शरीरात लो ब्लड शुगर लेव्हल 'या' कारणांमुळे होते कमी औरंगाबाद : 'लो ब्लड शुगर लेव्हल' ज्याला हायपोग्लायसिमिया या नावानेही ओळखले जाते. डायबिटीज असणारी लोक जी मोठ्या प्रमाणावर औषध घेणे, जेवण सोडणे, सामान्यपेक्षा कमी जेवणे घेणे. सामन्यापेक्षा अधिक व्यायाम करणे या व्यक्तींसाठी लो ब्लड शुगर लेव्हलचे कारण बनू शकते. ब्लड शुगरला ग्लुकोजच्या रुपातही ओळखले जाते. ग्लुकोज जेवणातून मिळते. शरीरासाठी ते एक महत्त्वाचे ऊर्जास्त्रोताचे काम करते. कार्बोहायड्रेट अन्न जसे तांदूळ, बटाटा, रोटी, धान्य, फळ, पालेभाज्या, आणि दूध ग्लुकोजचे मुख्यस्त्रोत आहे. तुमच्या जेवणानंतर ग्लुकोज तुमच्या रक्तप्रवाहात शोषून जाते. जिथे ते तुमच्या शरीराच्या पेशींमध्ये फिरतो. इन्सुलिन नावाचे एक हार्मोन जठराग्नित बनते. तुमच्या पेशींना ऊर्जासाठी ग्लुकोजचा उपयोग करण्यास मदत करते. जर तुम्ही तुमच्या आवश्यकतेपेक्षा अधिक ग्लुकोज घेत असाल तर तुमच शरीर ते तुमच्या यकृत आणि मांसपेशींमध्ये साठवून ठेवेल किंवा ते चरबीत बदलवते. म्हणजे नंतर आवश्यकतेनुसार त्याचा उपयोग ऊर्जासाठी केला जाऊ शकतो. पुरेशा ग्लुकोजशिवाय तुमचे शरीर सर्वसामान्य कार्य करु शकत नाही. येथे लो ब्लड लेव्हलचे लक्षणे आणि कारणांविषयी सांगितले आहे. लो ब्लड शुगरचे लक्षणे काय आहेत? अंधुक दिसणे   तीव्र हृदयकंपण   अचानक मूडमध्ये बदल होणे   अचानक भीती   थकवा   पिवळी त्वचा    डोकेदुःखी   भूक   कंपण   चक्कर येणे   घाम येणे   झोपण्यास अडथळा   त्वचेची जळजळ   लक्ष केंद्रीत करण्यास अडथळा   जाणीवेची हानी  लो ब्लड शुगर लेव्हलचे कारण डायबिटीज तुमच्या शरीरातील इन्सुलिन उपयोग करण्याच्या क्षमतेस प्रभावित करते. इन्सुलिन तुमच्या पेशींना अनलाॅक करतो. ऊर्जासाठी ग्लुकोज पुरवतो. शरीरातील रक्तात ग्लुकोजचा उपयोग करण्यास मदत करण्यासाठी अनेक प्रकारच्या उपचारासाठी उपयोग केला जातो. यात औषध आहे जे इन्शुलिन उत्पादन आणि इन्शुलिन इंजेक्शन वाढवते. जर तुम्ही या प्रकारचे औषधे जास्त घेतली तर तुम्हाला ब्लड शुगर खूप कमी होऊ शकतो. खूप पोटभर जेवल्याने कधी-कधी लो ब्लड शुगरचा अनुभव येऊ शकतो. तेव्हा ते पुरेसे खात नाहीत.  लो ब्लड शुगर लेव्हलचे इतर कारणे काही औषधे   काही आरोग्य चिकित्सा पद्धती जसे की हेपेटाईटिस किंवा किडनी विकार   एक ट्यूमर जे अतिरिक्त इन्सुलिनचे उत्पादन करते    अंतर्स्त्राव विकार जसे की अधिवृक्क ग्रंथीची कमीपणा   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, March 21, 2021

