'स्फोटके शोधणारे तंत्रज्ञान विकसित व्हावे' - जी. सतीश रेड्डी पुणे : "भारतामध्ये सध्या "भूसुरुंग शोधणे' (एक्‍सप्लोझिव्ह डिटेक्‍शन) या तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज आहे. जगभरात यावर संशोधन होत आहे. याबरोबर जैविक (बायोलॉजिकल) स्फोटके शोधण्यासाठीदेखील संशोधन होणे महत्त्वाचे आहे,'' असे मत भारतीय संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (डीआरडीओ) अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी व्यक्त केले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  डीआरडीओच्या हाय एनर्जी मटेरिअल रिसर्च लॅबोरेटरीच्या (एचईएमआरएल) हीरक जयंती महोत्सवानिमित्त "स्फोटक शोधके' या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे (एनडब्ल्यूईडी) आयोजन केले होते. या वेळी ते बोलत होते. "एसीई'चे मुख्य कार्यकारी अधिकारी व शास्त्रज्ञ पी. के मेहता, "एचईएमआरएल'चे अध्यक्ष के. पी. एस. मूर्ती, भोपाळ येथील आयसरचे अध्यक्ष डॉ. उमापती व राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस महासंचालक जयंत नाईकनवरे उपस्थित होते. बाळासाहेबांनी भाजपला पाठींबा दिला होता, पण... : शरद पवार डॉ. रेड्डी म्हणाले, "वाढत्या दहशतवादी कारवायांमुळे स्फोटकांचा शोध घेणे ही काळाची गरज बनली आहे. देशातील विविध सुरक्षा संस्थांना नक्षलवादी आणि दहशतवादी हल्ल्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. जमिनीत खोलवर लपविण्यात आलेले भूसुरुंग शोधणे, या संस्थांसाठी आव्हानात्मक आहे. असामाजिक घटकांच्या प्रयत्नांना डावलण्यासाठी डीआरडीओ आणि इतर वैज्ञानिक संस्थांनी स्फोटक शोधक यंत्रणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.'' CoronaVirus : राज्यातील निरीक्षणाखालील 121 जणांना संसर्ग नाही या वेळी त्यांनी बंगळूर येथील भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी) आणि एचईएमआरएलच्या पाठपुराव्यामुळे सहज हाताळण्यात येणाऱ्या "रायडर-एक्‍स' या उपकरणाच्या निर्मितीबाबत आनंद व्यक्त केला. नाईकनवरे यांनी माओवाद्यांच्या भागात स्फोटक तपासणी दरम्यान सैनिकांना येणाऱ्या अडचणींबद्दल माहिती दिली. देशात गेल्या दशकभरामध्ये विविध दहशतवादी हल्ल्यांमध्ये स्फोटकांचा वापर करण्यात येत आहे. यामुळे स्फोटक शोधण्यासाठी आवश्‍यक यंत्रणा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. मात्र, सक्षम यंत्रणा आपल्याकडे नसल्याने सुरक्षा रक्षकांना जिवाचा धोका वाढतो. यामुळे शास्त्रज्ञांनी राष्ट्रीय सुरक्षेची गरज लक्षात घेऊन याबाबत संशोधन केले पाहिजे. -डॉ. जी. सतीश रेड्डी, अध्यक्ष, भारतीय संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, March 1, 2020

'स्फोटके शोधणारे तंत्रज्ञान विकसित व्हावे' - जी. सतीश रेड्डी पुणे : "भारतामध्ये सध्या "भूसुरुंग शोधणे' (एक्‍सप्लोझिव्ह डिटेक्‍शन) या तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज आहे. जगभरात यावर संशोधन होत आहे. याबरोबर जैविक (बायोलॉजिकल) स्फोटके शोधण्यासाठीदेखील संशोधन होणे महत्त्वाचे आहे,'' असे मत भारतीय संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (डीआरडीओ) अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी व्यक्त केले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  डीआरडीओच्या हाय एनर्जी मटेरिअल रिसर्च लॅबोरेटरीच्या (एचईएमआरएल) हीरक जयंती महोत्सवानिमित्त "स्फोटक शोधके' या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे (एनडब्ल्यूईडी) आयोजन केले होते. या वेळी ते बोलत होते. "एसीई'चे मुख्य कार्यकारी अधिकारी व शास्त्रज्ञ पी. के मेहता, "एचईएमआरएल'चे अध्यक्ष के. पी. एस. मूर्ती, भोपाळ येथील आयसरचे अध्यक्ष डॉ. उमापती व राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस महासंचालक जयंत नाईकनवरे उपस्थित होते. बाळासाहेबांनी भाजपला पाठींबा दिला होता, पण... : शरद पवार डॉ. रेड्डी म्हणाले, "वाढत्या दहशतवादी कारवायांमुळे स्फोटकांचा शोध घेणे ही काळाची गरज बनली आहे. देशातील विविध सुरक्षा संस्थांना नक्षलवादी आणि दहशतवादी हल्ल्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. जमिनीत खोलवर लपविण्यात आलेले भूसुरुंग शोधणे, या संस्थांसाठी आव्हानात्मक आहे. असामाजिक घटकांच्या प्रयत्नांना डावलण्यासाठी डीआरडीओ आणि इतर वैज्ञानिक संस्थांनी स्फोटक शोधक यंत्रणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.'' CoronaVirus : राज्यातील निरीक्षणाखालील 121 जणांना संसर्ग नाही या वेळी त्यांनी बंगळूर येथील भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी) आणि एचईएमआरएलच्या पाठपुराव्यामुळे सहज हाताळण्यात येणाऱ्या "रायडर-एक्‍स' या उपकरणाच्या निर्मितीबाबत आनंद व्यक्त केला. नाईकनवरे यांनी माओवाद्यांच्या भागात स्फोटक तपासणी दरम्यान सैनिकांना येणाऱ्या अडचणींबद्दल माहिती दिली. देशात गेल्या दशकभरामध्ये विविध दहशतवादी हल्ल्यांमध्ये स्फोटकांचा वापर करण्यात येत आहे. यामुळे स्फोटक शोधण्यासाठी आवश्‍यक यंत्रणा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. मात्र, सक्षम यंत्रणा आपल्याकडे नसल्याने सुरक्षा रक्षकांना जिवाचा धोका वाढतो. यामुळे शास्त्रज्ञांनी राष्ट्रीय सुरक्षेची गरज लक्षात घेऊन याबाबत संशोधन केले पाहिजे. -डॉ. जी. सतीश रेड्डी, अध्यक्ष, भारतीय संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/39gqV2S

No comments:

Post a Comment