Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, March 1, 2020

जम्मू में बदले गए दो चौक के नाम, सिटी चौक का नाम हुआ भारत माता चौक https://ift.tt/2NfH8z5
MP: फर्जी दस्तावेजों से जमानत लेने को बनाया धंधा, पकड़ी गई शातिर महिला https://ift.tt/2uI3S1Z
कडकनाथ कोंबडी घोटाळा कसा झाला, आता पुढे काय होणार?
मेळघाटचे आदिवासी बांधव अशाप्रकारे साजरा करतात होलिकोत्सव, गावाकडे परतण्यास सरुवात

अचलपूर (जि. अमरावती) : सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या मेळघाटातील होळीचा उत्सव पपरंपरिक पद्धतीनुसार साजरा होत असतो. सलग पाच दिवस उदरनिर्वाहाच्या कामांना सुटी देवून आदिवासी बांधव होळीच्या रंगात न्हाऊन निघतात. यासाठी रोजगारासाठी बाहेरगावी गेलेले आदिवासी बांधव सध्या होळीच्या सणासाठी परतीच्या मार्गावर दिसून येत आहेत.

आदिवासी बांधवांसाठी होळी सण दिवाळीपेक्षाही मोठा सण मानला जातो. हा सण सलग पाच दिवस साजरा करण्यात येतो. मेळघाटातील होळीच्या पूर्वसंध्येपासून या सणाला खऱ्या अर्थाने सुरवात होते. त्याअगोदर रोजगारासाठी भटकंती करणारा आदिवासी बांधव होळीसाठी मात्र आपल्या गावी परत येत असतो. पहिल्या दिवशी शेतातील पीक व होलिकाचे पूजन केले जाते. एकाच दिवशी सर्व गावात होलिका दहन होत नाही. वेगवेगळ्या दिवशी होळी पेटविल्या जाते. पहिल्या रात्री गावाबाहेरील मोकळ्या जागेवर आदिवासी नृत्य करत असतात.

तालुक्‍यातील बहुतांश गावांमध्ये गावाबाहेर मेघनाथाचा स्तंभ उभारल्या जातो. मेघनाथ आदिवासींचे दैवत आहे. त्याची पूजा केली जाते. मोहफुलांपासून काढण्यात आलेले मद्य सर्वांना सेवन करण्यासाठी दिले जाते. किनकी, ढोलकी व बासरीच्या तालावर आदिवासी रात्रभर तल्लीन होऊन नृत्य करीत असतात. पळसाच्या फुलापासून तयार केलेला नैसर्गिक रंग खेळण्यात येतात. जेवणामध्ये गोड पुरी, गोड भात या पदार्थांचा समावेश असतो. होळीनिमित्त मेळघाटातील कारा, कोठा, काटकुंभ बारू या गावांमध्ये मोठ्या यात्रादेखील भरत असतात. सातपुडा पर्वत रांगातून तापी नदी वाहत आहे. या नदीला आदिवासी बांधव दैवत मानतात. तिची पूजा करतात.

- #SundaySpecial, Video : राजे-रजवाडे गेले अन्‌ राजपूत ठाकूर समाजावर आली ही वेळ...

घाटांचा मेळ असणाऱ्या मेळघाटात आदिवासींमध्ये कोरकू, गोंड, राठीया या प्रमुख जाती अधिक प्रमाणात आहेत. आदिवासींच्या सर्वच जाती दरवर्षी पारंपरिकपद्धतीने होळी साजरी करण्यासाठी उत्सुक असतात. त्यामुळे मेळघाटात होळी सणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मेळघाटचे आदिवासी बांधव अशाप्रकारे साजरा करतात होलिकोत्सव, गावाकडे परतण्यास सरुवात अचलपूर (जि. अमरावती) : सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या मेळघाटातील होळीचा उत्सव पपरंपरिक पद्धतीनुसार साजरा होत असतो. सलग पाच दिवस उदरनिर्वाहाच्या कामांना सुटी देवून आदिवासी बांधव होळीच्या रंगात न्हाऊन निघतात. यासाठी रोजगारासाठी बाहेरगावी गेलेले आदिवासी बांधव सध्या होळीच्या सणासाठी परतीच्या मार्गावर दिसून येत आहेत. आदिवासी बांधवांसाठी होळी सण दिवाळीपेक्षाही मोठा सण मानला जातो. हा सण सलग पाच दिवस साजरा करण्यात येतो. मेळघाटातील होळीच्या पूर्वसंध्येपासून या सणाला खऱ्या अर्थाने सुरवात होते. त्याअगोदर रोजगारासाठी भटकंती करणारा आदिवासी बांधव होळीसाठी मात्र आपल्या गावी परत येत असतो. पहिल्या दिवशी शेतातील पीक व होलिकाचे पूजन केले जाते. एकाच दिवशी सर्व गावात होलिका दहन होत नाही. वेगवेगळ्या दिवशी होळी पेटविल्या जाते. पहिल्या रात्री गावाबाहेरील मोकळ्या जागेवर आदिवासी नृत्य करत असतात. तालुक्‍यातील बहुतांश गावांमध्ये गावाबाहेर मेघनाथाचा स्तंभ उभारल्या जातो. मेघनाथ आदिवासींचे दैवत आहे. त्याची पूजा केली जाते. मोहफुलांपासून काढण्यात आलेले मद्य सर्वांना सेवन करण्यासाठी दिले जाते. किनकी, ढोलकी व बासरीच्या तालावर आदिवासी रात्रभर तल्लीन होऊन नृत्य करीत असतात. पळसाच्या फुलापासून तयार केलेला नैसर्गिक रंग खेळण्यात येतात. जेवणामध्ये गोड पुरी, गोड भात या पदार्थांचा समावेश असतो. होळीनिमित्त मेळघाटातील कारा, कोठा, काटकुंभ बारू या गावांमध्ये मोठ्या यात्रादेखील भरत असतात. सातपुडा पर्वत रांगातून तापी नदी वाहत आहे. या नदीला आदिवासी बांधव दैवत मानतात. तिची पूजा करतात. - #SundaySpecial, Video : राजे-रजवाडे गेले अन्‌ राजपूत ठाकूर समाजावर आली ही वेळ... घाटांचा मेळ असणाऱ्या मेळघाटात आदिवासींमध्ये कोरकू, गोंड, राठीया या प्रमुख जाती अधिक प्रमाणात आहेत. आदिवासींच्या सर्वच जाती दरवर्षी पारंपरिकपद्धतीने होळी साजरी करण्यासाठी उत्सुक असतात. त्यामुळे मेळघाटात होळी सणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38dvh9J
Read More
गड्या फिरायला आपला देशच बरा!

मुंबई : उन्हाळ्याच्या सुटीत युरोपबरोबरच अमेरिका, बॅंकॉक, दुबई, थायलंड किंवा हॉंगकॉंगमध्ये सैर करण्याकडे भारतीय पर्यटकांचा ओढा असतो. मात्र, यंदा भारतीय पर्यटकांना परदेशात फिरण्यात फारसे स्वारस्य नाही. टूर कंपन्यांच्या बुकिंगचा आढावा घेतला असता देशांतर्गत पर्यटनाला यंदाच्या वर्षी भारतीयांनी पसंती दिली आहे. त्याला आर्थिक मंदी कारण नसून कोरोना विषाणूच्या भीतीने यंदा परदेशातील पर्यटन थंडावले आहे. भारतातही हिमालच प्रदेश आणि ईशान्येकडील राज्यांना पसंती दिली जात आहे. 

हेही वाचा - ससून डॉकचा मत्स्यव्यवसाय संकटात 

आशिया खंडातील देशांमध्ये जाण्यास पर्यटक तयारच नाहीत. तब्बल ३५ टक्के पर्यटन कमी झाले आहे. परदेशवारीसाठी यंदा फक्त नेपाळलाच पसंती मिळाली आहे. काश्‍मीर, नैनिताल, ईशान्य भारत, हिमाचल, नेपाळ आदी ठिकाणच्या पर्यटनाचे बुकिंग हाउसफुल झाले आहे. परदेशात रशियासारख्या नव्या टूर डेस्टिनेशनला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोना विषाणूंमुळे सिंगापूर, मलेशिया आदी ठिकाणच्या सहलींकडे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. आमच्या टूर दक्षिण पूर्व देशांमध्ये जात आहेत. मात्र, त्याला पर्यटकांचा प्रतिसाद कमी आहे, असे "केसरी टूर्स''चे संचालक शैलेश पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, की मोठ्या सहलींपेक्षा सात ते आठ दिवस किंवा पाच ते सहा दिवसांसारख्या छोट्या पर्यटनाकडे पर्यटकांचा कल आहे. पैशांचा विचार करून पर्यटक मोठ्या सहलींना जातात. 10 ते 13 दिवसांच्या सहलींमध्ये खर्च जास्त होतो. अमेरिका आणि युरोप टूर्स 10 ते 12 दिवसांच्या असतात. तिथे पर्यटक जातात, पण यंदा त्याचे प्रमाण कमी झाले आहे.

