व्यवसायाच्या क्षेत्रात रस आहे? तर आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापनात करा करिअर, वाचा संपूर्ण माहिती नागपूर : चांगली नोकरी, चांगला पगार आणि परदेशात जाण्याचे प्रत्येकजणच स्वप्न पाहत असतो. किंबहुना त्याच्यासाठीच आटापीटा सुरू असतो. शिक्षणाला सुरुवात झाल्यापासून नोकरी मिळेपर्यंत घरच्यांपासून बाहेरचे व्यक्ती हेच स्वप्न दाखवत असतात. यातून आजवर कुणीही सुटलेला नाही. चांगले शिक्षण नाही तर चांगली नोकरी मिळणार नाही. चांगली नोकरी मिळणार नाही तर चांगली बायको मिळणार नाही. आरामदायी जीवन जगायचं असेल तर गल्लेलठ्ठ पगार हवा. यासाठी विदेशाचे स्वप्न देखील दाखवले जाते. काही लोक हे स्वप्न नोकरी करून पूर्ण करतात तर काही जण व्यवसायाच्या माध्यमातून... आजच्या जागतिक स्तरावरील स्पर्धेच्या काळात आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापन (इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट) हा विषय निश्चितच उपयोगी आहे. माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जग ही एक बाजारपेठ बनली आहे. त्यामुळे जगप्रसिद्ध असे अनेक ब्रॅण्ड्स जसे आपल्या देशामध्ये उपलब्ध आहेत तसेच आपल्या देशातील ब्रॅन्डस्नासुद्धा जागतिक स्तरावर यशस्वी होण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. जागतिक स्तरावर पोहोचण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापाराविषयी माहिती असणे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय करताना व्यवसाय व्यवस्थापनेचे वेगवेगळे पैलू ठाऊक असणे आवश्यक असते. अधिक वाचा - घनदाट जंगलात अजूनही उभा आहे अष्टकोनी वाडा, २०० एकर जमीनदारी असलेला परिवार एका रात्रीत झाला होता गरीब तुम्हाला व्यवसायाच्या क्षेत्रात रस असेल आणि देशाच्या, परदेशातील अर्थव्यवस्थेकडे लक्ष असेल तर आपण आंतरराष्ट्रीय व्यवसायात करिअर बनवू शकता. जागतिक जगात चांगल्या व्यावसायिक तज्ञांची मोठी मागणी आहे. आंतरराष्ट्रीय व्यवसाय करताना हे समजून घ्यावे लागते की, व्यवसायातील जी मूलभूत कामे आहेत ती कायम राहतात. उदा. आर्थिक व्यवस्थापन, विपणन (मार्केटिंग) व्यवस्थापन, मनुष्यबळ विकास व्यवस्थापन, उत्पादन व्यवस्थापन, पुरवठा साखळी अशी व्यवस्थापनाची जी कामे आहेत ती कायम राहतात. मात्र, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये त्या कामांची व्याप्ती वाढते. आज जग एक जागतिक गाव बनले आहे. अशा परिस्थितीत जागतिक व्यवसायाचे नवीन पर्याय समोर येत आहेत. जागतिकीकरणाच्या युगात भारत आपल्या शेजाऱ्यांशी आणि मैत्रीपूर्ण देशांशी व्यापार संबंध आणि वित्त संबंधांशी संबंधित आहे. आंतरराष्ट्रीय व्यवसाय ऑपरेशन्सचा कोर्स घेण्यामागील उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना जगातील अर्थव्यवस्थेबद्दल माहिती देणे. हे एक वाढते व्यवस्थापन क्षेत्र आहे जे आपल्याला जगभर प्रवास करण्याची आणि विविध प्रकारच्या ग्राहकांशी संवाद साधण्याची संधी देते. हे डोमेन व्यवस्थापनाच्या क्रॉस-सांस्कृतिक पैलूंवर लक्ष केंद्रित करते. तुम्हाला व्यवसायाच्या क्षेत्रात रस असेल तर आंतरराष्ट्रीय व्यवसायात बरेच कोर्स करू शकता. या अभ्यासक्रमांद्वारे तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यवसाय समजून घेऊ शकता. चला तर जाणून घेऊया या विषयी... डिप्लोमा दहावी आणि बारावीनंतर तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यवसायात डिप्लोमा करू शकता. हा डिप्लोमा वर्षभरासाठी किंवा अधिक काळाचा असू शकतो. अधिक माहितीसाठी - तुमच्या मुलाला वारंवार तहान लागत तर नाही ना? उत्तर हो असेल तर व्हा सावधान, असू शकतो हा आजार स्नातक पदवी आंतरराष्ट्रीय व्यवसायात बीबीए किंवा बीबीएम करू शकता. पदवीचा हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा आहे. हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला बारावीत किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. पदव्युत्तर पदवी पदव्युत्तर स्तरावर आयबी अर्थात आंतरराष्ट्रीय व्यवसाय, मास्टर ऑफ बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अर्थात एमबीए किंवा मास्टर ऑफ इंटरनॅशनल बिझिनेस म्हणजे एमआयबी करता येईल. हा दोन वर्षांचा कोर्स आहे. यासाठी तुम्ही स्नातक पदवी धारक असणे गरजेचे आहे. डॉक्टरेट डिग्री तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यवसायात पीएचडी देखील करू शकता. पीएचडी तीन ते चार वर्षांत पूर्ण होते. मात्र, थीसिस लिहिण्यावरही याचा कालावधी अवलंबून असतो. पीएचडीसाठी तुम्ही पदव्युत्तर असणे गरजेचे आहे. प्रवेश परीक्षा व महाविद्यालय पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी परीक्षा एनएमआयएमएस मॅनेजमेंट अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट (स्नातक) गुरू गोबिंदसिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठ सामान्य प्रवेश परीक्षा दिल्ली विद्यापीठ संयुक्त प्रवेश परीक्षा क्राइस्ट युनिव्हर्सिटी बीबीए प्रवेश परीक्षा सिम्बायोसिस प्रवेश परीक्षा जाणून घ्या - कथा आटोपताच सुभाषने घेतला जगाचा निरोप; वैवाहिक जीवनाच्या स्वप्नांवर काळाची झडप पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी परीक्षा कॅट एक्सएटी सीएमएटी आयआयएफटी एसएनएपी पीएच.डी. साठी परीक्षा व्यवस्थापन अभ्यास विभाग आयआयटी दिल्ली प्रवेश परीक्षा दिल्ली विश्वविद्यापीठ, व्यवस्थापन अभ्यास विद्याशाखा प्रवेश परीक्षा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ परदेशी व्यापार प्रवेश परीक्षा क्राइस्ट विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षा नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज प्रवेश परीक्षा शीर्ष महाविद्यालये / इंस्टीट्यूट्स (संस्था) भारतीय व्यवस्थापन संस्था, अहमदाबाद इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बंगलोर भारतीय व्यवस्थापन संस्था, कलकत्ता इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, लखनऊ भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कोझिकोड भारतीय तंत्रज्ञान संस्था, खडगपूर भारतीय विदेश व्यापार संस्था, दिल्ली झेविअर कामगार संबंध संस्था, जमशेदपूर व्यवस्थापन विकास संस्था, गुडगाव अनुभवासह वाढतो पगार आंतरराष्ट्रीय क्षेत्रात करिअर करणे हा एक उत्तम पर्याय आहे. सर्व देश आर्थिक व्यापार संबंधांना प्रोत्साहन देत आहेत. या क्षेत्रात अनुभव जसजसा वाढत जाईल तसतसा पगारही वाढतो. फ्रेशरला सुरुवातीला वार्षिक दोन ते तीन लाखांचे पॅकेज मिळते. पाच वर्षांच्या अनुभवानंतर पाच लाखांपर्यंत पैसे दिले जातात. दहा वर्षांच्या अनुभवाने पॅकेज पंधरा लाख किंवा त्याहून अधिकपर्यंत पोहोचते. जाणून घ्या - होळीच्या दिवशी कोविड वॉर्डात रुग्णाची आत्महत्या; उपचार होत नसल्याचे ऑक्सिजन पाइपने लावला गळफास इथे मिळेल चांगली नोकरी भारती एअरटेल विप्रो एक्सेंचर आयसीआयसीआय बँक टीसीएस किमी ॲमेझॉन कॅप्जेमिनी डिलॉइट गोल्डमन सैश्स एचएसबीसी कॉग्निजेंट नोकरी प्रोफाईल आंतरराष्ट्रीय व्यवसायात एमबीए केल्यानंतर आपण आंतरराष्ट्रीय व्यवसाय सल्लागार, निर्यात व्यवस्थापक आणि कार्यकारी, ग्लोबल बिझिनेस मॅनेजर, इंटरनॅशनल बिझिनेस डेव्हलपमेंट मॅनेजर, इंटरनॅशनल फायनान्स मॅनेजर, इंटरनॅशनल लॉजिस्टिक मॅनेजर, इंटरनॅशनल ब्रँड मॅनेजर या पदावर काम करू शकता. संकलन व संपादन - नीलेश डाखोरे Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, March 30, 2021

