Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, December 8, 2019

CM गहलोत से बोली छेड़छाड़ से परेशान लड़की- मैं मरना नहीं चाहती, बचा लीजिए https://ift.tt/2YyY2KP
हैदराबाद एनकाउंटर पर तेलंगाना हाई कोर्ट में सुनवाई आज https://ift.tt/2NfH8z5
सोम प्रदोष व्रत की महिमा क्या है? वैवाहिक जीवन में सुख के लिए करें ये उपाय https://ift.tt/342xQcL
फडणवीस और अजित पवार फिर दिखे साथ-साथ, 20 मिनट तक हुई दोनों के बीच बात https://ift.tt/2NfH8z5
तूफान के सेट से फरहान ने शेयर की BTS फोटो, सेलेब्स ने किए ये कमेंट्स https://ift.tt/348tcKs
कैसी रहेगी इस हफ्ते शेयर बाजार की चाल, ये 7 मुद्दे तय करेंगे दिशा https://ift.tt/2RIQEvh
दिल्ली अग्निकांड: समस्तीपुर के 8 लोगों की मौत, किसी ने पति खोया, किसी ने बेटा https://ift.tt/343XwFY
VIDEO: विलियम्स ने कोहली से लिया 'पर्चीफाड़' जश्न का बदला, दिया ये रिएक्शन https://ift.tt/36ktuzl
जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 9 डिसेंबर

दिनमान 9 डिसेंबर 2019 
मेष : प्रॉपर्टीसाठी व गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी मिळेल. उत्साह, उमेद वाढेल. 

वृषभ : दिवस प्रतिकूल आहे. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. वाहने काळजीपूर्वक चालवावीत. 

मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आरोग्याच्या बाबतीत दक्षता हवी. प्रॉपर्टीचे व्यवहार टाळावेत. 

कर्क : हाती घेतलेली कामे यशस्वीपणे पार पाडाल. कणखरपणे आखलेली कामे पार पाडाल. महत्त्वाचे निर्णय नकोत. 

सिंह : अनेक गोष्टीकरिता आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही यश व सफलता संपादन करू शकाल. आरोग्य चांगले राहणार आहे. 

कन्या : जवळच्या लोकांकडून फसवणुकीची शक्‍यता आहे. आरोग्य चांगले राहणार आहे. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. 

तूळ : हाती घेतलेली कामे मनासारखी पार पडणार आहेत. व्यवसायात मनासारखे यश मिळणार आहे. मान, लौकिक, कीर्ती लाभेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. 

वृश्‍चिक : अडचणी जाणवणार आहेत. मनासारखे यश मिळणार नाही. तुमच्या विचारांचा प्रभाव पडणार आहे. 

धनू : कला, संगीत, नाट्य या क्षेत्रात विशेष यश मिळेल. आवडत्या व्यक्‍तींसाठी विशेष खर्च कराल. भागीदारी व्यवसायात कटकटी वाढतील. 

मकर : मनोबल व आत्मविश्‍वास वाढणार आहे. वैवाहिक जीवनात समाधानकारक स्थिती राहील. शासकीय कामे मार्गी लागतील. 

कुंभ : वेगवान प्रगतीचा दिवस आहे. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. सुयश लाभणार आहे. 

मीन : उधारी, उसनवारी वसूल होईल. विद्यार्थ्यांना विशेष यश मिळेल. शासकीय कामे मार्गी लागतील. 

पंचांग 9 डिसेंबर 2019 
सोमवार : मार्गशीर्ष शुद्ध 12, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.58, सूर्यास्त 5.57, चंद्रोदय दुपारी 3.55, चंद्रास्त पहाटे 4.09, सोमप्रदोष, भारतीय सौर मार्गशीर्ष 18, शके 1941. 

News Item ID: 

599-news_story-1575816921

Mobile Device Headline: 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 9 डिसेंबर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Horoscope and Panchang of 9 December 2019

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

राशिभविष्य

पंचांग

panchang

चंद्र

Search Functional Tags: 

राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र

Twitter Publish: 

Meta Description: 

