राज्यातील शेतकऱ्यांवर ओले संकट पुणे - राज्यातील शेतकऱ्यांसाठी ऑक्टोबर महिना कर्दनकाळ ठरला. या महिन्यात पडलेल्या अति पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. भाजीपाला, फुले, बहुतांश खरीप पिकांचे अतोनात नुकसान केले. द्राक्षाची मोठी हानी केली, तर ताणावलेल्या फळबागांचे हंगाम अडचणीत आणले. शेतीपिकांचे ३० ते १०० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. यातही जसजसे दिवस जातील तसे हे नुकसान ३० टक्क्यांहून ८० टक्क्यांपर्यंत पोचणार आहे. ऐन दिवाळसणात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे, शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा महासंकट ओढवले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई आणि पीकविम्याची मागणी केली आहे. राज्यात यंदा चांगल्या पाऊसमानाचा अंदाज व्यक्त झाल्यानंतर शेतकऱ्यांनी खरिपाची जोरदार तयारी केली. उधारी, कर्ज घेऊन मोठ्या प्रमाणात पीक उत्पादनासाठी गुंतवणूक केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पेरणीही झाली. कापूस, सोयाबीन, मका आदी प्रमुख खरीप पिकांसह विविध पिके यंदा घेण्यात आली. चार वर्षांपासूनच्या दुष्काळानंतर यंदा चांगले पीक येईल, अशी अपेक्षा होती. मराठवाडा वगळता मॉन्सून कालावधीत इतर भागांत पावसाची दमदार हजेरी होती. मात्र कमी-अधिक पावसावर मराठवाड्यातही शेतकऱ्यांनी पेरणी केली होती.  सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणाने यंदा कीड-रोगांनी सर्वच पिके बाधित झाली. पिकांना वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला. एका फवारणीच्या ठिकाणी चार-चार फवारण्या घ्याव्या लागल्या, तरीही मका, कपाशी, सोयाबीनवरील विविध रोग-अळी आटोक्यात आली नाही. मोठ्या प्रमाणात उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता असतानाच सप्टेंबरपासून खरीप पिकांची काढणी सुरू झाली, ऑक्टोबरमध्ये जवळपास सर्वच खरीप काढणीच्या अवस्थेत आला, अशातच पावसाने शेतकऱ्यांची पाठ सोडली नाही. सततच्या पावसाने लपंडाव करीत शेतकऱ्यास पिके काढण्याची उसंत दिलीच नाही.  दुसरीकडे नाशिक, सांगली, पुणे, सातारा, सोलापूर आदी ठिकाणी द्राक्ष पट्ट्यातही ५० टक्क्यांवर नुकसान झाले आहे. बहर नियोजनासाठी डाळिंब, संत्रा, मोसंबी, लिंबू, आंबा आदी फळबागांचा ताण, पावसाने तुटला आणि हंंगाम अडचणी आला. भाजीपाला, पालेभाज्या अतिपावसाने रोग-कीड ग्रस्त झाल्या, सडल्या आणि दर्जाहीन झाल्या. सततच्या आर्द्रतेने पेरू, सीताफळावर मोठ्या प्रमाणात अळीचे प्रमाण वाढले. अंजिराचा खट्टा बहर अडचणीत आला. फुलांमध्ये पाणी गेल्याने ऐन सणाच्या काळात पावसाच्या पाण्याने ती  सडली आहेत. ऑक्टोबरमध्ये १२५ टक्के अधिक पाऊस ! साधारणत: मॉन्सून भारतातून परतल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात राज्यात सरासरी ६९.८ मिलीमीटर पाऊस अपेक्षित असतो. मात्र यंदा मॉन्सूनचे जाणे लांबले, १६ ऑक्टोबरला जाताच, त्याची जागा मॉन्सूनोत्तर पावसाने घेतली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने ऑक्टोबरअखेर सरासरीपेक्षा १२५ टक्के अधिक हजेरी लावली. राज्यात १ ते २९ ऑक्टोबरदरम्यान १५७.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या महिन्याभराच्या कालावधीत राज्यातील एकही जिल्हा यातून सुटला नाही. नुकसानग्रस्त पिके....     