UPSC Success story: पहिलं MBBS केलं, नंतर IPS झाला आणि शेवटी IAS Success Story of IAS Pankaj Yadav: पुणे : ज्यांच्या स्वप्नातच ताकद असते, ती लोकं त्यांची स्वप्न पूर्ण करतातच. उदाहरण पाहायचं झालं तर हरयाणाच्या पंकज यादव यांचं घेता येईल. हरयाणातील रेवाडी जिल्ह्यातील एका छोट्याशा टीट गावात पंकज यांचं शिक्षण झालं तेही सरकारी शाळेत. इतकंच नाही तर त्यांनी एमबीबीएसही रेवाडीमधूनच पूर्ण केलं.  शैक्षणिक कारकीर्दीत कधीच मोठं यश न मिळालेल्या पंकज यांनी मेहनतीच्या जोरावर यश हे कोणत्याही सेवा-सुविधांवर अवलंबून नसतं हे दाखवून दिलं. ज्याला आयुष्यात खरंच काहीतरी करून दाखवायचं आहे, तो कसाही आपला मार्ग बनवतो आणि ध्येयापर्यंत पोचतोच. पंकजनेही पहिल्यांदा एमबीबीएस केलं. त्यानंतर तो आयपीएस झाला आणि शेवटी आयएएस बनून स्वत:ला सिद्ध केलं.  - UPSC Success Story: 'थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय'; IAS विशाखाचा मंत्र​ यामुळं यूपीएससीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आपण खेड्यातून आलो आहोत, त्यामुळं शहरातील मुलांसारख्या सेवा-सुविधा आणि संसाधने आपल्याला मिळाली नाहीत, याबाबत पंकज यांना कधीच खंत वाटली नाही. जेव्हा पंकज एमबीबीएस करत होते, त्यावेळी गावातील विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. त्यामुळे तरुणांची मदत केली जाऊ शकते, अशा क्षेत्रात जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यावेळीच पंकज यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.  पंकज यांनी तयारीत कसलीही कसर सोडली नाही. पण त्यांना त्यांच्या आवडीची पोस्ट मिळाली ती तिसऱ्या अटेम्प्टमध्ये. पहिल्या अटेम्प्टवेळी ते मुलाखतीपर्यंत पोहोचले पण त्यांची निवड होऊ शकली नाही. २०१८मध्ये दुसरा अटेम्प्ट दिला आणि ते ५८९वी रँकसह आयपीएस झाले. पण त्यांना आयएएस व्हायचं होतं त्यामुळे त्यांनी तिसरा अटेम्प्ट दिला आणि ५६व्या रँकसह ते आयएएस साठी निवडले गेले. - UPSC Success Story: चारवेळा अपयश आलं तरी मानली नाही हार; IAS रुचीचा थक्क करणारा प्रवास​ पंकज म्हणतात,  - उमेदवाराची पार्श्वभूमी त्याच्या यशाचा मार्ग कधीच बनू शकत नाही, त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. तुमच्याकडं काय नाही याकडं लक्ष देऊ नका. तुमचं स्वप्न काय या एकाच गोष्टीकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. - यासोबतच योग्य मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न करा. इतर गोष्टींच्या कमतरतेमुळे एखादं काम होऊन जाईल, पण जर योग्य मार्गदर्शन नसेल तर कदाचित ते काम होण्यात बरेच अडथळ्यांचा सामना करावा लागेल.  - आपल्या अवतीभवती असणारं वातावरण अभ्यासाला पूरक नसेल किंवा कोण मार्ग दाखवणारंही भेटत नसेल, तर नाराज होऊ नका. इंटरनेटची मदत घ्या. इंटरनेटवर प्रत्येक समस्येचा तोडगा सापडेल.  - Fact Check : हातगाडी ओढणारी ती IAS तरुणी आहे तरी कोण?​ - इंटरनेटवर परीक्षेच्या पॅटर्नपासून ते मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि टॉपर्सच्या मुलाखतीपर्यंत सर्वकाही पाहू शकता. आणि त्याचा आपल्या गरजेनुसार उपयोग करू शकता.  - यूपीएससीच्या प्रवासात संयम सर्वात जास्त गरजेचा आहे. कधीकधी यश मिळवण्यासाठी किंवा आपल्या आवडीचं पद मिळवण्यासाठी वेळ लागू शकतो. त्यामुळे हिंमत हारू नका. धीर सोडू नका. प्रामाणिक प्रयत्न असतील, तर यश हमखास मिळेल. - एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, March 1, 2021

