Wednesday, October 30, 2019
New
भाजपसाठी एकनाथ खडसेंची उपयुक्तता संपली आहे का?
Latest news updates
October 30, 2019
0 Comments
via BBC News मराठी - बातम्या https://ift.tt/330tWkN
Read More
New
राज्यातील शेतकऱ्यांवर ओले संकट पुणे - राज्यातील शेतकऱ्यांसाठी ऑक्टोबर महिना कर्दनकाळ ठरला. या महिन्यात पडलेल्या अति पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. भाजीपाला, फुले, बहुतांश खरीप पिकांचे अतोनात नुकसान केले. द्राक्षाची मोठी हानी केली, तर ताणावलेल्या फळबागांचे हंगाम अडचणीत आणले. शेतीपिकांचे ३० ते १०० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. यातही जसजसे दिवस जातील तसे हे नुकसान ३० टक्क्यांहून ८० टक्क्यांपर्यंत पोचणार आहे. ऐन दिवाळसणात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे, शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा महासंकट ओढवले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई आणि पीकविम्याची मागणी केली आहे. राज्यात यंदा चांगल्या पाऊसमानाचा अंदाज व्यक्त झाल्यानंतर शेतकऱ्यांनी खरिपाची जोरदार तयारी केली. उधारी, कर्ज घेऊन मोठ्या प्रमाणात पीक उत्पादनासाठी गुंतवणूक केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पेरणीही झाली. कापूस, सोयाबीन, मका आदी प्रमुख खरीप पिकांसह विविध पिके यंदा घेण्यात आली. चार वर्षांपासूनच्या दुष्काळानंतर यंदा चांगले पीक येईल, अशी अपेक्षा होती. मराठवाडा वगळता मॉन्सून कालावधीत इतर भागांत पावसाची दमदार हजेरी होती. मात्र कमी-अधिक पावसावर मराठवाड्यातही शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणाने यंदा कीड-रोगांनी सर्वच पिके बाधित झाली. पिकांना वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला. एका फवारणीच्या ठिकाणी चार-चार फवारण्या घ्याव्या लागल्या, तरीही मका, कपाशी, सोयाबीनवरील विविध रोग-अळी आटोक्यात आली नाही. मोठ्या प्रमाणात उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता असतानाच सप्टेंबरपासून खरीप पिकांची काढणी सुरू झाली, ऑक्टोबरमध्ये जवळपास सर्वच खरीप काढणीच्या अवस्थेत आला, अशातच पावसाने शेतकऱ्यांची पाठ सोडली नाही. सततच्या पावसाने लपंडाव करीत शेतकऱ्यास पिके काढण्याची उसंत दिलीच नाही. दुसरीकडे नाशिक, सांगली, पुणे, सातारा, सोलापूर आदी ठिकाणी द्राक्ष पट्ट्यातही ५० टक्क्यांवर नुकसान झाले आहे. बहर नियोजनासाठी डाळिंब, संत्रा, मोसंबी, लिंबू, आंबा आदी फळबागांचा ताण, पावसाने तुटला आणि हंंगाम अडचणी आला. भाजीपाला, पालेभाज्या अतिपावसाने रोग-कीड ग्रस्त झाल्या, सडल्या आणि दर्जाहीन झाल्या. सततच्या आर्द्रतेने पेरू, सीताफळावर मोठ्या प्रमाणात अळीचे प्रमाण वाढले. अंजिराचा खट्टा बहर अडचणीत आला. फुलांमध्ये पाणी गेल्याने ऐन सणाच्या काळात पावसाच्या पाण्याने ती सडली आहेत. ऑक्टोबरमध्ये १२५ टक्के अधिक पाऊस ! साधारणत: मॉन्सून भारतातून परतल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात राज्यात सरासरी ६९.८ मिलीमीटर पाऊस अपेक्षित असतो. मात्र यंदा मॉन्सूनचे जाणे लांबले, १६ ऑक्टोबरला जाताच, त्याची जागा मॉन्सूनोत्तर पावसाने घेतली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने ऑक्टोबरअखेर सरासरीपेक्षा १२५ टक्के अधिक हजेरी लावली. राज्यात १ ते २९ ऑक्टोबरदरम्यान १५७.