व्यवसायाच्या क्षेत्रात रस आहे? तर आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापनात करा करिअर, वाचा संपूर्ण माहिती नागपूर : चांगली नोकरी, चांगला पगार आणि परदेशात जाण्याचे प्रत्येकजणच स्वप्न पाहत असतो. किंबहुना त्याच्यासाठीच आटापीटा सुरू असतो. शिक्षणाला सुरुवात झाल्यापासून नोकरी मिळेपर्यंत घरच्यांपासून बाहेरचे व्यक्ती हेच स्वप्न दाखवत असतात. यातून आजवर कुणीही सुटलेला नाही. चांगले शिक्षण नाही तर चांगली नोकरी मिळणार नाही. चांगली नोकरी मिळणार नाही तर चांगली बायको मिळणार नाही. आरामदायी जीवन जगायचं असेल तर गल्लेलठ्ठ पगार हवा. यासाठी विदेशाचे स्वप्न देखील दाखवले जाते. काही लोक हे स्वप्न नोकरी करून पूर्ण करतात तर काही जण व्यवसायाच्या माध्यमातून... आजच्या जागतिक स्तरावरील स्पर्धेच्या काळात आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापन (इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट) हा विषय निश्चितच उपयोगी आहे. माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जग ही एक बाजारपेठ बनली आहे. त्यामुळे जगप्रसिद्ध असे अनेक ब्रॅण्ड्स जसे आपल्या देशामध्ये उपलब्ध आहेत तसेच आपल्या देशातील ब्रॅन्डस्नासुद्धा जागतिक स्तरावर यशस्वी होण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. जागतिक स्तरावर पोहोचण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापाराविषयी माहिती असणे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय करताना व्यवसाय व्यवस्थापनेचे वेगवेगळे पैलू ठाऊक असणे आवश्यक असते. अधिक वाचा - घनदाट जंगलात अजूनही उभा आहे अष्टकोनी वाडा, २०० एकर जमीनदारी असलेला परिवार एका रात्रीत झाला होता गरीब तुम्हाला व्यवसायाच्या क्षेत्रात रस असेल आणि देशाच्या, परदेशातील अर्थव्यवस्थेकडे लक्ष असेल तर आपण आंतरराष्ट्रीय व्यवसायात करिअर बनवू शकता. जागतिक जगात चांगल्या व्यावसायिक तज्ञांची मोठी मागणी आहे. आंतरराष्ट्रीय व्यवसाय करताना हे समजून घ्यावे लागते की, व्यवसायातील जी मूलभूत कामे आहेत ती कायम राहतात. उदा. आर्थिक व्यवस्थापन, विपणन (मार्केटिंग) व्यवस्थापन, मनुष्यबळ विकास व्यवस्थापन, उत्पादन व्यवस्थापन, पुरवठा साखळी अशी व्यवस्थापनाची जी कामे आहेत ती कायम राहतात. मात्र, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये त्या कामांची व्याप्ती वाढते. आज जग एक जागतिक गाव बनले आहे. अशा परिस्थितीत जागतिक व्यवसायाचे नवीन पर्याय समोर येत आहेत. जागतिकीकरणाच्या युगात भारत आपल्या शेजाऱ्यांशी आणि मैत्रीपूर्ण देशांशी व्यापार संबंध आणि वित्त संबंधांशी संबंधित आहे. आंतरराष्ट्रीय व्यवसाय ऑपरेशन्सचा कोर्स घेण्यामागील उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना जगातील अर्थव्यवस्थेबद्दल माहिती देणे. हे एक वाढते व्यवस्थापन क्षेत्र आहे जे आपल्याला जगभर प्रवास करण्याची आणि विविध प्रकारच्या ग्राहकांशी संवाद साधण्याची संधी देते. हे डोमेन व्यवस्थापनाच्या क्रॉस-सांस्कृतिक पैलूंवर लक्ष केंद्रित करते. तुम्हाला व्यवसायाच्या क्षेत्रात रस असेल तर आंतरराष्ट्रीय व्यवसायात बरेच कोर्स करू शकता. या अभ्यासक्रमांद्वारे तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यवसाय समजून घेऊ शकता. चला तर जाणून घेऊया या विषयी... डिप्लोमा दहावी आणि बारावीनंतर तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यवसायात डिप्लोमा करू शकता. हा डिप्लोमा वर्षभरासाठी किंवा अधिक काळाचा असू शकतो. अधिक माहितीसाठी - तुमच्या मुलाला वारंवार तहान लागत तर नाही ना? उत्तर हो असेल तर व्हा सावधान, असू शकतो हा आजार स्नातक पदवी आंतरराष्ट्रीय व्यवसायात बीबीए किंवा बीबीएम करू शकता. पदवीचा हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा आहे. हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला बारावीत किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. पदव्युत्तर पदवी पदव्युत्तर स्तरावर आयबी अर्थात आंतरराष्ट्रीय व्यवसाय, मास्टर ऑफ बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अर्थात एमबीए किंवा मास्टर ऑफ इंटरनॅशनल बिझिनेस म्हणजे एमआयबी करता येईल. हा दोन वर्षांचा कोर्स आहे. यासाठी तुम्ही स्नातक पदवी धारक असणे गरजेचे आहे. डॉक्टरेट डिग्री तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यवसायात पीएचडी देखील करू शकता. पीएचडी तीन ते चार वर्षांत पूर्ण होते. मात्र, थीसिस लिहिण्यावरही याचा कालावधी अवलंबून असतो. पीएचडीसाठी तुम्ही पदव्युत्तर असणे गरजेचे आहे. प्रवेश परीक्षा व महाविद्यालय पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी परीक्षा एनएमआयएमएस मॅनेजमेंट अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट (स्नातक) गुरू गोबिंदसिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठ सामान्य प्रवेश परीक्षा दिल्ली विद्यापीठ संयुक्त प्रवेश परीक्षा क्राइस्ट युनिव्हर्सिटी बीबीए प्रवेश परीक्षा सिम्बायोसिस प्रवेश परीक्षा जाणून घ्या - कथा आटोपताच सुभाषने घेतला जगाचा निरोप; वैवाहिक जीवनाच्या स्वप्नांवर काळाची झडप पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी परीक्षा कॅट एक्सएटी सीएमएटी आयआयएफटी एसएनएपी पीएच.डी. साठी परीक्षा व्यवस्थापन अभ्यास विभाग आयआयटी दिल्ली प्रवेश परीक्षा दिल्ली विश्वविद्यापीठ, व्यवस्थापन अभ्यास विद्याशाखा प्रवेश परीक्षा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ परदेशी व्यापार प्रवेश परीक्षा क्राइस्ट विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षा नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज प्रवेश परीक्षा शीर्ष महाविद्यालये / इंस्टीट्यूट्स (संस्था) भारतीय व्यवस्थापन संस्था, अहमदाबाद इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बंगलोर भारतीय व्यवस्थापन संस्था, कलकत्ता इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, लखनऊ भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कोझिकोड भारतीय तंत्रज्ञान संस्था, खडगपूर भारतीय विदेश व्यापार संस्था, दिल्ली झेविअर कामगार संबंध संस्था, जमशेदपूर व्यवस्थापन विकास संस्था, गुडगाव अनुभवासह वाढतो पगार आंतरराष्ट्रीय क्षेत्रात करिअर करणे हा एक उत्तम पर्याय आहे. सर्व देश आर्थिक व्यापार संबंधांना प्रोत्साहन देत आहेत. या क्षेत्रात अनुभव जसजसा वाढत जाईल तसतसा पगारही वाढतो. फ्रेशरला सुरुवातीला वार्षिक दोन ते तीन लाखांचे पॅकेज मिळते. पाच वर्षांच्या अनुभवानंतर पाच लाखांपर्यंत पैसे दिले जातात. दहा वर्षांच्या अनुभवाने पॅकेज पंधरा लाख किंवा त्याहून अधिकपर्यंत पोहोचते. जाणून घ्या - होळीच्या दिवशी कोविड वॉर्डात रुग्णाची आत्महत्या; उपचार होत नसल्याचे ऑक्सिजन पाइपने लावला गळफास इथे मिळेल चांगली नोकरी भारती एअरटेल विप्रो एक्सेंचर आयसीआयसीआय बँक टीसीएस किमी ॲमेझॉन कॅप्जेमिनी डिलॉइट गोल्डमन सैश्स एचएसबीसी कॉग्निजेंट नोकरी प्रोफाईल आंतरराष्ट्रीय व्यवसायात एमबीए केल्यानंतर आपण आंतरराष्ट्रीय व्यवसाय सल्लागार, निर्यात व्यवस्थापक आणि कार्यकारी, ग्लोबल बिझिनेस मॅनेजर, इंटरनॅशनल बिझिनेस डेव्हलपमेंट मॅनेजर, इंटरनॅशनल फायनान्स मॅनेजर, इंटरनॅशनल लॉजिस्टिक मॅनेजर, इंटरनॅशनल ब्रँड मॅनेजर या पदावर काम करू शकता. संकलन व संपादन - नीलेश डाखोरे Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3w73B3w

No comments:

Post a Comment