समतोल साधताना आघाडीची कसरत मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात प्रादेशिक आणि सामाजिक समतोल साधणारे प्रतिनिधित्व देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप शिवसेना १५, राष्ट्रवादी १५ आणि काँग्रेस १२ असे खातेवाटपाचे सूत्र ठरल्याचे सांगितले जाते. मुंबई, कोकणातून शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, रवींद्र वायकर, दीपक केसरकर, उदय सामंत, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, अमीन पटेल, राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत असून, यापैकी शिंदे आणि देसाई यांचा शपथविधी झाला आहे. वर्षा गायकवाड, पटेल, मलिक, आव्हाड हे मागास समाजाचे प्रतिनिधित्व करतात. महापोर्टलद्वारे होणाऱ्या परीक्षांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय मराठवाड्यातून संजय शिरसाठ, राहुल पाटील शिवसेनेकडून; काँग्रेसकडून अशोक चव्हाण, अमित देशमुख; राष्ट्रवादीकडून राजेश टोपे, प्रकाश सोळंखे, धनंजय मुंडे आदींची नावे चर्चेत आहेत. या ठिकाणी शिरसाठ हे एससी राखीव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. मुंडे हे वंजारी समाजाचे नेते आहेत. खानदेशातून शिवसेनेचे दादा भुसे, गुलाबराव पाटील; तर काँग्रेसकडून के. सी. पाडवी, कुणाल पाटील, राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी भुजबळ यांनी शपथ घेतली आहे. ते ओबीसी समाजाचे नेते आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी हे दोन मंत्री समन्वय ठेवणार विदर्भातून शिवसेनेचे आशिष जयस्वाल, बच्चू कडू, संजय राठोड; काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, सुनील केदार, रणजित कांबळे, नितीन राऊत; तर राष्ट्रवादीकडून अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी नितीन राऊत यांचा शपथविधी झाला आहे. ते मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधित्व करतात. जयस्वाल हे मारवाडी आहेत, तर वडेट्टीवार हे ओबीसी समाजातून पुढे आले  आहेत. News Item ID:  599-news_story-1575825017 Mobile Device Headline:  समतोल साधताना आघाडीची कसरत Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात प्रादेशिक आणि सामाजिक समतोल साधणारे प्रतिनिधित्व देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप शिवसेना १५, राष्ट्रवादी १५ आणि काँग्रेस १२ असे खातेवाटपाचे सूत्र ठरल्याचे सांगितले जाते. मुंबई, कोकणातून शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, रवींद्र वायकर, दीपक केसरकर, उदय सामंत, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, अमीन पटेल, राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत असून, यापैकी शिंदे आणि देसाई यांचा शपथविधी झाला आहे. वर्षा गायकवाड, पटेल, मलिक, आव्हाड हे मागास समाजाचे प्रतिनिधित्व करतात. महापोर्टलद्वारे होणाऱ्या परीक्षांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय मराठवाड्यातून संजय शिरसाठ, राहुल पाटील शिवसेनेकडून; काँग्रेसकडून अशोक चव्हाण, अमित देशमुख; राष्ट्रवादीकडून राजेश टोपे, प्रकाश सोळंखे, धनंजय मुंडे आदींची नावे चर्चेत आहेत. या ठिकाणी शिरसाठ हे एससी राखीव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. मुंडे हे वंजारी समाजाचे नेते आहेत. खानदेशातून शिवसेनेचे दादा भुसे, गुलाबराव पाटील; तर काँग्रेसकडून के. सी. पाडवी, कुणाल पाटील, राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी भुजबळ यांनी शपथ घेतली आहे. ते ओबीसी समाजाचे नेते आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी हे दोन मंत्री समन्वय ठेवणार विदर्भातून शिवसेनेचे आशिष जयस्वाल, बच्चू कडू, संजय राठोड; काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, सुनील केदार, रणजित कांबळे, नितीन राऊत; तर राष्ट्रवादीकडून अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी नितीन राऊत यांचा शपथविधी झाला आहे. ते मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधित्व