुग्णालयासाठी पर्याय म्हणून खासदार विनायक राऊत यांनी पाहणी केली.  तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी शासकीय जागा दाखविली. या वेळी बांधकाम कार्यकारी अभियंता युवराज देसाई यांना ही जागा निश्‍चित करण्यासाठी पुढील सोपस्कार करा, असे निर्देश राऊत यांनी दिले. न्यायालयीन अडथळा असल्याने शासनाच्या मालकीच्या नव्या जागेची पाहणी खासदार राऊत यांनी केली. या जागेची कागदपत्रे लवकरात लवकर आरोग्य विभागाला सादर करा, अशी सूचनाही तहसीलदार म्हात्रे यांना दिली.  जिल्ह्यात अपुऱ्या आरोग्य सुविधांचा प्रश्‍न गंभीर होता. याविरोधात आवाज उठवला गेला. त्यानंतर तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नाने मल्टिस्पेशालिटी रुग्णालय मंजूर झाले. विधानसभा निवडणुकीपूर्वी सध्याच्या कुटीर रुग्णालयाच्या परिसरात याचे भूमिपूजन झाले होते. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेमुळे या रुग्णालयाचे पुढचे काम थांबले आहे; मात्र आता या रुग्णालयाची लवकर उभारणी करावी, अशी मागणी स्थानिकांतून सुरू असल्याने अखेर शासनस्तरावर तसा निर्णय घेण्यात आला. येथील महसूल विभागाला शासकीय जमिनीची माहिती देण्यास सांगितले. यात पोलिस परेड मैदानाच्या बाजूला आठ एकर जागा शासकीय मालकीची असून या जागेचा पर्याय निश्‍चित करावा, अशी मागणी केली आहे.  त्रुटी तत्काळ दूर करा  जागेची पाहणी खासदार राऊत यांनी केली. तहसीलदार म्हात्रे, बांधकामचे कार्यकारी अभियंता देसाई यांना जागेबाबत काय त्रुटी असतील, तर लवकरात लवकर दूर करा, असे सांगितले. या जागेचा प्रस्ताव तातडीने आरोग्य विभागाकडे देण्याच्या सूचनाही केल्या आहेत. उपजिल्हा रुग्णालयापासून ही जागा दहा मिनिटाच्या अंतरावर असल्याने या जागेबाबत तातडीने विचार करू, असे आश्‍वासन राऊत यांनी दिले आहेत.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2XtbscE
Read More
Covid-19 : बाळंतपणासाठी गेली अन् कोरोनाबाधा झाली!

औरंगाबाद  : शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, ज्योतिनगर भागातून बीड बायपास परिसरात माहेरी गेलेल्या एका बाळंत झालेल्या महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच समतानगर, भिमनगर भागात नव्याने रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाचे टेन्शन वाढले आहे. मंगळवारी (ता. दोन) गणेश कॉलनी, विशालनगर, ज्योतीनगर, मोंढा नाका, विद्यानिकेतन कॉलनी, फाजलपुरा या नवीन भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. 

शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. फैलाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न सुरू असले तरी रोज नवनवीन भागात रुग्ण आढळून येत आहेत. मंगळवारी गणेश कॉलनी, विशालनगर, ज्योतीनगर, विद्यानिकेतन कॉलनी, मोंढानाका, फाजलपूरा भागात बाधित रुग्ण सापडले. त्यांना संपर्कातल्या संपर्कातून लागण झाल्याचे समोर आले आहे. ज्योतीनगर येथील महिलेचे माहेर बीड बायपास रोडवर आहे. ही महिला बाळंतपणासाठी दहा दिवसापूर्वी बीडबायपास परिसरात माहेरी गेली होती. तिचा स्वॅब घेतला असता तो पॉझिटिव्ह आला. ती खासगी रुग्णालयात नुकतीच बाळंतीण झाली आहे. महिला पॉझिटिव्ह आढळताच माजी नगरसेविका सुमित्रा हळनोर व माजी नगरसेवक गिरजाराम हळनोर यांनी तातडीने पुढाकार घेत या भागात जंतुनाशक औषधीची फवारणी करून घेतली. 
 
चक्क! मृत शिक्षकाला चेकपोस्टवर ड्युटी...
 
तसेच कैलासनगर पाठोपाठ मोंढानाका भागात एक व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली. त्याला संपर्कातून लागण झाल्याचे समोर आले आहे. गारखेडा परिसर कोरोनासाठी अतिसंवेदनशील भाग म्हणून जाहीर झाला आहे. पुंडलीकनगर, हुसेन कॉलनी, न्यायनगर, विद्यानगर या भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. त्यानंतर विशालनगर भागातही एक व्यक्ती बाधित आढळून आली आहे. 
 
प्रशासनाचे वाढले टेन्शन 
समतानगर, भिमनगर भाग कोरोनामुक्तीच्या वाटेवर होता. समतानगरमधील १२ पैकी ११ जण कोरोमुक्त झाले तर भिमनगरमधील सातपैकी सहा रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. असे असताना या भागात पुन्हा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाला नव्याने उपाय-योजना कराव्या लागणार आहेत.  घाटी

रुग्णालयात ३३ रुग्णांची प्रकृती गंभीर 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे उपचार घेणारे ३३ कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर ७५ रुग्णांची स्‍थिती सामान्य आहे, अशी माहिती घाटी रुग्णालयातील माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले.  घाटीत एक जूनला सायंकाळी चार ते दोन जून सायंकाळी चारपर्यंत एकूण ६५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यातील ४६ रुग्णांच्या लाळेची चाचणी घेण्यात आली.

