आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २ मार्च २०२१ पंचांग - मंगळवार : माघ कृष्ण ४, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी कन्या/तूळ, चंद्रोदय रात्री ९.४८, चंद्रास्त सकाळी ९.०७, अंगारक चतुर्थी, सूर्योदय ६.५३, सूर्यास्त ६.३९, भारतीय सौर फाल्गुन ११ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८५७ : मुंबईच्या एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये कला शिक्षणाचे वर्ग सुरू करण्यात आले. आधुनिक कलाशिक्षणाची हीच सुरवात होय. याच उपक्रमातून जे. जे. कला विद्यालय सुरू झाले. १९४९ : स्वातंत्र्यलढ्यातील थोर कार्यकर्त्या, प्रभावी वक्‍त्या आणि नामवंत कवयित्री सरोजिनी नायडू यांचे निधन. रौलट कायदा, माँटेग्यू चेम्सफर्ड सुधारणा, खिलाफत चळवळ, साबरमती करार, असहकार चळवळ यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. १९५२ : पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सिंद्री येथील खत कारखान्याचे उद्‌घाटन. १९९४ : धर्म व अध्यात्माचे गाढे अभ्यासक, करवीरभूषण, वेदशास्त्रसंपन्न पं. श्रीपादशास्त्री जेरे यांचे कोल्हापूर येथे निधन.  २००० :  सायनाईड व धातूसायनाईडचे विघटन करणारी सूक्ष्मजैवतंत्रज्ञानावर आधारित अभिनव पद्धत शोधून काढण्यात पुणे येथील आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये शास्त्रज्ञांना यश. दिनमान - मेष : महत्त्वाची कामे शक्‍यतो दुपारनंतर करावीत. आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. वृषभ : महत्त्वाचे निर्णय दुपारपूर्वी घ्यावेत. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. मिथुन : प्रॉपर्टीची कामे पार पडतील. आरोग्य चांगले राहील.  कर्क : जिद्द व चिकाटी वाढेल. प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत.  सिंह : काहींना गुरूकृपा लाभेल. महत्त्वाची वार्ता समजण्याची शक्‍यता आहे. कन्या : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. तुळ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. वृश्‍चिक : आर्थिक सुयश लाभेल. प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत. धनु : मान व प्रतिष्ठा लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. मकर : मनोबल,वाढविणारी एखादी घटना घडेल. काहींना गुरूकृपा लाभेल. कुंभ : काहींचा आध्यात्मिक क्षेत्राकडे कल राहील. अपेक्षित संधी लाभेल. मीन : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. महत्त्वाची वार्ता समजेल. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, March 1, 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २ मार्च २०२१ पंचांग - मंगळवार : माघ कृष्ण ४, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी कन्या/तूळ, चंद्रोदय रात्री ९.४८, चंद्रास्त सकाळी ९.०७, अंगारक चतुर्थी, सूर्योदय ६.५३, सूर्यास्त ६.३९, भारतीय सौर फाल्गुन ११ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८५७ : मुंबईच्या एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये कला शिक्षणाचे वर्ग सुरू करण्यात आले. आधुनिक कलाशिक्षणाची हीच सुरवात होय. याच उपक्रमातून जे. जे. कला विद्यालय सुरू झाले. १९४९ : स्वातंत्र्यलढ्यातील थोर कार्यकर्त्या, प्रभावी वक्‍त्या आणि नामवंत कवयित्री सरोजिनी नायडू यांचे निधन. रौलट कायदा, माँटेग्यू चेम्सफर्ड सुधारणा, खिलाफत चळवळ, साबरमती करार, असहकार चळवळ यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. १९५२ : पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सिंद्री येथील खत कारखान्याचे उद्‌घाटन. १९९४ : धर्म व अध्यात्माचे गाढे अभ्यासक, करवीरभूषण, वेदशास्त्रसंपन्न पं. श्रीपादशास्त्री जेरे यांचे कोल्हापूर येथे निधन.  २००० :  सायनाईड व धातूसायनाईडचे विघटन करणारी सूक्ष्मजैवतंत्रज्ञानावर आधारित अभिनव पद्धत शोधून काढण्यात पुणे येथील आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये शास्त्रज्ञांना यश. दिनमान - मेष : महत्त्वाची कामे शक्‍यतो दुपारनंतर करावीत. आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. वृषभ : महत्त्वाचे निर्णय दुपारपूर्वी घ्यावेत. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. मिथुन : प्रॉपर्टीची कामे पार पडतील. आरोग्य चांगले राहील.  कर्क : जिद्द व चिकाटी वाढेल. प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत.  सिंह : काहींना गुरूकृपा लाभेल. महत्त्वाची वार्ता समजण्याची शक्‍यता आहे. कन्या : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. तुळ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. वृश्‍चिक : आर्थिक सुयश लाभेल. प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत. धनु : मान व प्रतिष्ठा लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. मकर : मनोबल,वाढविणारी एखादी घटना घडेल. काहींना गुरूकृपा लाभेल. कुंभ : काहींचा आध्यात्मिक क्षेत्राकडे कल राहील. अपेक्षित संधी लाभेल. मीन : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. महत्त्वाची वार्ता समजेल. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3kIdXSb

No comments:

Post a Comment