पंचांग 9 डिसेंबर 2019  सोमवार : मार्गशीर्ष शुद्ध 12, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.58, सूर्यास्त 5.57, चंद्रोदय दुपारी 3.55, चंद्रास्त पहाटे 4.09, सोमप्रदोष, भारतीय सौर मार्गशीर्ष 18, शके 1941. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 9 डिसेंबर दिनमान 9 डिसेंबर 2019  मेष : प्रॉपर्टीसाठी व गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी मिळेल. उत्साह, उमेद वाढेल.  वृषभ : दिवस प्रतिकूल आहे. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. वाहने काळजीपूर्वक चालवावीत.  मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आरोग्याच्या बाबतीत दक्षता हवी. प्रॉपर्टीचे व्यवहार टाळावेत.  कर्क : हाती घेतलेली कामे यशस्वीपणे पार पाडाल. कणखरपणे आखलेली कामे पार पाडाल. महत्त्वाचे निर्णय नकोत.  सिंह : अनेक गोष्टीकरिता आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही यश व सफलता संपादन करू शकाल. आरोग्य चांगले राहणार आहे.  कन्या : जवळच्या लोकांकडून फसवणुकीची शक्‍यता आहे. आरोग्य चांगले राहणार आहे. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.  तूळ : हाती घेतलेली कामे मनासारखी पार पडणार आहेत. व्यवसायात मनासारखे यश मिळणार आहे. मान, लौकिक, कीर्ती लाभेल. उधारी, उसनवारी वसूल होईल.  वृश्‍चिक : अडचणी जाणवणार आहेत. मनासारखे यश मिळणार नाही. तुमच्या विचारांचा प्रभाव पडणार आहे.  धनू : कला, संगीत, नाट्य या क्षेत्रात विशेष यश मिळेल. आवडत्या व्यक्‍तींसाठी विशेष खर्च कराल. भागीदारी व्यवसायात कटकटी वाढतील.  मकर : मनोबल व आत्मविश्‍वास वाढणार आहे. वैवाहिक जीवनात समाधानकारक स्थिती राहील. शासकीय कामे मार्गी लागतील.  कुंभ : वेगवान प्रगतीचा दिवस आहे. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. सुयश लाभणार आहे.  मीन : उधारी, उसनवारी वसूल होईल. विद्यार्थ्यांना विशेष यश मिळेल. शासकीय कामे मार्गी लागतील.  पंचांग 9 डिसेंबर 2019  सोमवार : मार्गशीर्ष शुद्ध 12, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.58, सूर्यास्त 5.57, चंद्रोदय दुपारी 3.55, चंद्रास्त पहाटे 4.09, सोमप्रदोष, भारतीय सौर मार्गशीर्ष 18, शके 1941.  News Item ID:  599-news_story-1575816921 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 9 डिसेंबर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  दिनमान 9 डिसेंबर 2019  मेष : प्रॉपर्टीसाठी व गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी मिळेल. उत्साह, उमेद वाढेल.  वृषभ : दिवस प्रतिकूल आहे. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. वाहने काळजीपूर्वक चालवावीत.  मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आरोग्याच्या बाबतीत दक्षता हवी. प्रॉपर्टीचे व्यवहार टाळावेत.  कर्क : हाती घेतलेली कामे यशस्वीपणे पार पाडाल. कणखरपणे आखलेली कामे पार पाडाल. महत्त्वाचे निर्णय नकोत.  सिंह : अनेक गोष्टीकरिता आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही यश व सफलता संपादन करू शकाल. आरोग्य चांगले राहणार आहे.  कन्या : जवळच्या लोकांकडून फसवणुकीची शक्‍यता आहे. आरोग्य चांगले राहणार आहे. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.  तूळ : हाती घेतलेली कामे मनासारखी पार पडणार आहेत. व्यवसायात मनासारखे यश मिळणार आहे. मान, लौकिक, कीर्ती लाभेल. उधारी, उसनवारी वसूल होईल.  वृश्‍चिक : अडचणी जाणवणार आहेत. मनासारखे यश मिळणार नाही. तुमच्या विचारांचा प्रभाव पडणार आहे.  धनू : कला, संगीत, नाट्य या क्षेत्रात विशेष यश मिळेल. आवडत्या व्यक्‍तींसाठी विशेष खर्च कराल. भागीदारी व्यवसायात कटकटी वाढतील.  मकर : मनोबल व आत्मविश्‍वास वाढणार आहे. वैवाहिक जीवनात समाधानकारक स्थिती राहील. शासकीय कामे मार्गी लागतील.  कुंभ : वेगवान प्रगतीचा दिवस आहे. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. सुयश लाभणार आहे.  मीन : उधारी, उसनवारी वसूल होईल. विद्यार्थ्यांना विशेष यश मिळेल. शासकीय कामे मार्गी लागतील.  पंचांग 9 डिसेंबर 2019  सोमवार : मार्गशीर्ष शुद्ध 12, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.58, सूर्यास्त 5.57, चंद्रोदय दुपारी 3.55, चंद्रास्त पहाटे 4.09, सोमप्रदोष, भारतीय सौर मार्गशीर्ष 18, शके 1941.  Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 9 December 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang चंद्र Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 9 डिसेंबर 2019  सोमवार : मार्गशीर्ष शुद्ध 12, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.58, सूर्यास्त 5.57, चंद्रोदय दुपारी 3.55, चंद्रास्त पहाटे 4.09, सोमप्रदोष, भारतीय सौर मार्गशीर्ष 18, शके 1941.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 08, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2YApzLZ
Read More
फरपट होऊ नये म्हणून ज्येष्ठ हवेत - अशोक चव्हाण

मुंबई - काँग्रेस पक्ष फरपटत जाऊ नये म्हणून मंत्रिमंडळात ज्येष्ठ नेते असावेत, असे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्‍त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र, अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसून, नेत्यांची मंत्रिपदेही ठरलेली नाहीत. मंत्रिपद निश्‍चित करण्यात काँग्रेससमोर पेच असून, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांना कोणती मंत्रिपदे द्यायची, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

अमृता फडणवीस शिवसेनेवर भडकल्या; 'शिवसेना कमिशन खोर'

यावर अशोक चव्हाण म्हणाले, ‘‘अनेक ज्येष्ठ नेते पक्षात आहेत, ते चांगले काम करतात. सरकारमध्ये आम्ही फरपटत चाललोय, असे व्हायला नको. आमचीही काही मते आहेत, निर्णय प्रक्रियेत आमचाही आवाज महत्त्वाचा आहे. खातेवाटपाचा निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे. तिन्ही पक्षांना वाटत आहे, की एकक महत्त्वाचा विभाग त्यांच्याकडेच असावा. यावरून चर्चा सुरू आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.