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या महिन्याभराच्या कालावधीत राज्यातील एकही जिल्हा यातून सुटला नाही. नुकसानग्रस्त पिके.... खरीप पिके : कापूस, मका, सोयाबीन, भात, तूर, बाजारी, नागली, कांदा, भुईमूग, खरीप ज्वारी आदी फळपिके : द्राक्ष, डाळिंब, अंजीर, पेरू, संत्रा, लिंबू, मोसंबी, आंबा आदी भाजीपाला पिके : टोमॅटो, पालेभाज्या आदी फुलपिके : झेंडू, शेवंती, गुलाब आदी News Item ID: 599-news_story-1572465801 Mobile Device Headline: राज्यातील शेतकऱ्यांवर ओले संकट Appearance Status Tags: Tajya News Site Section Tags: Maharashtra Mobile Body: पुणे - राज्यातील शेतकऱ्यांसाठी ऑक्टोबर महिना कर्दनकाळ ठरला. या महिन्यात पडलेल्या अति पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. भाजीपाला, फुले, बहुतांश खरीप पिकांचे अतोनात नुकसान केले. द्राक्षाची मोठी हानी केली, तर ताणावलेल्या फळबागांचे हंगाम अडचणीत आणले. शेतीपिकांचे ३० ते १०० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. यातही जसजसे दिवस जातील तसे हे नुकसान ३० टक्क्यांहून ८० टक्क्यांपर्यंत पोचणार आहे. ऐन दिवाळसणात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे, शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा महासंकट ओढवले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई आणि पीकविम्याची मागणी केली आहे. राज्यात यंदा चांगल्या पाऊसमानाचा अंदाज व्यक्त झाल्यानंतर शेतकऱ्यांनी खरिपाची जोरदार तयारी केली. उधारी, कर्ज घेऊन मोठ्या प्रमाणात पीक उत्पादनासाठी गुंतवणूक केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पेरणीही झाली. कापूस, सोयाबीन, मका आदी प्रमुख खरीप पिकांसह विविध पिके यंदा घेण्यात आली. चार वर्षांपासूनच्या दुष्काळानंतर यंदा चांगले पीक येईल, अशी अपेक्षा होती. मराठवाडा वगळता मॉन्सून कालावधीत इतर भागांत पावसाची दमदार हजेरी होती. मात्र कमी-अधिक पावसावर मराठवाड्यातही शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणाने यंदा कीड-रोगांनी सर्वच पिके बाधित झाली. पिकांना वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला. एका फवारणीच्या ठिकाणी चार-चार फवारण्या घ्याव्या लागल्या, तरीही मका, कपाशी, सोयाबीनवरील विविध रोग-अळी आटोक्यात आली नाही. मोठ्या प्रमाणात उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता असतानाच सप्टेंबरपासून खरीप पिकांची काढणी सुरू झाली, ऑक्टोबरमध्ये जवळपास सर्वच खरीप काढणीच्या अवस्थेत आला, अशातच पावसाने शेतकऱ्यांची पाठ सोडली नाही. सततच्या पावसाने लपंडाव करीत शेतकऱ्यास पिके काढण्याची उसंत दिलीच नाही. दुसरीकडे नाशिक, सांगली, पुणे, सातारा, सोलापूर आदी ठिकाणी द्राक्ष पट्ट्यातही ५० टक्क्यांवर नुकसान झाले आहे. बहर नियोजनासाठी डाळिंब, संत्रा, मोसंबी, लिंबू, आंबा आदी फळबागांचा ताण, पावसाने तुटला आणि हंंगाम अडचणी आला. भाजीपाला, पालेभाज्या अतिपावसाने रोग-कीड ग्रस्त झाल्या, सडल्या आणि दर्जाहीन झाल्या. सततच्या आर्द्रतेने पेरू, सीताफळावर मोठ्या प्रमाणात अळीचे प्रमाण वाढले. अंजिराचा खट्टा बहर अडचणीत आला. फुलांमध्ये पाणी गेल्याने ऐन सणाच्या काळात पावसाच्या पाण्याने ती सडली आहेत. ऑक्टोबरमध्ये १२५ टक्के अधिक पाऊस ! साधारणत: मॉन्सून भारतातून परतल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात राज्यात सरासरी ६९.८ मिलीमीटर पाऊस अपेक्षित असतो. मात्र यंदा मॉन्सूनचे जाणे लांबले, १६ ऑक्टोबरला जाताच, त्याची जागा मॉन्सूनोत्तर पावसाने घेतली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने ऑक्टोबरअखेर सरासरीपेक्षा १२५ टक्के अधिक हजेरी लावली. राज्यात १ ते २९ ऑक्टोबरदरम्यान १५७.