विद्यापीठाच्या संस्थापकांनी आत्मा गमावला; रघुराम राजन यांची खंत नवी दिल्ली - अशोका विद्यापीठातील प्राध्यापक आणि राजकीय टीकाकार  प्रताप भानू मेहता आणि प्रा. अरविंद सुब्रह्मण्यम यांनी दिलेला राजीनामा हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मोठा धक्का असून त्याच्याशी तडजोड करून अशोक विद्यापीठाच्या संस्थापकांनी त्यांचा आत्मा गमावला आहे, अशी खंत प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ आणि भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) चे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले यांनी शनिवारी व्यक्त केली. रघुराम राजन यांनी यासंदर्भात लिंक्डइनवर तीन पानी पत्र लिहिले आहे.  प्रा. मेहता हे सरकार आणि उच्चपदस्थांवर सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे टीका-टीप्पणी करीत असत. शिक्षण क्षेत्रातील खरे विद्वान असल्याने ते सरकार आणि विरोधकांवरही समान टीका करीत असत. यामुळे विद्यापीठाच्या प्रशासनात ते काटा समजले जात असत. मात्र या पुढेही भारतातील उदारमतवादी विद्वान नेते ही त्यांची ओळख कायम राहील, अशी आशा आहे, असे राजन यांनी म्हटले आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा प्रा मेहता व मोदी सरकारमधील माजी मुख्य आर्थिक सल्लागार (सीईए) अरविंद सुब्रह्मण्यम यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना राजन म्हणाले की, विद्यापीठाने केलेली तडतोड ही विद्यापीठाच्या हिताची आहे, असे जर संस्थापकांना वाटत असेल तर ते चुकीचे आहे. कोणत्याही मोठ्या विद्यापीठासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र हा आत्मा असतो. त्याविषयी तडजोड करून संस्थापकांनी त्यांचा आत्मा गमावला आहे आणि जर तसे करण्याची तुमची तयारी असेल तर दबाव नाहीसा होऊ शकतो का? या घडामोडींमुळे विद्यार्थ्यांनी निषेध केला होता. मेहता यांनी परत यावे, अशी मागणी करणारे निवेदन विद्यापीठातील प्राध्यापकांनी दिले आहे. घरपोच रेशन योजनेवर केंद्राचा आक्षेप; आता समाधान होईल, म्हणत केजरीवालांचा मोठा निर्णय शिक्षणतज्ज्ञांचा प्रा. मेहता यांना पाठिंबा दरम्यान, प्रा. मेहतांच्या समर्थनार्थ  कोलंबिया, येल, हार्वर्ड, प्रिन्सटन, ऑक्सफोर्ड आणि केंब्रिज यासह आंतरराष्ट्रीय विद्यापीठांतील १५० हून अधिक शिक्षणतज्ज्ञ पुढे आले आहेत. अशोका विद्यापीठाचे प्रशासन, प्राध्‍यापक, कर्मचारी आदींना उद्देशून त्यांनी पत्र लिहिले आहे. मेहता यांनी घटनेचा सन्मान करीत स्वतःचे म्हणणे मांडले आहे. ते कायम अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही मूल्ये आणि सहिष्णुता यांचे समर्थन ते करीत असत. त्यांना राजीनामा द्यावा लागणे म्हणजे या सर्व मूल्यांवर आघात करण्यासारखे आहे. मेहता यांचे उदाहरण हे अत्यंत निंदनीय आहे, असे या पत्रात म्हटले आहे. पत्र लिहिणाऱ्यांमध्ये हार्वर्ड विद्यापीठाच्या मानवविज्ञान विभागाचे प्राध्यापक होमी के भाभा, ॲने एफ. रॉथनबर्ग, ‘यूसी बर्कले स्कूल ऑफ लॉ’चे अधिष्ठाता एर्विन केमेरिन्स्के, पेनिसिल्व्हेनिया विद्यापीठातील प्राध्यापक रॉगर स्मिथ आणि ख्रिस्तोफर एच. ब्राउनी, ‘कार्नेज एन्डोमेंट फॉर इंटरनॅशनल पीस’चे मीलन वैष्णव,  ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्रा. केट ओरेगन आदींचा समावेश आहे. Video : जखमी पोलीस अधिकाऱ्याला ज्योतिरादित्य शिंदेंचा आधार, रस्त्यावरच दिला प्रथमोपचार सुब्रह्मण्यम आणि मेहता यांच्या राजीनामापत्रातून असे दिसते की, त्रासदायक टीकेपासून मुक्त होण्यासाठी विद्यापीठाचे संस्थापक बाहेरील दबावाला बळी पडले आहे.  - रघुराम राजन, माजी गव्हर्नर, आरबीआय Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, March 20, 2021