अशोक चव्हाण किंवा पृथ्वीराज चव्हाण यांना मंत्रिमंडळात घ्यावे की नाही, हा विषय नाही. काँग्रेस पक्ष फरपटत जाऊ नये, यासाठी ज्येष्ठ नेते असावेत. किमान समान कार्यक्रमाची चौकट पाळणे गरजेचे आहे.

जेव्हा आम्हाला वाटेल की चौकटीच्या बाहेर चाललोय तेव्हा आम्ही निर्णय घेण्यास स्वतंत्र आहोत, असा सूचक इशारा अशोक चव्हाणांनी दिला आहे.

News Item ID: 

599-news_story-1575825370

Mobile Device Headline: 

फरपट होऊ नये म्हणून ज्येष्ठ हवेत - अशोक चव्हाण

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

ashok chavan talking politics

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क

अशोक चव्हाण

mumbai

काँग्रेस

मुख्यमंत्री

ashok chavan

विकास

government

uddhav thakare

prithviraj chavan

Search Functional Tags: 

अशोक चव्हाण, Mumbai, काँग्रेस, मुख्यमंत्री, Ashok Chavan, विकास, Government, Uddhav Thakare, Prithviraj Chavan

Twitter Publish: 

Meta Description: 

काँग्रेस पक्ष फरपटत जाऊ नये म्हणून मंत्रिमंडळात ज्येष्ठ नेते असावेत, असे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्‍त केले.

Send as Notification: 

Topic Tags: 

काँग्रेस

अशोक चव्हाण

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

फरपट होऊ नये म्हणून ज्येष्ठ हवेत - अशोक चव्हाण मुंबई - काँग्रेस पक्ष फरपटत जाऊ नये म्हणून मंत्रिमंडळात ज्येष्ठ नेते असावेत, असे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्‍त केले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र, अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसून, नेत्यांची मंत्रिपदेही ठरलेली नाहीत. मंत्रिपद निश्‍चित करण्यात काँग्रेससमोर पेच असून, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांना कोणती मंत्रिपदे द्यायची, हा प्रश्न निर्माण झाला आहे. अमृता फडणवीस शिवसेनेवर भडकल्या; 'शिवसेना कमिशन खोर' यावर अशोक चव्हाण म्हणाले, ‘‘अनेक ज्येष्ठ नेते पक्षात आहेत, ते चांगले काम करतात. सरकारमध्ये आम्ही फरपटत चाललोय, असे व्हायला नको. आमचीही काही मते आहेत, निर्णय प्रक्रियेत आमचाही आवाज महत्त्वाचा आहे. खातेवाटपाचा निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे. तिन्ही पक्षांना वाटत आहे, की एकक महत्त्वाचा विभाग त्यांच्याकडेच असावा. यावरून चर्चा सुरू आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. अशोक चव्हाण किंवा पृथ्वीराज चव्हाण यांना मंत्रिमंडळात घ्यावे की नाही, हा विषय नाही. काँग्रेस पक्ष फरपटत जाऊ नये, यासाठी ज्येष्ठ नेते असावेत. किमान समान कार्यक्रमाची चौकट पाळणे गरजेचे आहे. जेव्हा आम्हाला वाटेल की चौकटीच्या बाहेर चाललोय तेव्हा आम्ही निर्णय घेण्यास स्वतंत्र आहोत, असा सूचक इशारा अशोक चव्हाणांनी दिला आहे. News Item ID:  599-news_story-1575825370 Mobile Device Headline:  फरपट होऊ नये म्हणून ज्येष्ठ हवेत - अशोक चव्हाण Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - काँग्रेस पक्ष फरपटत जाऊ नये म्हणून मंत्रिमंडळात ज्येष्ठ नेते असावेत, असे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्‍त केले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र, अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसून, नेत्यांची मंत्रिपदेही ठरलेली नाहीत. मंत्रिपद निश्‍चित करण्यात काँग्रेससमोर पेच असून, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांना कोणती मंत्रिपदे द्यायची, हा प्रश्न निर्माण झाला आहे. अमृता फडणवीस शिवसेनेवर भडकल्या; 'शिवसेना कमिशन खोर' यावर अशोक चव्हाण म्हणाले, ‘‘अनेक ज्येष्ठ नेते पक्षात आहेत, ते चांगले काम करतात. सरकारमध्ये आम्ही फरपटत चाललोय, असे व्हायला नको. आमचीही काही मते आहेत, निर्णय प्रक्रियेत आमचाही आवाज महत्त्वाचा आहे. खातेवाटपाचा निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे. तिन्ही पक्षांना वाटत आहे, की एकक महत्त्वाचा विभाग त्यांच्याकडेच असावा. यावरून चर्चा सुरू आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. अशोक चव्हाण किंवा पृथ्वीराज चव्हाण यांना मंत्रिमंडळात घ्यावे की नाही, हा विषय नाही. काँग्रेस पक्ष फरपटत जाऊ नये, यासाठी ज्येष्ठ नेते असावेत. किमान समान कार्यक्रमाची चौकट पाळणे गरजेचे आहे. जेव्हा आम्हाला वाटेल की चौकटीच्या बाहेर चाललोय तेव्हा आम्ही निर्णय घेण्यास स्वतंत्र आहोत, असा सूचक इशारा अशोक चव्हाणांनी दिला आहे. Vertical Image:  English Headline:  ashok chavan talking politics Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क अशोक चव्हाण mumbai काँग्रेस मुख्यमंत्री ashok chavan विकास government uddhav thakare prithviraj chavan Search Functional Tags:  अशोक चव्हाण, Mumbai, काँग्रेस, मुख्यमंत्री, Ashok Chavan, विकास, Government, Uddhav Thakare, Prithviraj Chavan Twitter Publish:  Meta Description:  काँग्रेस पक्ष फरपटत जाऊ नये म्हणून मंत्रिमंडळात ज्येष्ठ नेते असावेत, असे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्‍त केले. Send as Notification:  Topic Tags:  काँग्रेस अशोक चव्हाण News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 08, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2qCFVY2
Read More
महिला सुरक्षिततेला प्राधान्य द्या - पंतप्रधान मोदी