हेहीवाचा - तो पर्यंत शांत बसणार नाही; देवेंद्र फडणवीस गरजले!

या वर्षी हिमाचल प्रदेशात मोठ्या प्रमाणात बर्फ पडला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात आईस सफारी करण्याकडे पर्यटकांचा कल आहे. त्याप्रमाणे काही सहलींचे नियोजन पर्यटक कंपन्यांनी केले आहे. म्हणून हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळांच्या बुकिंगला पर्यटकांचा सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. पर्यटन व्यवसायात मंदीचा परिणाम कमी झाला आहे. पर्यटनाचे प्रमाण वाढू लागले आहे, असे कौस्तुभ टूर्सच्या संचालिका सुनिता वनारसे यांनी सांगितले. 

काश्मीर, हिमाचल प्रदेश, लेह, लडाख आदी ठिकाणी पर्यटकांचे उन्हाळी सुट्टीच्या पर्यटनासाठी बुकिंग होत आहे. या वर्षी आम्ही भूतान, थायलंड आणि दुबई सहली सुरू केल्या; परंतु कोरोना विषाणूच्या भीतीमुळे पर्यटक परदेशी सहलीवर जाण्याची जोखीम घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे परदेशी सहलींच्या बुकिंगना अल्प प्रतिसाद मिळत आहे.
- सुनीता वनारसे, 
संचालिका, कौस्तुभ टूर्स

सहलींवर परिणाम

    कोरोना विषाणूच्या भीतीमुळे दक्षिण पूर्व आशियातील सहलींवर ३५ टक्के परिणाम 

    देशांतर्गत पर्यटनामध्ये हिमाचल प्रदेश, लेह, सिमला आणि कुलू-मनाली हाउसफुल

    मोठ्यापेक्षा छोट्या आठवडाभरच्या सहलींवर जाण्याकडे पर्यटकांचा कल वाढला.

 Indians prefer domestic tourism this year 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

गड्या फिरायला आपला देशच बरा! मुंबई : उन्हाळ्याच्या सुटीत युरोपबरोबरच अमेरिका, बॅंकॉक, दुबई, थायलंड किंवा हॉंगकॉंगमध्ये सैर करण्याकडे भारतीय पर्यटकांचा ओढा असतो. मात्र, यंदा भारतीय पर्यटकांना परदेशात फिरण्यात फारसे स्वारस्य नाही. टूर कंपन्यांच्या बुकिंगचा आढावा घेतला असता देशांतर्गत पर्यटनाला यंदाच्या वर्षी भारतीयांनी पसंती दिली आहे. त्याला आर्थिक मंदी कारण नसून कोरोना विषाणूच्या भीतीने यंदा परदेशातील पर्यटन थंडावले आहे. भारतातही हिमालच प्रदेश आणि ईशान्येकडील राज्यांना पसंती दिली जात आहे.  हेही वाचा - ससून डॉकचा मत्स्यव्यवसाय संकटात  आशिया खंडातील देशांमध्ये जाण्यास पर्यटक तयारच नाहीत. तब्बल ३५ टक्के पर्यटन कमी झाले आहे. परदेशवारीसाठी यंदा फक्त नेपाळलाच पसंती मिळाली आहे. काश्‍मीर, नैनिताल, ईशान्य भारत, हिमाचल, नेपाळ आदी ठिकाणच्या पर्यटनाचे बुकिंग हाउसफुल झाले आहे. परदेशात रशियासारख्या नव्या टूर डेस्टिनेशनला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोना विषाणूंमुळे सिंगापूर, मलेशिया आदी ठिकाणच्या सहलींकडे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. आमच्या टूर दक्षिण पूर्व देशांमध्ये जात आहेत. मात्र, त्याला पर्यटकांचा प्रतिसाद कमी आहे, असे "केसरी टूर्स''चे संचालक शैलेश पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, की मोठ्या सहलींपेक्षा सात ते आठ दिवस किंवा पाच ते सहा दिवसांसारख्या छोट्या पर्यटनाकडे पर्यटकांचा कल आहे. पैशांचा विचार करून पर्यटक मोठ्या सहलींना जातात. 10 ते 13 दिवसांच्या सहलींमध्ये खर्च जास्त होतो. अमेरिका आणि युरोप टूर्स 10 ते 12 दिवसांच्या असतात. तिथे पर्यटक जातात, पण यंदा त्याचे प्रमाण कमी झाले आहे. हेहीवाचा - तो पर्यंत शांत बसणार नाही; देवेंद्र फडणवीस गरजले! या वर्षी हिमाचल प्रदेशात मोठ्या प्रमाणात बर्फ पडला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात आईस सफारी करण्याकडे पर्यटकांचा कल आहे. त्याप्रमाणे काही सहलींचे नियोजन पर्यटक कंपन्यांनी केले आहे. म्हणून हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळांच्या बुकिंगला पर्यटकांचा सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. पर्यटन व्यवसायात मंदीचा परिणाम कमी झाला आहे. पर्यटनाचे प्रमाण वाढू लागले आहे, असे कौस्तुभ टूर्सच्या संचालिका सुनिता वनारसे यांनी सांगितले.  काश्मीर, हिमाचल प्रदेश, लेह, लडाख आदी ठिकाणी पर्यटकांचे उन्हाळी सुट्टीच्या पर्यटनासाठी बुकिंग होत आहे. या वर्षी आम्ही भूतान, थायलंड आणि दुबई सहली सुरू केल्या; परंतु कोरोना विषाणूच्या भीतीमुळे पर्यटक परदेशी सहलीवर जाण्याची जोखीम घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे परदेशी सहलींच्या बुकिंगना अल्प प्रतिसाद मिळत आहे. - सुनीता वनारसे,  संचालिका, कौस्तुभ टूर्स सहलींवर परिणाम     कोरोना विषाणूच्या भीतीमुळे दक्षिण पूर्व आशियातील सहलींवर ३५ टक्के परिणाम      देशांतर्गत पर्यटनामध्ये हिमाचल प्रदेश, लेह, सिमला आणि कुलू-मनाली हाउसफुल     मोठ्यापेक्षा छोट्या आठवडाभरच्या सहलींवर जाण्याकडे पर्यटकांचा कल वाढला.  Indians prefer domestic tourism this year  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39fSvgK
Read More
'स्फोटके शोधणारे तंत्रज्ञान विकसित व्हावे' - जी. सतीश रेड्डी

पुणे : "भारतामध्ये सध्या "भूसुरुंग शोधणे' (एक्‍सप्लोझिव्ह डिटेक्‍शन) या तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज आहे. जगभरात यावर संशोधन होत आहे. याबरोबर जैविक (बायोलॉजिकल) स्फोटके शोधण्यासाठीदेखील संशोधन होणे महत्त्वाचे आहे,'' असे मत भारतीय संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (डीआरडीओ) अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी व्यक्त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

डीआरडीओच्या हाय एनर्जी मटेरिअल रिसर्च लॅबोरेटरीच्या (एचईएमआरएल) हीरक जयंती महोत्सवानिमित्त "स्फोटक शोधके' या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे (एनडब्ल्यूईडी) आयोजन केले होते. या वेळी ते बोलत होते. "एसीई'चे मुख्य कार्यकारी अधिकारी व शास्त्रज्ञ पी. के मेहता, "एचईएमआरएल'चे अध्यक्ष के. पी. एस. मूर्ती, भोपाळ येथील आयसरचे अध्यक्ष डॉ. उमापती व राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस महासंचालक जयंत नाईकनवरे उपस्थित होते.

बाळासाहेबांनी भाजपला पाठींबा दिला होता, पण... : शरद पवार

डॉ. रेड्डी म्हणाले, "वाढत्या दहशतवादी कारवायांमुळे स्फोटकांचा शोध घेणे ही काळाची गरज बनली आहे. देशातील विविध सुरक्षा संस्थांना नक्षलवादी आणि दहशतवादी हल्ल्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. जमिनीत खोलवर लपविण्यात आलेले भूसुरुंग शोधणे, या संस्थांसाठी आव्हानात्मक आहे. असामाजिक घटकांच्या प्रयत्नांना डावलण्यासाठी डीआरडीओ आणि इतर वैज्ञानिक संस्थांनी स्फोटक शोधक यंत्रणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.''