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या महिन्याभराच्या कालावधीत राज्यातील एकही जिल्हा यातून सुटला नाही. नुकसानग्रस्त पिके.... खरीप पिके : कापूस, मका, सोयाबीन, भात, तूर, बाजारी, नागली, कांदा, भुईमूग, खरीप ज्वारी आदी फळपिके : द्राक्ष, डाळिंब, अंजीर, पेरू, संत्रा, लिंबू, मोसंबी, आंबा आदी भाजीपाला पिके : टोमॅटो, पालेभाज्या आदी फुलपिके : झेंडू, शेवंती, गुलाब आदी Vertical Image: English Headline: Heavy rains damaged the crop farmers Author Type: External Author सकाळ वृत्तसेवा पाऊस खरीप कापूस सोयाबीन तूर भुईमूग groundnut द्राक्ष डाळ Search Functional Tags: पाऊस, खरीप, कापूस, सोयाबीन, तूर, भुईमूग, Groundnut, द्राक्ष, डाळ Twitter Publish: Meta Description: नुकसानग्रस्त पिके.... खरीप पिके : कापूस, मका, सोयाबीन, भात, तूर, बाजारी, नागली, कांदा, भुईमूग, खरीप ज्वारी आदी फळपिके : द्राक्ष, डाळिंब, अंजीर, पेरू, संत्रा, लिंबू, मोसंबी, आंबा आदी भाजीपाला पिके : टोमॅटो, पालेभाज्या आदी फुलपिके : झेंडू, शेवंती, गुलाब आदी Send as Notification: News Story Feeds https://ift.tt/2r1My2K
Latest news updates
October 30, 2019
0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/33bV8xn
Read More
New
आश्चर्यच! औरंगाबादमध्ये भर रस्त्यात मासेमारी, पाहा VIDEO औरंगाबाद - महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या टाऊन हॉल येथील उड्डाणपुलाखाली पाण्याचे तळे कायम आहे. येथे कमल तलावातून ड्रेनेजमिश्रीत पाणी व त्यासोबत मासेही वाहून येत आहेत. हे मासे पकडण्यासाठी लहानमुले दिवसभर गर्दी करत आहेत; तर पाण्यामुळे वाहनचालक त्रस्त असून, छोटे-मोठे अपघातही होत आहेत. टाऊन हॉल येथील उड्डाणपुलाखाली कमल तलाव काठोकाठ भरल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी येते. अनेकवेळा हे पाणी तुंबते. त्यामुळे पावसाळ्यात उड्डाणपूल परिसराला तळ्याचे स्वरूप येते. या पाण्यामध्ये ड्रेनेजचे पाणीही मिसळते व दुर्गंधीयुक्त पाणी अनेक गल्ल्यांमध्येही घुसते. त्यामुळे नागरिक, व्यावसायिक त्रस्त आहेत. येथील पाण्याचा निचरा व्हावा म्हणून, तत्कालीन प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी स्वतः लक्ष घालत काम करून घेतले होते. मात्र त्यानंतरही हा प्रश्न कायमस्वरुपी मिटलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून परतीचा जोरदार पाऊस होत असल्याने येथे पुन्हा पाणी साचत आहे. तलावातील पाण्यासोबतच मासेही वाहून येत आहेत. हे मासे पकडण्यासाठी लहान मुले दिवसभर उड्डाणपुलाखाली गर्दी करत आहेत. त्यामुळे वाहतुकीचा वारंवार खोळंबा होत असून, पाण्यामुळे उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात खड्डेही पडले आहेत. खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार घसरून पडून अपघातही होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. महापालिका मुख्यालयाशेजारीच पाण्याचे असे तळे साचलेले असताना प्रशासनाने अद्याप दखल घेतलेली नाही, त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्डे शहरातील प्रत्येक रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्याने वाहनधारक आणि नागरिक अक्षरश: त्रस्त झाले आहेत; मात्र याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. महापालिकेच्या नाकर्तेपणामुळे शहराला अक्षरश: बकाल स्वरूप आले आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडलेले असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. शहरात बहुतांश सिमेंटचे रस्ते करण्यात येत आहेत. नियोजनशून्य कारभार आणि ठेकेदारांची मनमानी यामुळे ज्या ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत अशा ठिकाणी वाहनधारकांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. अर्ध्या रस्त्याचे काम सुरू असताना दुसऱ्या बाजूचा रस्ता सुस्थितीत करणे आवश्यक असताना, उलट रस्त्यात दगड, विटा, मातीचे ढिगारे टाकून ठेकेदार वाहनधारकांचा रस्ता खडतर करीत आहेत. जे रस्ते तयार झाले, त्याच्या साईडचे पंखे भरताना मनमानी पद्धतीने मुरुमाऐवजी माती टाकण्यात येत असल्याने सिमेंटचे रस्तेही चिखलमय झाले आहेत. दुसरीकडे ज्या