पुणे - महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी डोळ्यांत तेल घालून काम करण्याची गरज आहे. महिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता, त्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलिस महासंचालक परिषदेमध्ये केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शेवटच्या घटकाचा विचार करून देशांतर्गत घडामोडी व गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्याबाबतही त्यांनी पोलिस महासंचालकांना सांगितले. पाषाण रस्त्यावरील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेमध्ये (आयसर) आयोजित देशांतर्गत सुरक्षा या विषयावर आधारित तीन दिवसीय पोलिस महासंचालक परिषदेचा रविवारी पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत समारोप झाला. या वेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी, नित्यानंद राय उपस्थित होते. या परिषदेत देशातील १८० पोलिस महासंचालकांनी सहभाग घेतला होता.

आणखी वाचा - पंतप्रधानांना निरोप देण्यासाठी भुजबळ पोहोचले; कारण?

मोदी यांनी देशातील कायदा-सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिस दलाची प्रशंसा केली. ते म्हणाले, ‘‘पोलिसांच्या कामाचे स्वरूप व कामाच्या वेळा निश्‍चित नसतात, त्यामुळे पोलिसांवर ताण वाढत जातो. कामाचा ताण, नागरिकांशी होणारा संवाद या गोष्टी विचारात ठेवून, पोलिसांनी आपण समाजासाठी तसेच तळागाळातील नागरिकांसाठी काम करत आहोत, याची जाणीव ठेवावी.’

ईशान्येत शांततेसाठी प्रयत्न 
ईशान्य भारतातील काही राज्यांमधील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी व देशविरोधी कारवाया रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. शांतता प्रस्थापित झाल्यानंतर तेथे विकासाचा वेग वाढेल. देशांतर्गत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन, सुरक्षेच्या बाबतीत तडजोड करू नये, असेही मोदी यांनी सांगितले.

News Item ID: 

599-news_story-1575831547

Mobile Device Headline: 

महिला सुरक्षिततेला प्राधान्य द्या - पंतप्रधान मोदी

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Make womens safety a priority narendra modi

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

नरेंद्र मोदी

महिला

दिल्ली

पोलिस

airport

chagan bhujbal

मुरलीधर मोहोळ

उपमहापौर

खासदार

sections

पोलिस आयुक्त

पुणे

women

अत्याचार

narendra modi

ऍप

भारत

education

आयसर

ईशान्य भारत

विकास

Search Functional Tags: 

नरेंद्र मोदी, महिला, दिल्ली, पोलिस, Airport, Chagan Bhujbal, मुरलीधर मोहोळ, उपमहापौर, खासदार, Sections, पोलिस आयुक्त, पुणे, women, अत्याचार, Narendra Modi, ऍप, भारत, Education, आयसर, ईशान्य भारत, विकास

Twitter Publish: 

Meta Description: 

महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी डोळ्यांत तेल घालून काम करण्याची गरज आहे. महिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता, त्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलिस महासंचालक परिषदेमध्ये केले.