CoronaVirus : राज्यातील निरीक्षणाखालील 121 जणांना संसर्ग नाही

या वेळी त्यांनी बंगळूर येथील भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी) आणि एचईएमआरएलच्या पाठपुराव्यामुळे सहज हाताळण्यात येणाऱ्या "रायडर-एक्‍स' या उपकरणाच्या निर्मितीबाबत आनंद व्यक्त केला. नाईकनवरे यांनी माओवाद्यांच्या भागात स्फोटक तपासणी दरम्यान सैनिकांना येणाऱ्या अडचणींबद्दल माहिती दिली.

देशात गेल्या दशकभरामध्ये विविध दहशतवादी हल्ल्यांमध्ये स्फोटकांचा वापर करण्यात येत आहे. यामुळे स्फोटक शोधण्यासाठी आवश्‍यक यंत्रणा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. मात्र, सक्षम यंत्रणा आपल्याकडे नसल्याने सुरक्षा रक्षकांना जिवाचा धोका वाढतो. यामुळे शास्त्रज्ञांनी राष्ट्रीय सुरक्षेची गरज लक्षात घेऊन याबाबत संशोधन केले पाहिजे.
-डॉ. जी. सतीश रेड्डी, अध्यक्ष, भारतीय संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

'स्फोटके शोधणारे तंत्रज्ञान विकसित व्हावे' - जी. सतीश रेड्डी पुणे : "भारतामध्ये सध्या "भूसुरुंग शोधणे' (एक्‍सप्लोझिव्ह डिटेक्‍शन) या तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज आहे. जगभरात यावर संशोधन होत आहे. याबरोबर जैविक (बायोलॉजिकल) स्फोटके शोधण्यासाठीदेखील संशोधन होणे महत्त्वाचे आहे,'' असे मत भारतीय संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (डीआरडीओ) अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी व्यक्त केले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  डीआरडीओच्या हाय एनर्जी मटेरिअल रिसर्च लॅबोरेटरीच्या (एचईएमआरएल) हीरक जयंती महोत्सवानिमित्त "स्फोटक शोधके' या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे (एनडब्ल्यूईडी) आयोजन केले होते. या वेळी ते बोलत होते. "एसीई'चे मुख्य कार्यकारी अधिकारी व शास्त्रज्ञ पी. के मेहता, "एचईएमआरएल'चे अध्यक्ष के. पी. एस. मूर्ती, भोपाळ येथील आयसरचे अध्यक्ष डॉ. उमापती व राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस महासंचालक जयंत नाईकनवरे उपस्थित होते. बाळासाहेबांनी भाजपला पाठींबा दिला होता, पण... : शरद पवार डॉ. रेड्डी म्हणाले, "वाढत्या दहशतवादी कारवायांमुळे स्फोटकांचा शोध घेणे ही काळाची गरज बनली आहे. देशातील विविध सुरक्षा संस्थांना नक्षलवादी आणि दहशतवादी हल्ल्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. जमिनीत खोलवर लपविण्यात आलेले भूसुरुंग शोधणे, या संस्थांसाठी आव्हानात्मक आहे. असामाजिक घटकांच्या प्रयत्नांना डावलण्यासाठी डीआरडीओ आणि इतर वैज्ञानिक संस्थांनी स्फोटक शोधक यंत्रणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.'' CoronaVirus : राज्यातील निरीक्षणाखालील 121 जणांना संसर्ग नाही या वेळी त्यांनी बंगळूर येथील भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी) आणि एचईएमआरएलच्या पाठपुराव्यामुळे सहज हाताळण्यात येणाऱ्या "रायडर-एक्‍स' या उपकरणाच्या निर्मितीबाबत आनंद व्यक्त केला. नाईकनवरे यांनी माओवाद्यांच्या भागात स्फोटक तपासणी दरम्यान सैनिकांना येणाऱ्या अडचणींबद्दल माहिती दिली. देशात गेल्या दशकभरामध्ये विविध दहशतवादी हल्ल्यांमध्ये स्फोटकांचा वापर करण्यात येत आहे. यामुळे स्फोटक शोधण्यासाठी आवश्‍यक यंत्रणा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. मात्र, सक्षम यंत्रणा आपल्याकडे नसल्याने सुरक्षा रक्षकांना जिवाचा धोका वाढतो. यामुळे शास्त्रज्ञांनी राष्ट्रीय सुरक्षेची गरज लक्षात घेऊन याबाबत संशोधन केले पाहिजे. -डॉ. जी. सतीश रेड्डी, अध्यक्ष, भारतीय संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39gqV2S
Read More

Saturday, February 29, 2020

दिल्ली हिंसा: मुआवजे का मरहम, आज से पीड़ितों को मिलेगी मदद https://ift.tt/2PBs11I
जाणून घ्या आठवड्याचे राशीभविष्य : 1 ते 7 मार्च

गंभीर तूं श्रीरामा! 

माणसाच्या जीवनाचा जिव्हाळा जसा अलौकिक आहे तसंच माणसाच्या जीवनाचं गांभीर्यही मोठं खोल आणि अतिगंभीर आहे. माणसाच्या जीवनाचं गांभीर्य अनुभवणारं तसंच ते वाढवणारं ज्योतिषशास्त्र हे निश्‍चितच एक गूढशास्त्र आहे! 
महाविष्णूंचं अनंततत्त्व आकाशाला पोटात घालून एक दीर्घ श्वास घेत असतं किंवा दीर्घ श्वास सोडत असतं. श्रीकृष्णानं अर्जुनाला दाखवलेलं विश्र्वरूपदर्शन हा एक प्रकारचा दीर्घ श्वासच होय! मुंगीचा किंवा माणसाचा चिमुकला श्वास या महाविष्णूंच्या दीर्घ श्वा‍सात हुंकारत असतो म्हणतात! शिवाय, असं हे मुंगीचं म्हणा किंवा माणसाचं म्हणा, श्वासावरील स्वामित्व अखेरचा श्वास सोडत असतं आणि मग या अखेरच्या श्वासानंतर कुणीतरी त्या माणसासाठी तीळ तीळ तुटत तिलांजली देत असतं म्हणे!

असा हा तथाकथित जाणता माणूस आपलं जाणतेपणाचं गांभीर्य उगाचच वाढवत असतो असंच म्हणावं लागेल. माणसाच्या जाणतेपणाचा श्वास आणि व्हेंटिलेटर लावून घेतलेला श्वास हे आकाशातील वायूचं स्पंदनच असतं. श्रीमद्‌भगवद्‌गीतेत 
भगवंत म्हणतात : ‘वायूचं श्वसन मीच आहे!’ याचा खोल अर्थ जाणून घेतल्यास माणसानं आपल्या जीवनाचं अकारण वाढवलेलं गांभीर्य तत्काळ नाहीसं होऊन त्याचा श्र्वास अनन्यातून अनंत होतो! 

सध्या भारतीय माणसानं आपल्या जीवनाचं गांभीर्य पराकोटीचं वाढवलं आहे, त्यामुळेच तो धापा टाकत श्वास घेतोय! प्रपंचाचं गांभीर्य आणि परमार्थातील गांभीर्य यांत जमीन-अस्मानाचा फरक आहे. 

गंभीर तूं श्रीरामा। नानाभूतैकसमा। 
सकळगुणी अप्रतिमा। अद्वितीया।। 

- संत ज्ञानेश्वरमहाराज 

वरील ओवीत विश्वरूपदर्शनाचा तत्त्वबोध दडला आहे. असा हा तत्त्वबोध जाणून घेऊन माणसाच्या जगण्यातील पारमार्थिक गांभीर्य अनुभवलं पाहिजे! फलज्योतिषातील प्लूटो हा ग्रह अशा या गांभीर्याचा कारक ग्रह आहे! 
मित्र हो, ता. सात मार्चच्या शनिवारी सूर्योदयीच्या शनीच्या होऱ्यात प्लूटो भारताच्या मकर राशीत प्रवेश करत आहे. भगवद्‌गीतेतील वरील पारमार्थिक गांभीर्य ओळखूनच आगामी काळात भारतीय माणसानं भगवंतांच्या स्मरणातच श्वास घेतला पाहिजे! 
=========== 

विवाहप्रस्तावांकडे लक्ष द्या 

मेष : राशीतील शुक्रभ्रमण फाल्गुनोत्सव साजरा करणारं. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींचे ‘होले होले’ होईल! विवाहप्रस्तावांकडे लक्ष द्या. ता. चार व पाच मार्च हे दिवस अत्यंत प्रवाही. जनसंपर्कातून मोठी कामं होतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी गुरुवारची संध्याकाळ शुभदायक. मात्र, शनिवारी तिन्हीसांजेला काळजी घ्या. 
=========== 

नोकरीत वरिष्ठांचा मान ठेवा! 