रस्त्यांची कामे सुरू नाहीत, त्या रस्त्यांवर अक्षरश: जीवघेणे खड्डे पडलेले असल्याने वाहनधारक हतबल झाले आहेत. यंदाच्या सततच्या पावसाने शहराच्या रस्त्यांची अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली; मात्र तरीही महापालिका रस्त्यांची कामे करण्यास तयार नाही किंवा खड्डे बुजविण्याचीही गरज महापालिकेला वाटत नाही. News Item ID: 599-news_story-1572463564 Mobile Device Headline: आश्चर्यच! औरंगाबादमध्ये भर रस्त्यात मासेमारी, पाहा VIDEO Appearance Status Tags: Tajya News Site Section Tags: Marathwada Mobile Body: औरंगाबाद - महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या टाऊन हॉल येथील उड्डाणपुलाखाली पाण्याचे तळे कायम आहे. येथे कमल तलावातून ड्रेनेजमिश्रीत पाणी व त्यासोबत मासेही वाहून येत आहेत. हे मासे पकडण्यासाठी लहानमुले दिवसभर गर्दी करत आहेत; तर पाण्यामुळे वाहनचालक त्रस्त असून, छोटे-मोठे अपघातही होत आहेत. टाऊन हॉल येथील उड्डाणपुलाखाली कमल तलाव काठोकाठ भरल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी येते. अनेकवेळा हे पाणी तुंबते. त्यामुळे पावसाळ्यात उड्डाणपूल परिसराला तळ्याचे स्वरूप येते. या पाण्यामध्ये ड्रेनेजचे पाणीही मिसळते व दुर्गंधीयुक्त पाणी अनेक गल्ल्यांमध्येही घुसते. त्यामुळे नागरिक, व्यावसायिक त्रस्त आहेत. येथील पाण्याचा निचरा व्हावा म्हणून, तत्कालीन प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी स्वतः लक्ष घालत काम करून घेतले होते. मात्र त्यानंतरही हा प्रश्न कायमस्वरुपी मिटलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून परतीचा जोरदार पाऊस होत असल्याने येथे पुन्हा पाणी साचत आहे. तलावातील पाण्यासोबतच मासेही वाहून येत आहेत. हे मासे पकडण्यासाठी लहान मुले दिवसभर उड्डाणपुलाखाली गर्दी करत आहेत. त्यामुळे वाहतुकीचा वारंवार खोळंबा होत असून, पाण्यामुळे उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात खड्डेही पडले आहेत. खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार घसरून पडून अपघातही होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. महापालिका मुख्यालयाशेजारीच पाण्याचे असे तळे साचलेले असताना प्रशासनाने अद्याप दखल घेतलेली नाही, त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्डे शहरातील प्रत्येक रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्याने वाहनधारक आणि नागरिक अक्षरश: त्रस्त झाले आहेत; मात्र याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. महापालिकेच्या नाकर्तेपणामुळे शहराला अक्षरश: बकाल स्वरूप आले आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडलेले असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. शहरात बहुतांश सिमेंटचे रस्ते करण्यात येत आहेत. नियोजनशून्य कारभार आणि ठेकेदारांची मनमानी यामुळे ज्या ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत अशा ठिकाणी वाहनधारकांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. अर्ध्या रस्त्याचे काम सुरू असताना दुसऱ्या बाजूचा रस्ता सुस्थितीत करणे आवश्यक असताना, उलट रस्त्यात दगड, विटा, मातीचे ढिगारे टाकून ठेकेदार वाहनधारकांचा रस्ता खडतर करीत आहेत. जे रस्ते तयार झाले, त्याच्या साईडचे पंखे भरताना मनमानी पद्धतीने मुरुमाऐवजी माती टाकण्यात येत असल्याने सिमेंटचे रस्तेही चिखलमय झाले आहेत. दुसरीकडे ज्या रस्त्यांची कामे सुरू नाहीत, त्या रस्त्यांवर अक्षरश: जीवघेणे खड्डे पडलेले असल्याने वाहनधारक हतबल झाले आहेत. यंदाच्या सततच्या पावसाने शहराच्या रस्त्यांची अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली; मात्र तरीही महापालिका रस्त्यांची कामे करण्यास तयार