Send as Notification: 

Topic Tags: 

नरेंद्र मोदी

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

महिला सुरक्षिततेला प्राधान्य द्या - पंतप्रधान मोदी पुणे - महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी डोळ्यांत तेल घालून काम करण्याची गरज आहे. महिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता, त्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलिस महासंचालक परिषदेमध्ये केले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शेवटच्या घटकाचा विचार करून देशांतर्गत घडामोडी व गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्याबाबतही त्यांनी पोलिस महासंचालकांना सांगितले. पाषाण रस्त्यावरील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेमध्ये (आयसर) आयोजित देशांतर्गत सुरक्षा या विषयावर आधारित तीन दिवसीय पोलिस महासंचालक परिषदेचा रविवारी पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत समारोप झाला. या वेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी, नित्यानंद राय उपस्थित होते. या परिषदेत देशातील १८० पोलिस महासंचालकांनी सहभाग घेतला होता. आणखी वाचा - पंतप्रधानांना निरोप देण्यासाठी भुजबळ पोहोचले; कारण? मोदी यांनी देशातील कायदा-सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिस दलाची प्रशंसा केली. ते म्हणाले, ‘‘पोलिसांच्या कामाचे स्वरूप व कामाच्या वेळा निश्‍चित नसतात, त्यामुळे पोलिसांवर ताण वाढत जातो. कामाचा ताण, नागरिकांशी होणारा संवाद या गोष्टी विचारात ठेवून, पोलिसांनी आपण समाजासाठी तसेच तळागाळातील नागरिकांसाठी काम करत आहोत, याची जाणीव ठेवावी.’ ईशान्येत शांततेसाठी प्रयत्न  ईशान्य भारतातील काही राज्यांमधील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी व देशविरोधी कारवाया रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. शांतता प्रस्थापित झाल्यानंतर तेथे विकासाचा वेग वाढेल. देशांतर्गत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन, सुरक्षेच्या बाबतीत तडजोड करू नये, असेही मोदी यांनी सांगितले. News Item ID:  599-news_story-1575831547 Mobile Device Headline:  महिला सुरक्षिततेला प्राधान्य द्या - पंतप्रधान मोदी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी डोळ्यांत तेल घालून काम करण्याची गरज आहे. महिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता, त्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलिस महासंचालक परिषदेमध्ये केले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शेवटच्या घटकाचा विचार करून देशांतर्गत घडामोडी व गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्याबाबतही त्यांनी पोलिस महासंचालकांना सांगितले. पाषाण रस्त्यावरील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेमध्ये (आयसर) आयोजित देशांतर्गत सुरक्षा या विषयावर आधारित तीन दिवसीय पोलिस महासंचालक परिषदेचा रविवारी पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत समारोप झाला. या वेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी, नित्यानंद राय उपस्थित होते. या परिषदेत देशातील १८० पोलिस महासंचालकांनी सहभाग घेतला होता. आणखी वाचा - पंतप्रधानांना निरोप देण्यासाठी भुजबळ पोहोचले; कारण? मोदी यांनी देशातील कायदा-सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिस दलाची प्रशंसा केली. ते म्हणाले, ‘‘पोलिसांच्या कामाचे स्वरूप व कामाच्या वेळा निश्‍चित नसतात, त्यामुळे पोलिसांवर ताण वाढत जातो. कामाचा ताण, नागरिकांशी होणारा संवाद या गोष्टी विचारात ठेवून, पोलिसांनी आपण समाजासाठी तसेच तळागाळातील नागरिकांसाठी काम करत आहोत, याची जाणीव ठेवावी.’ ईशान्येत शांततेसाठी प्रयत्न  ईशान्य भारतातील काही राज्यांमधील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी व देशविरोधी कारवाया रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. शांतता प्रस्थापित झाल्यानंतर तेथे विकासाचा वेग वाढेल. देशांतर्गत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन, सुरक्षेच्या बाबतीत तडजोड करू नये, असेही मोदी यांनी सांगितले. Vertical Image:  English Headline:  Make womens safety a priority narendra modi Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा नरेंद्र मोदी महिला दिल्ली पोलिस airport chagan bhujbal मुरलीधर मोहोळ उपमहापौर खासदार sections पोलिस आयुक्त पुणे women अत्याचार narendra modi ऍप भारत education आयसर ईशान्य भारत विकास Search Functional Tags:  नरेंद्र मोदी, महिला, दिल्ली, पोलिस, Airport, Chagan Bhujbal, मुरलीधर मोहोळ, उपमहापौर, खासदार, Sections, पोलिस आयुक्त, पुणे, women, अत्याचार, Narendra Modi, ऍप, भारत, Education, आयसर, ईशान्य भारत, विकास Twitter Publish:  Meta Description:  महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी डोळ्यांत तेल घालून काम करण्याची गरज आहे. महिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता, त्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलिस महासंचालक परिषदेमध्ये केले. Send as Notification:  Topic Tags:  नरेंद्र मोदी News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 08, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/353DgFB
Read More
शिवसेनेला नगरविकास, राष्ट्रवादीला गृह?

राज्याच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार
मुंबई - काँग्रेसमधील निर्णय अधांतरी असल्याने राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तारही लांबल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसांतच महाविकास आघाडीच्या सरकारचा विस्तार होऊ शकतो. सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेकडे नगरविकास, राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृह आणि काँग्रेसच्या वाट्याला महसूल खाते येणार असल्याचे संकेत मिळत आहेत, काही दिवसांतच खातेवाटपही जाहीर होणार असल्याचे समजते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले असून, मंत्रिमंडळाचा मात्र विस्तार झालेला नाही.