वृषभ : अष्टमस्थ मंगळभ्रमण रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी दखलपात्र. मित्रांची मनं जपा. नोकरीत वरिष्ठांचा मान ठेवा. बाकी, ता. तीन ते पाच हे दिवस सरकारी कामांचे. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार शुभदायक. शनिवारी सूर्योदयी बेरंग होण्याची शक्यता. वस्तूंची नासधूस. स्त्रीवर्गाशी वाद शक्य. 
=========== 

बेकायदेशीर व्यवहार नकोत 

मिथुन : सप्ताह संमिश्र स्वरूपाचा. शनी आणि मंगळ यांची फील्डिंग राहील. अजिबात अरेरावी नको. बेकायदेशीर व्यवहार टाळा. बाकी, पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुभ्रमणाची गुप्त मदत होईल. सीर्फ आम खाने से मतलब रखो! आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. पाच व सहा हे दिवस अनेक प्रकरणांतून बेरंगाचे. शब्द जपून वापरा. 
=========== 

संमोहनापासून दूर राहा 

कर्क : हा सप्ताह ग्रहांच्या गुगली गोलंदाजीतून यष्टिबाद करू शकतो. कोणत्याही संमोहनाला बळी पडू नका. राजकीय डावपेचाचे बळी होऊ शकता. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना स्त्रीच्या विरोधाला सामोरं जावं लागण्याची शक्यता. बाकी, पुष्य नक्षत्राच्या व्यक्ती शुक्रभ्रमणाद्वारे मोठे व्यावसायिक लाभ उठवतील. उत्सव-प्रदर्शनांतून लाभ. शनिवार ठेचकाळण्याचा. 
=========== 

जीवनातील सुरावट साधाल! 

सिंह : हा सप्ताह बुद्धिजीवींना अप्रतिमच राहील. आजचा रविवार भाग्यबीजं पेरणारा. व्यवसायातल्या प्रयत्नांना यश येईल. कलाकारांसाठी मोठा सुंदर सप्ताह! मघा नक्षत्राच्या व्यक्ती जीवनातील सुरावट साधतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार विलक्षण सुवार्तांचा. शनिवार सूर्योदयी बेरंग करणारा. 

=========== 

शेजाऱ्यांशी हुज्जत नको 

कन्या : मंगळाची कडक फील्डिंग राहील! रस्त्यावर वावरताना काळजी घ्या. शेजाऱ्यांशी हुज्जत नको. गर्दीच्या ठिकाणी व्हायरसपासून जपा. बाकी, हा सप्ताह व्यावसायिक वसुलीचा. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार नोकरीत सुवार्तेचा. पगारवाढ. शनिवारी घरातील वृद्धांशी वाद शक्य. संयम बाळगा. 
=========== 

तरुणांचं प्रेमप्रकरण फुलेल 

तूळ : या सप्ताहाला शुक्रभ्रमणाची एक किनार राहील. तरुणांचं प्रेमप्रकरण फुलेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्ती कात टाकतील. ता. चार व पाच हे दिवस अतिशय भन्नाट राहतील. मारा विजयी चौकार-षटकार! विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमनाची संधी. मात्र, शनिवार संसर्गजन्य व्हायरसचा. लहान मुलांची काळजी घ्या. 
=========== 

नोकरीत अनपेक्षित भाग्योदय 

वृश्र्चिक : या सप्ताहाची सुरुवात वैयक्तिक सुवार्तांचीच. सोमवारची संध्याकाळ मोठ्या मौजमजेची. वैवाहिक जीवनात शुभ घटना घडतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींचा नोकरीत अनपेक्षित भाग्योदय. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींनी ता. चार व पाच या दिवशी मौल्यवान वस्तू जपाव्यात. चोरी-नुकसानीची शक्यता. शनिवार मनाविरुद्ध प्रवासाचा. 
=========== 

सरकारी प्रकरण जपून हाताळा 

धनू : शुभ ग्रहांची गुप्त रसद या सप्ताहात पुरवली जाईलच. मूळ नक्षत्राच्या व्यक्ती सुवार्तांद्वारे चर्चेत राहतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींवर शनी-मंगळाच्या फील्डिंगद्वारे सप्ताहाच्या शेवटी दबाव निर्माण होण्याची शक्यता. एखादं सरकारी प्रकरण सतावू शकतं. 
जपून हाताळणी करा. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना भ्रातृविरोधाला सामोरं जावं लागण्याची शक्यता. 
=========== 

व्यावसायिक भाग्योदयाचा काळ 

मकर : हा सप्ताह मंगळभ्रमणातून धुरळा उडवू शकतो. वाद वाढवू नका. बाकी, आजचा रविवार शुभशकुन घेऊन येईल. श्रवण नक्षत्राच्या कलाकारांना मोठे लाभ होतील. उद्याचा सोमवार व्यावसायिक भाग्यबीजं पेरणारा. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट साडेसातीची जाणीव करून देणारा. वैवाहिक जीवनातील आचारसंहिता पाळावी. 
=========== 

समजून-उमजून वागा! 

कुंभ : या सप्ताहात राशीचा नेपच्यून क्रियाशील होऊ लागेल. शनीचा तत्त्वविचार समजून घेऊन वागल्यास जीवनाचा अमृतकुंभ होत असतो हे लक्षात ठेवा! बाकी, पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुभ्रमणातून काही लाभ होतील. ता. चार व पाच हे दिवस अतिशय प्रवाही. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार विचित्र गुप्त चिंतेचा. 
===========

नोकरीत आचारसंहिता पाळा 

मीन : हा सप्ताह दशमस्थ मंगळाच्या दबावातून जाणारा. नोकरीतील आचारसंहिता पाळावी. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. चार व पाच हे दिवस एखाद्या वादात ओढणारे. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार सूर्योदयी सुवार्तेचा. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार मानसन्मानाचा. मोठी सरकारी कामं होतील. 