नाही किंवा खड्डे बुजविण्याचीही गरज महापालिकेला वाटत नाही. Vertical Image: English Headline: Fishing on Road AT Aurangabad Author Type: External Author सकाळ वृत्तसेवा औरंगाबाद aurangabad महापालिका पाणी water सुनील केंद्रेकर sunil kendrekar पाऊस लहान मुले kids खड्डे प्रशासन administrations Search Functional Tags: औरंगाबाद, Aurangabad, महापालिका, पाणी, Water, सुनील केंद्रेकर, Sunil Kendrekar, पाऊस, लहान मुले, Kids, खड्डे, प्रशासन, Administrations Twitter Publish: Meta Keyword: Fishing, Road, Aurangabad, Meta Description: Fishing on Road AT Aurangabad. महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या टाऊन हॉल येथील उड्डाणपुलाखाली पाण्याचे तळे कायम आहे. येथे कमल तलावातून ड्रेनेजमिश्रीत पाणी व त्यासोबत मासेही वाहून येत आहेत. हे मासे पकडण्यासाठी लहानमुले दिवसभर गर्दी करत आहेत; तर पाण्यामुळे वाहनचालक त्रस्त असून, छोटे-मोठे अपघातही होत आहेत. Send as Notification: News Story Feeds https://ift.tt/2NudS4b
Latest news updates
October 30, 2019
0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2MZ6HCf
Read More
New
आरटीओच्या तिजोरीत 30 कोटी पुणे - दिवाळीच्या काळातील दहा दिवसांत शहरात एकूण 7 हजार 860 वाहनांची विक्री झाल्याची नोंदणी झाल्यामुळे सुमारे 30 कोटी रुपयांचा महसूल प्रादेशिक परिवहन खात्याच्या (आरटीओ) तिजोरीत जमा झाला आहे. वाहनविक्रीचा घटता "ट्रेंड' दीपावलीमध्येही कायम राहिला आहे. दिवाळीच्या कालावधीत 21 ते 30 ऑक्टोबर दरम्यान या वाहनांची विक्री झाली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत 14 हजार 185 वाहनांची विक्री झाली आहे. त्या वेळी सुमारे 25 कोटी रुपयांचा महसूल "आरटीओ'कडे जमा झाला होता. मात्र, वाहन नोंदणी, परवाना शुल्कासह विविध प्रकारचे शुल्क नुकतेच वाढले आहे, त्यामुळेच वाहन विक्री कमी होऊनही, "आरटीओ'च्या तिजोरीतील महसूल वाढला आहे. या वेळी दसऱ्याला 5932 वाहनांची विक्री झाली होती, त्यामुळे महसुलापोटी "आरटीओ'च्या तिजोरीत 23 कोटी 19 लाख रुपये जमा झाले होते. यंदाच्या दिवाळी दरम्यान 5 हजार 337 दुचाकी, 2080 चार चाकी आणि 109 व्यावसायिक वापराच्या वाहनांची नोंदणी झाली आहे. प्रवासी वाहतुकीच्या 132 आणि माल वाहतुकीच्या 20 वाहनांचाही त्यात समावेश आहे. याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर म्हणाले, ""दसऱ्याला वाहन खरेदी वाढेल, असे अपेक्षित होते; परंतु तशी वाढ झाली नाही. परंतु, दीपावलीमध्ये वाहन खरेदी वाढली आहे, हे आशादायक चित्र आहे. दुचाकींबरोबरच चार चाकी वाहनांचीही विक्री वाढल्यामुळे वाहन क्षेत्राला संजीवनी मिळेल, अशी अपेक्षा आहे.'' दिवाळीच्या काळातील वाहन विक्री वाहनांचा प्रकार ------------2017 ------------2018 --------2019 दुचाकी ------------------8685-------------9478----------5337 चार चाकी ----------------1145--------------3471---------2080 व्यावसायिक वापराची वाहने --970---------------1235---------303 आरटीओचे एकूण उत्पन्न ----17 कोटी 05 लाख --25 कोटी 2 लाख---30 कोटी 25 लाख News Item ID: 599-news_story-1572464237 Mobile Device Headline: आरटीओच्या तिजोरीत 30 कोटी Appearance Status Tags: Tajya News Site Section Tags: Pune Mobile Body: पुणे - दिवाळीच्या काळातील दहा दिवसांत शहरात एकूण 7 हजार 860 वाहनांची विक्री झाल्याची नोंदणी झाल्यामुळे सुमारे 30 कोटी रुपयांचा महसूल प्रादेशिक परिवहन खात्याच्या (आरटीओ) तिजोरीत जमा झाला आहे. वाहनविक्रीचा घटता "ट्रेंड' दीपावलीमध्येही कायम राहिला आहे. दिवाळीच्या कालावधीत 21 ते 30 ऑक्टोबर दरम्यान या वाहनांची विक्री झाली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत 14 हजार 185 वाहनांची विक्री झाली आहे. त्या वेळी सुमारे 25 कोटी रुपयांचा महसूल "आरटीओ'कडे जमा झाला होता. मात्र, वाहन नोंदणी, परवाना शुल्कासह विविध प्रकारचे शुल्क नुकतेच वाढले आहे, त्यामुळेच वाहन विक्री कमी होऊनही, "आरटीओ'च्या तिजोरीतील महसूल वाढला आहे. या वेळी दसऱ्याला 5932 वाहनांची विक्री झाली होती, त्यामुळे महसुलापोटी "आरटीओ'च्या तिजोरीत 23 कोटी 19 लाख रुपये जमा झाले होते. यंदाच्या दिवाळी दरम्यान 5 हजार 337 दुचाकी, 2080 चार चाकी आणि 109 व्यावसायिक वापराच्या वाहनांची नोंदणी झाली आहे. प्रवासी वाहतुकीच्या 132 आणि माल वाहतुकीच्या 20 वाहनांचाही त्यात समावेश आहे. याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर म्हणाले, ""दसऱ्याला वाहन खरेदी वाढेल, असे अपेक्षित होते; परंतु तशी वाढ झाली नाही. परंतु, दीपावलीमध्ये वाहन खरेदी वाढली आहे, हे आशादायक चित्र आहे. दुचाकींबरोबरच चार चाकी वाहनांचीही विक्री वाढल्यामुळे वाहन क्षेत्राला संजीवनी मिळेल, अशी अपेक्षा आहे.'' दिवाळीच्या काळातील वाहन विक्री वाहनांचा प्रकार ------------2017 ------------2018 --------2019 दुचाकी ------------------8685-------------9478----------5337 चार चाकी ----------------1145--------------3471---------2080 व्यावसायिक वापराची वाहने --970---------------1235---------303 आरटीओचे एकूण उत्पन्न ----17 कोटी 05 लाख --25 कोटी 2 लाख---30 कोटी 25 लाख Vertical Image: English Headline: Revenue of Rs. 30 crore in the area of Pune Regional Transport Department Author Type: External Author सकाळ वृत्तसेवा दिवाळी आरटीओ rto पुणे Search Functional Tags: दिवाळी, आरटीओ, RTO, पुणे Twitter Publish: Meta Description: Revenue of Rs. 30 crore in the area of Pune Regional Transport Department in Marathi News: दिवाळीच्या काळातील दहा दिवसांत शहरात एकूण 7 हजार 860 वाहनांची विक्री झाल्याची नोंदणी झाल्यामुळे सुमारे 30 कोटी रुपयांचा महसूल प्रादेशिक परिवहन खात्याच्या (आरटीओ) तिजोरीत जमा झाला आहे. Send as Notification: Topic Tags: दिवाळी पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K
Latest news updates
October 30, 2019
0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/33dMBJW
Read More
New
दिवाळीतील प्रदूषणाच्या पातळीत यंदा किंचित घट पुणे - दिवाळी म्हणजे फटाक्यांची आतषबाजी. या काळात प्रदूषणाचे प्रमाणही वाढते; परंतु, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार यंदा दिवाळीच्या काळात ध्वनिप्रदूषणाची पातळी फार ओलांडली गेलेली नाही. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवसा प्रदूषण पातळीत किंचत घट, तर रात्री किंचित वाढ झाली. मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार यंदा प्रदूषणाची सरासरी पातळी घटली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिवाळीच्या काळात शिवाजीनगर (सहकार संकुल), कर्वे रस्ता, सातारा रस्ता, स्वारगेट, येरवडा, खडकी, कोथरूड, शनिवार वाडा, लक्ष्मी रस्ता, मंडई, सारसबाग, कोरेगाव पार्क, औंध गाव, विश्रांतवाडी आणि पुणे विद्यापीठ रस्ता या भागातील दिवसा आणि रात्रीच्या वेळेतील प्रदूषण पातळीची नोंद घेतली आहे. गेल्या वर्षीच्या आकडेवारीबरोबर त्याची तुलनादेखील केली आहे. मुख्यत्वे यंदा 27 तारखेचे लक्ष्मीपूजन आणि नरक चतुदर्शीच्या दिवसाची तसेच भाऊबिजेच्या दिवशीची आकडेवारी मंडळाने दिली आहे. यंदा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवसा कर्वे रस्ता, स्वारगेट, कोथरूड, लक्ष्मी रस्ता, मंडई या भागात प्रदूषणाची पातळी 75 ते 87 डेसीबलपर्यंत नोंदविली गेली. गेल्या वर्षीसारखेच हे आकडे असले, तरी