आरटीओच्या तिजोरीत 30 कोटी  पुणे - दिवाळीच्या काळातील दहा दिवसांत शहरात एकूण 7 हजार 860 वाहनांची विक्री झाल्याची नोंदणी झाल्यामुळे सुमारे 30 कोटी रुपयांचा महसूल प्रादेशिक परिवहन खात्याच्या (आरटीओ) तिजोरीत जमा झाला आहे. वाहनविक्रीचा घटता "ट्रेंड' दीपावलीमध्येही कायम राहिला आहे.  दिवाळीच्या कालावधीत 21 ते 30 ऑक्‍टोबर दरम्यान या वाहनांची विक्री झाली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत 14 हजार 185 वाहनांची विक्री झाली आहे. त्या वेळी सुमारे 25 कोटी रुपयांचा महसूल "आरटीओ'कडे जमा झाला होता. मात्र, वाहन नोंदणी, परवाना शुल्कासह विविध प्रकारचे शुल्क नुकतेच वाढले आहे, त्यामुळेच वाहन विक्री कमी होऊनही, "आरटीओ'च्या तिजोरीतील महसूल वाढला आहे. या वेळी दसऱ्याला 5932 वाहनांची विक्री झाली होती, त्यामुळे महसुलापोटी "आरटीओ'च्या तिजोरीत 23 कोटी 19 लाख रुपये जमा झाले होते. यंदाच्या दिवाळी दरम्यान 5 हजार 337 दुचाकी, 2080 चार चाकी आणि 109 व्यावसायिक वापराच्या वाहनांची नोंदणी झाली आहे. प्रवासी वाहतुकीच्या 132 आणि माल वाहतुकीच्या 20 वाहनांचाही त्यात समावेश आहे.  याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर म्हणाले, ""दसऱ्याला वाहन खरेदी वाढेल, असे अपेक्षित होते; परंतु तशी वाढ झाली नाही. परंतु, दीपावलीमध्ये वाहन खरेदी वाढली आहे, हे आशादायक चित्र आहे. दुचाकींबरोबरच चार चाकी वाहनांचीही विक्री वाढल्यामुळे वाहन क्षेत्राला संजीवनी मिळेल, अशी अपेक्षा आहे.''  दिवाळीच्या काळातील वाहन विक्री  वाहनांचा प्रकार ------------2017 ------------2018 --------2019  दुचाकी ------------------8685-------------9478----------5337  चार चाकी ----------------1145--------------3471---------2080  व्यावसायिक वापराची वाहने --970---------------1235---------303  आरटीओचे एकूण उत्पन्न ----17 कोटी 05 लाख --25 कोटी 2 लाख---30 कोटी 25 लाख  News Item ID:  599-news_story-1572464237 Mobile Device Headline:  आरटीओच्या तिजोरीत 30 कोटी  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - दिवाळीच्या काळातील दहा दिवसांत शहरात एकूण 7 हजार 860 वाहनांची विक्री झाल्याची नोंदणी झाल्यामुळे सुमारे 30 कोटी रुपयांचा महसूल प्रादेशिक परिवहन खात्याच्या (आरटीओ) तिजोरीत जमा झाला आहे. वाहनविक्रीचा घटता "ट्रेंड' दीपावलीमध्येही कायम राहिला आहे.  दिवाळीच्या कालावधीत 21 ते 30 ऑक्‍टोबर दरम्यान या वाहनांची विक्री झाली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत 14 हजार 185 वाहनांची विक्री झाली आहे. त्या वेळी सुमारे 25 कोटी रुपयांचा महसूल "आरटीओ'कडे जमा झाला होता. मात्र, वाहन नोंदणी, परवाना शुल्कासह विविध प्रकारचे शुल्क नुकतेच वाढले आहे, त्यामुळेच वाहन विक्री कमी होऊनही, "आरटीओ'च्या तिजोरीतील महसूल वाढला आहे. या वेळी दसऱ्याला 5932 वाहनांची विक्री झाली होती, त्यामुळे महसुलापोटी "आरटीओ'च्या तिजोरीत 23 कोटी 19 लाख रुपये जमा झाले होते. यंदाच्या दिवाळी दरम्यान 5 हजार 337 दुचाकी, 2080 चार चाकी आणि 109 व्यावसायिक वापराच्या वाहनांची नोंदणी झाली आहे. प्रवासी वाहतुकीच्या 132 आणि माल वाहतुकीच्या 20 वाहनांचाही त्यात समावेश आहे.  याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर म्हणाले, ""दसऱ्याला वाहन खरेदी वाढेल, असे अपेक्षित होते; परंतु तशी वाढ झाली नाही. परंतु, दीपावलीमध्ये वाहन खरेदी वाढली आहे, हे आशादायक चित्र आहे. दुचाकींबरोबरच चार चाकी वाहनांचीही विक्री वाढल्यामुळे वाहन क्षेत्राला संजीवनी मिळेल, अशी अपेक्षा आहे.''  दिवाळीच्या काळातील वाहन विक्री  वाहनांचा प्रकार ------------2017 ------------2018 --------2019  दुचाकी ------------------8685-------------9478----------5337  चार चाकी ----------------1145--------------3471---------2080  व्यावसायिक वापराची वाहने --970---------------1235---------303  आरटीओचे एकूण उत्पन्न ----17 कोटी 05 लाख --25 कोटी 2 लाख---30 कोटी 25 लाख  Vertical Image:  English Headline:  Revenue of Rs. 30 crore in the area of Pune Regional Transport Department Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा दिवाळी आरटीओ rto पुणे Search Functional Tags:  दिवाळी, आरटीओ, RTO, पुणे Twitter Publish:  Meta Description:  Revenue of Rs. 30 crore in the area of Pune Regional Transport Department in Marathi News: दिवाळीच्या काळातील दहा दिवसांत शहरात एकूण 7 हजार 860 वाहनांची विक्री झाल्याची नोंदणी झाल्यामुळे सुमारे 30 कोटी रुपयांचा महसूल प्रादेशिक परिवहन खात्याच्या (आरटीओ) तिजोरीत जमा झाला आहे. Send as Notification:  Topic Tags:  दिवाळी पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, October 30, 2019

आरटीओच्या तिजोरीत 30 कोटी  पुणे - दिवाळीच्या काळातील दहा दिवसांत शहरात एकूण 7 हजार 860 वाहनांची विक्री झाल्याची नोंदणी झाल्यामुळे सुमारे 30 कोटी रुपयांचा महसूल प्रादेशिक परिवहन खात्याच्या (आरटीओ) तिजोरीत जमा झाला आहे. वाहनविक्रीचा घटता "ट्रेंड' दीपावलीमध्येही कायम राहिला आहे.  दिवाळीच्या कालावधीत 21 ते 30 ऑक्‍टोबर दरम्यान या वाहनांची विक्री झाली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत 14 हजार 185 वाहनांची विक्री झाली आहे. त्या वेळी सुमारे 25 कोटी रुपयांचा महसूल "आरटीओ'कडे जमा झाला होता. मात्र, वाहन नोंदणी, परवाना शुल्कासह विविध प्रकारचे शुल्क नुकतेच वाढले आहे, त्यामुळेच वाहन विक्री कमी होऊनही, "आरटीओ'च्या तिजोरीतील महसूल वाढला आहे. या वेळी दसऱ्याला 5932 वाहनांची विक्री झाली होती, त्यामुळे महसुलापोटी "आरटीओ'च्या तिजोरीत 23 कोटी 19 लाख रुपये जमा झाले होते. यंदाच्या दिवाळी दरम्यान 5 हजार 337 दुचाकी, 2080 चार चाकी आणि 109 व्यावसायिक वापराच्या वाहनांची नोंदणी झाली आहे. प्रवासी वाहतुकीच्या 132 आणि माल वाहतुकीच्या 20 वाहनांचाही त्यात समावेश आहे.  याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर म्हणाले, ""दसऱ्याला वाहन खरेदी वाढेल, असे अपेक्षित होते; परंतु तशी वाढ झाली नाही. परंतु, दीपावलीमध्ये वाहन खरेदी वाढली आहे, हे आशादायक चित्र आहे. दुचाकींबरोबरच चार चाकी वाहनांचीही विक्री वाढल्यामुळे वाहन क्षेत्राला संजीवनी मिळेल, अशी अपेक्षा आहे.''  