०००===========००० 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

जाणून घ्या आठवड्याचे राशीभविष्य : 1 ते 7 मार्च गंभीर तूं श्रीरामा!  माणसाच्या जीवनाचा जिव्हाळा जसा अलौकिक आहे तसंच माणसाच्या जीवनाचं गांभीर्यही मोठं खोल आणि अतिगंभीर आहे. माणसाच्या जीवनाचं गांभीर्य अनुभवणारं तसंच ते वाढवणारं ज्योतिषशास्त्र हे निश्‍चितच एक गूढशास्त्र आहे!  महाविष्णूंचं अनंततत्त्व आकाशाला पोटात घालून एक दीर्घ श्वास घेत असतं किंवा दीर्घ श्वास सोडत असतं. श्रीकृष्णानं अर्जुनाला दाखवलेलं विश्र्वरूपदर्शन हा एक प्रकारचा दीर्घ श्वासच होय! मुंगीचा किंवा माणसाचा चिमुकला श्वास या महाविष्णूंच्या दीर्घ श्वा‍सात हुंकारत असतो म्हणतात! शिवाय, असं हे मुंगीचं म्हणा किंवा माणसाचं म्हणा, श्वासावरील स्वामित्व अखेरचा श्वास सोडत असतं आणि मग या अखेरच्या श्वासानंतर कुणीतरी त्या माणसासाठी तीळ तीळ तुटत तिलांजली देत असतं म्हणे! असा हा तथाकथित जाणता माणूस आपलं जाणतेपणाचं गांभीर्य उगाचच वाढवत असतो असंच म्हणावं लागेल. माणसाच्या जाणतेपणाचा श्वास आणि व्हेंटिलेटर लावून घेतलेला श्वास हे आकाशातील वायूचं स्पंदनच असतं. श्रीमद्‌भगवद्‌गीतेत  भगवंत म्हणतात : ‘वायूचं श्वसन मीच आहे!’ याचा खोल अर्थ जाणून घेतल्यास माणसानं आपल्या जीवनाचं अकारण वाढवलेलं गांभीर्य तत्काळ नाहीसं होऊन त्याचा श्र्वास अनन्यातून अनंत होतो!  सध्या भारतीय माणसानं आपल्या जीवनाचं गांभीर्य पराकोटीचं वाढवलं आहे, त्यामुळेच तो धापा टाकत श्वास घेतोय! प्रपंचाचं गांभीर्य आणि परमार्थातील गांभीर्य यांत जमीन-अस्मानाचा फरक आहे.  गंभीर तूं श्रीरामा। नानाभूतैकसमा।  सकळगुणी अप्रतिमा। अद्वितीया।।  - संत ज्ञानेश्वरमहाराज  वरील ओवीत विश्वरूपदर्शनाचा तत्त्वबोध दडला आहे. असा हा तत्त्वबोध जाणून घेऊन माणसाच्या जगण्यातील पारमार्थिक गांभीर्य अनुभवलं पाहिजे! फलज्योतिषातील प्लूटो हा ग्रह अशा या गांभीर्याचा कारक ग्रह आहे!  मित्र हो, ता. सात मार्चच्या शनिवारी सूर्योदयीच्या शनीच्या होऱ्यात प्लूटो भारताच्या मकर राशीत प्रवेश करत आहे. भगवद्‌गीतेतील वरील पारमार्थिक गांभीर्य ओळखूनच आगामी काळात भारतीय माणसानं भगवंतांच्या स्मरणातच श्वास घेतला पाहिजे!  ===========  विवाहप्रस्तावांकडे लक्ष द्या  मेष : राशीतील शुक्रभ्रमण फाल्गुनोत्सव साजरा करणारं. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींचे ‘होले होले’ होईल! विवाहप्रस्तावांकडे लक्ष द्या. ता. चार व पाच मार्च हे दिवस अत्यंत प्रवाही. जनसंपर्कातून मोठी कामं होतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी गुरुवारची संध्याकाळ शुभदायक. मात्र, शनिवारी तिन्हीसांजेला काळजी घ्या.  ===========  नोकरीत वरिष्ठांचा मान ठेवा!  वृषभ : अष्टमस्थ मंगळभ्रमण रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी दखलपात्र. मित्रांची मनं जपा. नोकरीत वरिष्ठांचा मान ठेवा. बाकी, ता. तीन ते पाच हे दिवस सरकारी कामांचे. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार शुभदायक. शनिवारी सूर्योदयी बेरंग होण्याची शक्यता. वस्तूंची नासधूस. स्त्रीवर्गाशी वाद शक्य.  ===========  बेकायदेशीर व्यवहार नकोत  मिथुन : सप्ताह संमिश्र स्वरूपाचा. शनी आणि मंगळ यांची फील्डिंग राहील. अजिबात अरेरावी नको. बेकायदेशीर व्यवहार टाळा. बाकी, पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुभ्रमणाची गुप्त मदत होईल. सीर्फ आम खाने से मतलब रखो! आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. पाच व सहा हे दिवस अनेक प्रकरणांतून बेरंगाचे. शब्द जपून वापरा.  ===========  संमोहनापासून दूर राहा  कर्क : हा सप्ताह ग्रहांच्या गुगली गोलंदाजीतून यष्टिबाद करू शकतो. कोणत्याही संमोहनाला बळी पडू नका. राजकीय डावपेचाचे बळी होऊ शकता. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना स्त्रीच्या विरोधाला सामोरं जावं लागण्याची शक्यता. बाकी, पुष्य नक्षत्राच्या व्यक्ती शुक्रभ्रमणाद्वारे मोठे व्यावसायिक लाभ उठवतील. उत्सव-प्रदर्शनांतून लाभ. शनिवार ठेचकाळण्याचा.  ===========  जीवनातील सुरावट साधाल!  सिंह : हा सप्ताह बुद्धिजीवींना अप्रतिमच राहील. आजचा रविवार भाग्यबीजं पेरणारा. व्यवसायातल्या प्रयत्नांना यश येईल. कलाकारांसाठी मोठा सुंदर सप्ताह! मघा नक्षत्राच्या व्यक्ती जीवनातील सुरावट साधतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार विलक्षण सुवार्तांचा. शनिवार सूर्योदयी बेरंग करणारा.  ===========  शेजाऱ्यांशी हुज्जत नको  कन्या : मंगळाची कडक फील्डिंग राहील! रस्त्यावर वावरताना काळजी घ्या. शेजाऱ्यांशी हुज्जत नको. गर्दीच्या ठिकाणी व्हायरसपासून जपा. बाकी, हा सप्ताह व्यावसायिक वसुलीचा. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार नोकरीत सुवार्तेचा. पगारवाढ. शनिवारी घरातील वृद्धांशी वाद शक्य. संयम बाळगा.  ===========  तरुणांचं प्रेमप्रकरण फुलेल  तूळ : या सप्ताहाला शुक्रभ्रमणाची एक किनार राहील. तरुणांचं प्रेमप्रकरण फुलेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्ती कात टाकतील. ता. चार व पाच हे दिवस अतिशय भन्नाट राहतील. मारा विजयी चौकार-षटकार! विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमनाची संधी. मात्र, शनिवार संसर्गजन्य व्हायरसचा. लहान मुलांची काळजी घ्या.  ===========  नोकरीत अनपेक्षित भाग्योदय  वृश्र्चिक : या सप्ताहाची सुरुवात वैयक्तिक सुवार्तांचीच. सोमवारची संध्याकाळ मोठ्या मौजमजेची. वैवाहिक जीवनात शुभ घटना घडतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींचा नोकरीत अनपेक्षित भाग्योदय. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींनी ता. चार व पाच या दिवशी मौल्यवान वस्तू जपाव्यात. चोरी-नुकसानीची शक्यता. शनिवार मनाविरुद्ध प्रवासाचा.  ===========  सरकारी प्रकरण जपून हाताळा  धनू : शुभ ग्रहांची गुप्त रसद या सप्ताहात पुरवली जाईलच. मूळ नक्षत्राच्या व्यक्ती सुवार्तांद्वारे चर्चेत राहतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींवर शनी-मंगळाच्या फील्डिंगद्वारे सप्ताहाच्या शेवटी दबाव निर्माण होण्याची शक्यता. एखादं सरकारी प्रकरण सतावू शकतं.  जपून हाताळणी करा. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना भ्रातृविरोधाला सामोरं जावं लागण्याची शक्यता.  ===========  व्यावसायिक भाग्योदयाचा काळ  मकर : हा सप्ताह मंगळभ्रमणातून धुरळा उडवू शकतो. वाद वाढवू नका. बाकी, आजचा रविवार शुभशकुन घेऊन येईल. श्रवण नक्षत्राच्या कलाकारांना मोठे लाभ होतील. उद्याचा सोमवार व्यावसायिक भाग्यबीजं पेरणारा. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट साडेसातीची जाणीव करून देणारा. वैवाहिक जीवनातील आचारसंहिता पाळावी.  ===========  समजून-उमजून वागा!  कुंभ : या सप्ताहात राशीचा नेपच्यून क्रियाशील होऊ लागेल. शनीचा तत्त्वविचार समजून घेऊन वागल्यास जीवनाचा अमृतकुंभ होत असतो हे लक्षात ठेवा! बाकी, पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुभ्रमणातून काही लाभ होतील. ता. चार व पाच हे दिवस अतिशय प्रवाही. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार विचित्र गुप्त चिंतेचा.  =========== नोकरीत आचारसंहिता पाळा  मीन : हा सप्ताह दशमस्थ मंगळाच्या दबावातून जाणारा. नोकरीतील आचारसंहिता पाळावी. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. चार व पाच हे दिवस एखाद्या वादात ओढणारे. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार सूर्योदयी सुवार्तेचा. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार मानसन्मानाचा. मोठी सरकारी कामं होतील.  ०००===========०००  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

February 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/32Cb9gx
Read More
Video : महापालिकेला चुना, आयुक्तांनी केला पंचनामा

औरंगाबाद - घरोघरी जाऊन कचरा संकलन व वाहतूक करण्याचे कंत्राट दिलेल्या पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीने कचऱ्याच्या ट्रकमध्ये दगड, माती, विटा भरून महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार शनिवारी (ता. २९) समोर आला.

नगरसेवकांनी कंपनीचे तीन ट्रक पकडून ते थेट महापालिका मुख्यालयात आणले व आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी त्यातील कचरा, माती, दगड वेगळे करून वजन केले. एका ट्रकमध्ये तर धोकादायक असलेले मेडिकल वेस्ट (जैविक कचरा) आढळून आले.

त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना आयुक्तांनी पाचारण करून जाब विचारला. सकाळी दहा वाजेपासून ते रात्री उशिरापर्यंत या ‘कचरा फेकी’चा पर्दाफाश सुरू होता. 

