शिवसेनेला नगरविकास, राष्ट्रवादीला गृह? राज्याच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार मुंबई - काँग्रेसमधील निर्णय अधांतरी असल्याने राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तारही लांबल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसांतच महाविकास आघाडीच्या सरकारचा विस्तार होऊ शकतो. सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेकडे नगरविकास, राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृह आणि काँग्रेसच्या वाट्याला महसूल खाते येणार असल्याचे संकेत मिळत आहेत, काही दिवसांतच खातेवाटपही जाहीर होणार असल्याचे समजते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले असून, मंत्रिमंडळाचा मात्र विस्तार झालेला नाही. अमृता फडणवीस शिवसेनेवर भडकल्या; 'शिवसेना कमिशन खोर' मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची यादी तयार आहे. काँग्रेसचा निर्णय मात्र दिल्लीतून होणार असल्याने हा विस्तार लांबणीवर पडला आहे. मंत्रिमंडळ विस्तारासोबतच खातेवाटपावरही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये एकमत झाल्याची माहिती आहे. सरकारमधील नगरविकास, गृह आणि महसूल ही तीन खाती अत्यंत महत्त्वाची मानली जातात. त्यामुळे तिन्ही खात्यांचे विभाजन तीन पक्षांत केल्याची माहिती राष्ट्रवादीने दिली. हिवाळी अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. - छगन भुजबळ, मंत्री News Item ID:  599-news_story-1575824604 Mobile Device Headline:  शिवसेनेला नगरविकास, राष्ट्रवादीला गृह? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  राज्याच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार मुंबई - काँग्रेसमधील निर्णय अधांतरी असल्याने राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तारही लांबल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसांतच महाविकास आघाडीच्या सरकारचा विस्तार होऊ शकतो. सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेकडे नगरविकास, राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृह आणि काँग्रेसच्या वाट्याला महसूल खाते येणार असल्याचे संकेत मिळत आहेत, काही दिवसांतच खातेवाटपही जाहीर होणार असल्याचे समजते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले असून, मंत्रिमंडळाचा मात्र विस्तार झालेला नाही. अमृता फडणवीस शिवसेनेवर भडकल्या; 'शिवसेना कमिशन खोर' मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची यादी तयार आहे. काँग्रेसचा निर्णय मात्र दिल्लीतून होणार असल्याने हा विस्तार लांबणीवर पडला आहे. मंत्रिमंडळ विस्तारासोबतच खातेवाटपावरही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये एकमत झाल्याची माहिती आहे. सरकारमधील नगरविकास, गृह आणि महसूल ही तीन खाती अत्यंत महत्त्वाची मानली जातात. त्यामुळे तिन्ही खात्यांचे विभाजन तीन पक्षांत केल्याची माहिती राष्ट्रवादीने दिली. हिवाळी अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. - छगन भुजबळ, मंत्री Vertical Image:  English Headline:  shivsena municipal development post and ncp home minister post Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस nagpur हिवाळी अधिवेशन अधिवेशन मंत्रिमंडळ mumbai विकास government मुख्यमंत्री uddhav thakare अमृता फडणवीस दिल्ली sharad pawar chagan bhujbal राजकारण Search Functional Tags:  शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, Nagpur, हिवाळी अधिवेशन, अधिवेशन, मंत्रिमंडळ, Mumbai, विकास, Government, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, अमृता फडणवीस, दिल्ली, Sharad Pawar, Chagan Bhujbal, राजकारण Twitter Publish:  Meta Description:  काँग्रेसमधील निर्णय अधांतरी असल्याने राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तारही लांबल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसांतच महाविकास आघाडीच्या सरकारचा विस्तार होऊ शकतो. Send as Notification:  Topic Tags:  राष्ट्रवादी शिवसेना News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, December 8, 2019

शिवसेनेला नगरविकास, राष्ट्रवादीला गृह? राज्याच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार मुंबई - काँग्रेसमधील निर्णय अधांतरी असल्याने राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तारही लांबल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसांतच महाविकास आघाडीच्या सरकारचा विस्तार होऊ शकतो. सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेकडे नगरविकास, राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृह आणि काँग्रेसच्या वाट्याला महसूल खाते येणार असल्याचे संकेत मिळत आहेत, काही दिवसांतच खातेवाटपही जाहीर होणार असल्याचे समजते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले असून, मंत्रिमंडळाचा मात्र विस्तार झालेला नाही. अमृता फडणवीस शिवसेनेवर भडकल्या; 'शिवसेना कमिशन खोर' मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची यादी तयार आहे. काँग्रेसचा निर्णय मात्र दिल्लीतून होणार असल्याने हा विस्तार लांबणीवर पडला आहे. मंत्रिमंडळ विस्तारासोबतच खातेवाटपावरही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये एकमत झाल्याची माहिती आहे. सरकारमधील नगरविकास, गृह आणि महसूल ही तीन खाती अत्यंत महत्त्वाची मानली जातात. त्यामुळे तिन्ही खात्यांचे विभाजन तीन पक्षांत केल्याची माहिती राष्ट्रवादीने दिली. हिवाळी अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. - छगन भुजबळ, मंत्री News Item ID:  599-news_story-1575824604 Mobile Device Headline:  शिवसेनेला नगरविकास, राष्ट्रवादीला गृह? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  राज्याच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार मुंबई - काँग्रेसमधील निर्णय अधांतरी असल्याने राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तारही लांबल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसांतच महाविकास आघाडीच्या सरकारचा विस्तार होऊ शकतो. सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेकडे नगरविकास, राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृह आणि काँग्रेसच्या वाट्याला महसूल खाते येणार असल्याचे संकेत मिळत आहेत, काही दिवसांतच खातेवाटपही जाहीर होणार असल्याचे समजते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले असून, मंत्रिमंडळाचा मात्र विस्तार झालेला नाही. अमृता फडणवीस शिवसेनेवर भडकल्या; 'शिवसेना कमिशन खोर' मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची यादी तयार आहे. काँग्रेसचा निर्णय मात्र दिल्लीतून होणार असल्याने हा विस्तार लांबणीवर पडला आहे. मंत्रिमंडळ विस्तारासोबतच खातेवाटपावरही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये एकमत झाल्याची माहिती आहे. सरकारमधील नगरविकास, गृह आणि महसूल ही तीन खाती अत्यंत महत्त्वाची मानली जातात. त्यामुळे तिन्ही खात्यांचे विभाजन तीन पक्षांत केल्याची माहिती राष्ट्रवादीने दिली. हिवाळी अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. - छगन भुजबळ, मंत्री Vertical Image:  English Headline:  shivsena municipal development post and ncp home minister post Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस nagpur हिवाळी अधिवेशन अधिवेशन मंत्रिमंडळ mumbai विकास government मुख्यमंत्री uddhav thakare अमृता फडणवीस दिल्ली sharad pawar chagan bhujbal राजकारण Search Functional Tags:  शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, Nagpur, हिवाळी अधिवेशन, अधिवेशन, मंत्रिमंडळ, Mumbai, विकास, Government, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, अमृता फडणवीस, दिल्ली, Sharad Pawar, Chagan Bhujbal, राजकारण Twitter Publish:  Meta Description:  काँग्रेसमधील निर्णय अधांतरी असल्याने राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तारही लांबल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसांतच महाविकास आघाडीच्या सरकारचा विस्तार होऊ शकतो. Send as Notification:  Topic Tags:  राष्ट्रवादी शिवसेना News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2s7DeOB

No comments:

Post a Comment