नागपूरचा तरुण चालविणार तीन दिवस ‘नॉनस्टॉप’ बाईक! ७५ तासांत सहा हजार किलोमीटर नागपूर : नागपूरचा युवा बाईक रायडर भावेश साहू ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नाव नोंदविण्याच्या उद्देशाने २८ ते ३१ मार्चपर्यंत तीन दिवस ‘नॉनस्टॉप’ बाईक चालविणार आहे. या साहसी अभियानाच्या निमित्ताने तो भारतीयांना हेल्मेट घालण्याचा व सुरक्षित वाहने चालविण्याचा सामाजिक संदेशही देणार आहे. २४ वर्षीय भावेश सहा हजार किमी अंतराच्या सुवर्ण चतुष्कोण (गोल्डन कॉड्रीलॅटरल) नावाच्या या अभियानाची सुरवात होळीच्या पर्वावर दिल्ली येथून २८ मार्चला दुपारी १२ वाजता करणार आहे. त्यानंतर कोलकता, चेन्नई, मुंबईमार्गे दिल्ली येथे अभियानाचा समारोप होणार आहे. जाणून घ्या - तुमचा WhatsApp DP कोणी चोरून लपून पाहत तर नाही ना? या सोप्या पद्धतीने तपासा हे अंतर ७५ तासांच्या आत पूर्ण करून नवा विक्रम नोंदविण्याचा त्याचा प्रयत्न आहे. या दिवसरात्र प्रवासादरम्यान तो कुठेही मुक्काम न करता तब्बल १३ राज्यांतील एकूण ८२ शहरांमधून बाईकने जाणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, खाणेपिणेही तो चालत्या बाईकवरच करणार आहे. यावेळी तो सेफ्टी गिअर, सूट व जीपीएस सिस्टीमची मदत घेणार आहे.  ‘लिम्का बुक’मध्ये नोंदणी भावेशने या अभियानासाठी 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नोंदणी केली असून, अभियान पूर्ण झाल्यानंतर त्याच्या विक्रमाची नोंद होणार आहे. यापूर्वीचा ८७ तास ४२ मिनिटांचा विक्रम मुंबईच्या शोबित सरकारच्या नावावर आहे. एमबीएपर्यंत शिक्षण घेतलेल्या भावेशने यापूर्वी भूतान, लद्दाख, नेपाळ, म्यानमार बॉर्डरपर्यंत बाईक रायडिंग केले आहे. लिम्का बुकचा विक्रम मोडण्यासह जनजागृती करणे, हाही या अभियानामागचा त्याचा उद्देश आहे. अधिक वाचा - पत्नीच्या अनैतिक संबंधातून सेवानिवृत्त जवानाचा खून; पती लवकर घरी आल्याने घडला थरार मी यशस्वी होईल हे अभियान माझ्यासाठी फार मोठे आव्हान असून ‘स्टॅमिना’ची परीक्षा घेणारे आहे. ही राईड निर्धारित वेळेत पूर्ण करून ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नाव नोंदविण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. त्यात मी यशस्वी होईल, अशी मला खात्री आहे.  - भावेश साहू, बाईक रायडर अभियानाची वैशिष्ट्ये  २८ ते ३१ मार्चदरम्यान राईड  दिल्ली, कोलकाता, चेन्नई, मुंबईमार्गे परत दिल्ली  एकूण सहा हजार किमी अंतर  यापूर्वी शोबित सरकारचा ८७ तास ४२ मिनिटांचा विक्रम Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, March 24, 2021

नागपूरचा तरुण चालविणार तीन दिवस ‘नॉनस्टॉप’ बाईक! ७५ तासांत सहा हजार किलोमीटर नागपूर : नागपूरचा युवा बाईक रायडर भावेश साहू ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नाव नोंदविण्याच्या उद्देशाने २८ ते ३१ मार्चपर्यंत तीन दिवस ‘नॉनस्टॉप’ बाईक चालविणार आहे. या साहसी अभियानाच्या निमित्ताने तो भारतीयांना हेल्मेट घालण्याचा व सुरक्षित वाहने चालविण्याचा सामाजिक संदेशही देणार आहे. २४ वर्षीय भावेश सहा हजार किमी अंतराच्या सुवर्ण चतुष्कोण (गोल्डन कॉड्रीलॅटरल) नावाच्या या अभियानाची सुरवात होळीच्या पर्वावर दिल्ली येथून २८ मार्चला दुपारी १२ वाजता करणार आहे. त्यानंतर कोलकता, चेन्नई, मुंबईमार्गे दिल्ली येथे अभियानाचा समारोप होणार आहे. जाणून घ्या - तुमचा WhatsApp DP कोणी चोरून लपून पाहत तर नाही ना? या सोप्या पद्धतीने तपासा हे अंतर ७५ तासांच्या आत पूर्ण करून नवा विक्रम नोंदविण्याचा त्याचा प्रयत्न आहे. या दिवसरात्र प्रवासादरम्यान तो कुठेही मुक्काम न करता तब्बल १३ राज्यांतील एकूण ८२ शहरांमधून बाईकने जाणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, खाणेपिणेही तो चालत्या बाईकवरच करणार आहे. यावेळी तो सेफ्टी गिअर, सूट व जीपीएस सिस्टीमची मदत घेणार आहे.  ‘लिम्का बुक’मध्ये नोंदणी भावेशने या अभियानासाठी 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नोंदणी केली असून, अभियान पूर्ण झाल्यानंतर त्याच्या विक्रमाची नोंद होणार आहे. यापूर्वीचा ८७ तास ४२ मिनिटांचा विक्रम मुंबईच्या शोबित सरकारच्या नावावर आहे. एमबीएपर्यंत शिक्षण घेतलेल्या भावेशने यापूर्वी भूतान, लद्दाख, नेपाळ, म्यानमार बॉर्डरपर्यंत बाईक रायडिंग केले आहे. लिम्का बुकचा विक्रम मोडण्यासह जनजागृती करणे, हाही या अभियानामागचा त्याचा उद्देश आहे. अधिक वाचा - पत्नीच्या अनैतिक संबंधातून सेवानिवृत्त जवानाचा खून; पती लवकर घरी आल्याने घडला थरार मी यशस्वी होईल हे अभियान माझ्यासाठी फार मोठे आव्हान असून ‘स्टॅमिना’ची परीक्षा घेणारे आहे. ही राईड निर्धारित वेळेत पूर्ण करून ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नाव नोंदविण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. त्यात मी यशस्वी होईल, अशी मला खात्री आहे.  - भावेश साहू, बाईक रायडर अभियानाची वैशिष्ट्ये  २८ ते ३१ मार्चदरम्यान राईड  दिल्ली, कोलकाता, चेन्नई, मुंबईमार्गे परत दिल्ली  एकूण सहा हजार किमी अंतर  यापूर्वी शोबित सरकारचा ८७ तास ४२ मिनिटांचा विक्रम Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3snkwfX

No comments:

Post a Comment