शरीरात लो ब्लड शुगर लेव्हल 'या' कारणांमुळे होते कमी औरंगाबाद : 'लो ब्लड शुगर लेव्हल' ज्याला हायपोग्लायसिमिया या नावानेही ओळखले जाते. डायबिटीज असणारी लोक जी मोठ्या प्रमाणावर औषध घेणे, जेवण सोडणे, सामान्यपेक्षा कमी जेवणे घेणे. सामन्यापेक्षा अधिक व्यायाम करणे या व्यक्तींसाठी लो ब्लड शुगर लेव्हलचे कारण बनू शकते. ब्लड शुगरला ग्लुकोजच्या रुपातही ओळखले जाते. ग्लुकोज जेवणातून मिळते. शरीरासाठी ते एक महत्त्वाचे ऊर्जास्त्रोताचे काम करते. कार्बोहायड्रेट अन्न जसे तांदूळ, बटाटा, रोटी, धान्य, फळ, पालेभाज्या, आणि दूध ग्लुकोजचे मुख्यस्त्रोत आहे. तुमच्या जेवणानंतर ग्लुकोज तुमच्या रक्तप्रवाहात शोषून जाते. जिथे ते तुमच्या शरीराच्या पेशींमध्ये फिरतो. इन्सुलिन नावाचे एक हार्मोन जठराग्नित बनते. तुमच्या पेशींना ऊर्जासाठी ग्लुकोजचा उपयोग करण्यास मदत करते. जर तुम्ही तुमच्या आवश्यकतेपेक्षा अधिक ग्लुकोज घेत असाल तर तुमच शरीर ते तुमच्या यकृत आणि मांसपेशींमध्ये साठवून ठेवेल किंवा ते चरबीत बदलवते. म्हणजे नंतर आवश्यकतेनुसार त्याचा उपयोग ऊर्जासाठी केला जाऊ शकतो. पुरेशा ग्लुकोजशिवाय तुमचे शरीर सर्वसामान्य कार्य करु शकत नाही. येथे लो ब्लड लेव्हलचे लक्षणे आणि कारणांविषयी सांगितले आहे. लो ब्लड शुगरचे लक्षणे काय आहेत? अंधुक दिसणे   तीव्र हृदयकंपण   अचानक मूडमध्ये बदल होणे   अचानक भीती   थकवा   पिवळी त्वचा    डोकेदुःखी   भूक   कंपण   चक्कर येणे   घाम येणे   झोपण्यास अडथळा   त्वचेची जळजळ   लक्ष केंद्रीत करण्यास अडथळा   जाणीवेची हानी  लो ब्लड शुगर लेव्हलचे कारण डायबिटीज तुमच्या शरीरातील इन्सुलिन उपयोग करण्याच्या क्षमतेस प्रभावित करते. इन्सुलिन तुमच्या पेशींना अनलाॅक करतो. ऊर्जासाठी ग्लुकोज पुरवतो. शरीरातील रक्तात ग्लुकोजचा उपयोग करण्यास मदत करण्यासाठी अनेक प्रकारच्या उपचारासाठी उपयोग केला जातो. यात औषध आहे जे इन्शुलिन उत्पादन आणि इन्शुलिन इंजेक्शन वाढवते. जर तुम्ही या प्रकारचे औषधे जास्त घेतली तर तुम्हाला ब्लड शुगर खूप कमी होऊ शकतो. खूप पोटभर जेवल्याने कधी-कधी लो ब्लड शुगरचा अनुभव येऊ शकतो. तेव्हा ते पुरेसे खात नाहीत.  लो ब्लड शुगर लेव्हलचे इतर कारणे काही औषधे   काही आरोग्य चिकित्सा पद्धती जसे की हेपेटाईटिस किंवा किडनी विकार   एक ट्यूमर जे अतिरिक्त इन्सुलिनचे उत्पादन करते    अंतर्स्त्राव विकार जसे की अधिवृक्क ग्रंथीची कमीपणा   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2ONjETy

No comments:

Post a Comment