नगरसेवकांनीच घेतला पुढाकार
महापालिकेने शहरात घरोघरी जाऊन कचरा संकलन करणे व त्याची कचरा डेपोपर्यंत वाहतूक करण्याचे काम पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला दिले आहे. सध्या कंपनीतर्फे नऊपैकी आठ प्रभागांत काम सुरू असून, एक टन कचऱ्यासाठी महापालिका १,८६५ रुपये एवढी दर देते. हा कचरा ओला व सुका असा वेगवेगळा करून उचलणे कंपनीला बंधनकारक आहे; मात्र कंपनी कचऱ्यासोबत दगड, माती, विटा भरून ट्रकचे वजन वाढवीत असल्याच्या तक्रारी काही महिन्यांपासून सुरू आहेत. प्रशासनाने मात्र कंपनीच्या ट्रकची पाहणी न करता मोकळे सोडले होते.

शनिवारी नगरसेवकांनीच पुढाकार घेत कंपनीचा पर्दाफाश केला. शिवसेनेचे नगरसेवक रावसाहेब आमले, सुभाष शेजवळ, आशा निकाळजे यांना कंपनीच्या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर माती भरून त्या पडेगाव येथील कचरा डेपोवर आणल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सकाळी १० वाजता कचरा डेपोवर धाव घेऊन पाहणी केली असता, तीन ट्रकपैकी एकामध्ये मेडिकल वेस्ट तर दोन ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात दगड, माती, विटा असल्याचे आढळून आले. त्यामुळे या तीनही ट्रक त्यांनी रोखून धरल्या. यासंदर्भात महापालिका आयुक्त, महापौर व घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली; मात्र नगरसेवकांनी वारंवार फोन करूनही घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांनी तीनही ट्रक महापालिकेत नेण्याचा निर्णय घेतला. महापालिकेत ट्रक आणल्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी ट्रकवर चढून पाहणी केली. त्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर आयुक्तांना फोन करून चौकशीची सूचना केली. 

 

आयुक्त नाशिकवरून पोचले अडीच तासांत 
महापालिका आयुक्त स्मार्ट सिटीच्या कार्यशाळेनिमित्त दोन दिवस नाशिकमध्ये होते. नगरसेवकांनी कचऱ्याच्या गाड्या महापालिका मुख्यालयात आणल्याची माहिती मिळताच ते अवघ्या अडीच तासांत महापालिकेत पोचले. त्यांनीदेखील ट्रकवर चढून नगरसेवकांचे म्हणणे खरेच आहे का? याची पडताळणी केली. त्यानंतर चालकाला ट्रकमधील कचरा जमिनीवर टाकण्याचे आदेश दिले.

वॉर्ड अधिकारी सी. एम. अभंग, संजय जक्कल, श्री. आठवले यांच्यासह घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, विधी सल्लागार अपर्णा थेटे, मुख्यलेखाधिकारी संजय पवार यांना पाचारण करण्यात आले. ट्रकमधील कचरा जमिनीवर टाकल्यानंतर कचरा व दगड, माती, विटा वेगवेगळ्या करण्यात आल्या. एका ट्रकमध्ये कचऱ्यापेक्षा दगड, मातीच जास्त असल्याचे समोर आल्यानंतर सायंकाळी आयुक्तांनी महापालिका मुख्यालय सोडले. 

 

अर्धा कचरा तर अर्धी माती, दगड 
नगरसेवकांनी आणलेल्या तीन ट्रकपैकी ( एमएच-२०, ईल-००९३, ९४ व ७७) दोन ट्रकमधील वजनाच्या पावत्याच चालकाकडे होत्या. त्यावर वजन सरासरी १४ ते १५ टन एवढे होते. त्यातून ट्रकचे साडेसात, आठ टन वजन वजा केले; तर ट्रकमध्ये सुमारे सात टन कचरा असल्याचे दाखविण्यात आले होते. एका ट्रकमध्ये सात टन कचरा बसूच शकत नाही. तीन ते साडेतीन टन कचरा या ट्रकमध्ये बसू शकतो. त्यामुळे रेड्डी कंपनीच्या ट्रकमध्ये अर्धा कचरा, अर्धी माती व दगड असल्याचा आरोप रावसाहेब आमले यांनी केला.

कंपनीतर्फे आतापर्यंत पडेगाव कचरा डेपोवर टाकण्यात आलेल्या कचऱ्यातून माती, दगड व बांधकामातील जुन्या विटा वेगळ्या करूनच पैसे देण्यात यावेत, अशी मागणी आमले यांनी आयुक्त, महापौरांकडे केली. एमआयएम पक्षाचे गटनेते गंगाधर ढगे यांनी कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Video : महापालिकेला चुना, आयुक्तांनी केला पंचनामा औरंगाबाद - घरोघरी जाऊन कचरा संकलन व वाहतूक करण्याचे कंत्राट दिलेल्या पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीने कचऱ्याच्या ट्रकमध्ये दगड, माती, विटा भरून महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार शनिवारी (ता. २९) समोर आला. नगरसेवकांनी कंपनीचे तीन ट्रक पकडून ते थेट महापालिका मुख्यालयात आणले व आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी त्यातील कचरा, माती, दगड वेगळे करून वजन केले. एका ट्रकमध्ये तर धोकादायक असलेले मेडिकल वेस्ट (जैविक कचरा) आढळून आले. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना आयुक्तांनी पाचारण करून जाब विचारला. सकाळी दहा वाजेपासून ते रात्री उशिरापर्यंत या ‘कचरा फेकी’चा पर्दाफाश सुरू होता.  नगरसेवकांनीच घेतला पुढाकार महापालिकेने शहरात घरोघरी जाऊन कचरा संकलन करणे व त्याची कचरा डेपोपर्यंत वाहतूक करण्याचे काम पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला दिले आहे. सध्या कंपनीतर्फे नऊपैकी आठ प्रभागांत काम सुरू असून, एक टन कचऱ्यासाठी महापालिका १,८६५ रुपये एवढी दर देते. हा कचरा ओला व सुका असा वेगवेगळा करून उचलणे कंपनीला बंधनकारक आहे; मात्र कंपनी कचऱ्यासोबत दगड, माती, विटा भरून ट्रकचे वजन वाढवीत असल्याच्या तक्रारी काही महिन्यांपासून सुरू आहेत. प्रशासनाने मात्र कंपनीच्या ट्रकची पाहणी न करता मोकळे सोडले होते. शनिवारी नगरसेवकांनीच पुढाकार घेत कंपनीचा पर्दाफाश केला. शिवसेनेचे नगरसेवक रावसाहेब आमले, सुभाष शेजवळ, आशा निकाळजे यांना कंपनीच्या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर माती भरून त्या पडेगाव येथील कचरा डेपोवर आणल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सकाळी १० वाजता कचरा डेपोवर धाव घेऊन पाहणी केली असता, तीन ट्रकपैकी एकामध्ये मेडिकल वेस्ट तर दोन ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात दगड, माती, विटा असल्याचे आढळून आले. त्यामुळे या तीनही ट्रक त्यांनी रोखून धरल्या. यासंदर्भात महापालिका आयुक्त, महापौर व घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली; मात्र नगरसेवकांनी वारंवार फोन करूनही घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांनी तीनही ट्रक महापालिकेत नेण्याचा निर्णय घेतला. महापालिकेत ट्रक आणल्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी ट्रकवर चढून पाहणी केली. त्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर आयुक्तांना फोन करून चौकशीची सूचना केली.    आयुक्त नाशिकवरून पोचले अडीच तासांत  महापालिका आयुक्त स्मार्ट सिटीच्या कार्यशाळेनिमित्त दोन दिवस नाशिकमध्ये होते. नगरसेवकांनी कचऱ्याच्या गाड्या महापालिका मुख्यालयात आणल्याची माहिती मिळताच ते अवघ्या अडीच तासांत महापालिकेत पोचले. त्यांनीदेखील ट्रकवर चढून नगरसेवकांचे म्हणणे खरेच आहे का? याची पडताळणी केली. त्यानंतर चालकाला ट्रकमधील कचरा जमिनीवर टाकण्याचे आदेश दिले. वॉर्ड अधिकारी सी. एम. अभंग, संजय जक्कल, श्री. आठवले यांच्यासह घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, विधी सल्लागार अपर्णा थेटे, मुख्यलेखाधिकारी संजय पवार यांना पाचारण करण्यात आले. ट्रकमधील कचरा जमिनीवर टाकल्यानंतर कचरा व दगड, माती, विटा वेगवेगळ्या करण्यात आल्या. एका ट्रकमध्ये कचऱ्यापेक्षा दगड, मातीच जास्त असल्याचे समोर आल्यानंतर सायंकाळी आयुक्तांनी महापालिका मुख्यालय सोडले.    अर्धा कचरा तर अर्धी माती, दगड  नगरसेवकांनी आणलेल्या तीन ट्रकपैकी ( एमएच-२०, ईल-००९३, ९४ व ७७) दोन ट्रकमधील वजनाच्या पावत्याच चालकाकडे होत्या. त्यावर वजन सरासरी १४ ते १५ टन एवढे होते. त्यातून ट्रकचे साडेसात, आठ टन वजन वजा केले; तर ट्रकमध्ये सुमारे सात टन कचरा असल्याचे दाखविण्यात आले होते. एका ट्रकमध्ये सात टन कचरा बसूच शकत नाही. तीन ते साडेतीन टन कचरा या ट्रकमध्ये बसू शकतो. त्यामुळे रेड्डी कंपनीच्या ट्रकमध्ये अर्धा कचरा, अर्धी माती व दगड असल्याचा आरोप रावसाहेब आमले यांनी केला. कंपनीतर्फे आतापर्यंत पडेगाव कचरा डेपोवर टाकण्यात आलेल्या कचऱ्यातून माती, दगड व बांधकामातील जुन्या विटा वेगळ्या करूनच पैसे देण्यात यावेत, अशी मागणी आमले यांनी आयुक्त, महापौरांकडे केली. एमआयएम पक्षाचे गटनेते गंगाधर ढगे यांनी कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