करतात. जयस्वाल हे मारवाडी आहेत, तर वडेट्टीवार हे ओबीसी समाजातून पुढे आले  आहेत. Vertical Image:  English Headline:  mahaaghadi politics Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा maharashtra शिवसेना काँग्रेस अनिल बाबर praniti shinde satej patil prithviraj chavan balasaheb thorat jayant patil ajit pawar hassan mushriff mumbai मुख्यमंत्री uddhav thakare konkan eknath shinde subhash desai रवींद्र वायकर दीपक केसरकर jitendra awhad nawab malik ashok chavan amit deshmukh rajesh tope dhanajay munde vanjari community dada bhuse गुलाबराव पाटील kunal patil chagan bhujbal vidarbha vijay vadettiwar yashomati thakur सुनील केदार nitin raut anil deshmukh राजकारण तृणमूल कॉंग्रेस Search Functional Tags:  Maharashtra, शिवसेना, काँग्रेस, अनिल बाबर, Praniti Shinde, Satej Patil, Prithviraj Chavan, Balasaheb Thorat, Jayant Patil, Ajit Pawar, Hassan Mushriff, Mumbai, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, Konkan, Eknath Shinde, Subhash Desai, रवींद्र वायकर, दीपक केसरकर, Jitendra Awhad, Nawab Malik, Ashok Chavan, Amit Deshmukh, Rajesh Tope, Dhanajay Munde, Vanjari Community, Dada Bhuse, गुलाबराव पाटील, Kunal Patil, Chagan Bhujbal, Vidarbha, Vijay Vadettiwar, Yashomati Thakur, सुनील केदार, Nitin Raut, Anil Deshmukh, राजकारण, तृणमूल कॉंग्रेस Twitter Publish:  Meta Description:  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात प्रादेशिक आणि सामाजिक समतोल साधणारे प्रतिनिधित्व देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. Send as Notification:  Topic Tags:  महाराष्ट्र काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव ठाकरे शिवसेना News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, December 8, 2019

समतोल साधताना आघाडीची कसरत मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात प्रादेशिक आणि सामाजिक समतोल साधणारे प्रतिनिधित्व देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप शिवसेना १५, राष्ट्रवादी १५ आणि काँग्रेस १२ असे खातेवाटपाचे सूत्र ठरल्याचे सांगितले जाते. मुंबई, कोकणातून शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, रवींद्र वायकर, दीपक केसरकर, उदय सामंत, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, अमीन पटेल, राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत असून, यापैकी शिंदे आणि देसाई यांचा शपथविधी झाला आहे. वर्षा गायकवाड, पटेल, मलिक, आव्हाड हे मागास समाजाचे प्रतिनिधित्व करतात. महापोर्टलद्वारे होणाऱ्या परीक्षांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय मराठवाड्यातून संजय शिरसाठ, राहुल पाटील शिवसेनेकडून; काँग्रेसकडून अशोक चव्हाण, अमित देशमुख; राष्ट्रवादीकडून राजेश टोपे, प्रकाश सोळंखे, धनंजय मुंडे आदींची नावे चर्चेत आहेत. या ठिकाणी शिरसाठ हे एससी राखीव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. मुंडे हे वंजारी समाजाचे नेते आहेत. खानदेशातून शिवसेनेचे दादा भुसे, गुलाबराव पाटील; तर काँग्रेसकडून के. सी. पाडवी, कुणाल पाटील, राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी भुजबळ यांनी शपथ घेतली आहे. ते ओबीसी समाजाचे नेते आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी हे दोन मंत्री समन्वय ठेवणार विदर्भातून शिवसेनेचे आशिष जयस्वाल, बच्चू कडू, संजय राठोड; काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, सुनील केदार, रणजित कांबळे, नितीन राऊत; तर राष्ट्रवादीकडून अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी नितीन राऊत यांचा शपथविधी झाला आहे. ते मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधित्व करतात. जयस्वाल हे मारवाडी आहेत, तर वडेट्टीवार हे ओबीसी समाजातून पुढे