कन्याकुमारीत या धबधब्यांना पर्यटकांची पसंती, एकदा नक्की भेट द्या भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कन्याकुमारी हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र राहीले आहे. दरम्यान तमिळनाडू राज्यात असलेल्या कन्याकुमारी या ठिकाणाला कायम मंदिरे आणि इतर स्मारकांसाठीत ओळखले जात आले आहे. या ठिकाणी तीन महासमुद्र एकत्र येतात त्यामुळे हे ठिकाण अद्भुत आहे. तेसेच कन्याकुमारी येथे  दक्षिणेस हिंद महासागर, पूर्वेस बंगालचा उपसागर आणि पश्चिमेस अरबी समुद्र असल्याने या ठिकाणी शेकडो लहान-मोठे झरे वाहतात आणि ते पर्यंटकांना आकर्षित करतात. पोहण्यापासून ट्रेकिंग, पक्षी निरीक्षणापर्यंत कन्याकुमारीजवळ असलेले हे धबधबे एक आदर्श ठिकाण आहेत. उन्हाळा असो की पावसाळा, कन्याकुमारी आणि जवळील धबधबे त्या ठिकाणच्या नैसर्गिक सौंदर्याची झलक देतात. तसेच, ही जागा मित्र आणि कुटूंबासह सुट्टी घालवण्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आहे. आज आपण कन्याकुमारीच्या आसपास स्थित काही सुंदर धबधब्यांविषयी माहिती जाणून घेणार आहोत.  थिरपरप्पु वॉटरफॉल्स कन्याकुमारीच्या थोट्टीपालममधील तिरुपरप्पू धबधबा कन्याकुमारीतील सर्वात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे. हा धबधबा खडकाळ भागात 50 फूट उंचीवरुन खाली येतो. धबधब्याच्या पायथ्याशी एक शिव मंदिर आहे . धबधब्याला वर्षभर पाणी असते, परंतु पावसाळ्यात या धबधब्याचे सौंदर्य वेगळ्याच पातळीवर असते. वट्टापराई धबधबा धबधब्याजवळ तुम्हाला पर्यटकांची गर्दी नको असल्यास पझायार नदीवरील जंगलाच्या आत असलेल्या वट्टापराई धबधबाला नक्की भेट द्या. कन्याकुमारीतील वट्टापराई धबधबा सर्वात सुंदर आणि निर्जन धबधब्यांपैकी एक आहे. कीरीपराय रिझर्व फॉरेस्टमध्ये स्थित आहे, हा सक्रिय वन कॉरिडोर आहे जो प्राणी वापरतात. कन्याकुमारीतील सर्वात सुंदर धबधबे आहेत. कालिकेशम धबधबा जर आपण निसर्गप्रेमी असाल तर कालिकेशम धबधबा आपल्याला निराश करणार नाही. वनक्षेत्रात असल्यामुळे या धबधब्याला भेट देण्यासाठी वनविभागाची परवानगी आवश्यक आहे. या धबधब्याचे नाव नदीकाठी वसलेल्या छोट्याशा काली मंदिराच्या नावावरुन देण्यात आले आहे . घनदाट जंगलांनी वेढलेले हे धबधबे कन्याकुमारीच्या सर्वोत्कृष्ट धबधब्यांमध्ये नक्कीच आहेत. हा धबधबा शहरापासून जवळच आहे आणि तेथे पोहोचणे देखील सोपे आहे.  ओलाकरुवी धबधबा ओलाकारूवी धबधबा, ज्याला उल्लाकैरवी धबधबा देखील म्हटले जाते, कन्याकुमारीमधील हा एक अद्भुत टू लेवल धबधबा आहे. या धबधबे पाहायला केवळ पायी जाता येते हा धबधबा देखील घनदाट जंगलात आहे.पावसाळ्यात भेट देण्यासाठी हा एक बेस्ट धबधबा आहे. या धबधब्याच्या खालच्या पातळीवर सहलीसाठी छान जागा आहे, तर वरच्या पातळीला एक किलोमीटरचा ट्रेक आवश्यक आहे. कन्याकुमारीतील हा एक सर्वोउत्तम धबधबा आहे. मणिमुथार धबधबा कन्याकुमारीचे सुंदर धबधब्यांची यादी आणि मणिमुथार धबधब्याचे नाव न घेता पुर्णच होणार नाही. नदीवरील मणिमुथार धरणाच्या अगदी खाली असलेले मनीमुथार धबधबा आहे. पोडीगई हिल्स आणि मांझोलाई हिल्सच्या चहा वसाहतींना भेट देताना तुम्ही मणिमुथार धबधब्यालाही भेट दिलीच पाहिजे. कॉर्टलम धबधबा कुमारीजवळील कॉर्टलम धबधबा सर्वात प्रसिद्ध धबधबा आहे. चित्तार नदीवरील पश्चिम घाटात वसलेले हा प्रत्यक्षात नऊ धबधब्यांचा समूह आहे. नेत्रदीपक धबधबे खूपच उंचावरुन खाली कोसळतात,   हे सहलीचे ठिकाण म्हणून एक आदर्श ठिकाण आहे. जुलैच्या पावसानंतर येथे पर्यटकांची मोठी गर्दी होते.  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, March 21, 2021