खरीप पिके : कापूस, मका, सोयाबीन, भात, तूर, बाजारी, नागली, कांदा, भुईमूग, खरीप ज्वारी आदी     फळपिके : द्राक्ष, डाळिंब, अंजीर, पेरू, संत्रा, लिंबू, मोसंबी, आंबा आदी     भाजीपाला पिके : टोमॅटो, पालेभाज्या आदी     फुलपिके : झेंडू, शेवंती, गुलाब आदी   News Item ID:  599-news_story-1572465801 Mobile Device Headline:  राज्यातील शेतकऱ्यांवर ओले संकट Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  पुणे - राज्यातील शेतकऱ्यांसाठी ऑक्टोबर महिना कर्दनकाळ ठरला. या महिन्यात पडलेल्या अति पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. भाजीपाला, फुले, बहुतांश खरीप पिकांचे अतोनात नुकसान केले. द्राक्षाची मोठी हानी केली, तर ताणावलेल्या फळबागांचे हंगाम अडचणीत आणले. शेतीपिकांचे ३० ते १०० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. यातही जसजसे दिवस जातील तसे हे नुकसान ३० टक्क्यांहून ८० टक्क्यांपर्यंत पोचणार आहे. ऐन दिवाळसणात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे, शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा महासंकट ओढवले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई आणि पीकविम्याची मागणी केली आहे. राज्यात यंदा चांगल्या पाऊसमानाचा अंदाज व्यक्त झाल्यानंतर शेतकऱ्यांनी खरिपाची जोरदार तयारी केली. उधारी, कर्ज घेऊन मोठ्या प्रमाणात पीक उत्पादनासाठी गुंतवणूक केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पेरणीही झाली. कापूस, सोयाबीन, मका आदी प्रमुख खरीप पिकांसह विविध पिके यंदा घेण्यात आली. चार वर्षांपासूनच्या दुष्काळानंतर यंदा चांगले पीक येईल, अशी अपेक्षा होती. मराठवाडा वगळता मॉन्सून कालावधीत इतर भागांत पावसाची दमदार हजेरी होती. मात्र कमी-अधिक पावसावर मराठवाड्यातही शेतकऱ्यांनी पेरणी केली होती.  सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणाने यंदा कीड-रोगांनी सर्वच पिके बाधित झाली. पिकांना वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला. एका फवारणीच्या ठिकाणी चार-चार फवारण्या घ्याव्या लागल्या, तरीही मका, कपाशी, सोयाबीनवरील विविध रोग-अळी आटोक्यात आली नाही. मोठ्या प्रमाणात उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता असतानाच सप्टेंबरपासून खरीप पिकांची काढणी सुरू झाली, ऑक्टोबरमध्ये जवळपास सर्वच खरीप काढणीच्या अवस्थेत आला, अशातच पावसाने शेतकऱ्यांची पाठ सोडली नाही. सततच्या पावसाने लपंडाव करीत शेतकऱ्यास पिके काढण्याची उसंत दिलीच नाही.  दुसरीकडे नाशिक, सांगली, पुणे, सातारा, सोलापूर आदी ठिकाणी द्राक्ष पट्ट्यातही ५० टक्क्यांवर नुकसान झाले आहे. बहर नियोजनासाठी डाळिंब, संत्रा, मोसंबी, लिंबू, आंबा आदी फळबागांचा ताण, पावसाने तुटला आणि हंंगाम अडचणी आला. भाजीपाला, पालेभाज्या अतिपावसाने रोग-कीड ग्रस्त झाल्या, सडल्या आणि दर्जाहीन झाल्या. सततच्या आर्द्रतेने पेरू, सीताफळावर मोठ्या प्रमाणात अळीचे प्रमाण वाढले. अंजिराचा खट्टा बहर अडचणीत आला. फुलांमध्ये पाणी गेल्याने ऐन सणाच्या काळात पावसाच्या पाण्याने ती  सडली आहेत. ऑक्टोबरमध्ये १२५ टक्के अधिक पाऊस ! साधारणत: मॉन्सून भारतातून परतल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात राज्यात सरासरी ६९.