अमृता फडणवीस शिवसेनेवर भडकल्या; 'शिवसेना कमिशन खोर'

मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची यादी तयार आहे. काँग्रेसचा निर्णय मात्र दिल्लीतून होणार असल्याने हा विस्तार लांबणीवर पडला आहे. मंत्रिमंडळ विस्तारासोबतच खातेवाटपावरही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये एकमत झाल्याची माहिती आहे. सरकारमधील नगरविकास, गृह आणि महसूल ही तीन खाती अत्यंत महत्त्वाची मानली जातात. त्यामुळे तिन्ही खात्यांचे विभाजन तीन पक्षांत केल्याची माहिती राष्ट्रवादीने दिली.

हिवाळी अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत.
- छगन भुजबळ, मंत्री

News Item ID: 

599-news_story-1575824604

shivsena municipal development post and ncp home minister post

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

शिवसेना

राष्ट्रवादी काँग्रेस

nagpur

हिवाळी अधिवेशन

अधिवेशन

मंत्रिमंडळ

mumbai

विकास

government

मुख्यमंत्री

uddhav thakare

अमृता फडणवीस

दिल्ली

sharad pawar

chagan bhujbal

राजकारण

Search Functional Tags: 

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, Nagpur, हिवाळी अधिवेशन, अधिवेशन, मंत्रिमंडळ, Mumbai, विकास, Government, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, अमृता फडणवीस, दिल्ली, Sharad Pawar, Chagan Bhujbal, राजकारण

Twitter Publish: 

Meta Description: 

काँग्रेसमधील निर्णय अधांतरी असल्याने राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तारही लांबल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसांतच महाविकास आघाडीच्या सरकारचा विस्तार होऊ शकतो.

Send as Notification: 

Topic Tags: 

राष्ट्रवादी

शिवसेना

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

शिवसेनेला नगरविकास, राष्ट्रवादीला गृह? राज्याच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार मुंबई - काँग्रेसमधील निर्णय अधांतरी असल्याने राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तारही लांबल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसांतच महाविकास आघाडीच्या सरकारचा विस्तार होऊ शकतो. सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेकडे नगरविकास, राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृह आणि काँग्रेसच्या वाट्याला महसूल खाते येणार असल्याचे संकेत मिळत आहेत, काही दिवसांतच खातेवाटपही जाहीर होणार असल्याचे समजते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले असून, मंत्रिमंडळाचा मात्र विस्तार झालेला नाही. अमृता फडणवीस शिवसेनेवर भडकल्या; 'शिवसेना कमिशन खोर' मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची यादी तयार आहे. काँग्रेसचा निर्णय मात्र दिल्लीतून होणार असल्याने हा विस्तार लांबणीवर पडला आहे. मंत्रिमंडळ विस्तारासोबतच खातेवाटपावरही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये एकमत झाल्याची माहिती आहे. सरकारमधील नगरविकास, गृह आणि महसूल ही तीन खाती अत्यंत महत्त्वाची मानली जातात. त्यामुळे तिन्ही खात्यांचे विभाजन तीन पक्षांत केल्याची माहिती राष्ट्रवादीने दिली. हिवाळी अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. - छगन भुजबळ, मंत्री News Item ID:  599-news_story-1575824604 Mobile Device Headline:  शिवसेनेला नगरविकास, राष्ट्रवादीला गृह? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  राज्याच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार मुंबई - काँग्रेसमधील निर्णय अधांतरी असल्याने राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तारही लांबल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसांतच महाविकास आघाडीच्या सरकारचा विस्तार होऊ शकतो. सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेकडे नगरविकास, राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृह आणि काँग्रेसच्या वाट्याला महसूल खाते येणार असल्याचे संकेत मिळत आहेत, काही दिवसांतच खातेवाटपही जाहीर होणार असल्याचे समजते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले असून, मंत्रिमंडळाचा मात्र विस्तार झालेला नाही. अमृता फडणवीस शिवसेनेवर भडकल्या; 'शिवसेना कमिशन खोर' मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची यादी तयार आहे. काँग्रेसचा निर्णय मात्र दिल्लीतून होणार असल्याने हा विस्तार लांबणीवर पडला आहे. मंत्रिमंडळ विस्तारासोबतच खातेवाटपावरही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये एकमत झाल्याची माहिती आहे. सरकारमधील नगरविकास, गृह आणि महसूल ही तीन खाती अत्यंत महत्त्वाची मानली जातात. त्यामुळे तिन्ही खात्यांचे विभाजन तीन पक्षांत केल्याची माहिती राष्ट्रवादीने दिली. हिवाळी अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. - छगन भुजबळ, मंत्री Vertical Image:  English Headline:  shivsena municipal development post and ncp home minister post Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस nagpur हिवाळी अधिवेशन अधिवेशन मंत्रिमंडळ mumbai विकास government मुख्यमंत्री uddhav thakare अमृता फडणवीस दिल्ली sharad pawar chagan bhujbal राजकारण Search Functional Tags:  शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, Nagpur, हिवाळी अधिवेशन, अधिवेशन, मंत्रिमंडळ, Mumbai, विकास, Government, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, अमृता फडणवीस, दिल्ली, Sharad Pawar, Chagan Bhujbal, राजकारण Twitter Publish:  Meta Description:  काँग्रेसमधील निर्णय अधांतरी असल्याने राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तारही लांबल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसांतच महाविकास आघाडीच्या सरकारचा विस्तार होऊ शकतो. Send as Notification:  Topic Tags:  राष्ट्रवादी शिवसेना News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 08, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2s7DeOB
Read More
समतोल साधताना आघाडीची कसरत

