महिला सुरक्षिततेला प्राधान्य द्या - पंतप्रधान मोदी पुणे - महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी डोळ्यांत तेल घालून काम करण्याची गरज आहे. महिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता, त्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलिस महासंचालक परिषदेमध्ये केले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शेवटच्या घटकाचा विचार करून देशांतर्गत घडामोडी व गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्याबाबतही त्यांनी पोलिस महासंचालकांना सांगितले. पाषाण रस्त्यावरील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेमध्ये (आयसर) आयोजित देशांतर्गत सुरक्षा या विषयावर आधारित तीन दिवसीय पोलिस महासंचालक परिषदेचा रविवारी पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत समारोप झाला. या वेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी, नित्यानंद राय उपस्थित होते. या परिषदेत देशातील १८० पोलिस महासंचालकांनी सहभाग घेतला होता. आणखी वाचा - पंतप्रधानांना निरोप देण्यासाठी भुजबळ पोहोचले; कारण? मोदी यांनी देशातील कायदा-सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिस दलाची प्रशंसा केली. ते म्हणाले, ‘‘पोलिसांच्या कामाचे स्वरूप व कामाच्या वेळा निश्‍चित नसतात, त्यामुळे पोलिसांवर ताण वाढत जातो. कामाचा ताण, नागरिकांशी होणारा संवाद या गोष्टी विचारात ठेवून, पोलिसांनी आपण समाजासाठी तसेच तळागाळातील नागरिकांसाठी काम करत आहोत, याची जाणीव ठेवावी.’ ईशान्येत शांततेसाठी प्रयत्न  ईशान्य भारतातील काही राज्यांमधील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी व देशविरोधी कारवाया रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. शांतता प्रस्थापित झाल्यानंतर तेथे विकासाचा वेग वाढेल. देशांतर्गत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन, सुरक्षेच्या बाबतीत तडजोड करू नये, असेही मोदी यांनी सांगितले. News Item ID:  599-news_story-1575831547 Mobile Device Headline:  महिला सुरक्षिततेला प्राधान्य द्या - पंतप्रधान मोदी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी डोळ्यांत तेल घालून काम करण्याची गरज आहे. महिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता, त्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलिस महासंचालक परिषदेमध्ये केले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शेवटच्या घटकाचा विचार करून देशांतर्गत घडामोडी व गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्याबाबतही त्यांनी पोलिस महासंचालकांना सांगितले. पाषाण रस्त्यावरील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेमध्ये (आयसर) आयोजित देशांतर्गत सुरक्षा या विषयावर आधारित तीन दिवसीय पोलिस महासंचालक परिषदेचा रविवारी पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत समारोप झाला. या वेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी, नित्यानंद राय उपस्थित होते. या परिषदेत देशातील १८० पोलिस महासंचालकांनी सहभाग घेतला होता. आणखी वाचा - पंतप्रधानांना निरोप देण्यासाठी भुजबळ पोहोचले; कारण? मोदी यांनी देशातील कायदा-सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिस दलाची प्रशंसा केली. ते म्हणाले, ‘‘पोलिसांच्या कामाचे स्वरूप व कामाच्या वेळा निश्‍चित नसतात, त्यामुळे पोलिसांवर ताण वाढत जातो. कामाचा ताण, नागरिकांशी होणारा संवाद या गोष्टी विचारात ठेवून, पोलिसांनी आपण समाजासाठी तसेच तळागाळातील नागरिकांसाठी काम करत आहोत, याची जाणीव ठेवावी.’ ईशान्येत शांततेसाठी प्रयत्न  ईशान्य भारतातील काही राज्यांमधील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी व देशविरोधी कारवाया रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. शांतता प्रस्थापित झाल्यानंतर तेथे विकासाचा वेग वाढेल. देशांतर्गत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन, सुरक्षेच्या बाबतीत तडजोड करू नये, असेही मोदी यांनी सांगितले. Vertical Image:  English Headline:  Make womens safety a priority narendra modi Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा नरेंद्र मोदी महिला दिल्ली पोलिस airport chagan bhujbal मुरलीधर मोहोळ उपमहापौर खासदार sections पोलिस आयुक्त पुणे women अत्याचार narendra modi ऍप भारत education आयसर ईशान्य भारत विकास Search Functional Tags:  नरेंद्र मोदी, महिला, दिल्ली, पोलिस, Airport, Chagan Bhujbal, मुरलीधर मोहोळ, उपमहापौर, खासदार, Sections, पोलिस आयुक्त, पुणे, women, अत्याचार, Narendra Modi, ऍप, भारत, Education, आयसर, ईशान्य भारत, विकास Twitter Publish:  Meta Description:  महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी डोळ्यांत तेल घालून काम करण्याची गरज आहे. महिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता, त्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलिस महासंचालक परिषदेमध्ये केले. Send as Notification:  Topic Tags:  नरेंद्र मोदी News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, December 8, 2019