त्या किंचत घट दिसते. गेल्या वर्षी ही पातळी 75 ते 87.7 डेसिबलपर्यंत गेली होती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या भागात रात्रीच्या काळातील ध्वनिप्रदूषणाची पातळी ही 63 ते 76.9 डेसिबलपर्यंत होती. गेल्या वर्षी भाऊबिजेच्या दिवशी प्रदूषणाची पातळी दिवसा 72.6 ते 85.5 डेसिबलपर्यंत आणि यंदा 71.3 ते 79.9 डेसिबलपर्यंत नोंदली गेली. गतवर्षी रात्री ही पातळी 57.9 ते 67.3 डेसिबलपर्यंत, तर यंदा 59.2 ते 71.3 डेसिबलपर्यंत नोंदली गेली. मंडळाच्या आकडेवारीनुसार 27 तारखेला हवा प्रदूषणाची पातळी समाधानकारक नोंदविली गेली आहे. या दिवशी हवेच्या गुणवत्तेचा मानांक 85 एवढा होता. त्यामुळे हवेतही चिंताजनक प्रदूषण नव्हते. पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक महेश शिंदीकर म्हणाले, ""दरवर्षीपेक्षा यंदा फटाक्यांचा आवाज कमी होता. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाची पातळी मर्यादित राहिली. शालेय मुलांमध्येच फटाक्यांबाबत अधिक जागरूकता दिसते. आवाजाच्या फटाकाच्या प्रकाशाचे फटाक्यावर भर होता.'' ध्वनिप्रदूषणाच्या पातळीत यंदा घट दिसून येत आहे. नागरिकांमध्ये ध्वनिप्रदूषणाबाबत झालेली जागृती, तसेच फटाक्यांच्या उत्पादनाच्यावेळी घातलेले निर्बंध आणि विक्रेत्यांकडील फटाक्यांची दिवाळीपूर्वी होत असलेल्या चाचणीमुळे प्रदूषण पातळी नियंत्रित ठेवण्यात यश आलेले आहे. - दिलीप खेडकर, अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ News Item ID: 599-news_story-1572457577 Mobile Device Headline: दिवाळीतील प्रदूषणाच्या पातळीत यंदा किंचित घट Appearance Status Tags: Tajya News Site Section Tags: Pune Mobile Body: पुणे - दिवाळी म्हणजे फटाक्यांची आतषबाजी. या काळात प्रदूषणाचे प्रमाणही वाढते; परंतु, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार यंदा दिवाळीच्या काळात ध्वनिप्रदूषणाची पातळी फार ओलांडली गेलेली नाही. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवसा प्रदूषण पातळीत किंचत घट, तर रात्री किंचित वाढ झाली. मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार यंदा प्रदूषणाची सरासरी पातळी घटली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिवाळीच्या काळात शिवाजीनगर (सहकार संकुल), कर्वे रस्ता, सातारा रस्ता, स्वारगेट, येरवडा, खडकी, कोथरूड, शनिवार वाडा, लक्ष्मी रस्ता, मंडई, सारसबाग, कोरेगाव पार्क, औंध गाव, विश्रांतवाडी आणि पुणे विद्यापीठ रस्ता या भागातील दिवसा आणि रात्रीच्या वेळेतील प्रदूषण पातळीची नोंद घेतली आहे. गेल्या वर्षीच्या आकडेवारीबरोबर त्याची तुलनादेखील केली आहे. मुख्यत्वे यंदा 27 तारखेचे लक्ष्मीपूजन आणि नरक चतुदर्शीच्या दिवसाची तसेच भाऊबिजेच्या दिवशीची आकडेवारी मंडळाने दिली आहे. यंदा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवसा कर्वे रस्ता, स्वारगेट, कोथरूड, लक्ष्मी रस्ता, मंडई या भागात प्रदूषणाची पातळी 75 ते 87 डेसीबलपर्यंत नोंदविली गेली. गेल्या वर्षीसारखेच हे आकडे असले, तरी त्या किंचत घट दिसते. गेल्या वर्षी ही पातळी 75 ते 87.7 डेसिबलपर्यंत गेली होती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या भागात रात्रीच्या काळातील ध्वनिप्रदूषणाची पातळी ही 63 ते 76.9 डेसिबलपर्यंत होती. गेल्या वर्षी भाऊबिजेच्या दिवशी प्रदूषणाची पातळी दिवसा 72.6 ते 85.5 डेसिबलपर्यंत आणि यंदा 71.3 ते 79.9 डेसिबलपर्यंत नोंदली गेली. गतवर्षी रात्री ही पातळी 57.9 ते 67.3 डेसिबलपर्यंत, तर यंदा 59.2 ते 71.3 डेसिबलपर्यंत नोंदली गेली. मंडळाच्या आकडेवारीनुसार 27 तारखेला हवा प्रदूषणाची पातळी समाधानकारक नोंदविली गेली आहे. या दिवशी हवेच्या गुणवत्तेचा मानांक 85 एवढा होता. त्यामुळे हवेतही चिंताजनक प्रदूषण नव्हते. पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक महेश शिंदीकर म्हणाले, ""दरवर्षीपेक्षा यंदा फटाक्यांचा आवाज कमी होता. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाची पातळी मर्यादित राहिली. शालेय मुलांमध्येच फटाक्यांबाबत अधिक जागरूकता दिसते. आवाजाच्या फटाकाच्या प्रकाशाचे फटाक्यावर भर होता.'' ध्वनिप्रदूषणाच्या पातळीत यंदा घट दिसून येत आहे. नागरिकांमध्ये ध्वनिप्रदूषणाबाबत झालेली जागृती, तसेच फटाक्यांच्या उत्पादनाच्यावेळी घातलेले निर्बंध आणि विक्रेत्यांकडील फटाक्यांची दिवाळीपूर्वी होत असलेल्या चाचणीमुळे प्रदूषण पातळी नियंत्रित ठेवण्यात यश आलेले आहे. - दिलीप खेडकर, अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ Vertical Image: English Headline: Diwali pollution levels decline slightly this year Author Type: External Author सकाळ वृत्तसेवा प्रदूषण पुणे दिवाळी महाराष्ट्र maharashtra ध्वनिप्रदूषण Search Functional Tags: प्रदूषण, पुणे, दिवाळी, महाराष्ट्र, Maharashtra, ध्वनिप्रदूषण Twitter Publish: Meta Description: Diwali pollution levels decline slightly this year Marathi News: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवसा प्रदूषण पातळीत किंचत घट, तर रात्री किंचित वाढ झाली. मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार यंदा प्रदूषणाची सरासरी पातळी घटली आहे. Send as Notification: Topic Tags: पुणे दिवाळी महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K
Latest news updates
October 30, 2019
0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2BTK1gq
Read More
Tuesday, October 29, 2019
बॉक्स ऑफिस रिपोर्ट | Bollywood Movies Box Office Collection News in Hindi - FilmiBeat Hindi http://ifttt.com/images/no_image_card.png

New
BOX OFFICE: हाउसफुल 4 के सामने, कैसा रहा 'सांड की आंख' और 'मेड इन चाइना' का कलेक्शन!
Latest news updates
October 29, 2019
0 Comments
दिवाली के मौके पर हाउसफुल 4 के साथ ही राजकुमार राव की मेड इन चाइना और तापसी पन्नू- भूमि पेडनेकर की सांड की आंख भी रिलीज हुई थी। 4 दिनों में ...
Read More
बॉक्स ऑफिस रिपोर्ट | Bollywood Movies Box Office Collection News in Hindi - FilmiBeat Hindi http://ifttt.com/images/no_image_card.png

New
'हाउसफुल 4' ने चौथे दिन बनाया खास बॉक्स ऑफिस रिकॉर्ड- अजय देवगन की 'गोलमाल 4' पीछे
Latest news updates
October 29, 2019
0 Comments
चौथे दिन यानि की सोमवार को बॉक्स ऑफिस पर 34.56 करोड़ की भारी कमाई के साथ 'हाउसफुल 4' ने केवल 4 दिनों में कुल 87.78 करोड़ रुपये का बि...
Read More
बॉक्स ऑफिस रिपोर्ट | Bollywood Movies Box Office Collection News in Hindi - FilmiBeat Hindi http://ifttt.com/images/no_image_card.png

New
BOX OFFICE: चौथे दिन 'हाउसफुल 4' का दिवाली धमाका- बंपर कलेक्शन के साथ 80 करोड़ पार
Latest news updates
October 29, 2019
0 Comments
दिवाली के मौके पर रिलीज हुई फिल्म हाउसफुल 4 चार दिनों में 80 करोड़ का आंकड़ा पार कर चुकी है। कोई दो राय नहीं कि फिल्म ने उम्मीद से धीमी शुरु...
Read More
बॉक्स ऑफिस रिपोर्ट | Bollywood Movies Box Office Collection News in Hindi - FilmiBeat Hindi http://ifttt.com/images/no_image_card.png

New
HouseFull 4 Box Office: अक्षय कुमार का तगड़ा रिकॅार्ड, तीसरी सुपरहिट, सबसे बड़ी रिपोर्ट !
Latest news updates
October 29, 2019
0 Comments
बॉक्स ऑफिस पर अक्षय कुमार की रिलीज मल्टीस्टारर फिल्म हाउसफुल 4 की कमाई को पहले से 200 करोड़ के पार बताया जा रहा है। लेकिन इससे पहले हाउसफुल ...
Read More