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात प्रादेशिक आणि सामाजिक समतोल साधणारे प्रतिनिधित्व देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

शिवसेना १५, राष्ट्रवादी १५ आणि काँग्रेस १२ असे खातेवाटपाचे सूत्र ठरल्याचे सांगितले जाते. मुंबई, कोकणातून शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, रवींद्र वायकर, दीपक केसरकर, उदय सामंत, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, अमीन पटेल, राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत असून, यापैकी शिंदे आणि देसाई यांचा शपथविधी झाला आहे. वर्षा गायकवाड, पटेल, मलिक, आव्हाड हे मागास समाजाचे प्रतिनिधित्व करतात.

महापोर्टलद्वारे होणाऱ्या परीक्षांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय

मराठवाड्यातून संजय शिरसाठ, राहुल पाटील शिवसेनेकडून; काँग्रेसकडून अशोक चव्हाण, अमित देशमुख; राष्ट्रवादीकडून राजेश टोपे, प्रकाश सोळंखे, धनंजय मुंडे आदींची नावे चर्चेत आहेत. या ठिकाणी शिरसाठ हे एससी राखीव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. मुंडे हे वंजारी समाजाचे नेते आहेत. खानदेशातून शिवसेनेचे दादा भुसे, गुलाबराव पाटील; तर काँग्रेसकडून के. सी. पाडवी, कुणाल पाटील, राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी भुजबळ यांनी शपथ घेतली आहे. ते ओबीसी समाजाचे नेते आहेत.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी हे दोन मंत्री समन्वय ठेवणार

विदर्भातून शिवसेनेचे आशिष जयस्वाल, बच्चू कडू, संजय राठोड; काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, सुनील केदार, रणजित कांबळे, नितीन राऊत; तर राष्ट्रवादीकडून अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी नितीन राऊत यांचा शपथविधी झाला आहे. ते मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधित्व करतात. जयस्वाल हे मारवाडी आहेत, तर वडेट्टीवार हे ओबीसी समाजातून पुढे आले 
आहेत.

News Item ID: 

599-news_story-1575825017

mahaaghadi politics

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

maharashtra

शिवसेना

काँग्रेस

अनिल बाबर

praniti shinde

satej patil

prithviraj chavan

balasaheb thorat

jayant patil

ajit pawar

hassan mushriff

mumbai

मुख्यमंत्री

uddhav thakare

konkan

eknath shinde

subhash desai

रवींद्र वायकर

दीपक केसरकर

jitendra awhad

nawab malik

ashok chavan

amit deshmukh

rajesh tope

dhanajay munde

vanjari community

dada bhuse

गुलाबराव पाटील

kunal patil

chagan bhujbal

vidarbha

vijay vadettiwar

yashomati thakur

सुनील केदार

nitin raut

anil deshmukh

राजकारण

तृणमूल कॉंग्रेस

Search Functional Tags: 

Maharashtra, शिवसेना, काँग्रेस, अनिल बाबर, Praniti Shinde, Satej Patil, Prithviraj Chavan, Balasaheb Thorat, Jayant Patil, Ajit Pawar, Hassan Mushriff, Mumbai, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, Konkan, Eknath Shinde, Subhash Desai, रवींद्र वायकर, दीपक केसरकर, Jitendra Awhad, Nawab Malik, Ashok Chavan, Amit Deshmukh, Rajesh Tope, Dhanajay Munde, Vanjari Community, Dada Bhuse, गुलाबराव पाटील, Kunal Patil, Chagan Bhujbal, Vidarbha, Vijay Vadettiwar, Yashomati Thakur, सुनील केदार, Nitin Raut, Anil Deshmukh, राजकारण, तृणमूल कॉंग्रेस

Twitter Publish: 

Meta Description: 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात प्रादेशिक आणि सामाजिक समतोल साधणारे प्रतिनिधित्व देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