February 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/32EPGDJ
Read More
'द्राक्ष गिळून सुरु आहे ट्रेनिंग', काही हजारांसाठी लाख मोलाचा जिव पोटात

मुंबई : अमली पदार्थाच्या तस्करीतून गब्बर झालेले नायजेरीयन आता स्वत:चा जिव धोक्‍यात घालत नसून लॅटिन अमेरीकेतील गरीबांना हेरुन त्यांचा वापर करत आहे. या दक्षिण अमेरिकेतील गरीबीमुळे अवघ्या काही हजारांसाठी हजारो किलोमिटरचा प्रवास हे स्वत:चा जिव धोक्‍यात घालून तस्कर करत आहेत. त्याच बरोबरच पुर्वीचा लॅण्डिंग पाईंट गोवा बदलून मुंबई झालाय. 

नायजेरियातील तस्करांनी आता आशियात होणाऱ्या तस्करीतून अमाप संपत्ती कमावली आहे. नायजेरियन चेहरे पट्टीच्या आणि दक्षिण अफ्रिकेतील गरीब देशातून आलेल्या नागरीकांच्या हालचालीवर भारतीय विमानतळांवर बारकाईने लक्ष ठेवले जाते. त्यामुळे तस्करी दरम्यान ते पकडले जाण्याची शक्‍यता असल्याने स्वत: तस्करी न करता आशियायी लोकांच्या चेहरेपट्टीशी साधर्म्य असलेल्या लॅटीन अमेरीकेतील गरजू लोकांचा वापर करण्यास सुरवात केली आहे. गेल्या 15 दिवसात लॅटीन अमेरीकेतील तीन नागरीकांना तस्करी करताना मुंबई विमानतळावर पकडण्यात आले आहे. 

मोठी बातमी -  हं... हनीमूनला जाताय, मग 'या' गोष्टी सोबत असू द्या !

लॅटिन अमेरीकेतील अनेक देशामध्ये प्रचंड गरीबी आहे. त्यामुळे 36 हजार पासून 1 लाखा पर्यंत पैशांसाठी हे नागरीक तस्करीसाठी तयार होतात. यात प्रामुख्याने अमली पदार्थ भरलेले कॅप्सूल पोटातून आणायचे असतात. एक जरी कॅप्सुल फुटल्यास त्यांचाही जिवही जाऊ शकतो. पण, तरीही अवघ्या काही हजारांसाठी हे नागरीक आपला जिव धोक्‍यात घालतात त्यावरुन या देशातील गरीबीचा अंदाज येऊ शकतो. 

36 हजारांसाठी 56 कॅप्सुलसह प्रवास 

ब्राझिलचा नागरीक असलेल्या अलेक्‍झॅन्डर डिसोझा (43) याने पोटातून कोकन भरलेल्या 56 कॅप्सुल वाहून आणल्या होत्या. मुंबई विमानतळावर त्याला अटक करण्यात आली. तेव्हा या 56 कॅप्सुल मध्ये तब्बल 600 ग्रॅम म्हणजे 1 कोटी 83 लाखाचे कोकेन पकडण्यात आले. तर,ब्राझील मधूनच आलेल्या लुईस फर्नांडो डिसिल्वा या 23 वर्षाच्या तरुणाने पोटातून तब्बल 80 कॅप्सुल वाहून आणल्या होत्या. यात 790 ग्रॅम म्हणजे 2 कोटी 38 लाखाचे कोकेन होते. यासाठी त्याला 1 हजार अमेरिकन डॉलर सुमारे 70 हजार रुपये मिळणार होते. तर, करोल लिसेट बोलीवर बेजारानो या 30 वर्षिय लॅटिन अमेरीकन महिलेलाही तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली आहे.तीच्या पोटातील 72 कॅप्सुल मध्ये 715 ग्रॅमचे कोकेन होते. या कोकनेची किंमत बाजारा भावानुसार दोन कोटी 14 लाख रुपये होती. 

मोठी बातमी -  दाढीमुळे तुम्हाला आहे 'कोरोना' व्हायरसचा धोका ?

साओ पावलो आणि अदिस अबाब 
डिसोझा आणि डिसिल्वा या दोन तस्करांना ब्राजील मधील साओ पावलो या शहरातील एका व्यक्तीने हे कोकेन दिले होते. हे दोघेही टूरिस्ट व्हिसावर भारतात आले होते. तसेच, हे तीन्ही तस्कर दक्षिण अफ्रिकेतील इथोपिया येथील अदिस अबाबा या शहरातील विमानतळावरुन मुंबईत आले होते. 

द्राक्ष गिळण्याचा आणि पाण्यावर राहाण्याचा सराव 

या तस्करांना द्राक्ष गिळण्याचा सराव करावा लागतो. जेणेकरुन पाणी न पिता ते अख्खी कॅप्सुल गिळू शकतात. त्याचबरोबर ही कॅप्सुल गिळल्यानंतर संपुर्ण प्रवासात त्यांना काही खाता येत नाही. तसेच, पाणी ही हळू हळू प्यावे लागते. त्यामुळे फक्त पाण्यावर राहाण्याचा सरावही त्यांना करावा लागतो.  इथोपिया ते मुंबई पर्यंतचा प्रवास किमान आठ तासांचा आहे. विमानळावर जाऊन बाहेर येई पर्यंत 10 ते 11 तास किमान लागतात त्यामुळे या काळात ते फक्त घोट घोट पाणी पितात. 

मोठी बातमी -  समोरच्याला समजू न देता असे वाचा #WhatsApp वरचे मेसेज...

अशी होते कोकेनची तस्करी 

कोकेनची निर्मिती मुख्य करून लॅटीन अमेरिकन देशात होते. तेथून ते ब्राझीलमधे आणले जाते. ब्राझीलमधून ते आफ्रिकेतील लोगोस अथवा लोमो येथे आणले जाते. तेथे हे ड्रग्स छोट्या कॅप्सूलमध्ये भरून ते भारतात आणले जाते. पूर्वी नायजेरीन तस्कर स्वतः जीवावर उदार होऊन हे ड्रग्स पोटात लपवून आणायचे. पण सुरक्षा यंत्रणा त्यांची अधिक तपासणी करू लागल्यामुळे आता हे तस्कर स्वतः धोका न पत्करता दक्षिण अमेरिकेतील छोट्या देशातील नागरीकांनमार्फत कोकेन भारतात पाठवतात. अदीस अबाबा या विमानतळावरून मोठ्याप्रमाणात तस्करी होत आहे. त्यानंतर राज्यासह गोव्यामध्ये त्याचे वितरण केले जाते. 

मोठी बातमी - तिला दुकानातून सामान घेण्यासाठी बोलावले आणि दाराची कडी लावली...