त्यातील १६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सात रुग्णांचे अहवाल कोविड निगेटिव्ह आले, तर २३ रुग्णांचे अहवालाची अजून प्रतीक्षा आहे. सामान्य स्थितीत ७५ रुग्ण असून ३३ गंभीर रुग्णांवर शर्थीचे उपचार सुरू आहेत. आयसीएमआरच्या नियमावलीनुसार, दोन पॉझिटिव्ह रुग्णांना उपचारानंतर सुटी देण्यात आली. यात शिवशाहीनगर, मुकुंदवाडी येथील ४८ वर्षीय महिला व २५ वर्षीय शासकीय महाविद्यालय परिसरातील पुरुषाला सुटी देण्यात आली आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Covid-19 : बाळंतपणासाठी गेली अन् कोरोनाबाधा झाली! औरंगाबाद  : शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, ज्योतिनगर भागातून बीड बायपास परिसरात माहेरी गेलेल्या एका बाळंत झालेल्या महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच समतानगर, भिमनगर भागात नव्याने रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाचे टेन्शन वाढले आहे. मंगळवारी (ता. दोन) गणेश कॉलनी, विशालनगर, ज्योतीनगर, मोंढा नाका, विद्यानिकेतन कॉलनी, फाजलपुरा या नवीन भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे.  शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. फैलाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न सुरू असले तरी रोज नवनवीन भागात रुग्ण आढळून येत आहेत. मंगळवारी गणेश कॉलनी, विशालनगर, ज्योतीनगर, विद्यानिकेतन कॉलनी, मोंढानाका, फाजलपूरा भागात बाधित रुग्ण सापडले. त्यांना संपर्कातल्या संपर्कातून लागण झाल्याचे समोर आले आहे. ज्योतीनगर येथील महिलेचे माहेर बीड बायपास रोडवर आहे. ही महिला बाळंतपणासाठी दहा दिवसापूर्वी बीडबायपास परिसरात माहेरी गेली होती. तिचा स्वॅब घेतला असता तो पॉझिटिव्ह आला. ती खासगी रुग्णालयात नुकतीच बाळंतीण झाली आहे. महिला पॉझिटिव्ह आढळताच माजी नगरसेविका सुमित्रा हळनोर व माजी नगरसेवक गिरजाराम हळनोर यांनी तातडीने पुढाकार घेत या भागात जंतुनाशक औषधीची फवारणी करून घेतली.    चक्क! मृत शिक्षकाला चेकपोस्टवर ड्युटी...   तसेच कैलासनगर पाठोपाठ मोंढानाका भागात एक व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली. त्याला संपर्कातून लागण झाल्याचे समोर आले आहे. गारखेडा परिसर कोरोनासाठी अतिसंवेदनशील भाग म्हणून जाहीर झाला आहे. पुंडलीकनगर, हुसेन कॉलनी, न्यायनगर, विद्यानगर या भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. त्यानंतर विशालनगर भागातही एक व्यक्ती बाधित आढळून आली आहे.    प्रशासनाचे वाढले टेन्शन  समतानगर, भिमनगर भाग कोरोनामुक्तीच्या वाटेवर होता. समतानगरमधील १२ पैकी ११ जण कोरोमुक्त झाले तर भिमनगरमधील सातपैकी सहा रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. असे असताना या भागात पुन्हा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाला नव्याने उपाय-योजना कराव्या लागणार आहेत.  घाटी रुग्णालयात ३३ रुग्णांची प्रकृती गंभीर  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे उपचार घेणारे ३३ कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर ७५ रुग्णांची स्‍थिती सामान्य आहे, अशी माहिती घाटी रुग्णालयातील माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले.  घाटीत एक जूनला सायंकाळी चार ते दोन जून सायंकाळी चारपर्यंत एकूण ६५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यातील ४६ रुग्णांच्या लाळेची चाचणी घेण्यात आली. त्यातील १६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सात रुग्णांचे अहवाल कोविड निगेटिव्ह आले, तर २३ रुग्णांचे अहवालाची अजून प्रतीक्षा आहे. सामान्य स्थितीत ७५ रुग्ण असून ३३ गंभीर रुग्णांवर शर्थीचे उपचार सुरू आहेत. आयसीएमआरच्या नियमावलीनुसार, दोन पॉझिटिव्ह रुग्णांना उपचारानंतर सुटी देण्यात आली. यात शिवशाहीनगर, मुकुंदवाडी येथील ४८ वर्षीय महिला व २५ वर्षीय शासकीय महाविद्यालय परिसरातील पुरुषाला सुटी देण्यात आली आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3gMtuOz
Read More
निसर्ग तूफान को लेकर अलर्ट पर NDRF, महाराष्ट्र में 20 टीमें तैनात https://ift.tt/2UkRPS7
Horoscope Today, 3 जून: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/2Mr3NVP