आले  आहेत. News Item ID:  599-news_story-1575825017 Mobile Device Headline:  समतोल साधताना आघाडीची कसरत Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात प्रादेशिक आणि सामाजिक समतोल साधणारे प्रतिनिधित्व देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप शिवसेना १५, राष्ट्रवादी १५ आणि काँग्रेस १२ असे खातेवाटपाचे सूत्र ठरल्याचे सांगितले जाते. मुंबई, कोकणातून शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, रवींद्र वायकर, दीपक केसरकर, उदय सामंत, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, अमीन पटेल, राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत असून, यापैकी शिंदे आणि देसाई यांचा शपथविधी झाला आहे. वर्षा गायकवाड, पटेल, मलिक, आव्हाड हे मागास समाजाचे प्रतिनिधित्व करतात. महापोर्टलद्वारे होणाऱ्या परीक्षांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय मराठवाड्यातून संजय शिरसाठ, राहुल पाटील शिवसेनेकडून; काँग्रेसकडून अशोक चव्हाण, अमित देशमुख; राष्ट्रवादीकडून राजेश टोपे, प्रकाश सोळंखे, धनंजय मुंडे आदींची नावे चर्चेत आहेत. या ठिकाणी शिरसाठ हे एससी राखीव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. मुंडे हे वंजारी समाजाचे नेते आहेत. खानदेशातून शिवसेनेचे दादा भुसे, गुलाबराव पाटील; तर काँग्रेसकडून के. सी. पाडवी, कुणाल पाटील, राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी भुजबळ यांनी शपथ घेतली आहे. ते ओबीसी समाजाचे नेते आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी हे दोन मंत्री समन्वय ठेवणार विदर्भातून शिवसेनेचे आशिष जयस्वाल, बच्चू कडू, संजय राठोड; काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, सुनील केदार, रणजित कांबळे, नितीन राऊत; तर राष्ट्रवादीकडून अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी नितीन राऊत यांचा शपथविधी झाला आहे. ते मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधित्व करतात. जयस्वाल हे मारवाडी आहेत, तर वडेट्टीवार हे ओबीसी समाजातून पुढे आले  आहेत. Vertical Image:  English Headline:  mahaaghadi politics Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा maharashtra शिवसेना काँग्रेस अनिल बाबर praniti shinde satej patil prithviraj chavan balasaheb thorat jayant patil ajit pawar hassan mushriff mumbai मुख्यमंत्री uddhav thakare konkan eknath shinde subhash desai रवींद्र वायकर दीपक केसरकर jitendra awhad nawab malik ashok chavan amit deshmukh rajesh tope dhanajay munde vanjari community dada bhuse गुलाबराव पाटील kunal patil chagan bhujbal vidarbha vijay vadettiwar yashomati thakur सुनील केदार nitin raut anil deshmukh राजकारण तृणमूल कॉंग्रेस Search Functional Tags:  Maharashtra, शिवसेना, काँग्रेस, अनिल बाबर, Praniti Shinde, Satej Patil, Prithviraj Chavan, Balasaheb Thorat, Jayant Patil, Ajit Pawar, Hassan Mushriff, Mumbai, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, Konkan, Eknath Shinde, Subhash Desai, रवींद्र वायकर, दीपक केसरकर, Jitendra Awhad, Nawab Malik, Ashok Chavan, Amit Deshmukh, Rajesh Tope, Dhanajay Munde, Vanjari Community, Dada Bhuse, गुलाबराव पाटील, Kunal Patil, Chagan Bhujbal, Vidarbha, Vijay Vadettiwar, Yashomati Thakur, सुनील केदार, Nitin Raut, Anil Deshmukh, राजकारण, तृणमूल कॉंग्रेस Twitter Publish:  Meta Description:  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात प्रादेशिक आणि सामाजिक समतोल साधणारे प्रतिनिधित्व देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. Send as Notification:  Topic Tags:  महाराष्ट्र काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव ठाकरे शिवसेना News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2quIhbc

No comments:

Post a Comment