८ मिलीमीटर पाऊस अपेक्षित असतो. मात्र यंदा मॉन्सूनचे जाणे लांबले, १६ ऑक्टोबरला जाताच, त्याची जागा मॉन्सूनोत्तर पावसाने घेतली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने ऑक्टोबरअखेर सरासरीपेक्षा १२५ टक्के अधिक हजेरी लावली. राज्यात १ ते २९ ऑक्टोबरदरम्यान १५७.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या महिन्याभराच्या कालावधीत राज्यातील एकही जिल्हा यातून सुटला नाही. नुकसानग्रस्त पिके....     खरीप पिके : कापूस, मका, सोयाबीन, भात, तूर, बाजारी, नागली, कांदा, भुईमूग, खरीप ज्वारी आदी     फळपिके : द्राक्ष, डाळिंब, अंजीर, पेरू, संत्रा, लिंबू, मोसंबी, आंबा आदी     भाजीपाला पिके : टोमॅटो, पालेभाज्या आदी     फुलपिके : झेंडू, शेवंती, गुलाब आदी   Vertical Image:  English Headline:  Heavy rains damaged the crop farmers Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पाऊस खरीप कापूस सोयाबीन तूर भुईमूग groundnut द्राक्ष डाळ Search Functional Tags:  पाऊस, खरीप, कापूस, सोयाबीन, तूर, भुईमूग, Groundnut, द्राक्ष, डाळ Twitter Publish:  Meta Description:  नुकसानग्रस्त पिके....     खरीप पिके : कापूस, मका, सोयाबीन, भात, तूर, बाजारी, नागली, कांदा, भुईमूग, खरीप ज्वारी आदी     फळपिके : द्राक्ष, डाळिंब, अंजीर, पेरू, संत्रा, लिंबू, मोसंबी, आंबा आदी     भाजीपाला पिके : टोमॅटो, पालेभाज्या आदी     फुलपिके : झेंडू, शेवंती, गुलाब आदी   Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, October 30, 2019

राज्यातील शेतकऱ्यांवर ओले संकट पुणे - राज्यातील शेतकऱ्यांसाठी ऑक्टोबर महिना कर्दनकाळ ठरला. या महिन्यात पडलेल्या अति पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. भाजीपाला, फुले, बहुतांश खरीप पिकांचे अतोनात नुकसान केले. द्राक्षाची मोठी हानी केली, तर ताणावलेल्या फळबागांचे हंगाम अडचणीत आणले. शेतीपिकांचे ३० ते १०० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. यातही जसजसे दिवस जातील तसे हे नुकसान ३० टक्क्यांहून ८० टक्क्यांपर्यंत पोचणार आहे. ऐन दिवाळसणात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे, शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा महासंकट ओढवले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई आणि पीकविम्याची मागणी केली आहे. राज्यात यंदा चांगल्या पाऊसमानाचा अंदाज व्यक्त झाल्यानंतर शेतकऱ्यांनी खरिपाची जोरदार तयारी केली. उधारी, कर्ज घेऊन मोठ्या प्रमाणात पीक उत्पादनासाठी गुंतवणूक केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पेरणीही झाली. कापूस, सोयाबीन, मका आदी प्रमुख खरीप पिकांसह विविध पिके यंदा घेण्यात आली. चार वर्षांपासूनच्या दुष्काळानंतर यंदा चांगले पीक येईल, अशी अपेक्षा होती. मराठवाडा वगळता मॉन्सून कालावधीत इतर भागांत पावसाची दमदार हजेरी होती. मात्र कमी-अधिक पावसावर मराठवाड्यातही शेतकऱ्यांनी पेरणी केली होती.  सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणाने यंदा कीड-रोगांनी सर्वच पिके बाधित झाली. पिकांना वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला. एका फवारणीच्या ठिकाणी चार-चार फवारण्या घ्याव्या लागल्या, तरीही मका, कपाशी, सोयाबीनवरील विविध रोग-अळी आटोक्यात आली नाही. मोठ्या प्रमाणात उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता असतानाच सप्टेंबरपासून खरीप पिकांची काढणी सुरू झाली, ऑक्टोबरमध्ये जवळपास सर्वच खरीप काढणीच्या अवस्थेत आला, अशातच पावसाने शेतकऱ्यांची पाठ सोडली नाही. सततच्या पावसाने लपंडाव करीत शेतकऱ्यास पिके काढण्याची उसंत दिलीच नाही.  दुसरीकडे नाशिक, सांगली, पुणे, सातारा, सोलापूर आदी ठिकाणी द्राक्ष पट्ट्यातही ५० टक्क्यांवर नुकसान झाले आहे. बहर नियोजनासाठी डाळिंब, संत्रा, मोसंबी, लिंबू, आंबा आदी फळबागांचा ताण, पावसाने तुटला आणि हंंगाम अडचणी आला. भाजीपाला, पालेभाज्या अतिपावसाने रोग-कीड ग्रस्त झाल्या, सडल्या आणि दर्जाहीन झाल्या. सततच्या आर्द्रतेने पेरू, सीताफळावर मोठ्या प्रमाणात अळीचे प्रमाण वाढले. अंजिराचा खट्टा बहर अडचणीत आला. फुलांमध्ये पाणी गेल्याने ऐन सणाच्या काळात पावसाच्या पाण्याने ती  सडली आहेत. ऑक्टोबरमध्ये १२५ टक्के अधिक पाऊस ! साधारणत: मॉन्सून भारतातून परतल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात राज्यात सरासरी ६९.८ मिलीमीटर पाऊस अपेक्षित असतो. मात्र यंदा मॉन्सूनचे जाणे लांबले, १६ ऑक्टोबरला जाताच, त्याची जागा मॉन्सूनोत्तर पावसाने घेतली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने ऑक्टोबरअखेर सरासरीपेक्षा १२५ टक्के अधिक हजेरी लावली. राज्यात १ ते २९ ऑक्टोबरदरम्यान १५७.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या महिन्याभराच्या कालावधीत राज्यातील एकही जिल्हा यातून सुटला नाही. नुकसानग्रस्त पिके....     खरीप पिके : कापूस, मका, सोयाबीन, भात, तूर, बाजारी, नागली, कांदा, भुईमूग, खरीप ज्वारी आदी     फळपिके : द्राक्ष, डाळिंब, अंजीर, पेरू, संत्रा, लिंबू, मोसंबी, आंबा आदी     भाजीपाला पिके : टोमॅटो, पालेभाज्या आदी     फुलपिके : झेंडू, शेवंती, गुलाब आदी   News Item ID:  599-news_story-1572465801 Mobile Device Headline:  राज्यातील शेतकऱ्यांवर ओले संकट Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  पुणे - राज्यातील शेतकऱ्यांसाठी ऑक्टोबर महिना कर्दनकाळ ठरला. या महिन्यात पडलेल्या अति पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. भाजीपाला, फुले, बहुतांश खरीप पिकांचे अतोनात नुकसान केले. द्राक्षाची मोठी हानी केली, तर ताणावलेल्या फळबागांचे हंगाम अडचणीत आणले. शेतीपिकांचे ३० ते १०० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. यातही जसजसे दिवस जातील तसे हे नुकसान ३० टक्क्यांहून ८० टक्क्यांपर्यंत पोचणार आहे. ऐन दिवाळसणात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे, शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा महासंकट ओढवले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई आणि पीकविम्याची मागणी केली आहे. राज्यात यंदा चांगल्या पाऊसमानाचा अंदाज व्यक्त झाल्यानंतर शेतकऱ्यांनी खरिपाची जोरदार तयारी केली. उधारी, कर्ज घेऊन मोठ्या प्रमाणात पीक उत्पादनासाठी गुंतवणूक केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पेरणीही झाली. कापूस, सोयाबीन, मका आदी प्रमुख खरीप पिकांसह विविध पिके यंदा घेण्यात आली. चार वर्षांपासूनच्या दुष्काळानंतर यंदा चांगले पीक येईल, अशी अपेक्षा होती. मराठवाडा वगळता मॉन्सून कालावधीत इतर भागांत पावसाची दमदार हजेरी होती. मात्र कमी-अधिक पावसावर मराठवाड्यातही शेतकऱ्यांनी पेरणी केली होती.  सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणाने यंदा कीड-रोगांनी सर्वच पिके बाधित झाली. पिकांना वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला. एका फवारणीच्या ठिकाणी चार-चार फवारण्या घ्याव्या लागल्या, तरीही मका, कपाशी, सोयाबीनवरील विविध रोग-अळी आटोक्यात आली नाही. मोठ्या प्रमाणात उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता असतानाच सप्टेंबरपासून खरीप पिकांची काढणी सुरू झाली, ऑक्टोबरमध्ये जवळपास सर्वच खरीप काढणीच्या अवस्थेत आला, अशातच पावसाने शेतकऱ्यांची पाठ सोडली नाही. सततच्या पावसाने लपंडाव करीत शेतकऱ्यास पिके काढण्याची उसंत दिलीच नाही.  दुसरीकडे नाशिक, सांगली, पुणे, सातारा, सोलापूर आदी ठिकाणी द्राक्ष पट्ट्यातही ५० टक्क्यांवर नुकसान झाले आहे. बहर नियोजनासाठी डाळिंब, संत्रा, मोसंबी, लिंबू, आंबा आदी फळबागांचा ताण, पावसाने तुटला आणि हंंगाम अडचणी आला. भाजीपाला, पालेभाज्या अतिपावसाने रोग-कीड ग्रस्त झाल्या, सडल्या आणि दर्जाहीन झाल्या. सततच्या आर्द्रतेने पेरू, सीताफळावर मोठ्या प्रमाणात अळीचे प्रमाण वाढले. अंजिराचा खट्टा बहर अडचणीत आला. फुलांमध्ये पाणी गेल्याने ऐन सणाच्या काळात पावसाच्या पाण्याने ती  सडली आहेत. ऑक्टोबरमध्ये १२५ टक्के अधिक पाऊस ! साधारणत: मॉन्सून भारतातून परतल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात राज्यात सरासरी ६९.८ मिलीमीटर पाऊस अपेक्षित असतो. मात्र यंदा मॉन्सूनचे जाणे लांबले, १६ ऑक्टोबरला जाताच, त्याची जागा मॉन्सूनोत्तर पावसाने घेतली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने ऑक्टोबरअखेर सरासरीपेक्षा १२५ टक्के अधिक हजेरी लावली. राज्यात १ ते २९ ऑक्टोबरदरम्यान १५७.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या महिन्याभराच्या कालावधीत राज्यातील एकही जिल्हा यातून सुटला नाही. नुकसानग्रस्त पिके....     खरीप पिके : कापूस, मका, सोयाबीन, भात, तूर, बाजारी, नागली, कांदा, भुईमूग, खरीप ज्वारी आदी     फळपिके : द्राक्ष, डाळिंब, अंजीर, पेरू, संत्रा, लिंबू, मोसंबी, आंबा आदी     भाजीपाला पिके : टोमॅटो, पालेभाज्या आदी     फुलपिके : झेंडू, शेवंती, गुलाब आदी   Vertical Image:  English Headline:  Heavy rains damaged the crop farmers Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पाऊस खरीप कापूस सोयाबीन तूर भुईमूग groundnut द्राक्ष डाळ Search Functional Tags:  पाऊस, खरीप, कापूस, सोयाबीन, तूर, भुईमूग, Groundnut, द्राक्ष, डाळ Twitter Publish:  Meta Description:  नुकसानग्रस्त पिके....     खरीप पिके : कापूस, मका, सोयाबीन, भात, तूर, बाजारी, नागली, कांदा, भुईमूग, खरीप ज्वारी आदी     फळपिके : द्राक्ष, डाळिंब, अंजीर, पेरू, संत्रा, लिंबू, मोसंबी, आंबा आदी     भाजीपाला पिके : टोमॅटो, पालेभाज्या आदी     फुलपिके : झेंडू, शेवंती, गुलाब आदी   Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/33bV8xn

No comments:

Post a Comment