फरपट होऊ नये म्हणून ज्येष्ठ हवेत - अशोक चव्हाण मुंबई - काँग्रेस पक्ष फरपटत जाऊ नये म्हणून मंत्रिमंडळात ज्येष्ठ नेते असावेत, असे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्‍त केले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र, अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसून, नेत्यांची मंत्रिपदेही ठरलेली नाहीत. मंत्रिपद निश्‍चित करण्यात काँग्रेससमोर पेच असून, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांना कोणती मंत्रिपदे द्यायची, हा प्रश्न निर्माण झाला आहे. अमृता फडणवीस शिवसेनेवर भडकल्या; 'शिवसेना कमिशन खोर' यावर अशोक चव्हाण म्हणाले, ‘‘अनेक ज्येष्ठ नेते पक्षात आहेत, ते चांगले काम करतात. सरकारमध्ये आम्ही फरपटत चाललोय, असे व्हायला नको. आमचीही काही मते आहेत, निर्णय प्रक्रियेत आमचाही आवाज महत्त्वाचा आहे. खातेवाटपाचा निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे. तिन्ही पक्षांना वाटत आहे, की एकक महत्त्वाचा विभाग त्यांच्याकडेच असावा. यावरून चर्चा सुरू आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. अशोक चव्हाण किंवा पृथ्वीराज चव्हाण यांना मंत्रिमंडळात घ्यावे की नाही, हा विषय नाही. काँग्रेस पक्ष फरपटत जाऊ नये, यासाठी ज्येष्ठ नेते असावेत. किमान समान कार्यक्रमाची चौकट पाळणे गरजेचे आहे. जेव्हा आम्हाला वाटेल की चौकटीच्या बाहेर चाललोय तेव्हा आम्ही निर्णय घेण्यास स्वतंत्र आहोत, असा सूचक इशारा अशोक चव्हाणांनी दिला आहे. News Item ID:  599-news_story-1575825370 Mobile Device Headline:  फरपट होऊ नये म्हणून ज्येष्ठ हवेत - अशोक चव्हाण Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - काँग्रेस पक्ष फरपटत जाऊ नये म्हणून मंत्रिमंडळात ज्येष्ठ नेते असावेत, असे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्‍त केले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र, अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसून, नेत्यांची मंत्रिपदेही ठरलेली नाहीत. मंत्रिपद निश्‍चित करण्यात काँग्रेससमोर पेच असून, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांना कोणती मंत्रिपदे द्यायची, हा प्रश्न निर्माण झाला आहे. अमृता फडणवीस शिवसेनेवर भडकल्या; 'शिवसेना कमिशन खोर' यावर अशोक चव्हाण म्हणाले, ‘‘अनेक ज्येष्ठ नेते पक्षात आहेत, ते चांगले काम करतात. सरकारमध्ये आम्ही फरपटत चाललोय, असे व्हायला नको. आमचीही काही मते आहेत, निर्णय प्रक्रियेत आमचाही आवाज महत्त्वाचा आहे. खातेवाटपाचा निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे. तिन्ही पक्षांना वाटत आहे, की एकक महत्त्वाचा विभाग त्यांच्याकडेच असावा. यावरून चर्चा सुरू आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. अशोक चव्हाण किंवा पृथ्वीराज चव्हाण यांना मंत्रिमंडळात घ्यावे की नाही, हा विषय नाही. काँग्रेस पक्ष फरपटत जाऊ नये, यासाठी ज्येष्ठ नेते असावेत. किमान समान कार्यक्रमाची चौकट पाळणे गरजेचे आहे. जेव्हा आम्हाला वाटेल की चौकटीच्या बाहेर चाललोय तेव्हा आम्ही निर्णय घेण्यास स्वतंत्र आहोत, असा सूचक इशारा अशोक चव्हाणांनी दिला आहे. Vertical Image:  English Headline:  ashok chavan talking politics Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क अशोक चव्हाण mumbai काँग्रेस मुख्यमंत्री ashok chavan विकास government uddhav thakare prithviraj chavan Search Functional Tags:  अशोक चव्हाण, Mumbai, काँग्रेस, मुख्यमंत्री, Ashok Chavan, विकास, Government, Uddhav Thakare, Prithviraj Chavan Twitter Publish:  Meta Description:  काँग्रेस पक्ष फरपटत जाऊ नये म्हणून मंत्रिमंडळात ज्येष्ठ नेते असावेत, असे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्‍त केले. Send as Notification:  Topic Tags:  काँग्रेस अशोक चव्हाण News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, December 8, 2019

