UPSC Result 2020: जिओ सायंटिस्ट पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर​; येथे पाहा निकाल UPSC Geo Scientist Prelims Result 2020: नवी दिल्ली : पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (UPSC) घेण्यात आलेल्या भू-वैज्ञानिक (Geo Scientist) पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. परीक्षार्थी यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन निकाल पाहू शकतात.    मुख्य परीक्षेच्या तयारीला लागा ज्या उमेदवारांचा नोंदणी क्रमांक प्रसिद्ध केलेल्या निकालाच्या यादीत आहे, ते उमेदवार मुख्य परीक्षेस पात्र ठरतात. यूपीएससी भू-वैज्ञानिक मुख्य परीक्षा १७ आणि १८ जुलै २०२१ रोजी होणार आहेत. खाण आणि परीक्षा मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या संयुक्त भू-वैज्ञानिक परीक्षा २०२१च्या नियमांचा संदर्भ पाहावा, असा सल्ला देण्यात येत आहे.  - Justice NV Ramana: शेतकऱ्याचा मुलगा बनणार सरन्यायाधीश!​ महत्वाची गोष्ट म्हणजे संयुक्त भू-वैज्ञानिक मुख्य परीक्षा सुरू होण्याच्या ३ आठवडे अगोदर उमेदवारांना प्रवेश पत्रांचे वाटप करण्यात येईल. पूर्व परीक्षेचे गुण आणि कट-ऑफ यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर लवकरच जाहीर करण्यात येतील.  असा पाहा निकाल  - सर्वप्रथम यूपीएससीच्या upsc.gov.in अधिकृत वेबसाईटवर जा.  -  निकाल (Written Result) लिंकवर क्लिक करा.  - त्यानंतर लेखी परीक्षा निकाल (Examination Written Result) लिंकवर क्लिक करा.  - आता एक पीडीएफ फाइल उघडेल, त्यात तुमचा नोंदणी क्रमांक शोधा. - प्रिंट काढून ठेवा. UPSC अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे ► क्लिक करा UPSC Geo Scientist पूर्व परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा - एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, March 26, 2021

UPSC Result 2020: जिओ सायंटिस्ट पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर​; येथे पाहा निकाल UPSC Geo Scientist Prelims Result 2020: नवी दिल्ली : पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (UPSC) घेण्यात आलेल्या भू-वैज्ञानिक (Geo Scientist) पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. परीक्षार्थी यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन निकाल पाहू शकतात.    मुख्य परीक्षेच्या तयारीला लागा ज्या उमेदवारांचा नोंदणी क्रमांक प्रसिद्ध केलेल्या निकालाच्या यादीत आहे, ते उमेदवार मुख्य परीक्षेस पात्र ठरतात. यूपीएससी भू-वैज्ञानिक मुख्य परीक्षा १७ आणि १८ जुलै २०२१ रोजी होणार आहेत. खाण आणि परीक्षा मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या संयुक्त भू-वैज्ञानिक परीक्षा २०२१च्या नियमांचा संदर्भ पाहावा, असा सल्ला देण्यात येत आहे.  - Justice NV Ramana: शेतकऱ्याचा मुलगा बनणार सरन्यायाधीश!​ महत्वाची गोष्ट म्हणजे संयुक्त भू-वैज्ञानिक मुख्य परीक्षा सुरू होण्याच्या ३ आठवडे अगोदर उमेदवारांना प्रवेश पत्रांचे वाटप करण्यात येईल. पूर्व परीक्षेचे गुण आणि कट-ऑफ यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर लवकरच जाहीर करण्यात येतील.  असा पाहा निकाल  - सर्वप्रथम यूपीएससीच्या upsc.gov.in अधिकृत वेबसाईटवर जा.  -  निकाल (Written Result) लिंकवर क्लिक करा.  - त्यानंतर लेखी परीक्षा निकाल (Examination Written Result) लिंकवर क्लिक करा.  - आता एक पीडीएफ फाइल उघडेल, त्यात तुमचा नोंदणी क्रमांक शोधा. - प्रिंट काढून ठेवा. UPSC अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे ► क्लिक करा UPSC Geo Scientist पूर्व परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा - एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/31pR4Kl

No comments:

Post a Comment