महिला सुरक्षिततेला प्राधान्य द्या - पंतप्रधान मोदी पुणे - महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी डोळ्यांत तेल घालून काम करण्याची गरज आहे. महिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता, त्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलिस महासंचालक परिषदेमध्ये केले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शेवटच्या घटकाचा विचार करून देशांतर्गत घडामोडी व गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्याबाबतही त्यांनी पोलिस महासंचालकांना सांगितले. पाषाण रस्त्यावरील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेमध्ये (आयसर) आयोजित देशांतर्गत सुरक्षा या विषयावर आधारित तीन दिवसीय पोलिस महासंचालक परिषदेचा रविवारी पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत समारोप झाला. या वेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी, नित्यानंद राय उपस्थित होते. या परिषदेत देशातील १८० पोलिस महासंचालकांनी सहभाग घेतला होता. आणखी वाचा - पंतप्रधानांना निरोप देण्यासाठी भुजबळ पोहोचले; कारण? मोदी यांनी देशातील कायदा-सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिस दलाची प्रशंसा केली. ते म्हणाले, ‘‘पोलिसांच्या कामाचे स्वरूप व कामाच्या वेळा निश्‍चित नसतात, त्यामुळे पोलिसांवर ताण वाढत जातो. कामाचा ताण, नागरिकांशी होणारा संवाद या गोष्टी विचारात ठेवून, पोलिसांनी आपण समाजासाठी तसेच तळागाळातील नागरिकांसाठी काम करत आहोत, याची जाणीव ठेवावी.’ ईशान्येत शांततेसाठी प्रयत्न  ईशान्य भारतातील काही राज्यांमधील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी व देशविरोधी कारवाया रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. शांतता प्रस्थापित झाल्यानंतर तेथे विकासाचा वेग वाढेल. देशांतर्गत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन, सुरक्षेच्या बाबतीत तडजोड करू नये, असेही मोदी यांनी सांगितले. News Item ID:  599-news_story-1575831547 Mobile Device Headline:  महिला सुरक्षिततेला प्राधान्य द्या - पंतप्रधान मोदी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी डोळ्यांत तेल घालून काम करण्याची गरज आहे. महिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता, त्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलिस महासंचालक परिषदेमध्ये केले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शेवटच्या घटकाचा विचार करून देशांतर्गत घडामोडी व गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्याबाबतही त्यांनी पोलिस महासंचालकांना सांगितले. पाषाण रस्त्यावरील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेमध्ये (आयसर) आयोजित देशांतर्गत सुरक्षा या विषयावर आधारित तीन दिवसीय पोलिस महासंचालक परिषदेचा रविवारी पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत समारोप झाला. या वेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी, नित्यानंद राय उपस्थित होते. या परिषदेत देशातील १८० पोलिस महासंचालकांनी सहभाग घेतला होता. आणखी वाचा - पंतप्रधानांना निरोप देण्यासाठी भुजबळ पोहोचले; कारण? मोदी यांनी देशातील कायदा-सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिस दलाची प्रशंसा केली. ते म्हणाले, ‘‘पोलिसांच्या कामाचे स्वरूप व कामाच्या वेळा निश्‍चित नसतात, त्यामुळे पोलिसांवर ताण वाढत जातो. कामाचा ताण, नागरिकांशी होणारा संवाद या गोष्टी विचारात ठेवून, पोलिसांनी आपण समाजासाठी तसेच तळागाळातील नागरिकांसाठी काम करत आहोत, याची जाणीव ठेवावी.’ ईशान्येत शांततेसाठी प्रयत्न  ईशान्य भारतातील काही राज्यांमधील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी व देशविरोधी कारवाया रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. शांतता प्रस्थापित झाल्यानंतर तेथे विकासाचा वेग वाढेल. देशांतर्गत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन, सुरक्षेच्या बाबतीत तडजोड करू नये, असेही मोदी यांनी सांगितले. Vertical Image:  English Headline:  Make womens safety a priority narendra modi Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा नरेंद्र मोदी महिला दिल्ली पोलिस airport chagan bhujbal मुरलीधर मोहोळ उपमहापौर खासदार sections पोलिस आयुक्त पुणे women अत्याचार narendra modi ऍप भारत education आयसर ईशान्य भारत विकास Search Functional Tags:  नरेंद्र मोदी, महिला, दिल्ली, पोलिस, Airport, Chagan Bhujbal, मुरलीधर मोहोळ, उपमहापौर, खासदार, Sections, पोलिस आयुक्त, पुणे, women, अत्याचार, Narendra Modi, ऍप, भारत, Education, आयसर, ईशान्य भारत, विकास Twitter Publish:  Meta Description:  महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी डोळ्यांत तेल घालून काम करण्याची गरज आहे. महिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता, त्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलिस महासंचालक परिषदेमध्ये केले. Send as Notification:  Topic Tags:  नरेंद्र मोदी News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/353DgFB

No comments:

Post a Comment