विद्यापीठाच्या संस्थापकांनी आत्मा गमावला; रघुराम राजन यांची खंत नवी दिल्ली - अशोका विद्यापीठातील प्राध्यापक आणि राजकीय टीकाकार  प्रताप भानू मेहता आणि प्रा. अरविंद सुब्रह्मण्यम यांनी दिलेला राजीनामा हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मोठा धक्का असून त्याच्याशी तडजोड करून अशोक विद्यापीठाच्या संस्थापकांनी त्यांचा आत्मा गमावला आहे, अशी खंत प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ आणि भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) चे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले यांनी शनिवारी व्यक्त केली. रघुराम राजन यांनी यासंदर्भात लिंक्डइनवर तीन पानी पत्र लिहिले आहे.  प्रा. मेहता हे सरकार आणि उच्चपदस्थांवर सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे टीका-टीप्पणी करीत असत. शिक्षण क्षेत्रातील खरे विद्वान असल्याने ते सरकार आणि विरोधकांवरही समान टीका करीत असत. यामुळे विद्यापीठाच्या प्रशासनात ते काटा समजले जात असत. मात्र या पुढेही भारतातील उदारमतवादी विद्वान नेते ही त्यांची ओळख कायम राहील, अशी आशा आहे, असे राजन यांनी म्हटले आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा प्रा मेहता व मोदी सरकारमधील माजी मुख्य आर्थिक सल्लागार (सीईए) अरविंद सुब्रह्मण्यम यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना राजन म्हणाले की, विद्यापीठाने केलेली तडतोड ही विद्यापीठाच्या हिताची आहे, असे जर संस्थापकांना वाटत असेल तर ते चुकीचे आहे. कोणत्याही मोठ्या विद्यापीठासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र हा आत्मा असतो. त्याविषयी तडजोड करून संस्थापकांनी त्यांचा आत्मा गमावला आहे आणि जर तसे करण्याची तुमची तयारी असेल तर दबाव नाहीसा होऊ शकतो का? या घडामोडींमुळे विद्यार्थ्यांनी निषेध केला होता. मेहता यांनी परत यावे, अशी मागणी करणारे निवेदन विद्यापीठातील प्राध्यापकांनी दिले आहे. घरपोच रेशन योजनेवर केंद्राचा आक्षेप; आता समाधान होईल, म्हणत केजरीवालांचा मोठा निर्णय शिक्षणतज्ज्ञांचा प्रा. मेहता यांना पाठिंबा दरम्यान, प्रा. मेहतांच्या समर्थनार्थ  कोलंबिया, येल, हार्वर्ड, प्रिन्सटन, ऑक्सफोर्ड आणि केंब्रिज यासह आंतरराष्ट्रीय विद्यापीठांतील १५० हून अधिक शिक्षणतज्ज्ञ पुढे आले आहेत. अशोका विद्यापीठाचे प्रशासन, प्राध्‍यापक, कर्मचारी आदींना उद्देशून त्यांनी पत्र लिहिले आहे. मेहता यांनी घटनेचा सन्मान करीत स्वतःचे म्हणणे मांडले आहे. ते कायम अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही मूल्ये आणि सहिष्णुता यांचे समर्थन ते करीत असत. त्यांना राजीनामा द्यावा लागणे म्हणजे या सर्व मूल्यांवर आघात करण्यासारखे आहे. मेहता यांचे उदाहरण हे अत्यंत निंदनीय आहे, असे या पत्रात म्हटले आहे. पत्र लिहिणाऱ्यांमध्ये हार्वर्ड विद्यापीठाच्या मानवविज्ञान विभागाचे प्राध्यापक होमी के भाभा, ॲने एफ. रॉथनबर्ग, ‘यूसी बर्कले स्कूल ऑफ लॉ’चे अधिष्ठाता एर्विन केमेरिन्स्के, पेनिसिल्व्हेनिया विद्यापीठातील प्राध्यापक रॉगर स्मिथ आणि ख्रिस्तोफर एच. ब्राउनी, ‘कार्नेज एन्डोमेंट फॉर इंटरनॅशनल पीस’चे मीलन वैष्णव,  ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्रा. केट ओरेगन आदींचा समावेश आहे. Video : जखमी पोलीस अधिकाऱ्याला ज्योतिरादित्य शिंदेंचा आधार, रस्त्यावरच दिला प्रथमोपचार सुब्रह्मण्यम आणि मेहता यांच्या राजीनामापत्रातून असे दिसते की, त्रासदायक टीकेपासून मुक्त होण्यासाठी विद्यापीठाचे संस्थापक बाहेरील दबावाला बळी पडले आहे.  - रघुराम राजन, माजी गव्हर्नर, आरबीआय Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/312QzG4

No comments:

Post a Comment