फरपट होऊ नये म्हणून ज्येष्ठ हवेत - अशोक चव्हाण मुंबई - काँग्रेस पक्ष फरपटत जाऊ नये म्हणून मंत्रिमंडळात ज्येष्ठ नेते असावेत, असे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्‍त केले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र, अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसून, नेत्यांची मंत्रिपदेही ठरलेली नाहीत. मंत्रिपद निश्‍चित करण्यात काँग्रेससमोर पेच असून, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांना कोणती मंत्रिपदे द्यायची, हा प्रश्न निर्माण झाला आहे. अमृता फडणवीस शिवसेनेवर भडकल्या; 'शिवसेना कमिशन खोर' यावर अशोक चव्हाण म्हणाले, ‘‘अनेक ज्येष्ठ नेते पक्षात आहेत, ते चांगले काम करतात. सरकारमध्ये आम्ही फरपटत चाललोय, असे व्हायला नको. आमचीही काही मते आहेत, निर्णय प्रक्रियेत आमचाही आवाज महत्त्वाचा आहे. खातेवाटपाचा निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे. तिन्ही पक्षांना वाटत आहे, की एकक महत्त्वाचा विभाग त्यांच्याकडेच असावा. यावरून चर्चा सुरू आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. अशोक चव्हाण किंवा पृथ्वीराज चव्हाण यांना मंत्रिमंडळात घ्यावे की नाही, हा विषय नाही. काँग्रेस पक्ष फरपटत जाऊ नये, यासाठी ज्येष्ठ नेते असावेत. किमान समान कार्यक्रमाची चौकट पाळणे गरजेचे आहे. जेव्हा आम्हाला वाटेल की चौकटीच्या बाहेर चाललोय तेव्हा आम्ही निर्णय घेण्यास स्वतंत्र आहोत, असा सूचक इशारा अशोक चव्हाणांनी दिला आहे. News Item ID:  599-news_story-1575825370 Mobile Device Headline:  फरपट होऊ नये म्हणून ज्येष्ठ हवेत - अशोक चव्हाण Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - काँग्रेस पक्ष फरपटत जाऊ नये म्हणून मंत्रिमंडळात ज्येष्ठ नेते असावेत, असे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्‍त केले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र, अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसून, नेत्यांची मंत्रिपदेही ठरलेली नाहीत. मंत्रिपद निश्‍चित करण्यात काँग्रेससमोर पेच असून, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांना कोणती मंत्रिपदे द्यायची, हा प्रश्न निर्माण झाला आहे. अमृता फडणवीस शिवसेनेवर भडकल्या; 'शिवसेना कमिशन खोर' यावर अशोक चव्हाण म्हणाले, ‘‘अनेक ज्येष्ठ नेते पक्षात आहेत, ते चांगले काम करतात. सरकारमध्ये आम्ही फरपटत चाललोय, असे व्हायला नको. आमचीही काही मते आहेत, निर्णय प्रक्रियेत आमचाही आवाज महत्त्वाचा आहे. खातेवाटपाचा निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे. तिन्ही पक्षांना वाटत आहे, की एकक महत्त्वाचा विभाग त्यांच्याकडेच असावा. यावरून चर्चा सुरू आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. अशोक चव्हाण किंवा पृथ्वीराज चव्हाण यांना मंत्रिमंडळात घ्यावे की नाही, हा विषय नाही. काँग्रेस पक्ष फरपटत जाऊ नये, यासाठी ज्येष्ठ नेते असावेत. किमान समान कार्यक्रमाची चौकट पाळणे गरजेचे आहे. जेव्हा आम्हाला वाटेल की चौकटीच्या बाहेर चाललोय तेव्हा आम्ही निर्णय घेण्यास स्वतंत्र आहोत, असा सूचक इशारा अशोक चव्हाणांनी दिला आहे. Vertical Image:  English Headline:  ashok chavan talking politics Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क अशोक चव्हाण mumbai काँग्रेस मुख्यमंत्री ashok chavan विकास government uddhav thakare prithviraj chavan Search Functional Tags:  अशोक चव्हाण, Mumbai, काँग्रेस, मुख्यमंत्री, Ashok Chavan, विकास, Government, Uddhav Thakare, Prithviraj Chavan Twitter Publish:  Meta Description:  काँग्रेस पक्ष फरपटत जाऊ नये म्हणून मंत्रिमंडळात ज्येष्ठ नेते असावेत, असे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्‍त केले. Send as Notification:  Topic Tags:  काँग्रेस अशोक चव्हाण News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2qCFVY2

No comments:

Post a Comment