मुंबईतील नायजेरियन तस्करांची वाढती मक्तेदारी 

मुंब्रा, दिवा, मिरारोड, वसई, तर नवी मुंबईतील काही भागात मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेल्या नायजेरीयन नागरिकांच्या गुन्हेगारी विषयक हालचाली रोखण्याचं नवं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे. या नायजेरीयन नागरिकांनी एमडी, एफेड्रीन, अशा अनेक नव्या अमलीपदार्थांची तस्करी भारतात सुरु केल्याने या नव्या अमली पदार्थाची पडताळणी करण्यासाठी पोलिसांच्या नाकी नऊ येत आहेत. बेकायदेशीर रित्या भारतात आलेले 95 टक्के नायजेरियन हे ऑनलाईन फसवणुकीचे आणि अमली पदार्थ तस्करीचे काम करतात. 

special story how handlers are using Latin Americans for dirty business of drugs 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

'द्राक्ष गिळून सुरु आहे ट्रेनिंग', काही हजारांसाठी लाख मोलाचा जिव पोटात मुंबई : अमली पदार्थाच्या तस्करीतून गब्बर झालेले नायजेरीयन आता स्वत:चा जिव धोक्‍यात घालत नसून लॅटिन अमेरीकेतील गरीबांना हेरुन त्यांचा वापर करत आहे. या दक्षिण अमेरिकेतील गरीबीमुळे अवघ्या काही हजारांसाठी हजारो किलोमिटरचा प्रवास हे स्वत:चा जिव धोक्‍यात घालून तस्कर करत आहेत. त्याच बरोबरच पुर्वीचा लॅण्डिंग पाईंट गोवा बदलून मुंबई झालाय.  नायजेरियातील तस्करांनी आता आशियात होणाऱ्या तस्करीतून अमाप संपत्ती कमावली आहे. नायजेरियन चेहरे पट्टीच्या आणि दक्षिण अफ्रिकेतील गरीब देशातून आलेल्या नागरीकांच्या हालचालीवर भारतीय विमानतळांवर बारकाईने लक्ष ठेवले जाते. त्यामुळे तस्करी दरम्यान ते पकडले जाण्याची शक्‍यता असल्याने स्वत: तस्करी न करता आशियायी लोकांच्या चेहरेपट्टीशी साधर्म्य असलेल्या लॅटीन अमेरीकेतील गरजू लोकांचा वापर करण्यास सुरवात केली आहे. गेल्या 15 दिवसात लॅटीन अमेरीकेतील तीन नागरीकांना तस्करी करताना मुंबई विमानतळावर पकडण्यात आले आहे.  मोठी बातमी -  हं... हनीमूनला जाताय, मग 'या' गोष्टी सोबत असू द्या ! लॅटिन अमेरीकेतील अनेक देशामध्ये प्रचंड गरीबी आहे. त्यामुळे 36 हजार पासून 1 लाखा पर्यंत पैशांसाठी हे नागरीक तस्करीसाठी तयार होतात. यात प्रामुख्याने अमली पदार्थ भरलेले कॅप्सूल पोटातून आणायचे असतात. एक जरी कॅप्सुल फुटल्यास त्यांचाही जिवही जाऊ शकतो. पण, तरीही अवघ्या काही हजारांसाठी हे नागरीक आपला जिव धोक्‍यात घालतात त्यावरुन या देशातील गरीबीचा अंदाज येऊ शकतो.  36 हजारांसाठी 56 कॅप्सुलसह प्रवास  ब्राझिलचा नागरीक असलेल्या अलेक्‍झॅन्डर डिसोझा (43) याने पोटातून कोकन भरलेल्या 56 कॅप्सुल वाहून आणल्या होत्या. मुंबई विमानतळावर त्याला अटक करण्यात आली. तेव्हा या 56 कॅप्सुल मध्ये तब्बल 600 ग्रॅम म्हणजे 1 कोटी 83 लाखाचे कोकेन पकडण्यात आले. तर,ब्राझील मधूनच आलेल्या लुईस फर्नांडो डिसिल्वा या 23 वर्षाच्या तरुणाने पोटातून तब्बल 80 कॅप्सुल वाहून आणल्या होत्या. यात 790 ग्रॅम म्हणजे 2 कोटी 38 लाखाचे कोकेन होते. यासाठी त्याला 1 हजार अमेरिकन डॉलर सुमारे 70 हजार रुपये मिळणार होते. तर, करोल लिसेट बोलीवर बेजारानो या 30 वर्षिय लॅटिन अमेरीकन महिलेलाही तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली आहे.तीच्या पोटातील 72 कॅप्सुल मध्ये 715 ग्रॅमचे कोकेन होते. या कोकनेची किंमत बाजारा भावानुसार दोन कोटी 14 लाख रुपये होती.  मोठी बातमी -  दाढीमुळे तुम्हाला आहे 'कोरोना' व्हायरसचा धोका ? साओ पावलो आणि अदिस अबाब  डिसोझा आणि डिसिल्वा या दोन तस्करांना ब्राजील मधील साओ पावलो या शहरातील एका व्यक्तीने हे कोकेन दिले होते. हे दोघेही टूरिस्ट व्हिसावर भारतात आले होते. तसेच, हे तीन्ही तस्कर दक्षिण अफ्रिकेतील इथोपिया येथील अदिस अबाबा या शहरातील विमानतळावरुन मुंबईत आले होते.  द्राक्ष गिळण्याचा आणि पाण्यावर राहाण्याचा सराव  या तस्करांना द्राक्ष गिळण्याचा सराव करावा लागतो. जेणेकरुन पाणी न पिता ते अख्खी कॅप्सुल गिळू शकतात. त्याचबरोबर ही कॅप्सुल गिळल्यानंतर संपुर्ण प्रवासात त्यांना काही खाता येत नाही. तसेच, पाणी ही हळू हळू प्यावे लागते. त्यामुळे फक्त पाण्यावर राहाण्याचा सरावही त्यांना करावा लागतो.  इथोपिया ते मुंबई पर्यंतचा प्रवास किमान आठ तासांचा आहे. विमानळावर जाऊन बाहेर येई पर्यंत 10 ते 11 तास किमान लागतात त्यामुळे या काळात ते फक्त घोट घोट पाणी पितात.  मोठी बातमी -  समोरच्याला समजू न देता असे वाचा #WhatsApp वरचे मेसेज... अशी होते कोकेनची तस्करी  कोकेनची निर्मिती मुख्य करून लॅटीन अमेरिकन देशात होते. तेथून ते ब्राझीलमधे आणले जाते. ब्राझीलमधून ते आफ्रिकेतील लोगोस अथवा लोमो येथे आणले जाते. तेथे हे ड्रग्स छोट्या कॅप्सूलमध्ये भरून ते भारतात आणले जाते. पूर्वी नायजेरीन तस्कर स्वतः जीवावर उदार होऊन हे ड्रग्स पोटात लपवून आणायचे. पण सुरक्षा यंत्रणा त्यांची अधिक तपासणी करू लागल्यामुळे आता हे तस्कर स्वतः धोका न पत्करता दक्षिण अमेरिकेतील छोट्या देशातील नागरीकांनमार्फत कोकेन भारतात पाठवतात. अदीस अबाबा या विमानतळावरून मोठ्याप्रमाणात तस्करी होत आहे. त्यानंतर राज्यासह गोव्यामध्ये त्याचे वितरण केले जाते.  मोठी बातमी - तिला दुकानातून सामान घेण्यासाठी बोलावले आणि दाराची कडी लावली... मुंबईतील नायजेरियन तस्करांची वाढती मक्तेदारी  मुंब्रा, दिवा, मिरारोड, वसई, तर नवी मुंबईतील काही भागात मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेल्या नायजेरीयन नागरिकांच्या गुन्हेगारी विषयक हालचाली रोखण्याचं नवं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे. या नायजेरीयन नागरिकांनी एमडी, एफेड्रीन, अशा अनेक नव्या अमलीपदार्थांची तस्करी भारतात सुरु केल्याने या नव्या अमली पदार्थाची पडताळणी करण्यासाठी पोलिसांच्या नाकी नऊ येत आहेत. बेकायदेशीर रित्या भारतात आलेले 95 टक्के नायजेरियन हे ऑनलाईन फसवणुकीचे आणि अमली पदार्थ तस्करीचे काम करतात.  special story how handlers are using Latin Americans for dirty business of drugs  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

February 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2VAiuvA
Read More
उमर रियाज ने भाई आसिम संग हिमांशी खुराना के रिश्ते को दी हरी झंडी https://ift.tt/39cnwlR
LIVE: दिल्ली में हिंसा कंट्रोल, उपद्रवियों पर एक्शन के लिए 167 FIR, ताहिर फरार https://ift.tt/3ckGybB
दिल्ली हिंसा में आज से मुआवजा देगी केजरीवाल सरकार, काम पर लगे 18 SDM https://ift.tt/2PBs11I