UPSC Success story: पहिलं MBBS केलं, नंतर IPS झाला आणि शेवटी IAS Success Story of IAS Pankaj Yadav: पुणे : ज्यांच्या स्वप्नातच ताकद असते, ती लोकं त्यांची स्वप्न पूर्ण करतातच. उदाहरण पाहायचं झालं तर हरयाणाच्या पंकज यादव यांचं घेता येईल. हरयाणातील रेवाडी जिल्ह्यातील एका छोट्याशा टीट गावात पंकज यांचं शिक्षण झालं तेही सरकारी शाळेत. इतकंच नाही तर त्यांनी एमबीबीएसही रेवाडीमधूनच पूर्ण केलं.  शैक्षणिक कारकीर्दीत कधीच मोठं यश न मिळालेल्या पंकज यांनी मेहनतीच्या जोरावर यश हे कोणत्याही सेवा-सुविधांवर अवलंबून नसतं हे दाखवून दिलं. ज्याला आयुष्यात खरंच काहीतरी करून दाखवायचं आहे, तो कसाही आपला मार्ग बनवतो आणि ध्येयापर्यंत पोचतोच. पंकजनेही पहिल्यांदा एमबीबीएस केलं. त्यानंतर तो आयपीएस झाला आणि शेवटी आयएएस बनून स्वत:ला सिद्ध केलं.  - UPSC Success Story: 'थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय'; IAS विशाखाचा मंत्र​ यामुळं यूपीएससीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आपण खेड्यातून आलो आहोत, त्यामुळं शहरातील मुलांसारख्या सेवा-सुविधा आणि संसाधने आपल्याला मिळाली नाहीत, याबाबत पंकज यांना कधीच खंत वाटली नाही. जेव्हा पंकज एमबीबीएस करत होते, त्यावेळी गावातील विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. त्यामुळे तरुणांची मदत केली जाऊ शकते, अशा क्षेत्रात जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यावेळीच पंकज यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.  पंकज यांनी तयारीत कसलीही कसर सोडली नाही. पण त्यांना त्यांच्या आवडीची पोस्ट मिळाली ती तिसऱ्या अटेम्प्टमध्ये. पहिल्या अटेम्प्टवेळी ते मुलाखतीपर्यंत पोहोचले पण त्यांची निवड होऊ शकली नाही. २०१८मध्ये दुसरा अटेम्प्ट दिला आणि ते ५८९वी रँकसह आयपीएस झाले. पण त्यांना आयएएस व्हायचं होतं त्यामुळे त्यांनी तिसरा अटेम्प्ट दिला आणि ५६व्या रँकसह ते आयएएस साठी निवडले गेले. - UPSC Success Story: चारवेळा अपयश आलं तरी मानली नाही हार; IAS रुचीचा थक्क करणारा प्रवास​ पंकज म्हणतात,  - उमेदवाराची पार्श्वभूमी त्याच्या यशाचा मार्ग कधीच बनू शकत नाही, त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. तुमच्याकडं काय नाही याकडं लक्ष देऊ नका. तुमचं स्वप्न काय या एकाच गोष्टीकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. - यासोबतच योग्य मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न करा. इतर गोष्टींच्या कमतरतेमुळे एखादं काम होऊन जाईल, पण जर योग्य मार्गदर्शन नसेल तर कदाचित ते काम होण्यात बरेच अडथळ्यांचा सामना करावा लागेल.  - आपल्या अवतीभवती असणारं वातावरण अभ्यासाला पूरक नसेल किंवा कोण मार्ग दाखवणारंही भेटत नसेल, तर नाराज होऊ नका. इंटरनेटची मदत घ्या. इंटरनेटवर प्रत्येक समस्येचा तोडगा सापडेल.  - Fact Check : हातगाडी ओढणारी ती IAS तरुणी आहे तरी कोण?​ - इंटरनेटवर परीक्षेच्या पॅटर्नपासून ते मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि टॉपर्सच्या मुलाखतीपर्यंत सर्वकाही पाहू शकता. आणि त्याचा आपल्या गरजेनुसार उपयोग करू शकता.  - यूपीएससीच्या प्रवासात संयम सर्वात जास्त गरजेचा आहे. कधीकधी यश मिळवण्यासाठी किंवा आपल्या आवडीचं पद मिळवण्यासाठी वेळ लागू शकतो. त्यामुळे हिंमत हारू नका. धीर सोडू नका. प्रामाणिक प्रयत्न असतील, तर यश हमखास मिळेल. - एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/30gSMgR

No comments:

Post a Comment