दिवाळीच्या काळातील वाहन विक्री  वाहनांचा प्रकार ------------2017 ------------2018 --------2019  दुचाकी ------------------8685-------------9478----------5337  चार चाकी ----------------1145--------------3471---------2080  व्यावसायिक वापराची वाहने --970---------------1235---------303  आरटीओचे एकूण उत्पन्न ----17 कोटी 05 लाख --25 कोटी 2 लाख---30 कोटी 25 लाख  News Item ID:  599-news_story-1572464237 Mobile Device Headline:  आरटीओच्या तिजोरीत 30 कोटी  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - दिवाळीच्या काळातील दहा दिवसांत शहरात एकूण 7 हजार 860 वाहनांची विक्री झाल्याची नोंदणी झाल्यामुळे सुमारे 30 कोटी रुपयांचा महसूल प्रादेशिक परिवहन खात्याच्या (आरटीओ) तिजोरीत जमा झाला आहे. वाहनविक्रीचा घटता "ट्रेंड' दीपावलीमध्येही कायम राहिला आहे.  दिवाळीच्या कालावधीत 21 ते 30 ऑक्‍टोबर दरम्यान या वाहनांची विक्री झाली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत 14 हजार 185 वाहनांची विक्री झाली आहे. त्या वेळी सुमारे 25 कोटी रुपयांचा महसूल "आरटीओ'कडे जमा झाला होता. मात्र, वाहन नोंदणी, परवाना शुल्कासह विविध प्रकारचे शुल्क नुकतेच वाढले आहे, त्यामुळेच वाहन विक्री कमी होऊनही, "आरटीओ'च्या तिजोरीतील महसूल वाढला आहे. या वेळी दसऱ्याला 5932 वाहनांची विक्री झाली होती, त्यामुळे महसुलापोटी "आरटीओ'च्या तिजोरीत 23 कोटी 19 लाख रुपये जमा झाले होते. यंदाच्या दिवाळी दरम्यान 5 हजार 337 दुचाकी, 2080 चार चाकी आणि 109 व्यावसायिक वापराच्या वाहनांची नोंदणी झाली आहे. प्रवासी वाहतुकीच्या 132 आणि माल वाहतुकीच्या 20 वाहनांचाही त्यात समावेश आहे.  याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर म्हणाले, ""दसऱ्याला वाहन खरेदी वाढेल, असे अपेक्षित होते; परंतु तशी वाढ झाली नाही. परंतु, दीपावलीमध्ये वाहन खरेदी वाढली आहे, हे आशादायक चित्र आहे. दुचाकींबरोबरच चार चाकी वाहनांचीही विक्री वाढल्यामुळे वाहन क्षेत्राला संजीवनी मिळेल, अशी अपेक्षा आहे.''  दिवाळीच्या काळातील वाहन विक्री  वाहनांचा प्रकार ------------2017 ------------2018 --------2019  दुचाकी ------------------8685-------------9478----------5337  चार चाकी ----------------1145--------------3471---------2080  व्यावसायिक वापराची वाहने --970---------------1235---------303  आरटीओचे एकूण उत्पन्न ----17 कोटी 05 लाख --25 कोटी 2 लाख---30 कोटी 25 लाख  Vertical Image:  English Headline:  Revenue of Rs. 30 crore in the area of Pune Regional Transport Department Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा दिवाळी आरटीओ rto पुणे Search Functional Tags:  दिवाळी, आरटीओ, RTO, पुणे Twitter Publish:  Meta Description:  Revenue of Rs. 30 crore in the area of Pune Regional Transport Department in Marathi News: दिवाळीच्या काळातील दहा दिवसांत शहरात एकूण 7 हजार 860 वाहनांची विक्री झाल्याची नोंदणी झाल्यामुळे सुमारे 30 कोटी रुपयांचा महसूल प्रादेशिक परिवहन खात्याच्या (आरटीओ) तिजोरीत जमा झाला आहे. Send as Notification:  Topic Tags:  दिवाळी पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/33dMBJW

No comments:

Post a Comment