महाराष्ट्र

काँग्रेस

राष्ट्रवादी

उद्धव ठाकरे

शिवसेना

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

समतोल साधताना आघाडीची कसरत मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात प्रादेशिक आणि सामाजिक समतोल साधणारे प्रतिनिधित्व देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप शिवसेना १५, राष्ट्रवादी १५ आणि काँग्रेस १२ असे खातेवाटपाचे सूत्र ठरल्याचे सांगितले जाते. मुंबई, कोकणातून शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, रवींद्र वायकर, दीपक केसरकर, उदय सामंत, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, अमीन पटेल, राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत असून, यापैकी शिंदे आणि देसाई यांचा शपथविधी झाला आहे. वर्षा गायकवाड, पटेल, मलिक, आव्हाड हे मागास समाजाचे प्रतिनिधित्व करतात. महापोर्टलद्वारे होणाऱ्या परीक्षांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय मराठवाड्यातून संजय शिरसाठ, राहुल पाटील शिवसेनेकडून; काँग्रेसकडून अशोक चव्हाण, अमित देशमुख; राष्ट्रवादीकडून राजेश टोपे, प्रकाश सोळंखे, धनंजय मुंडे आदींची नावे चर्चेत आहेत. या ठिकाणी शिरसाठ हे एससी राखीव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. मुंडे हे वंजारी समाजाचे नेते आहेत. खानदेशातून शिवसेनेचे दादा भुसे, गुलाबराव पाटील; तर काँग्रेसकडून के. सी. पाडवी, कुणाल पाटील, राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी भुजबळ यांनी शपथ घेतली आहे. ते ओबीसी समाजाचे नेते आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी हे दोन मंत्री समन्वय ठेवणार विदर्भातून शिवसेनेचे आशिष जयस्वाल, बच्चू कडू, संजय राठोड; काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, सुनील केदार, रणजित कांबळे, नितीन राऊत; तर राष्ट्रवादीकडून अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी नितीन राऊत यांचा शपथविधी झाला आहे. ते मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधित्व करतात. जयस्वाल हे मारवाडी आहेत, तर वडेट्टीवार हे ओबीसी समाजातून पुढे आले  आहेत. News Item ID:  599-news_story-1575825017 Mobile Device Headline:  समतोल साधताना आघाडीची कसरत Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात प्रादेशिक आणि सामाजिक समतोल साधणारे प्रतिनिधित्व देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप शिवसेना १५, राष्ट्रवादी १५ आणि काँग्रेस १२ असे खातेवाटपाचे सूत्र ठरल्याचे सांगितले जाते. मुंबई, कोकणातून शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, रवींद्र वायकर, दीपक केसरकर, उदय सामंत, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, अमीन पटेल, राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत असून, यापैकी शिंदे आणि देसाई यांचा शपथविधी झाला आहे. वर्षा गायकवाड, पटेल, मलिक, आव्हाड हे मागास समाजाचे प्रतिनिधित्व करतात. महापोर्टलद्वारे होणाऱ्या परीक्षांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय मराठवाड्यातून संजय शिरसाठ, राहुल पाटील शिवसेनेकडून; काँग्रेसकडून अशोक चव्हाण, अमित देशमुख; राष्ट्रवादीकडून राजेश टोपे, प्रकाश सोळंखे, धनंजय मुंडे आदींची नावे चर्चेत आहेत. या ठिकाणी शिरसाठ हे एससी राखीव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. मुंडे हे वंजारी समाजाचे नेते आहेत. खानदेशातून शिवसेनेचे दादा भुसे, गुलाबराव पाटील; तर काँग्रेसकडून के. सी. पाडवी, कुणाल पाटील, राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी भुजबळ यांनी शपथ घेतली आहे. ते ओबीसी समाजाचे नेते आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी हे दोन मंत्री समन्वय ठेवणार विदर्भातून शिवसेनेचे आशिष जयस्वाल, बच्चू कडू, संजय राठोड; काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, सुनील केदार, रणजित कांबळे, नितीन राऊत; तर राष्ट्रवादीकडून अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी नितीन राऊत यांचा शपथविधी झाला आहे. ते मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधित्व करतात. जयस्वाल हे मारवाडी आहेत, तर वडेट्टीवार हे ओबीसी समाजातून पुढे आले  आहेत. Vertical Image:  English Headline:  mahaaghadi politics Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा maharashtra शिवसेना काँग्रेस अनिल बाबर praniti shinde satej patil prithviraj chavan balasaheb thorat jayant patil ajit pawar hassan mushriff mumbai मुख्यमंत्री uddhav thakare konkan eknath shinde subhash desai रवींद्र वायकर दीपक केसरकर jitendra awhad nawab malik ashok chavan amit deshmukh rajesh tope dhanajay munde vanjari community dada bhuse गुलाबराव पाटील kunal patil chagan bhujbal vidarbha vijay vadettiwar yashomati thakur सुनील केदार nitin raut anil deshmukh राजकारण तृणमूल कॉंग्रेस Search Functional Tags:  Maharashtra, शिवसेना, काँग्रेस, अनिल बाबर, Praniti Shinde, Satej Patil, Prithviraj Chavan, Balasaheb Thorat, Jayant Patil, Ajit Pawar, Hassan Mushriff, Mumbai, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, Konkan, Eknath Shinde, Subhash Desai, रवींद्र वायकर, दीपक केसरकर, Jitendra Awhad, Nawab Malik, Ashok Chavan, Amit Deshmukh, Rajesh Tope, Dhanajay Munde, Vanjari Community, Dada Bhuse, गुलाबराव पाटील, Kunal Patil, Chagan Bhujbal, Vidarbha, Vijay Vadettiwar, Yashomati Thakur, सुनील केदार, Nitin Raut, Anil Deshmukh, राजकारण, तृणमूल कॉंग्रेस Twitter Publish:  Meta Description:  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात प्रादेशिक आणि सामाजिक समतोल साधणारे प्रतिनिधित्व देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. Send as Notification:  Topic Tags:  महाराष्ट्र काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव ठाकरे शिवसेना News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 08, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2quIhbc
Read More