कन्याकुमारीत या धबधब्यांना पर्यटकांची पसंती, एकदा नक्की भेट द्या भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कन्याकुमारी हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र राहीले आहे. दरम्यान तमिळनाडू राज्यात असलेल्या कन्याकुमारी या ठिकाणाला कायम मंदिरे आणि इतर स्मारकांसाठीत ओळखले जात आले आहे. या ठिकाणी तीन महासमुद्र एकत्र येतात त्यामुळे हे ठिकाण अद्भुत आहे. तेसेच कन्याकुमारी येथे  दक्षिणेस हिंद महासागर, पूर्वेस बंगालचा उपसागर आणि पश्चिमेस अरबी समुद्र असल्याने या ठिकाणी शेकडो लहान-मोठे झरे वाहतात आणि ते पर्यंटकांना आकर्षित करतात. पोहण्यापासून ट्रेकिंग, पक्षी निरीक्षणापर्यंत कन्याकुमारीजवळ असलेले हे धबधबे एक आदर्श ठिकाण आहेत. उन्हाळा असो की पावसाळा, कन्याकुमारी आणि जवळील धबधबे त्या ठिकाणच्या नैसर्गिक सौंदर्याची झलक देतात. तसेच, ही जागा मित्र आणि कुटूंबासह सुट्टी घालवण्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आहे. आज आपण कन्याकुमारीच्या आसपास स्थित काही सुंदर धबधब्यांविषयी माहिती जाणून घेणार आहोत.  थिरपरप्पु वॉटरफॉल्स कन्याकुमारीच्या थोट्टीपालममधील तिरुपरप्पू धबधबा कन्याकुमारीतील सर्वात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे. हा धबधबा खडकाळ भागात 50 फूट उंचीवरुन खाली येतो. धबधब्याच्या पायथ्याशी एक शिव मंदिर आहे . धबधब्याला वर्षभर पाणी असते, परंतु पावसाळ्यात या धबधब्याचे सौंदर्य वेगळ्याच पातळीवर असते. वट्टापराई धबधबा धबधब्याजवळ तुम्हाला पर्यटकांची गर्दी नको असल्यास पझायार नदीवरील जंगलाच्या आत असलेल्या वट्टापराई धबधबाला नक्की भेट द्या. कन्याकुमारीतील वट्टापराई धबधबा सर्वात सुंदर आणि निर्जन धबधब्यांपैकी एक आहे. कीरीपराय रिझर्व फॉरेस्टमध्ये स्थित आहे, हा सक्रिय वन कॉरिडोर आहे जो प्राणी वापरतात. कन्याकुमारीतील सर्वात सुंदर धबधबे आहेत. कालिकेशम धबधबा जर आपण निसर्गप्रेमी असाल तर कालिकेशम धबधबा आपल्याला निराश करणार नाही. वनक्षेत्रात असल्यामुळे या धबधब्याला भेट देण्यासाठी वनविभागाची परवानगी आवश्यक आहे. या धबधब्याचे नाव नदीकाठी वसलेल्या छोट्याशा काली मंदिराच्या नावावरुन देण्यात आले आहे . घनदाट जंगलांनी वेढलेले हे धबधबे कन्याकुमारीच्या सर्वोत्कृष्ट धबधब्यांमध्ये नक्कीच आहेत. हा धबधबा शहरापासून जवळच आहे आणि तेथे पोहोचणे देखील सोपे आहे.  ओलाकरुवी धबधबा ओलाकारूवी धबधबा, ज्याला उल्लाकैरवी धबधबा देखील म्हटले जाते, कन्याकुमारीमधील हा एक अद्भुत टू लेवल धबधबा आहे. या धबधबे पाहायला केवळ पायी जाता येते हा धबधबा देखील घनदाट जंगलात आहे.पावसाळ्यात भेट देण्यासाठी हा एक बेस्ट धबधबा आहे. या धबधब्याच्या खालच्या पातळीवर सहलीसाठी छान जागा आहे, तर वरच्या पातळीला एक किलोमीटरचा ट्रेक आवश्यक आहे. कन्याकुमारीतील हा एक सर्वोउत्तम धबधबा आहे. मणिमुथार धबधबा कन्याकुमारीचे सुंदर धबधब्यांची यादी आणि मणिमुथार धबधब्याचे नाव न घेता पुर्णच होणार नाही. नदीवरील मणिमुथार धरणाच्या अगदी खाली असलेले मनीमुथार धबधबा आहे. पोडीगई हिल्स आणि मांझोलाई हिल्सच्या चहा वसाहतींना भेट देताना तुम्ही मणिमुथार धबधब्यालाही भेट दिलीच पाहिजे. कॉर्टलम धबधबा कुमारीजवळील कॉर्टलम धबधबा सर्वात प्रसिद्ध धबधबा आहे. चित्तार नदीवरील पश्चिम घाटात वसलेले हा प्रत्यक्षात नऊ धबधब्यांचा समूह आहे. नेत्रदीपक धबधबे खूपच उंचावरुन खाली कोसळतात,   हे सहलीचे ठिकाण म्हणून एक आदर्श ठिकाण आहे. जुलैच्या पावसानंतर येथे पर्यटकांची मोठी गर्दी होते.  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3slWWAt

No comments:

Post a Comment